Skip to main content

Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी

JNU Recruitment 2026 : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात २६७ नॉन-टीचिंग पदांची भरती | 10वी ते पदव्युत्तर उमेदवारांसाठी मोठी संधी | Apply Online

  • July 14, 2026
JNU Recruitment 2026 : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात २६७ नॉन-टीचिंग पदांची भरती | 10वी ते पदव्युत्तर उमेदवारांसाठी मोठी संधी | Apply Online

JNU Recruitment 2026 :

भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU), नवी दिल्ली यांनी विविध Group A, Group B आणि Group C संवर्गातील नॉन-टीचिंग पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर, असिस्टंट लायब्ररियन, असिस्टंट रजिस्ट्रार, सेक्शन ऑफिसर, प्रायव्हेट सेक्रेटरी, सिनियर असिस्टंट, स्टेनोग्राफर, ज्युनियर असिस्टंट, कुक, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), मेस हेल्पर यासह एकूण 267 पदे भरली जाणार आहेत. या भरतीमध्ये 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर अशा विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची संधी आहे. जाहिरात क्रमांक 01/RC(NT)/2026 असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 14 जुलै 2026 ते 27 जुलै 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट jnunt.samarth.edu.in / jnu.ac.in वर ऑनलाइन अर्ज करावा.

या पोस्टमध्ये तुम्हाला JNU भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

JNU Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Tata Memorial Centre (TMC) Recruitment 2026 तसेच Best Bus Conductor Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
✔ Group-A (गट अ) –

Executive Engineer (Electrical) -1
Executive Engineer (Civil) – 1
Assistant Librarian -3
Assistant Registrar – 1
Public Relation Officer – 1
Research Officer – 2
System Analyst – 3
Curator – 1


Group-B (गट ब) –

Section Officer – 1
Private Secretary – 2
Senior Assistant – 8
Personal Assistant – 8
Professional Assistant – 2
Junior Engineer (Civil) – 2
Computer Operator – 1
Assistant Archivist – 1


Group-C (गट क) –

Semi Professional Assistant – 7
Assistant Manager (Guest House) – 1
Statistical Assistant – 1
Assistant – 5
Stenographer – 20
Laboratory Assistant – 4
Draftsman – 1
Works Assistant (वायरमन/कारपेंटर/मेसन/प्लंबर इ.)
– 19
Lift Operator – 2
Junior Assistant – 46
Cook – 27
Multi Tasking Staff – 15
Mess Helper – 30
Engineering Attendant (खलासी सिव्हिल/इलेक्ट्रिकल) – 30
Laboratory Attendant – 8
Library Attendant – 2
Animal Attendant – 4
Groundsman – 3
Anti-Malaria Worker – 4

Total Post – 267 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
14 जुलै 2026 ते 27 जुलै 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
Group A –
✔ General / OBC / EWS : Rs.1500/-
✔ SC / ST / महिला : Rs.1000/-
✔ PwBD – NIL


Group B व C –
✔ General / OBC / EWS : Rs.1000/-
✔ SC / ST / महिला : Rs.600/-
✔ PwBD – NIL
वयोमर्यादा (Age Limit):
18 वर्षे ते 45 वर्षे (पदानुसार)

(SC/ST – +5 वर्षे, OBC(NCL) – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे, Ex-Servicemen – नियमानुसार, विद्यापीठाचे नियमित कर्मचारी – 5 वर्षे किंवा सेवा कालावधीनुसार)
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs.18,000/- ते Rs.2,08,700/- प्रति महिना (पदानुसार)

याशिवाय DA/HRA इतर भत्ते लागू राहतील.
नोकरी ठिकाण (Job Location):
✔ Jawaharlal Nehru University (JNU), New Delhi
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ लेखी परीक्षा (Paper-I): MCQ पद्धतीची परीक्षा – सामान्य ज्ञान, तर्कशक्ती, गणित, भाषा (इंग्रजी/हिंदी), संगणक ज्ञान – एकूण 150 प्रश्न, 300 गुण, 2 तास कालावधी
✔ Paper-II (काही पदांसाठी): संबंधित पदाच्या विषयाशी निगडित 50 प्रश्न, 100 गुण, 1.5 तास (उदा. असिस्टंट रजिस्ट्रार, सेक्शन ऑफिसर, सिनियर असिस्टंट, सिस्टम अॅनालिस्ट इ.)
✔ कौशल्य चाचणी (Skill Test – Qualifying): स्टेनोग्राफर, प्रायव्हेट सेक्रेटरी, पर्सनल असिस्टंट, असिस्टंट, ज्युनियर असिस्टंट यांसाठी टायपिंग/शॉर्टहॅंड चाचणी
✔ मुलाखत (Interview/Personality Test): फक्त Group-A पदांसाठी (Group-B व Group-C साठी मुलाखत नाही)
✔ गुणांचे विभाजन: लेखी परीक्षा 70% + मुलाखत 30% (Group-A साठी)
✔ किमान पात्रता गुण: सर्वसाधारण/EWS – 40%, OBC(NCL) – 35%, SC/ST/PWD – 35%
✔ निगेटिव्ह मार्किंग: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण कापले जातील
.
शैक्षणिक पात्रता (Qualification):
Executive Engineer (Electrical) – B.E./B.Tech. (Electrical) + संबंधित क्षेत्रातील अनुभव.
✔ Executive Engineer (Civil) – B.E./B.Tech. (Civil) + संबंधित क्षेत्रातील अनुभव.
✔ Assistant Librarian – Library & Information Science मध्ये Master’s Degree + NET/Ph.D. (नियमानुसार).
✔ Assistant Registrar – किमान 55% गुणांसह Master’s Degree.
✔ Public Relation Officer – Journalism & Mass Communication मध्ये Master’s Degree + 5 वर्षांचा अनुभव.
✔ Research Officer – संबंधित विषयातील Master’s Degree + 8 वर्षांचा अनुभव.
✔ System Analyst – B.E./B.Tech. (CSE/IT/Electronics) किंवा M.Tech./MCA/M.Sc. (CS) + अनुभव.
✔ Curator – Science मध्ये Master’s Degree / Engineering Degree / Ph.D. + अनुभव.
✔ Section Officer – कोणत्याही शाखेतील पदवी + संबंधित अनुभव.
✔ Private Secretary – पदवी + Stenography + Typing + अनुभव.
✔ Senior Assistant – पदवी + संबंधित अनुभव.
✔ Personal Assistant – पदवी + Stenography + Typing + अनुभव.
✔ Professional Assistant – Library & Information Science मध्ये Bachelor/Master Degree + अनुभव.
✔ Junior Engineer (Civil) – B.E./B.Tech. (Civil) किंवा Civil Diploma + अनुभव.
✔ Computer Operator – B.E./B.Tech. (Computer Science/IT) + अनुभव.
✔ Assistant Archivist – History मध्ये पदवी किंवा Library Science/Archival Studies Diploma + Computer Diploma + अनुभव.
✔ Semi Professional Assistant – Library Science मध्ये Bachelor/Master Degree + अनुभव.
✔ Assistant Manager (Guest House) – Hotel Management मध्ये Degree/Diploma + अनुभव.
✔ Statistical Assistant – Statistics / Mathematics / Economics / Commerce मध्ये पदवी (Statistics विषयासह).
✔ Assistant – कोणत्याही शाखेतील पदवी + Typing + Computer Knowledge + अनुभव.
✔ Stenographer – पदवी + Stenography + Typing + Computer Knowledge.
✔ Laboratory Assistant – संबंधित विषयातील पदवी + प्रयोगशाळेतील अनुभव.
✔ Draftsman – Draftsman/Civil/Architecture Diploma किंवा ITI + अनुभव.
✔ Works Assistant (Wireman/Carpenter/Mason/Plumber/Pump Operator/Meter Reader) – संबंधित ट्रेडमध्ये ITI + अनुभव.
✔ Lift Operator – ITI (Electrician/Wireman) किंवा 10वी + वैध Lift Operator Licence + अनुभव.
✔ Junior Assistant – कोणत्याही शाखेतील पदवी + English/Hindi Typing + Computer Knowledge.
✔ Cook – 10वी + Bakery & Confectionery ITI + 3 वर्षांचा अनुभव.
✔ Multi Tasking Staff (MTS) – 10वी उत्तीर्ण.
✔ Mess Helper – 10वी उत्तीर्ण + 3 वर्षांचा अनुभव.
✔ Engineering Attendant (Khalasi) – संबंधित ट्रेडमध्ये ITI + 2 वर्षांचा अनुभव.
✔ Laboratory Attendant – 12वी (Science) किंवा 10वी + Laboratory Technology Skill Certificate.
✔ Library Attendant – 12वी + Library Science Certificate + 1 वर्षाचा अनुभव.
✔ Animal Attendant – 12वी (Biology) + 3 वर्षांचा अनुभव.
✔ Groundsman – 10वी + 3 वर्षांचा अनुभव.
✔ Anti-Malaria Worker – 10वी + Anti-Malaria कामाचा 5 वर्षांचा अनुभव.

Note : प्रत्येक पदासाठी आवश्यक अनुभव, गुणांची अट, NET/Ph.D., टायपिंग किंवा स्टेनोग्राफीची अट वेगवेगळी आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य तपासा.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Online येथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट jnunt.samarth.edu.in वर जा.
  • संबंधित जाहिरात क्रमांक 01/RC(NT)/2026 निवडा आणि जाहिरात संपूर्ण वाचा.
  • नवीन नोंदणी (Registration) करून लॉगिन आयडी तयार करा.
  • आवश्यक ती वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे (फोटो, स्वाक्षरी, प्रमाणपत्रे) स्कॅन करून अपलोड करा.
  • संबंधित प्रवर्गानुसार ऑनलाईन अर्ज शुल्क भरा.
  • अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काढून जपून ठेवा.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. JNU नॉन-टीचिंग भरती 2026 मध्ये एकूण किती पदे आहेत?

👉या भरतीमध्ये एकूण 267 नॉन-टीचिंग पदे भरली जाणार आहेत.

Q2. JNU भरतीसाठी अर्ज कुठे करावा लागेल?

👉 उमेदवारांनी jnunt.samarth.edu.in या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

Q3. या भरतीत Group-B आणि Group-C पदांसाठी मुलाखत घेतली जाईल का?

👉 नाही, MHRD (आताचे MoE) च्या निर्देशानुसार Group-B आणि Group-C पदांसाठी कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही, फक्त Group-A पदांसाठी मुलाखत होईल.

Q4. कमाल वयोमर्यादा किती आहे?

👉सर्वसाधारण कमाल वयोमर्यादा 40 वर्षे आहे, तर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर पदांसाठी ती 45 वर्षे आहे. आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार सूट मिळेल.

Q5. निवड प्रक्रिया कशी असेल?

👉निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा (Paper-I व काही पदांसाठी Paper-II), कौशल्य चाचणी (लागू असल्यास) आणि Group-A साठी मुलाखत यांचा समावेश आहे.

    Share this job