Skip to main content

Maha Job Hub

बँक भरती

Sangli DCC Bank Recruitment 2026 : 444 Clerk (Junior Assistant) Posts | Apply Online

  • June 24, 2026
Sangli DCC Bank Recruitment 2026 : 444 Clerk (Junior Assistant) Posts | Apply Online

Sangli DCC Bank Recruitment 2026 :

Sangli DCC Bank Bharti 2026 : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सांगली (Sangli District Central Co-operative Bank Ltd.) यांनी क्लार्क (ज्युनियर असिस्टंट) पदाच्या 444 जागांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. ही भरती IBPS किंवा महाराष्ट्र शासनाच्या तालिकेवरील संस्थेमार्फत ऑनलाईन परीक्षा पद्धतीने होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 24 जून 2026 ते 08 July 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाईट https://sanglidccb.bank.in/career वर ऑनलाईन अर्ज करावा. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला Sangli DCC Bank भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

Sangli DCC Bank Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी SBI PO Recruitment 2026 तसेच TIFR Mumbai Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
Clerk (Junior Assistant) – 444 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
24 जून 2026 ते 08 जुलै 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ सर्व उमेदवार – Rs.1,180/- (Rs.1,000 + GST)
वयोमर्यादा (Age Limit):
18 वर्षे ते 35 वर्षे
वय मोजण्याची तारीख : 20 जून 2026
वेतनश्रेणी (Pay Scale):
प्रशिक्षण कालावधीत मासिक स्टायपेंड – Rs.22,000/-
प्रोबेशन कालावधी – 12 महिने
प्रोबेशन पूर्ण झाल्यानंतर बँकेच्या नियमित Clerk वेतनश्रेणीनुसार वेतन
नोकरी ठिकाण (Job Location):
सांगली जिल्हा
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
✓ Online Examination
✓ Personal Interview
✓ Document Verification


ऑनलाईन परीक्षेत किमान 50% (45 गुण) आवश्यक आहेत.
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✓ कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate)
सोबत MS-CIT किंवा समकक्ष संगणक अभ्यासक्रम प्रमाणपत्र
जे उमेदवार संगणक विषयात पदवी/पदव्युत्तर पदवीधर (Computer/IT) आहेत त्यांना संगणक प्रमाणपत्राची अट लागू नाही.
नोकरीचा प्रकार (Job Type):
✓ कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या- https://sanglidccb.bank.in/
  • Career विभाग उघडा.
  • Apply Online वर क्लिक करा.
  • नवीन नोंदणी करा.
  • अर्जातील माहिती भरा.
  • फोटो, सही व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा व अर्ज Submit करा.
  • अर्जाची प्रिंट जतन करून ठेवा.

📌 Exam Centres

  • Sangli
  • Kolhapur
  • Satara
  • Pune

📌 आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो (200×230 पिक्सेल, 20-50 KB)
  • सही (140×60 पिक्सेल, 10-20 KB)
  • डाव्या हाताचा अंगठा (240×240 पिक्सेल, 20-50 KB)
  • हस्तलिखित घोषणापत्र (800×400 पिक्सेल, 50-100 KB)
  • सांगली जिल्हा निवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे व ओळखपत्र

📌 परीक्षा पॅटर्न


अ.क्र.विषय (Subject)प्रश्न संख्यागुणमाध्यमकालावधी
1सहकार ज्ञान (Knowledge of Co-operation)2020इंग्रजी आणि मराठी20 मिनिटे
2बँकिंग ज्ञान (Knowledge of Banking)202020 मिनिटे
3सामान्य ज्ञान (General Knowledge)101010 मिनिटे
4इंग्रजी भाषा ज्ञान (Knowledge about English Language)101010 मिनिटे
5संगणक व माहिती तंत्रज्ञान (Computer & IT Knowledge)101010 मिनिटे
6बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning & Quantitative Aptitude – IQ)101010 मिनिटे
7मराठी भाषा ज्ञान (Knowledge about Marathi Language)101010 मिनिटे
एकूण (Total)909090 मिनिटे

  • ऑनलाईन परीक्षा फक्त इंग्रजी आणि मराठी भाषेत होईल.
  • उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50% गुण (45 गुण) आवश्यक आहेत. बँक हे कट-ऑफ वाढवू किंवा कमी करू शकते.
  • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण निगेटिव्ह मार्किंग लागू होईल. प्रश्न सोडल्यास गुण कापले जाणार नाहीत.
  • परीक्षा केंद्रे: सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे.
  • निवड ऑनलाईन परीक्षा + वैयक्तिक मुलाखत या आधारावर होईल.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. सांगली DCC बँक क्लार्क भरती 2026 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?

👉 ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 08/07/2026 आहे.

Q2. सांगली DCC बँक क्लार्क भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉 कोणत्याही शाखेतील पदवीधर असून MS-CIT किंवा समकक्ष संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

Q3. या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?

👉 सर्व प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ₹1,180/- (GST सह) आहे.

Q4. या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?

👉 किमान 18 वर्षे व कमाल 35 वर्षे (दि. 20/06/2026 रोजी).

Q5. इतर जिल्ह्यातील उमेदवार अर्ज करू शकतात का?

👉 होय, 30% जागा इतर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी खुल्या आहेत, मात्र 70% जागा सांगली जिल्हा रहिवासींसाठी राखीव आहेत.

Q6. प्रोबेशन कालावधीत किती पगार मिळेल?

👉 प्रोबेशन कालावधीत (12 महिने) ₹22,000/- प्रतिमाह स्टायपेंड मिळेल.

Q7. अर्ज कुठे करायचा आहे?

👉 अधिकृत वेबसाईट https://sanglidccb.bank.in/career वरून ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

    Share this job