Skip to main content

Maha Job Hub

बँक भरती

Bank of India Credit Officer Recruitment 2026 : 779 जागांची मेगा भरती | Apply Online

  • July 01, 2026
Bank of India Credit Officer Recruitment 2026 : 779 जागांची मेगा भरती | Apply Online

Bank of India Recruitment 2026 :

बँक ऑफ इंडिया (Bank of India) या आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने Credit Officers (GBO Stream) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण 779 जागा भरल्या जाणार असून यामध्ये MMGS-II, MMGS-III आणि MMGS-IV/SMGS-IV या तीन स्केलचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 30 जून 2026 ते 20 जुलै 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट www.bankofindia.bank.in वर ऑनलाइन अर्ज करावा.

या पोस्टमध्ये तुम्हाला Bank of India भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

Bank of India Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी CCRUM Recruitment 2026 तसेच RRB Technician Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
या भरतीमध्ये खालील प्रमुख पदांचा समावेश आहे.
Credit Officer (MMGS-II) – 677
✔ Credit Officer (MMGS-III) – 61
✔ Credit Officer (SMGS-IV) – 41

Total Post – 779 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
30 जून 2026 ते 20 जुलै 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ General / OBC / EWS व इतर : Rs.850/-
SC / ST / PwBD : Rs.175/-
वयोमर्यादा (Age Limit):
01 जून 2026 रोजी
MMGS-II – 25 ते 32 वर्षे
✔ MMGS-III – 28 ते 38 वर्षे
✔ SMGS-IV – 32 ते 45 वर्षे
(SC/ST – +5 वर्षे, OBC (Non Creamy Layer) – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे, Ex-Servicemen – +5 वर्षे)


👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
वेतनश्रेणी (Pay Scale):
MMGS-II – Rs.64,820/- ते Rs.93,960/-
MMGS-III – Rs.85,920/- ते Rs.1,05,280/-
SMGS-IV – Rs.1,02,300/- ते Rs.1,20,940
/-

👉याशिवाय बँकेच्या नियमानुसार DA, HRA, Medical, Leave, Pension, Allowances व इतर सुविधा लागू राहतील.
नोकरी ठिकाण (Job Location):
संपूर्ण भारत
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ ऑनलाइन परीक्षा (लागू असल्यास)
वैयक्तिक मुलाखत
कागदपत्र पडताळणी
अंतिम गुणवत्ता यादी

ऑनलाइन परीक्षा घेतल्यास अंतिम गुणवत्ता :
Online Test – 70%
Interview – 30%


बँकेला आवश्यक वाटल्यास फक्त मुलाखतीद्वारे देखील निवड प्रक्रिया राबविण्याचा अधिकार आहे.
शैक्षणिक पात्रता (Qualification):
Credit Officer (GBO Stream) – MMGS-II
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी (किमान 60% गुण / SC, ST, OBC, PwBD साठी 55%) किंवा CA / CMA (ICWA) / CS / CFA.
अनुभव: अधिकारी म्हणून किमान 3 वर्षांचा अनुभव, त्यापैकी 2 वर्षे MSME Credit / Commercial Credit / Project Finance / Mid & Large Credit क्षेत्रात Scheduled Commercial Bank / Financial Institution / NBFC मध्ये असणे आवश्यक.

✔ Credit Officer (GBO Stream) – MMGS-III
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी (किमान 60% गुण / SC, ST, OBC, PwBD साठी 55%) किंवा CA / CMA (ICWA) / CS / CFA.
अनुभव: अधिकारी म्हणून किमान 5 वर्षांचा अनुभव, त्यापैकी 3 वर्षे MSME Credit / Commercial Credit / Project Finance / Mid & Large Credit क्षेत्रात Scheduled Commercial Bank / Financial Institution / NBFC मध्ये असणे आवश्यक.

✔ Credit Officer (GBO Stream) – SMGS-IV
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी (किमान 60% गुण / SC, ST, OBC, PwBD साठी 55%) किंवा CA / CMA (ICWA) / CS / CFA.
अनुभव: अधिकारी म्हणून किमान 7 वर्षांचा अनुभव, त्यापैकी 4 वर्षे MSME Credit / Commercial Credit / Project Finance / Mid & Large Credit क्षेत्रात Scheduled Commercial Bank / Financial Institution / NBFC मध्ये असणे आवश्यक.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)
ANNEXURE-I
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • अधिकृत वेबसाईट www.bankofindia.bank.in वर जा.
  • ‘Career’ विभागात जाऊन “Recruitment of Credit Officers in GBO Stream Project No. 2026-27/01” या लिंकवर क्लिक करा.
  • “Apply Online” पर्यायावर क्लिक करा.
  • नवीन नोंदणीसाठी (New Registration) नाव, मोबाईल नंबर व ईमेल आयडी भरून Provisional Registration Number व Password मिळवा.
  • फोटो, सही, डावा अंगठा (Left Thumb Impression) व हस्तलिखित घोषणापत्र स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्जातील सर्व माहिती काळजीपूर्वक भरा व Preview तपासा.
  • ‘Complete Registration’ बटणावर क्लिक करा.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरा.
  • अर्जाची प्रिंट आउट काढून भविष्यातील संदर्भासाठी जपून ठेवा.

📌 आवश्यक कागदपत्रे

  • अलीकडील पासपोर्ट साईज फोटो
  • स्वाक्षरी
  • डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा
  • हस्तलिखित घोषणा (Handwritten Declaration)
  • आधार कार्ड / PAN / Passport / Driving Licence
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • EWS प्रमाणपत्र PwBD प्रमाणपत्र
  • इतर आवश्यक कागदपत्रे

📌 परीक्षा पॅटर्न (Exam Pattern)

क्रमांकविषयप्रश्नगुण
1English Language2525
2Professional Knowledge100100
एकूण125125

परीक्षेची महत्त्वाची माहिती

  • परीक्षेचा कालावधी : 120 मिनिटे
  • English Language हा Qualifying पेपर आहे.
  • अंतिम गुणवत्ता यादीमध्ये Professional Knowledge या पेपरचे गुण विचारात घेतले जातील.
  • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 Negative Marking लागू आहे.
  • उत्तर न दिल्यास कोणतेही Negative Marking नाही.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. Bank of India Credit Officer Recruitment 2026 मध्ये किती जागा आहेत?

👉एकूण 779 पदांसाठी भरती होत आहे.

Q2. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

👉 अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2026 आहे.

Q3. या भरतीत एकूण किती जागा आहेत?

👉 एकूण 779 जागा असून त्यात MMGS-II (677), MMGS-III (61) आणि SMGS-IV (41) यांचा समावेश आहे.

Q4. अर्ज शुल्क किती आहे?

👉SC/ST/PWD उमेदवारांसाठी ₹175/- व General/इतर उमेदवारांसाठी ₹850/- आहे.

Q5. निवड प्रक्रिया काय आहे?

👉ऑनलाइन परीक्षा (125 गुण) आणि त्यानंतर वैयक्तिक मुलाखत (100 गुण) याआधारे अंतिम निवड यादी तयार होईल (70:30 गुणोत्तर).

Q6. वयोमर्यादा किती आहे?

👉पदानुसार किमान 25 ते कमाल 45 वर्षे (स्केलनुसार वेगवेगळी), आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार सूट लागू.

    Share this job