केंद्रीय आयुष मंत्रालय भरती 2026 : 179 Group A, B & C पदांची भरती | CCRUM Bharti 2026 | Apply Online

CCRUM Bharti 2026 :
CCRUM Recruitment 2026 : केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या (Ministry of Ayush) अंतर्गत Central Council for Research in Unani Medicine (CCRUM) मार्फत Group A, Group B आणि Group C मधील विविध पदांच्या एकूण 179 रिक्त जागांसाठी भरतीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये Research Officer, Assistant Research Officer, Staff Nurse, Accounts Officer, Medical Laboratory Technologist, Hindi Assistant, Pharmacist, Social Worker, Radiographer, Compounder, Stenographer Grade-III, Upper Division Clerk (UDC), Lower Division Clerk (LDC), Staff Car Driver आणि Multi Tasking Staff (MTS) अशा विविध पदांचा या भरतीमध्ये समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 01 जुलै 2026 ते 31 जुलै 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाईट www.ccrum.res.in किंवा www.ccrum.ayush.gov.in वर अर्ज करावा. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला CCRUM Recruitment 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
📌 परीक्षा केंद्र (Exam Centers) – New Delhi/Delhi, Kolkata, Chennai, Mumbai, Hyderabad, Guwahati
CCRUM Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी MPSC Group C Bharti 2026 तसेच BEML Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ✔ Group A Post (19) : Research Officer (Unani) – 16 Post Research Officer (Pathology) – 02 Post Research Officer (Physiology) – 01 Post ✔ Group B Post (37) : Assistant Research Officer (Pharmacology) – 01 Post Assistant Research Officer (Pharmacognosy/Botany) – 02 Post Staff Nurse – 07 Post Accounts Officer (HQ) – 01 Post Research Assistant (Chemistry) – 02 Post Research Assistant (Botany) – 03 Post Investigator (Statistics) – 03 Post Medical Laboratory Technologist (MLT) – 12 Post Library & Information Assistant (LIA) – 03 Post Proof Reader – 01 Post Hindi Assistant – 02 Post ✔ Group C Post (123) : Pharmacist – 06 Post Social Worker – 02 Post Radiographer – 01 Post Compounder – 03 Post Stenographer Grade III – 07 Post Upper Division Clerk (UDC) – 31 Post Lower Division Clerk (LDC) – 26 Post Staff Car Driver – 04 Post Multi Tasking Staff (MTS) – 43 Post Total Post – 179 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 01 जुलै 2026 ते 31 जुलै 2026 Correction Window : 03 ते 05 ऑगस्ट 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| Processing Fee (सर्व उमेदवारांसाठी) – Rs.500/- Examination Fee: ✔ Group A (UR/OBC उमेदवारांसाठी) – Rs.1500/- ✔ Group B (UR/OBC उमेदवारांसाठी) – Rs.1000/- ✔ Group C (UR/OBC उमेदवारांसाठी) – Rs.800/- ✔ SC/ ST/ PwBD/ EWS/ महिला (Women)/ Ex-Servicemen – NIL Note : Processing Fee ही सर्व उमेदवारांना (आरक्षित प्रवर्गासह) भरणे बंधनकारक आहे. मात्र SC, ST, PwBD, EWS, महिला आणि Ex-Servicemen या प्रवर्गातील उमेदवारांना फक्त Examination Fee मधून सूट (Exempted) देण्यात आली आहे. |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| वयोमर्यादा मोजण्याची दिनांक: 1 ऑक्टोबर 2026 ✔ Group A : कमाल 40 वर्षे ✔ Group B : 28 ते 35 वर्षांपर्यंत (पदानुसार) ✔ Group C : 18 ते 28 वर्षांपर्यंत (पदानुसार) आरक्षित प्रवर्गासाठी सरकारी नियमानुसार वयात सूट कमाल वयोमर्यादा (सर्व सूट एकत्र करून): 56 वर्षे |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| Research Officer – Level-10: Rs.56,100/- ते Rs.1,77,500/- Assistant Research Officer / Staff Nurse / Accounts Officer – Level-7: Rs.44,900/- ते Rs.1,42,400/- Research Assistant / Investigator / MLT / LIA / Proof Reader / Hindi Assistant – Level-6: Rs.35,400/- ते Rs.1,12,400/- Pharmacist / Social Worker / Radiographer – Level-5: Rs.29,200/- ते Rs.92,300/- Compounder / Stenographer / UDC – Level-4: Rs.25,500/- ते Rs.81,100/- LDC / Staff Car Driver – Level-2: Rs.19,900/- ते Rs.63,200/- MTS – Level-1: Rs.18,000/- ते Rs.56,900/- 👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| संपूर्ण भारत |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Group A पदांसाठी – Online CBT (70 गुण) + Interview (30 गुण) ✔ Group B व C पदांसाठी – Online CBT (100 गुण) + Skill Test (आवश्यक असल्यास) प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांत (Bilingual) प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा (MTS साठी Negative Marking नाही) LDC, Stenographer Grade-III व Staff Car Driver साठी Skill/Typing/Driving Test अनिवार्य |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ Research Officer (Unani) – NCISM मान्यताप्राप्त संस्थेतून MD/MS (Unani) ✔ Research Officer (Pathology) – MD Pathology ✔ Research Officer (Physiology) – Molecular Biology/Biotechnology/Human Genetics मध्ये Master’s Degree ✔ Staff Nurse – B.Sc Nursing + Nursing Council Registration ✔ MLT – Medical Laboratory Science मधील Bachelor’s Degree + 2 वर्षे अनुभव ✔ UDC – कोणत्याही शाखेतील पदवी ✔ LDC – 12वी पास + Typing Speed 35 wpm (English)/30 wpm (Hindi) ✔ Stenographer Grade-III – Matric + Shorthand 80 wpm + Typing 40 wpm ✔ Staff Car Driver – 10वी पास + वैध Driving License + 3 वर्षे अनुभव ✔ MTS – 10वी पास किंवा ITI 👉 सविस्तर पात्रता निकष अधिकृत PDF जाहिरातीमध्ये दिलेले आहेत. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- www.ccrum.res.in किंवा www.ccrum.ayush.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- “Advertisement/Vacancy” टॅबवर क्लिक करा.
- Step 1: नवीन खाते तयार करा (नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाकून User ID व Password जनरेट करा).
- Step 2: Login करून संपूर्ण Profile भरा (वैयक्तिक माहिती, फोटो, सही, कागदपत्रे अपलोड करा).
- Step 3: ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ती निवडून पद-विशिष्ट माहिती भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- ऑनलाईन पद्धतीने (Net Banking/Debit Card/Credit Card/UPI) परीक्षा शुल्क भरा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवा (CCRUM ला पाठवण्याची गरज नाही).
- एकाहून अधिक पदांसाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज व शुल्क भरावे लागेल.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. CCRUM भरती 2026 अंतर्गत एकूण किती जागा आहेत?
👉CCRUM भरती 2026 अंतर्गत एकूण 179 जागांसाठी 23 विविध पदांची भरती करण्यात येणार आहे.
Q2. CCRUM भरतीसाठी अर्ज कधीपासून सुरू होणार आहे?
👉 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2026 पासून सुरू होणार आहे आणि 31 जुलै 2026 पर्यंत सुरू राहील.
Q3. CCRUM भरतीसाठी अर्ज कुठे करावा?
👉 उमेदवारांना www.ccrum.res.in किंवा www.ccrum.ayush.gov.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
Q4. या भरतीची निवड प्रक्रिया कशी असेल?
👉Group A पदांसाठी Online CBT आणि Interview, तर Group B व C पदांसाठी Online CBT आणि आवश्यकतेनुसार Skill Test घेण्यात येईल.
Q.5 महिला उमेदवारांना परीक्षा शुल्कात सूट आहे का?
👉होय, महिला उमेदवार तसेच SC/ST/PwBD/EWS/Ex-Servicemen यांना Examination Fee मधून सूट आहे, मात्र Processing Fee सर्वांना भरावी लागेल.
Q.6 या भरतीसाठी परीक्षा कोणत्या शहरांत होणार आहे?
👉New Delhi, Kolkata, Chennai, Mumbai, Hyderabad आणि Guwahati येथे परीक्षा केंद्रे असतील.





