Skip to main content

Maha Job Hub

बँक भरती

IBPS PO/MT Recruitment 2026 : 6715 प्रोबेशनरी ऑफिसर पदांची मेगा भरती | Apply Online

  • July 02, 2026
IBPS PO/MT Recruitment 2026 : 6715 प्रोबेशनरी ऑफिसर पदांची मेगा भरती | Apply Online

IBPS PO Recruitment 2026 :

Institute of Banking Personnel Selection (IBPS) यांनी देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये Probationary Officer (PO)/Management Trainee (MT) पदांसाठी CRP PO/MT-XVI अंतर्गत मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक यांसह एकूण 11 सहभागी बँकांमध्ये एकूण 6715 जागा (सन 2027-28 च्या अपेक्षित रिक्त जागा) भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 01 जुलै 2026 ते 21 जुलै 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट www.ibps.in वर ऑनलाइन अर्ज करावा.

या पोस्टमध्ये तुम्हाला IBPS PO भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

🏦 सहभागी बँकांची यादी – बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, UCO बँक, युनियन बँक ऑफ इंडिया

IBPS PO Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी CCRUM Recruitment 2026 तसेच RRB Technician Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
Probationary Officer (PO) / Management Trainee (MT)6715 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
01 जुलै 2026 ते 21 जुलै 2026

Preliminary परीक्षा : ऑगस्ट 2026
Preliminary निकाल – सप्टेंबर 2026
Main परीक्षा : ऑक्टोबर 2026
Main निकाल – नोव्हेंबर 2026

Personality Test – नोव्हेंबर 2026
मुलाखत – नोव्हेंबर/डिसेंबर 2026
तात्पुरती नियुक्ती (Provisional Allotment) – जानेवारी 2027
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ General / OBC / EWS व इतर : Rs.850/-
SC / ST / PwBD : Rs.175/-
वयोमर्यादा (Age Limit):
01 जुलै 2026 रोजी
20 वर्षे ते 30 वर्षे
(SC/ST – +5 वर्षे, OBC (Non Creamy Layer) – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे)


👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs.48,480/- ते Rs.85,920/-(Basic)

👉याशिवाय बँकेच्या नियमानुसार DA, HRA, Medical, Leave, Pension, Allowances व इतर सुविधा लागू राहतील.
नोकरी ठिकाण (Job Location):
संपूर्ण भारत
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ Preliminary Exam
✔ Main Exam
✔ Personality Test
✔ Interview
✔ Document Verification
शैक्षणिक पात्रता (Qualification):
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation).
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)
येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • सर्वप्रथम IBPS च्या अधिकृत संकेतस्थळ www.ibps.in वर जा.
  • “CRP PO/MT” या लिंकवर क्लिक करून “CLICK HERE TO APPLY ONLINE FOR CRP-PO/MT-XVI” हा पर्याय निवडा.
  • “CLICK HERE FOR NEW REGISTRATION” वर क्लिक करून मूलभूत माहिती भरून नोंदणी करा.
  • मिळालेला Provisional Registration Number व Password जपून ठेवा.
  • फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा, हस्तलिखित घोषणापत्र इ. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्जातील सर्व माहिती काळजीपूर्वक भरून “SAVE AND NEXT” वापरून तपासा.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरा (Debit/Credit Card, UPI, Net Banking).
  • अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रिंटआऊट काढून ठेवा.

📌 आवश्यक कागदपत्रे

  • Graduation Certificate
  • Marksheet
  • Aadhaar Card
  • Photo
  • Signature
  • Left Thumb Impression
  • Hand Written Declaration
  • Category Certificate (लागू असल्यास)

📌 Preliminary Exam Pattern

क्र.विषयप्रश्नगुणभाषावेळ
1English Language3030English20 Minutes
2Quantitative Aptitude3530English / Hindi20 Minutes
3Reasoning Ability3540English / Hindi20 Minutes
एकूण10010060 Minutes

📌 Main Exam Pattern

क्र.विषयप्रश्नगुणभाषावेळ
1Reasoning4060English / Hindi45 Minutes
2General / Economy / Banking Awareness / Digital & Financial Awareness5060English / Hindi35 Minutes
3English Language4020English35 Minutes
4Data Analysis & Interpretation4060English / Hindi45 Minutes
5Descriptive Test (Essay & Comprehension)225English30 Minutes
एकूण172225190 Minutes

महत्त्वाची माहिती:

  • Preliminary परीक्षा ही पात्रता (Qualifying) स्वरूपाची आहे.
  • Main परीक्षेतील गुण अंतिम गुणवत्ता यादीसाठी विचारात घेतले जातात.
  • Main परीक्षा Objective + Descriptive अशा दोन भागांत होईल.
  • प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र वेळ (Sectional Timing) दिलेला आहे.
  • चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुणांची निगेटिव्ह मार्किंग लागू आहे.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. IBPS PO/MT-XVI भरतीमध्ये एकूण किती जागा आहेत?

👉या भरतीमध्ये विविध सहभागी बँकांमध्ये एकूण 6715 जागा (इंडिकेटिव्ह) आहेत.

Q2. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

👉 अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2026 आहे.

Q3. IBPS PO पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉 कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Q4. IBPS PO साठी वयोमर्यादा किती आहे?

👉उमेदवाराचे वय 01.07.2026 रोजी किमान 20 व कमाल 30 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गासाठी वयात सूट आहे.

Q5. IBPS PO साठी अर्ज शुल्क किती आहे?

👉SC/ST/PwBD उमेदवारांसाठी ₹175/- व इतर सर्व उमेदवारांसाठी ₹850/- शुल्क आहे.

Q6. अर्ज ऑनलाईन कुठे करायचा?

👉उमेदवारांनी www.ibps.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.

    Share this job