Skip to main content

Maha Job Hub

बँक भरती

IBPS Specialist Officer Recruitment 2026 : 745+ पदांची मेगा भरती | Apply Online

  • July 02, 2026
IBPS Specialist Officer Recruitment 2026 : 745+ पदांची मेगा भरती | Apply Online

IBPS SO Recruitment 2026 :

Institute of Banking Personnel Selection (IBPS) मार्फत CRP SPL-XVI Specialist Officer Recruitment 2026 अंतर्गत विविध Specialist Officer (Scale-I) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीद्वारे IT Officer, Agricultural Field Officer, Rajbhasha Adhikari, Law Officer, HR/Personnel Officer आणि Marketing Officer या स्केल-I पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 01 जुलै 2026 ते 21 जुलै 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट www.ibps.in वर ऑनलाइन अर्ज करावा.

या पोस्टमध्ये तुम्हाला IBPS SO भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

🏦 सहभागी बँकांची यादी – बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, UCO बँक, युनियन बँक ऑफ इंडिया

IBPS PO Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी CCRUM Recruitment 2026 तसेच RRB Technician Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
IT Officer (Scale-I) – 301 Post
✔ Agricultural Field Officer (Scale-I) – 190 Post
✔ Rajbhasha Adhikari (Scale-I) – 89 Post
✔ Law Officer (Scale-I) – 105 Post
✔ HR/Personnel Officer (Scale-I) – 60 Post
✔ Marketing Officer (Scale-I) – 0 (सध्या जागा नाहीत)


Note: वरील पदसंख्या तात्पुरती (Indicative) असून प्रत्यक्ष जागा बँकांनी कळवलेल्या आवश्यकतेनुसार बदलू शकतात.
महत्वाच्या तारखा (Important Dates):
01 जुलै 2026 ते 21 जुलै 2026

Preliminary परीक्षा : ऑगस्ट 2026
Preliminary निकाल – सप्टेंबर/ऑक्टोबर २०२६
Main परीक्षा : नोव्हेंबर २०२६
Main निकाल – नोव्हेंबर 2026

मुलाखत – नोव्हेंबर/डिसेंबर 2026
तात्पुरती नियुक्ती (Provisional Allotment) – जानेवारी 2027
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ General / OBC / EWS व इतर : Rs.850/-
SC / ST / PwBD : Rs.175/-
वयोमर्यादा (Age Limit):
(जन्मतारीख : 02 जुलै 1996 ते 01 जुलै 2006 दरम्यान असावी)

20 वर्षे ते 30 वर्षे
(SC/ST – +5 वर्षे, OBC (Non Creamy Layer) – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे, Ex-Servicemen – +5 वर्षे)


👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs.48,480/- ते Rs.85,920/-(Basic)

👉याशिवाय बँकेच्या नियमानुसार DA, HRA, Medical, Leave, Pension, Allowances व इतर सुविधा लागू राहतील.
नोकरी ठिकाण (Job Location):
संपूर्ण भारत
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ Online Preliminary Exam
✔ Online
Main Exam
✔ Interview
✔ Document Verification

Medical Examination (लागू असल्यास)
शैक्षणिक पात्रता (Qualification):
IT Officer – संगणक/IT/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी किंवा संबंधित Post Graduation किंवा Graduate + DOEACC ‘B’ Level उत्तीर्ण.
Agricultural Field Officer – कृषी/फलोत्पादन/पशुसंवर्धन/मत्स्यविज्ञान इ. मध्ये ४ वर्षांची पदवी
✔ Rajbhasha Adhikari – Hindi मध्ये Post Graduation (Graduation मध्ये English विषय) किंवा Sanskrit मध्ये Post Graduation (Graduation मध्ये Hindi व English विषय).
✔ Law Officer – LL.B पदवी व बार कौन्सिलमध्ये नोंदणीकृत वकील
✔ HR/Personnel Officer – पदवी + Personnel Management / Industrial Relations / HR / HRD / Social Work / Labour Law मधील 2 वर्षांची Full-Time Post Graduate Degree / Diploma.
✔ Marketing Officer – पदवी + MMS (Marketing) / MBA (Marketing) / PGDBA / PGDBM / PGPM / PGDM (Marketing Specialization).


Note : सर्व शैक्षणिक पात्रता भारत सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून असणे आवश्यक आहे आणि अंतिम निकाल 21 जुलै 2026 पर्यंत घोषित झालेला असावा. उमेदवार फक्त एका पदासाठी अर्ज करू शकतो.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)
येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट www.ibps.in वर जा.
  • होमपेजवर “CRP SPL” लिंकवर क्लिक करा.
  • “CLICK HERE TO APPLY ONLINE FOR CRP-SPECIALIST OFFICERS (CRP SPL-XVI)” या पर्यायावर क्लिक करा.
  • नवीन नोंदणीसाठी “New Registration” वर क्लिक करून मूलभूत माहिती भरा.
  • फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताचा अंगठा, हस्तलिखित घोषणापत्र इ. स्कॅन करून अपलोड करा.
  • ऑनलाईन अर्ज काळजीपूर्वक भरून तपासा (Save & Next वापरून).
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरा (Debit/Credit Card, UPI, Net Banking).
  • फॉर्म सबमिट केल्यावर अर्जाची प्रिंटआऊट काढून ठेवा (भविष्यातील वापरासाठी).

📌 आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा (Left Thumb Impression)
  • हस्तलिखित घोषणा (Hand Written Declaration)
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • PwBD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • वैध ओळखपत्र (Aadhaar / PAN / Passport / Driving Licence इ.)

📌 Exam Pattern

Preliminary Examination

For IT Officer, Agricultural Field Officer, HR/Personnel Officer & Marketing Officer

Sr. No.Name of TestNo. of QuestionsMaximum MarksMedium of ExamDuration
1English Language2525English20 Minutes
2Reasoning2525English & Hindi20 Minutes
3Quantitative Aptitude2525English & Hindi20 Minutes
4Professional Knowledge2550English & Hindi20 Minutes
Total10012580 Minutes

For Law Officer & Rajbhasha Adhikari

Sr. No.Name of TestNo. of QuestionsMaximum MarksMedium of ExamDuration
1English Language2525English20 Minutes
2Reasoning2525English & Hindi20 Minutes
3General Awareness with Special Reference to Banking Industry2525English & Hindi20 Minutes
4Professional Knowledge2550English & Hindi20 Minutes
Total10012580 Minutes

Main Examination

For IT Officer, Agricultural Field Officer, HR/Personnel Officer & Marketing Officer

Sr. No.Name of TestNo. of QuestionsMaximum MarksMedium of ExamDuration
1English Language3030English25 Minutes
2Reasoning4040English & Hindi35 Minutes
3Quantitative Aptitude3030English & Hindi25 Minutes
4Professional Knowledge (Objective)50100English & Hindi40 Minutes
Total150200125 Minutes
5Descriptive Paper (English)225English30 Minutes
Grand Total152225155 Minutes

For Law Officer

Sr. No.Name of TestNo. of QuestionsMaximum MarksMedium of ExamDuration
1English Language3030English25 Minutes
2Reasoning4040English & Hindi35 Minutes
3General Awareness with Special Reference to Banking Industry3030English & Hindi20 Minutes
4Professional Knowledge (Objective)50100English & Hindi45 Minutes
Objective Total150200125 Minutes
5Descriptive Paper (English)225English30 Minutes
Grand Total152225155 Minutes

For Rajbhasha Adhikari

Sr. No.Name of TestNo. of QuestionsMaximum MarksMedium of ExamDuration
1English Language3030English25 Minutes
2Reasoning4040English & Hindi35 Minutes
3General Awareness with Special Reference to Banking Industry3030English & Hindi20 Minutes
4Professional Knowledge (Objective)50100English & Hindi45 Minutes
Objective Total150200125 Minutes
5Professional Knowledge (Descriptive)225English & Hindi30 Minutes
Grand Total152225155 Minutes

Negative Marking:

प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी संबंधित प्रश्नाच्या गुणांच्या 1/4 (0.25) गुणांची कपात केली जाईल. उत्तर न दिल्यास कोणतीही निगेटिव्ह मार्किंग लागू होणार नाही.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. IBPS CRP SPL-XVI भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू आहे?

👉ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १ जुलै २०२६ पासून सुरू असून २१ जुलै २०२६ पर्यंत अर्ज करता येईल.

Q2. IBPS SO भरतीमध्ये कोणकोणती पदे उपलब्ध आहेत?

👉 IT Officer, Agricultural Field Officer, Rajbhasha Adhikari, Law Officer, HR/Personnel Officer आणि Marketing Officer अशी एकूण ६ पदे स्केल-I स्तरावर उपलब्ध आहेत.

Q3. एका उमेदवाराला किती पदांसाठी अर्ज करता येईल?

👉 एका उमेदवाराला फक्त एकाच पदासाठी अर्ज करता येईल; एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास ते रद्द केले जातील.

Q4. IBPS PO साठी वयोमर्यादा किती आहे?

👉उमेदवाराचे वय 01.07.2026 रोजी किमान 20 वर्षे व कमाल 30 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गासाठी वयात सूट आहे.

Q5. IBPS SO साठी अर्ज शुल्क किती आहे?

👉SC/ST/PwBD उमेदवारांसाठी ₹175/- व इतर सर्व उमेदवारांसाठी ₹850/- शुल्क आहे.

Q6. निवड प्रक्रिया कशी असेल?

👉ऑनलाईन प्रिलिमिनरी परीक्षा, ऑनलाईन मुख्य परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत (Interview) घेतली जाईल.

    Share this job