Maha Job Hub

बँक भरती

MSC Bank Recruitment 2026 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 139 पदांची भरती | Junior Officer, Associate, Typist & Driver | Apply Online

  • June 11, 2026
MSC Bank Recruitment 2026 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 139 पदांची भरती | Junior Officer, Associate, Typist & Driver | Apply Online

MSC Bank Bharti 2026 :

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
Trainee Junior Officer – 49 पदे
Trainee Associate – 81 पदे
Trainee Typist (Associate Grade) – 04 पदे
Trainee Driver (Driver Grade) – 05 पदे
एकूण पदसंख्या : 139 पदे
महत्वाच्या तारखा (Important Dates):
11 जून 2026 ते 01 जुलै 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत)
परीक्षा शुल्क (Application Fee):
Trainee Junior Officer – ₹1,770/-
Trainee Associate – ₹1,180/-
Trainee Typist (Associate Grade) – ₹1,180/-
Trainee Driver (Driver Grade) – ₹1,180/-.
वयोमर्यादा (Age Limit):
Trainee Junior Officer – 23 वर्षे ते 35 वर्षे
Trainee Associate – 21 वर्षे ते 32 वर्षे
Trainee Typist (Associate Grade) – 21 वर्षे ते 28 वर्षे
Trainee Driver (Driver Grade) – 18 वर्षे ते 30 वर्षे
वेतनश्रेणी (Pay Scale):
💼 Trainee Junior Officer
प्रशिक्षण काळात : ₹30,000/- प्रति महिना
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर : अंदाजे ₹52,100/- प्रति महिना
💼 Trainee Associate
प्रशिक्षण काळात : ₹25,000/- प्रति महिना
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर : अंदाजे ₹38,400/- प्रति महिना
💼 Trainee Typist (Associate Grade)
प्रशिक्षण काळात : ₹25,000/- प्रति महिना
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर : अंदाजे ₹38,400/- प्रति महिना
अतिरिक्त टायपिंग भत्ता : ₹650/- प्रति महिना
💼 Trainee Driver (Driver Grade)
प्रशिक्षण काळात : ₹22,000/- प्रति महिना
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर : अंदाजे ₹27,700/- प्रति महिना
नोकरी ठिकाण (Job Location):
संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✓ Online Written Examination
Interview / Skill Test / Driving Test (पदानुसार)
Document Verification
शैक्षणिक पात्रता (Qualification):
Trainee Junior Officer
कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) किमान 50% गुणांसह उत्तीर्ण
SSC (10वी) मध्ये मराठी विषय असणे आवश्यक
Urban / DCC Bank मध्ये किमान 02 वर्षांचा बँकिंग अनुभव आवश्यक
JAIIB / CAIIB / MSCIT / Law Degree धारकांना प्राधान्य
Trainee Associate
कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) किमान 50% गुणांसह उत्तीर्ण
SSC (10वी) मध्ये मराठी विषय असणे आवश्यक
Computer Applications मध्ये प्राविण्य आवश्यक
Trainee Typist (Associate Grade)
कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) उत्तीर्ण
SSC (10वी) मध्ये मराठी विषय असणे आवश्यक
Government Commercial Certificate: Marathi Typing – 30 WPM
English Typing – 40 WPM
Computer (Word Processing & Spreadsheet) मध्ये प्राविण्य आवश्यक
Trainee Driver (Driver Grade)
SSC (10वी) उत्तीर्ण
SSC मध्ये मराठी विषय असणे आवश्यक
Valid LMV Driving License अनिवार्य
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी (Permanent Job)
📌 Training Period (प्रशिक्षण कालावधी) : 12 महिने
📌 Probation Period (परिविक्षाधीन कालावधी) : 6 महिने
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

🔹 Step 1: MSC Bank च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

🔹 Step 2: “APPLY ONLINE” या पर्यायावर क्लिक करा.

🔹 Step 3: “Click here for New Registration” वर क्लिक करून नाव, ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक नोंदवा. त्यानंतर Provisional Registration NumberPassword प्राप्त होईल.

🔹 Step 4: लॉगिन करून अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव व इतर आवश्यक तपशील भरा.

🔹 Step 5: खालील कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा:

  • Photograph (4.5 × 3.5 cm)
  • Signature
  • Left Thumb Impression
  • Handwritten Declaration

🔹 Step 6: “Preview Tab” चा वापर करून भरलेली सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा.

🔹 Step 7: माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर “Complete Registration” बटणावर क्लिक करा.

🔹 Step 8: Payment Tab मध्ये जाऊन ऑनलाइन अर्ज शुल्क भरा.

🔹 Step 9: अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाल्यानंतर e-Receipt आणि Application Form ची प्रिंट काढून भविष्यातील संदर्भासाठी जतन करून ठेवा.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. MSC Bank Recruitment 2026 मध्ये एकूण किती पदे आहेत?

👉 एकूण 139 पदे — Junior Officer (49), Associate (81), Typist (4), Driver (5).

Q2. Trainee Junior Officer साठी Application Fee किती आहे?

👉 ₹1,770/- (GST सह). इतर पदांसाठी ₹1,180/- (GST सह).

Q3. MSC Bank मध्ये Junior Officer ला किती Salary मिळते?

👉 Training दरम्यान ₹30,000/month Stipend. Confirmation नंतर सुमारे ₹52,100/month.

Q4. MSC Bank भरतीसाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे?

👉 Junior Officer व Associate साठी किमान 50% गुणांसह Graduation आवश्यक. SSC मध्ये मराठी विषय असणे अनिवार्य. Driver साठी SSC पास + Valid LMV License.

Q5. MSC Bank Bharti 2026 ही परीक्षा IBPS घेते का?

👉 होय. Junior Officer, Associate, Typist (Phase-I) आणि Driver यांची Online Written Exam IBPS द्वारे घेतली जाईल.

Q6. Negative Marking आहे का?

👉होय. 4 Options असल्यास प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा होतात. 5 Options असल्यास 1/4 गुण वजा.

Q7. परीक्षा कुठे होईल?

👉Mumbai/Navi Mumbai/Thane, Pune, Nagpur, Nashik, Chhatrapati Sambhajinagar, Nanded आणि Kolhapur.

Q8. महाराष्ट्राबाहेरील उमेदवार अर्ज करू शकतात का?

👉नाही. फक्त महाराष्ट्राचे रहिवासी (Domicile Certificate अनिवार्य) अर्ज करू शकतात.

Q9. एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करता येईल का?

👉नाही. एका उमेदवाराला फक्त एकाच पदासाठी अर्ज करता येईल.

    Share this job