RRB Technician Recruitment 2026 : 6557 जागांची मेगा भरती | 10वी/ITI/डिप्लोमा उमेदवारांसाठी सुवर्णसंधी | Apply Online

RRB Technician Recruitment 2026 :
भारतीय रेल्वे भरती मंडळ (Railway Recruitment Board – RRB) ने टेक्निशियन ग्रेड-I सिग्नल आणि टेक्निशियन ग्रेड-III या विविध श्रेणींसाठी CEN No. 02/2026 अंतर्गत मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे संपूर्ण भारतातील विविध RRB आणि रेल्वे झोनमध्ये एकूण 6557 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 30 जून 2026 ते 29 जुलै 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट rrb.indianrailways.gov.in वर ऑनलाइन अर्ज करावा.
या पोस्टमध्ये तुम्हाला RRB Technician Recruitment 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
RRB Technician Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी CCRUM Recruitment 2026 तसेच MSC Bank Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| या भरतीमध्ये खालील प्रमुख पदांचा समावेश आहे. ✔ Technician Grade-I Signal – 323 Post ✔ Technician Grade-III (विविध ट्रेड) – 6234 Post Total Post – 6557 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 30 जून 2026 ते 29 जुलै 2026 फी भरण्याची अंतिम तारीख – 31 जुलै 2026 अर्जामध्ये दुरुस्ती – 01 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 2026 Scribe माहिती भरणे – 11 ते 15 ऑगस्ट 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ General / OBC / EWS : Rs.500/- ✔ SC / ST / PwBD / महिला / Ex-Serviceman / EBC / Minorities/Transgender : Rs,250/- Note : CBT ला उपस्थित राहिल्यानंतर नियमानुसार शुल्काचा काही भाग परत मिळतो. |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| वयोमर्यादा मोजण्याची तारीख : 01 जुलै 2026 ✔ Technician Grade-I Signal – 18 ते 33 वर्षे ✔ Technician Grade-III – 18 ते 30 वर्षे (SC/ST/OBC/PwBD/ExSM उमेदवारांना नियमानुसार वयात सूट) 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| ✔ टेक्निशियन ग्रेड-I सिग्नल : Level-5, सुरुवातीचा पगार Rs.29,200/- ✔ टेक्निशियन ग्रेड-III : Level-2, सुरुवातीचा पगार Rs.19,900/- 👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| संपूर्ण भारत |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Computer Based Test (CBT) 90 मिनिटे, 100 प्रश्न ✔ Document Verification ✔ Medical Examination CBT मध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुणांची Negative Marking असेल. |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ टेक्निशियन ग्रेड-I सिग्नल – फिजिक्स/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/IT/इन्स्ट्रुमेंटेशन विषयातील B.Sc. किंवा संबंधित डिप्लोमा/डिग्री इंजिनिअरिंग ✔ टेक्निशियन ग्रेड-III – मॅट्रिक/SSLC + संबंधित ट्रेडमध्ये ITI (NCVT/SCVT) किंवा Course Completed Act Apprenticeship |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- अधिकृत RRB वेबसाइटला rrb.indianrailways.gov.in भेट द्या.
- “Create an Account” वर क्लिक करून नवीन खाते तयार करा (किंवा आधीचे लॉगिन वापरा).
- CEN No. 02/2026 निवडून ऑनलाइन अर्ज भरा.
- आवश्यक वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा.
- लाइव्ह फोटो कॅप्चर करा आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- एका Pay Level साठी फक्त एक RRB निवडा व पदांचे प्राधान्यक्रम द्या.
- ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरा.
- अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट जतन करून ठेवा.
📌 महत्त्वाच्या सूचना
- प्रत्येक Pay Level साठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल.
- प्रत्येक Pay Level साठी स्वतंत्र CBT परीक्षा होईल.
- एकाच Pay Level साठी एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते.
- अंतिम निकालाची प्रतीक्षा करणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.
- अर्ज फक्त ऑनलाइन स्वीकारले जातील.
- CBT मध्ये 1/3 गुणांची Negative Marking लागू असेल.
- अंतिम निवडीनंतर Document Verification आणि Medical Examination अनिवार्य आहे.
- रिक्त पदांची संख्या रेल्वे प्रशासनाच्या गरजेनुसार वाढू किंवा कमी होऊ शकते.
📌 आवश्यक कागदपत्रे
- 10वी/SSLC प्रमाणपत्र (जन्मतारीख व नाव पुरावा)
- ITI/Course Completed Act Apprenticeship प्रमाणपत्र (संबंधित पदासाठी)
- B.Sc./डिप्लोमा/डिग्री प्रमाणपत्र (टेक्निशियन ग्रेड-I सिग्नलसाठी)
- जातीचे प्रमाणपत्र (SC/ST/OBC-NCL – विहित नमुन्यात)
- EWS उत्पन्न व मालमत्ता प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- आधार कार्ड / डिजिलॉकर पडताळणी
- स्वाक्षरी (JPG/JPEG, 30-49 KB)
- लाइव्ह फोटो (अर्जादरम्यान कॅमेऱ्याने काढलेला)
- माजी सैनिक प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
📌 परीक्षा पॅटर्न (Exam Pattern)
परीक्षा प्रकार: संगणक आधारित परीक्षा (CBT – ऑनलाइन) एकूण प्रश्न: 100 एकूण वेळ: 90 मिनिटे निगेटिव्ह मार्किंग:प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण
1) टेक्निशियन ग्रेड-I सिग्नल (Level 5) – विषयनिहाय गुणविभागणी
| अ.क्र. | विषय | प्रश्न संख्या | गुण |
|---|---|---|---|
| 1 | सामान्य जागृती (General Awareness) | 10 | 10 |
| 2 | सामान्य बुद्धिमत्ता व तर्क (Reasoning) | 15 | 15 |
| 3 | संगणक मूलभूत ज्ञान (Computers & Applications) | 20 | 20 |
| 4 | गणित (Mathematics) | 20 | 20 |
| 5 | मूलभूत विज्ञान व इंजिनिअरिंग (Basic Science & Engineering) | 35 | 35 |
| एकूण (Total) | 100 | 100 | |
2) टेक्निशियन ग्रेड-III (Level 2) – विषयनिहाय गुणविभागणी
| अ.क्र. | विषय | प्रश्न संख्या | गुण |
|---|---|---|---|
| 1 | गणित (Mathematics) | 25 | 25 |
| 2 | सामान्य बुद्धिमत्ता व तर्क (Reasoning) | 25 | 25 |
| 3 | सामान्य विज्ञान (General Science – 10th Level) | 40 | 40 |
| 4 | सामान्य जागृती (General Awareness) | 10 | 10 |
| एकूण (Total) | 100 | 100 | |
3) किमान पात्रता गुण (Minimum Qualifying Marks)
| प्रवर्ग | किमान पात्रता टक्केवारी |
|---|---|
| सर्वसाधारण (UR) | 40% |
| EWS | 40% |
| OBC (Non-Creamy Layer) | 30% |
| SC | 30% |
| ST | 25% |
महत्त्वाच्या सूचना:
- प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण निगेटिव्ह मार्किंग म्हणून कापले जातील.
- एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये परीक्षा झाल्यास गुणांचे नॉर्मलायझेशन (Normalization) केले जाईल.
- PwBD उमेदवारांसाठी (पुरेसे उमेदवार उपलब्ध नसल्यास) किमान पात्रता गुणांमध्ये 2 गुणांची सूट मिळू शकते.
- वरील विषयनिहाय गुणविभागणी ही सूचक (Indicative) आहे; प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेत बदल होऊ शकतो.
- CBT मधील गुणांवरच Document Verification (DV) साठी उमेदवारांची निवड केली जाईल.
📌 RRB नुसार जागांचे वितरण (RRB-wise Vacancy)
- RRB Ahmedabad – 280 जागा
- RRB Ajmer – 229 जागा
- RRB Bengaluru – 245 जागा
- RRB Bhopal – 226 जागा
- RRB Bhubaneswar – 136 जागा
- RRB Bilaspur – 102 जागा
- RRB Chandigarh – 512 जागा
- RRB Chennai – 610 जागा
- RRB Gorakhpur – 169 जागा
- RRB Guwahati – 461 जागा
- RRB Jammu-Srinagar – 26 जागा
- RRB Kolkata – 581 जागा
- RRB Malda – 142 जागा
- RRB Mumbai – 1096 जागा
- RRB Muzaffarpur – 108 जागा
- RRB Patna – 55 जागा
- RRB Prayagraj – 282 जागा
- RRB Ranchi – 247 जागा
- RRB Secunderabad – 399 जागा
- RRB Siliguri – 240 जागा
- RRB Thiruvananthapuram – 411 जागा
एकूण रिक्त जागा : 6557
Note: उमेदवारांनी अर्ज करताना फक्त एकच RRB निवडायचे आहे. निवडलेले RRB नंतर बदलता येणार नाही. संबंधित RRB अंतर्गत उपलब्ध Railway Zone आणि पदांसाठीच उमेदवाराचा विचार केला जाईल.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. RRB टेक्निशियन भरती 2026 साठी एकूण किती जागा आहेत?
👉या भरतीमध्ये एकूण 6557 जागा आहेत, ज्यात टेक्निशियन ग्रेड-I सिग्नलच्या 323 आणि टेक्निशियन ग्रेड-III च्या 6234 जागांचा समावेश आहे.
Q2. टेक्निशियन ग्रेड-III साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
👉 मॅट्रिक/SSLC उत्तीर्ण असून संबंधित ट्रेडमध्ये NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून ITI किंवा Course Completed Act Apprenticeship आवश्यक आहे.
Q3. वयोमर्यादा किती आहे?
👉 टेक्निशियन ग्रेड-I सिग्नलसाठी 18 ते 33 वर्षे आणि ग्रेड-III साठी 18 ते 30 वर्षे (01.07.2026 रोजी), आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार सूट.
Q4. निवड प्रक्रिया काय आहे?
👉CBT (संगणक आधारित परीक्षा), त्यानंतर कागदपत्र पडताळणी (DV) आणि वैद्यकीय तपासणी (ME) या तीन टप्प्यांतून निवड होईल.
Q5. परीक्षा शुल्क किती आहे?
👉सर्वसाधारण प्रवर्गासाठी ₹500/- आणि SC/ST/महिला/PwBD/EBC/Minorities साठी ₹250/- आहे.
Q6. एका उमेदवाराला किती RRB मध्ये अर्ज करता येईल?
👉प्रत्येक Pay Level साठी फक्त एकाच RRB मध्ये अर्ज करता येईल; एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास अपात्र ठरवले जाईल.
Q7. नोकरी कुठे मिळेल?
👉संपूर्ण भारतातील विविध रेल्वे झोन (CR, ER, NR, SR, WR, SCR इ.)





