Tata Memorial Centre (TMC) भरती 2026 : 61 जागा | पगार ₹19,900 ते ₹1,31,100 | Apply Online

Tata Memorial Centre (TMC) Recruitment 2026 :
टाटा मेमोरियल सेंटर (Tata Memorial Centre – TMC), अणुऊर्जा विभाग, भारत सरकार अंतर्गत कार्यरत असलेली एक अग्रगण्य कर्करोग उपचार व संशोधन संस्था आहे, तिने Advt. No. TMC/AD/70/2026 द्वारे दिनांक 09.07.2026 रोजी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये मेडिकल ऑफिसर, सायंटिफिक ऑफिसर, सायंटिफिक असिस्टंट, नर्सिंग सुपरिटेंडेंट, टेक्निशियन, अकाउंट्स ऑफिसर, असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर यांसह एकूण 39 विविध पदांच्या 61 हून अधिक जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवार मुंबई, गुवाहाटी, वाराणसी, मुझफ्फरपूर, संगरूर (पंजाब), नवी मुंबई या ठिकाणी असलेल्या TMC च्या विविध युनिट्समध्ये अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 09 जुलै 2026 ते 06 ऑगस्ट 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट tmc.gov.in वर ऑनलाइन अर्ज करावा.
या पोस्टमध्ये तुम्हाला Tata Memorial Centre (TMC) भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
Tata Memorial Centre (TMC) Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Jalna DCC Bank Recruitment 2026 तसेच HPCL Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ✔ Medical Officer ‘G’ (Radiodiagnosis) – 01 ✔ Medical Officer ‘F’ (Uro Oncology) – 01 ✔ Medical Officer ‘E’ (Radiodiagnosis) – 01 ✔ Medical Officer ‘E’ (Geriatric Medicine) – 01 ✔ Medical Officer ‘E’ (Pathology) – 03 ✔ Medical Officer ‘E’ (Medical Oncology – Solid Tumor) – 01 ✔ Medical Officer ‘E’ (Radiation Oncology) – 01 ✔ Medical Officer ‘E’ (Anesthesiology) – 01 ✔ Medical Officer ‘E’ (Palliative Medicine) – 01 ✔ Medical Officer ‘E’ (Plastic Surgery) 01 ✔ Medical Officer ‘D’ (Pathology) – 03 ✔ Medical Officer ‘D’ (Pulmonary Medicine) – 01 ✔ Medical Officer ‘D’ (Head & Neck Oncology) – 01 ✔ Medical Officer ‘D’ (Medical Oncology) – 03 ✔ Medical Officer ‘D’ (Nuclear Medicine) – 01 ✔ Medical Officer ‘D’ (Radiodiagnosis) – 02 ✔ Medical Officer ‘D’ (Palliative Medicine) – 01 ✔ Medical Officer ‘D’ (Transfusion Medicine) – 02 ✔ Scientific Officer ‘E’, Nuclear Medicine (RSO-III) – 01 ✔ Scientific Officer ‘SB’ (Library) – 01 ✔ Scientific Officer ‘SB’ (Computer Programmer) – 02 ✔ Scientific Officer ‘SB’ (Trial Coordinator) – 02 ✔ Scientific Assistant ‘B’ (Biochemistry) – 01 ✔ Scientific Assistant ‘B’ (Radiodiagnosis) – 03 ✔ Scientific Assistant ‘B’ (Pathology) – 02 ✔ Scientific Assistant ‘B’ (Microbiology) – 01 ✔ Nursing Superintendent Grade II – 01 ✔ Assistant Nursing Superintendent – 01 ✔ Technician ‘C’ (Dental & Prosthetics Surgery) – 02 ✔ Technician ‘A’ (Electrical) – 03 ✔ Technician ‘A’ (Multiskilled) – 02 ✔ Technician ‘A’ (Electronics) – 01 ✔ Deputy Administrative Officer (HRD) – 01 ✔ Accounts Officer II – 02 ✔ Assistant Administrative Officer (Purchase) – 01 ✔ Assistant Accounts Officer – 01 ✔ Assistant Administrative Officer – 01 ✔ Public Relations Officer-I – 01 ✔ Assistant Security Officer – 05 Total Post – 61 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 09 जुलै 2026 ते 06 ऑगस्ट 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ General / OBC / EWS : Rs.300/- ✔ SC / ST / PwBD / Ex-Servicemen / महिला : NIL |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| ✔ मेडिकल ऑफिसर ‘G’ – 18 वर्षे ते 55 वर्षे ✔ मेडिकल ऑफिसर ‘F’ – 18 वर्षे ते 50 वर्षे ✔ मेडिकल ऑफिसर ‘E’ – 18 वर्षे ते 45 वर्षे ✔ मेडिकल ऑफिसर ‘D’ – 18 वर्षे ते 40 वर्षे ✔ सायंटिफिक ऑफिसर ‘E’ – 18 वर्षे ते 45 वर्षे ✔ सायंटिफिक ऑफिसर ‘SB’ – 18 वर्षे ते 35 वर्षे ✔ सायंटिफिक असिस्टंट ‘B’ – 18 वर्षे ते 30 वर्षे ✔ नर्सिंग सुपरिटेंडेंट ग्रेड II – 18 वर्षे ते 50 वर्षे ✔ असिस्टंट नर्सिंग सुपरिटेंडेंट – 18 वर्षे ते 42 वर्षे ✔ टेक्निशियन ‘C’ – 18 वर्षे ते 30 वर्षे ✔ टेक्निशियन ‘A’ – 18 वर्षे ते 27 वर्षे ✔ डेप्युटी अडमिन ऑफिसर / PRO-I – 18 वर्षे ते 50 वर्षे ✔ अकाउंट्स ऑफिसर II – 18 वर्षे ते 45 वर्षे ✔ असिस्टंट अडमिन/अकाउंट्स ऑफिसर – 18 वर्षे ते 40 वर्षे ✔ असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर – 18 वर्षे ते 35 वर्षे (SC/ST – +5 वर्षे, OBC – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे, Ex-Servicemen – सैन्यसेवेचा कालावधी + 3 वर्षे, TMC कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी: कमाल 5 वर्षे सूट ) |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| ✔ Rs.19,900/- ते Rs.1,31,100/- प्रति महिना (पदानुसार) याशिवाय DA, HRA, TA व इतर सरकारी भत्ते लागू. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| ✔ Tata Memorial Hospital, Parel, Mumbai ✔ ACTREC, Navi Mumbai ✔ Homi Bhabha Cancer Hospital, Varanasi ✔ Mahamana Pt. Madan Mohan Malaviya Cancer Centre, Varanasi ✔ Dr. B. Borooah Cancer Institute, Guwahati ✔ Homi Bhabha Cancer Hospital & Research Centre, Muzaffarpur ✔ तसेच TMC च्या इतर युनिट्समध्ये आवश्यकतेनुसार बदली होऊ शकते. |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ पद क्र. 1 ते 19, 27, 28 – फक्त मुलाखत (Interview) ✔ पद क्र. 20 ते 26, 33 ते 38 – लेखी परीक्षा (60% वेटेज) + मुलाखत (40% वेटेज) ✔ पद क्र. 39 – शारीरिक चाचणी + लेखी परीक्षा + कौशल्य चाचणी Note : लेखी परीक्षा ही 100 गुणांची MCQ स्वरूपाची असेल आणि संबंधित विषयाच्या क्षेत्रावर आधारित असेल. पद क्र. 39 (असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर) साठी 100 मीटर धावणे, पुशअप्स, सिटअप्स अशी शारीरिक चाचणी घेतली जाईल. |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ मेडिकल ऑफिसर पदे : संबंधित विषयातील M.D. / D.N.B. / M.Ch. / D.M. किंवा National Medical Commission (NMC) मान्यताप्राप्त समकक्ष पदव्युत्तर पदवी (उदा. रेडिओडायग्नोसिस, पॅथॉलॉजी, मेडिकल ऑन्कोलॉजी, रेडिएशन ऑन्कोलॉजी, अनेस्थेसिओलॉजी, पॅलिएटिव्ह मेडिसिन इ.) ✔ सायंटिफिक ऑफिसर (न्यूक्लियर मेडिसिन): M.Sc. + D.M.R.I.T./PGDFIT किंवा M.Sc. न्यूक्लियर मेडिसिन + RSO परीक्षा उत्तीर्ण ✔ सायंटिफिक ऑफिसर (लायब्ररी): Library & Information Science मध्ये पदव्युत्तर पदवी (50% गुण) ✔ सायंटिफिक ऑफिसर (कॉम्प्युटर प्रोग्रामर): B.E./M.Sc./MCA (50% गुण) ✔ सायंटिफिक असिस्टंट पदे: संबंधित विषयातील B.Sc. (Biochemistry/Microbiology/MLT इ.) + अनुभव ✔ नर्सिंग सुपरिटेंडेंट/असिस्टंट नर्सिंग सुपरिटेंडेंट: B.Sc. Nursing / Post Basic B.Sc. Nursing / GNM + Oncology Diploma ✔ टेक्निशियन पदे: 10वी/12वी + ITI/डिप्लोमा (संबंधित ट्रेड) ✔ प्रशासकीय पदे (Admin Officer/Accounts Officer): पदवी (Graduation) + सरकारी/PSU अनुभव ✔ असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर: पदवी + NCC ‘C’ सर्टिफिकेट किंवा माजी सैनिक (Ex-servicemen) 📌 प्रत्येक पदाची सविस्तर पात्रता व अनुभवाची अट अधिकृत जाहिरातीमध्ये नमूद आहे, ती जरूर वाचावी. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online for Medical Post Apply Online for Non-Medical Post | येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- सर्वप्रथम TMC च्या अधिकृत वेबसाईट tmc.gov.in वर जा.
- “Career/Recruitment” या विभागात जाऊन Advt. No. TMC/AD/70/2026 ही जाहिरात शोधा.
- संबंधित पदाची सविस्तर जाहिरात (PDF) डाउनलोड करून काळजीपूर्वक वाचा.
- “Apply Online” या लिंकवर क्लिक करून नवीन नोंदणी (Registration) करा – वैध ईमेल आयडी व मोबाईल नंबर वापरा.
- लॉगिन करून ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा – वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव इ. तपशील भरा.
- आवश्यक कागदपत्रे (फोटो, स्वाक्षरी, गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र इ.) स्कॅन करून अपलोड करा.
- लागू असल्यास ऑनलाईन अर्ज शुल्क भरा.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती पुन्हा तपासा आणि अंतिम सबमिट करा.
- भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट/PDF जतन करून ठेवा.
📌आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईज फोटो
- स्वाक्षरी
- आधार कार्ड / ओळखपत्र
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- PwBD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- इतर आवश्यक कागदपत्रे (पदानुसार)
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. TMC भरती 2026 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
👉TMC भरती 2026 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 06.08.2026 सायंकाळी 05.30 वाजेपर्यंत आहे.
Q2. TMC भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
👉 या भरतीमध्ये मेडिकल ऑफिसर, सायंटिफिक ऑफिसर, नर्सिंग, टेक्निशियन यांसह एकूण 39 पदांच्या 90 हून अधिक जागा आहेत.
Q3. TMC भरतीसाठी अर्ज कसा करावा?
👉 उमेदवारांनी tmc.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.
Q4. TMC भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे?
👉पदानुसार मुलाखत, लेखी परीक्षा + मुलाखत, लेखी परीक्षा + कौशल्य चाचणी किंवा शारीरिक चाचणी + लेखी परीक्षा अशा वेगवेगळ्या पद्धतीने निवड होते.
Q5. TMC मध्ये नोकरीचे ठिकाण कोणते आहे?
👉मुंबई (TMH, ACTREC), गुवाहाटी (BBCI), वाराणसी, मुझफ्फरपूर, संगरूर (पंजाब), नवी चंदीगड अशा विविध ठिकाणी नियुक्ती होऊ शकते.
Q6. निवड झालेल्या उमेदवारांना बदली (Transfer) होऊ शकते का?
👉होय, निवड झालेल्या उमेदवारांना किमान 5 वर्षे एका ठिकाणी सेवा द्यावी लागेल, त्यानंतर बदलीसाठी विनंती करता येईल. मात्र व्यवस्थापनाला आवश्यकतेनुसार बदली करण्याचा अधिकार आहे.
Q7. TMC भरतीबाबत अधिक चौकशीसाठी कोणाशी संपर्क साधावा?
👉उमेदवार recruitment-hrd.tmh@tmc.gov.in या ईमेलवर संपर्क साधू शकतात. फोन कॉलद्वारे चौकशी स्वीकारली जाणार नाही.





