HPCL Recruitment 2026 : 115+ Officer पदांची भरती | ₹30,000 ते ₹2,80,000 पगार | Apply Online

HPCL Recruitment 2026 :
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या महारत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाने (CPSE) ऑफिसर पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. Advt. No. HPCL/OPEN/HR/1/2026-27 अंतर्गत Junior Executive (Chemical, Fire & Safety) यांसारख्या फ्रेशर्ससाठीच्या पदांपासून ते Senior Officer, Assistant Manager, Chief Manager, Deputy General Manager, General Manager आणि Chief General Manager अशा अनुभवी व्यावसायिकांसाठीच्या उच्च पदांपर्यंत एकूण 116 हून अधिक जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 01 जुलै 2026 ते 20 जुलै 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट www.hindustanpetroleum.com वर ऑनलाइन अर्ज करावा.
या पोस्टमध्ये तुम्हाला HPCL भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
HPCL Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी IBPS SO Recruitment 2026 तसेच IBPS PO/MT Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ✔ Junior Executive (Chemical) – 37 ✔ Junior Executive (Fire & Safety) – 17 ✔ Senior Officer (Sales) – 52 ✔ Assistant Manager / Manager (Projects) – 5 ✔ Chief Manager / DGM (Technical Services) – 1 ✔ Senior Manager/Chief Manager/DGM – Economist – 1 ✔ DGM/GM – Gas Sourcing & Marketing – 2 ✔ DGM/GM/CGM – Sales & Marketing – 1 |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 01 जुलै 2026 ते 20 जुलै 2026 Computer Based Test (CBT) – ऑगस्ट/सप्टेंबर 2026 (तात्पुरते) |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ General / OBCNC / EWS : Rs.1180/- पेमेंट गेटवे चार्जेस (लागू असल्यास) ✔ SC / ST / PwBD : NIL |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| पदानुसार कमाल वयोमर्यादा : ✔ Junior Executive (Chemical/Fire & Safety) – 25 वर्षे ✔ Senior Officer – Sales – 29 वर्षे ✔ Assistant Manager (Projects) – 31 वर्षे ✔ Manager (Projects) – 34 वर्षे ✔ Chief Manager (Technical Services) – 45 वर्षे ✔ DGM (Technical Services) – 48 वर्षे ✔ Senior Manager (Economist)– 42 वर्षे ✔ Chief Manager (Economist) – 45 वर्षे ✔ DGM (Economist) – 48 वर्षे ✔ DGM (Gas Sourcing & Marketing) – 48 वर्षे ✔ General Manager (Gas Sourcing & Marketing) – 51 वर्षे ✔ Deputy General Manager (DGM) – Sales & Marketing – 48 वर्षे ✔ GM – Sales & Marketing – 51 वर्षे ✔ CGM – Sales & Marketing – 54 वर्षे (SC/ST – +5 वर्षे, OBC (Non Creamy Layer) – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे) कमाल वयोमर्यादा सर्व सवलतींसह 56 वर्षांपेक्षा जास्त असू नये. 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| ✔ Junior Executive – ₹30,000 ते ₹1,20,000 ✔ Senior Officer – ₹60,000 ते ₹1,80,000 ✔ Assistant Manager – ₹70,000 ते ₹2,00,000 ✔ Manager – ₹80,000 ते ₹2,20,000 ✔ Senior Manager – ₹90,000 ते ₹2,40,000 ✔ Chief Manager – ₹1,00,000 ते ₹2,60,000 ✔ Deputy General Manager ते ₹1,20,000 – ₹2,80,000 ✔ General Manager – ₹1,20,000 ते ₹2,80,000 ✔ Chief General Manager – ₹1,20,000 ते ₹2,80,000 👉याशिवाय नियमानुसार DA, HRA, Allowances व इतर सुविधा लागू राहतील. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| संपूर्ण भारत |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Computer Based Test (लागू असल्यास) – – General Aptitude (English, Quantitative Aptitude, Logical Reasoning & Data Interpretation) -Technical/Professional Knowledge (शैक्षणिक पात्रतेशी संबंधित) ✔ Group Task / Group Discussion (लागू असल्यास) ✔ Psychometric Assessment ✔ Skill Assessment (पदानुसार) ✔ Personal /Technical Interview Physical Fitness Efficiency Test (PFET) – Working at Height, Endurance व Agility Test (लागू असल्यास) ✔ Document Verification ✔ Medical Examination |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ Junior Executive – Chemical: 3 वर्षांचा फुल-टाईम रेग्युलर डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग ✔ Junior Executive – Fire & Safety: कोणत्याही शाखेतील सायन्स ग्रॅज्युएट + Fire & Safety मध्ये डिप्लोमा + वैध हेवी व्हेईकल ड्रायव्हिंग लायसन्स ✔ Senior Officer – Sales: मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल/सिव्हिल इंजिनिअरिंगमधील 4 वर्षांची डिग्री + 2 वर्षांचा MBA/PGDM ✔ Assistant Manager/Manager – Projects: सिव्हिल इंजिनिअरिंगमधील 4 वर्षांची डिग्री ✔ Chief Manager/DGM – Technical Services: केमिकल इंजिनिअरिंगमधील 4 वर्षांची डिग्री (MBA इष्ट) ✔ Economist पदे: इकॉनॉमिक्स/अप्लाइड इकॉनॉमिक्स/एनर्जी प्लॅनिंगमधील 2 वर्षांची पदव्युत्तर पदवी ✔ Gas Sourcing & Marketing / Sales & Marketing पदे: कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग डिग्री + MBA (काही पदांसाठी केमिकल इंजिनिअरिंग आवश्यक) किमान गुण: UR/OBCNC/EWS साठी 65%, SC/ST/PwBD साठी 55% (एकत्रित) |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- अधिकृत वेबसाईट www.hindustanpetroleum.com वर जा.
- Careers → Current Openings या विभागात जा.
- HPCL Officer Recruitment 2026 (Advt. No. HPCL/OPEN/HR/1/2026-27) या जाहिरातीवर क्लिक करा.
- जाहिरात संपूर्ण वाचून पात्रता तपासा.
- नवीन नोंदणी (Registration) करून वैध ईमेल आयडी व मोबाईल नंबर नोंदवा.
- आवश्यक माहिती भरा – वैयक्तिक तपशील, शैक्षणिक पात्रता, अनुभव इ.
- फोटो व स्वाक्षरी विहित नमुन्यात अपलोड करा.
- लागू असल्यास ऑनलाईन अर्ज शुल्क भरा (Debit/Credit Card/UPI/Net Banking)
- पेमेंट स्टेटस “Completed” असल्याची खात्री करा.
- अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआऊट/पावती जपून ठेवा.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. HPCL Officer Recruitment 2026 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
👉HPCL Officer Recruitment 2026 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2026, दुपारी 3:00 वाजेपर्यंत आहे.
Q2. HPCL भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
👉 या भरतीमध्ये फ्रेशर्स आणि अनुभवी व्यावसायिकांसाठी मिळून एकूण 116 जागा उपलब्ध आहेत.
Q3. HPCL Officer पदासाठी अर्ज शुल्क किती आहे?
👉 UR/OBCNC/EWS प्रवर्गासाठी ₹1180/- (GST सह) शुल्क आहे, तर SC/ST/PwBD उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
Q4. HPCL Junior Executive पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे?
👉Junior Executive – Chemical साठी केमिकल इंजिनिअरिंगमधील 3 वर्षांचा डिप्लोमा आवश्यक आहे, तर Junior Executive – Fire & Safety साठी सायन्स ग्रॅज्युएशनसह Fire & Safety डिप्लोमा आणि हेवी व्हेईकल ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे.
Q5.HPCL भरती प्रक्रियेत निवड कशी होते?
👉निवड प्रक्रियेमध्ये Computer Based Test (CBT), Group Task, Psychometric Assessment, Personal Interview आणि Physical Fitness Efficiency Test (लागू असल्यास) यांचा समावेश आहे.
Q6. HPCL Officer पदासाठी कमाल वयोमर्यादा किती आहे?
👉पदानुसार वयोमर्यादा 25 ते 56 वर्षांपर्यंत असून सर्व सवलतींसह ती 56 वर्षांपेक्षा जास्त असू शकत नाही.
Q7. निवड झालेल्या उमेदवारांना सेवा बंध (Service Bond) आहे का?
👉होय, निवड झालेल्या उमेदवारांना 3 वर्षांच्या सेवेसाठी बंध लिहून द्यावा लागतो. सर्वसाधारण प्रवर्गासाठी ₹3,00,000/- व EWS/OBCNC/SC/ST/PwBD साठी ₹50,000/- बंध रक्कम आहे.





