Skip to main content

Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी

United India Insurance Company (UIIC) Recruitment 2026 : प्रशासकीय अधिकारी (Scale I) च्या 225 जागांसाठी भरती | Apply Online

  • September 07, 2026
United India Insurance Company (UIIC) Recruitment 2026 : प्रशासकीय अधिकारी (Scale I) च्या 225 जागांसाठी भरती | Apply Online

UIIC AO Recruitment 2026 :

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (UIIC) मार्फत Administrative Officer (Scale-I) पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Administrative Officer – Generalists 200 पदे आणि Administrative Officer – Hindi Officers 25 पदे, अशा एकूण 225 जागा भरण्यात येणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना महानगर केंद्रांवर अंदाजे ₹1,10,000 प्रति महिना Gross Pay मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 08 सप्टेंबर 2026 ते 28 सप्टेंबर 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट uiic.co.in वर ऑनलाइन अर्ज करावा.

या पोस्टमध्ये तुम्हाला UIIC AO भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

UIIC AO Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी VDGMC Latur Recruitment 2026 तसेच महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
Administrative Officer – Generalists : 200 Post
Administrative Officer – Hindi Officers : 25 Post

Total – 225 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
08 सप्टेंबर 2026 ते 28 सप्टेंबर 2026

Tier-I Preliminary Exam : 22 ऑक्टोबर 2026 – Tentative
Tier-II Main Exam : 30 नोव्हेंबर 2026 – Tentative
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ General / OBC / EWS व इतर पात्र उमेदवार : Rs.1000/- GST
✔ SC / ST / PwBD / Permanent UIIC Employees : Rs.250/- + GST
वयोमर्यादा (Age Limit):
✔ 21 वर्षे ते 30 वर्षे (30.06.2026 रोजी)

(SC/ST – +5 वर्षे, OBC (NCL) – +3 वर्षे, PwBD – +10 वर्ष, Ex-Servicemen – +5 वर्षे, संबंधित Defence Service Personnel : -3 वर्षे, Widow/Divorced/Women legally separated – +9 वर्षे, Existing confirmed employees of Public Sector General Insurance Companies – +8 वर्षे)

👉 एकापेक्षा जास्त relaxation लागू असल्यास cumulative relaxation मिळू शकते, मात्र कमाल वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs.82,485/- ते Rs.1,56,745/-

👉याशिवाय लागू भत्ते व इतर लाभ मिळतील. जाहिरातीनुसार महानगर केंद्रांवर Gross Pay अंदाजे ₹1,10,000 प्रति महिना आहे. Gratuity, LTS, Medical Benefits, Group Personal Accident Insurance, NPS आणि नियमानुसार Leased Accommodation यांसारखे लाभही दिले जातील.
नोकरी ठिकाण (Job Location):
संपूर्ण भारत (मुख्यतः दक्षिण/पश्चिम विभाग)
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ Tier-I Preliminary Examination
✔ Tier-II Main Examination
✔ Descriptive Test
✔ Interview


Note : Generalists साठी Final Merit मध्ये Main Examination Objective Test + Interview = 75:25 प्रमाणात गुणांचा विचार केला जातो.
Hindi Officers साठी Tier-II Objective + Descriptive आणि Interview यांचा विचार 75:25 प्रमाणात केला जातो.
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✔ Generalist: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी, किमान 60% गुण (SC/ST/PwBD साठी 55%) आवश्यक.
✔ Hindi Officer: मान्यताप्राप्त विद्यापीठातून Hindi/English किंवा इतर विषयातील पदव्युत्तर पदवी, तसेच पदवी स्तरावर Hindi/English विषय किंवा माध्यमासंबंधी PDF मध्ये दिलेल्या विशिष्ट अटींपैकी एक अट पूर्ण असणे आवश्यक; 60% गुण (SC/ST/PwBD साठी 55%).
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • UIIC च्या अधिकृत वेबसाईट uiic.co.in वर जा.
  • “Recruitment” विभागातील “Apply Online” लिंकवर क्लिक करा.
  • नवीन नोंदणी करून नाव, ईमेल व मोबाईल नंबर भरा.
  • फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा व हस्तलिखित घोषणापत्र अपलोड करा.
  • शैक्षणिक व वैयक्तिक माहिती भरा.
  • ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरा.
  • अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

📌 आवश्यक कागदपत्रे

  • अलीकडील पासपोर्ट साईज फोटो
  • स्वाक्षरी (Black Ink)
  • डाव्या अंगठ्याचा ठसा
  • Hand-Written Declaration (English मध्ये)
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • जन्मतारीख/वयाचा पुरावा
  • लागू असल्यास जात / OBC-NCL / EWS / PwBD प्रमाणपत्र
  • परीक्षेसाठी Call Letter, Original Photo ID व त्याची प्रत
  • 2 अलीकडील पासपोर्ट साईज फोटो

📌 परीक्षा पद्धती

UIIC Administrative Officer (Scale-I) भरतीची निवड प्रक्रिया Preliminary Examination, Main Examination, Descriptive Test आणि Interview अशा टप्प्यांमध्ये होईल.

Tier-I: Preliminary Examination

विषयप्रश्नगुणवेळमाध्यम
English Language303020 मिनिटेEnglish
Reasoning353520 मिनिटेEnglish / Hindi
Quantitative Aptitude353520 मिनिटेEnglish / Hindi
एकूण10010060 मिनिटे

Note : Preliminary Examination ही Generalists आणि Hindi Officers या दोन्ही पदांसाठी लागू आहे. प्रत्येक section मध्ये आणि एकूण परीक्षेत कंपनीने निश्चित केलेले minimum qualifying marks मिळवणे आवश्यक आहे.

Tier-II: Main Examination – Generalists

विषयप्रश्नगुणवेळ
English Language405030 मिनिटे
Reasoning506040 मिनिटे
Quantitative Aptitude506040 मिनिटे
General Awareness (Financial Sector)406030 मिनिटे
Computer Knowledge202010 मिनिटे
Objective Test एकूण200250150 मिनिटे

Descriptive Test – Generalists

गुण: 30   |   वेळ: 30 मिनिटे

English Language – Letter Writing (10 गुण) आणि Essay (20 गुण).

Tier-II: Main Examination – Hindi Officers

विषयप्रश्नगुणवेळ
English Language252520 मिनिटे
Reasoning252530 मिनिटे
Professional Knowledge5010050 मिनिटे
General Awareness252510 मिनिटे
Computer Knowledge252510 मिनिटे
Objective Test एकूण150200120 मिनिटे

Descriptive Test – Hindi Officers

गुण: 50   |   वेळ: 60 मिनिटे

  • English Essay – 10 गुण
  • Hindi Essay – 10 गुण
  • Hindi Letter Writing – 10 गुण
  • English to Hindi Translation – 10 गुण
  • Hindi to English Translation – 10 गुण

Negative Marking

Preliminary आणि Main Examination मधील Objective Tests मध्ये चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नाच्या निर्धारित गुणांच्या 1/4 गुणांची कपात केली जाईल. न सोडवलेल्या प्रश्नासाठी कोणतीही negative marking नाही.

Interview व Final Merit

Main Examination आणि Interview यांच्या गुणांचा अंतिम निवड यादीसाठी 75:25 या प्रमाणात विचार केला जाईल. Preliminary Examination चे गुण अंतिम merit साठी विचारात घेतले जाणार नाहीत.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. UIIC भरती 2026 अंतर्गत एकूण किती जागा आहेत?

👉एकूण 225 जागा असून, जनरलिस्टसाठी 200 आणि हिंदी अधिकारीसाठी 25 जागा आहेत.

Q2. UIIC AO भरतीसाठी अर्ज कधीपासून सुरू होणार आहे?

👉 ऑनलाईन अर्ज 8 सप्टेंबर 2026 पासून सुरू होऊन 28 सप्टेंबर 2026 पर्यंत करता येतील.

Q3. या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?

👉 उमेदवाराचे वय 30.06.2026 रोजी किमान 21 वर्षे व कमाल 30 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार वयात सूट आहे.

Q4. शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉जनरलिस्टसाठी कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी 60% गुणांसह (SC/ST/PwBD साठी 55%) आवश्यक आहे. हिंदी अधिकारी पदासाठी हिंदी व इंग्रजी विषयांसह पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे.

Q5. निवड प्रक्रिया कशी असेल?

👉पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा (वस्तुनिष्ठ + वर्णनात्मक चाचणी) आणि मुलाखत या तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया पार पडेल.

Q6. परीक्षा शुल्क किती आहे?

👉सर्वसाधारण प्रवर्गासाठी ₹1000/- + GST तर SC/ST/PwBD/UIIC कर्मचाऱ्यांसाठी ₹250/- + GST आकारले जाईल.

Q7. निवड झाल्यास पगार किती मिळेल?

👉मूळ वेतन ₹82,485 – 1,56,745 च्या श्रेणीत असून महानगरांमध्ये एकूण अंदाजे ₹1,10,000/- प्रतिमहा पगार मिळू शकतो.

Q8. एकाच उमेदवाराला जनरलिस्ट व हिंदी अधिकारी दोन्हीसाठी अर्ज करता येईल का?

👉नाही, एक उमेदवार फक्त एकाच संवर्गासाठी (जनरलिस्ट किंवा हिंदी अधिकारी) अर्ज करू शकतो.

    Share this job