UPSC Recruitment 2026 : 450 ग्रुप A व ग्रुप B पदांसाठी मेगा भरती | Apply Online

UPSC Recruitment 2026 :
Union Public Service Commission (UPSC) ने Advertisement No. 07/2026 अंतर्गत विविध मंत्रालये व विभागांमध्ये Group ‘A’ आणि Group ‘B’ Gazetted पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे 54 विविध पदांसाठी एकूण 450 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीमध्ये Drug Inspector, Company Prosecutor, Legal Officer, Aeronautical Officer, Joint Director, Assistant Engineer, Specialist Grade III Assistant Professor, Medical Officer/Research Officer (Siddha), Deputy Superintending Archaeologist, Sub-Regional Employment Officer यांसारख्या अनेक प्रतिष्ठित पदांचा समावेश आहे.इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 25 जून 2026 ते 17 जुलै 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर ऑनलाइन अर्ज करावा.
या पोस्टमध्ये तुम्हाला UPSC Group A/B भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
UPSC Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी CCRUM Recruitment 2026 तसेच MSC Bank Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| या भरतीमध्ये खालील प्रमुख पदांचा समावेश आहे. ✔ Drug Inspector ✔ Company Prosecutor ✔ Legal Officer ✔ Aeronautical Officer ✔ Joint Director ✔ Medical Officer / Research Officer (Siddha) ✔ Assistant Engineer (Civil) ✔ Specialist Grade III Assistant Professor ✔ Sub Regional Employment Officer ✔ Deputy Superintending Archaeologist ✔ Assistant Director ✔ Scientist ✔ Deputy Director ✔ तसेच इतर अनेक पदे Total Post – 450 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 25 जून 2026 ते 17 जुलै 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ General / OBC / EWS : Rs.25/- ✔ SC / ST / PwBD / महिला : शुल्क नाही (Nil). |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| ✔ पदानुसार कमाल वयोमर्यादा 30 ते 40 वर्षांपर्यंत आहे. आरक्षणानुसार व PwBD उमेदवारांना शासन नियमानुसार वयोमर्यादेत सवलत लागू राहील. 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| Rs.44,900/- ते Rs.2,18,200/- प्रति महिना (पदानुसार) 👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| संपूर्ण भारत |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Recruitment Test (पदानुसार) ✔ मुलाखत (Interview) ✔ कागदपत्र पडताळणी (Document Verification) |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| पदनिहाय शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे, उदा.: ✔ Drug Inspector (186 जागा) – फार्मसी/मेडिसिन/फार्मास्युटिकल सायन्स संबंधित पदवी ✔ वैद्यकीय कन्सल्टंट/मेडिकल ऑफिसर पदे – MBBS/MD/MS संबंधित पदवी व नोंदणी ✔ Specialist Grade III Asst. Professor पदे – संबंधित विषयातील MD/MS/DM/M.Ch पदवी ✔ तांत्रिक/अभियांत्रिकी पदे (Engineer, Aeronautical Officer इ.) – संबंधित शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी ✔ प्रशासकीय पदे (Legal Officer, Assistant Director इ.) – कायदा/पदवी + संबंधित अनुभव Note: प्रत्येक पदाची नेमकी पात्रता वेगळी असल्यामुळे, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात (Advt No. 07/2026) काळजीपूर्वक वाचून संबंधित पदाची पात्रता तपासावी. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- UPSC च्या अधिकृत वेबसाईट upsconline.nic.in/ora/ वर जा.
- प्रथमच अर्ज करणाऱ्यांनी Account Creation करा Universal Registration Number (URN) Profile भरा (एकदाच, सर्व भरतीसाठी वापरता येते).
- Common Application Form (CAF) भरा — वैयक्तिक माहिती, शिक्षण, अनुभव इ.
- ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या Post/Vacancy specific module मध्ये माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे (जन्मतारीख, जातीचा दाखला, शिक्षण, अनुभव इ.) PDF स्वरूपात अपलोड करा.
- फोटो व स्वाक्षरी अपलोड करा (लाईव्ह फोटो कॅप्चरसह).
- लागू असल्यास ऑनलाईन फी भरा (Card/UPI/Net Banking)
- अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआऊट जपून ठेवा (अर्ज सबमिट झाल्यावर एडिट/विथड्रॉ करता येणार नाही).
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
आवश्यक कागदपत्रे:
- जन्मतारखेचा पुरावा (10वी प्रमाणपत्र/मार्कशीट)
- शैक्षणिक पदवी/डिप्लोमा प्रमाणपत्रे
- जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC/EWS, लागू असल्यास)
- PwBD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- अनुभवाचे प्रमाणपत्र (विहित नमुन्यात)
- आधार कार्ड (ओळखपत्र म्हणून शिफारस केलेले)
- फोटो व स्वाक्षरी (स्कॅन केलेले)
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. UPSC Advt No. 07/2026 अंतर्गत एकूण किती जागा आहेत?
👉या जाहिरातीद्वारे 54 विविध पदांसाठी एकूण 450 जागा भरल्या जाणार आहेत.
Q2. अर्ज शुल्क किती आहे?
👉 सामान्य/OBC/EWS पुरुष उमेदवारांसाठी ₹25/- फी आहे. SC/ST/PwBD आणि सर्व महिला उमेदवारांना फी माफ आहे.
Q3. निवड प्रक्रिया काय आहे?
👉 काही पदांसाठी Recruitment Test (RT) नंतर Interview, तर काही पदांसाठी केवळ Interview द्वारे निवड केली जाईल.
Q4. सर्वाधिक जागा कोणत्या पदासाठी आहेत?
👉सर्वाधिक 186 जागा “Drug Inspector” या पदासाठी आहेत (CDSCO, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय).
Q5. वयोमर्यादेत सवलत मिळते का?
👉होय, SC/ST ला 5 वर्षे, OBC ला 3 वर्षे, PwBD ला 10 वर्षे आणि केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नियमानुसार सवलत मिळते.
Q6. अर्ज कुठे करायचा आहे?
👉UPSC च्या अधिकृत वेबसाईट https://upsconline.nic.in/ora/ वरून ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
Q7. नोकरी कुठे मिळेल?
👉भारतातील विविध केंद्र सरकारी मंत्रालये व विभाग (दिल्ली, मुंबई इ.), तसेच केंद्रशासित प्रदेश लडाख आणि चंदीगड प्रशासन अंतर्गत काही पदे.





