Skip to main content

Maha Job Hub

रेल्वे भरती

RRB Section Controller Recruitment 2026 : रेल्वे मंत्रालय अंतर्गत 119 कायमस्वरूपी पदांची भरती | पगार ₹35,400 ते ₹1,12,400 | Apply Online

  • July 15, 2026
RRB Section Controller Recruitment 2026 : रेल्वे मंत्रालय अंतर्गत 119 कायमस्वरूपी पदांची भरती | पगार ₹35,400 ते ₹1,12,400 | Apply Online

RRB Section Controller Bharti 2026 :

रेल्वे भरती मंडळ (Railway Recruitment Board – RRB) कडून Section Controller या पदासाठी Centralized Employment Notification (CEN) No. 03/2026 अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे देशभरातील विविध विभागीय रेल्वेंमध्ये (Zonal Railways) एकूण 119 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 15 जुलै 2026 पासून 14 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी असून निवड झालेल्या उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार Level 6 मध्ये सुरुवातीचे वेतन ₹35,400 मिळणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी RRB च्या अधिकृत वेबसाईट rrb.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करायचा आहे.

या पोस्टमध्ये तुम्हाला RRB Section Controller भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

RRB Section Controller Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी JNU Recruitment 2026 तसेच AVNL Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
Section Controller – 119 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
15 जुलै 2026 ते 14 ऑगस्ट 2026

शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 16 ऑगस्ट 2026
अर्ज दुरुस्ती : 17 ते 26 ऑगस्ट 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
General / OBC / EWS : Rs.500/-
SC / ST / PwBD / Women / Ex-Serviceman / EBC : Rs.250/-

👉 CBT ला उपस्थित राहिल्यानंतर नियमानुसार शुल्क परतावा मिळेल.
वयोमर्यादा (Age Limit):
दि. 01.07.2026 रोजी
20 वर्षे ते 33 वर्षे
SC/ST/OBC/PwBD/ESM उमेदवारांना शासन नियमानुसार सूट
👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs.35,400/- ते Rs.1,12,400/- (Level-6 (7th CPC))
👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू.
नोकरी ठिकाण (Job Location):
All India
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ CBT (Computer Based Test)एकाच टप्प्यातील ऑनलाईन परीक्षा, 120 मिनिटे, 100 प्रश्न, चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा (Negative Marking).
✔ Computer Based Aptitude Test (CBAT) – मानसशास्त्रीय अभियोग्यता चाचणी, पात्रतेसाठी प्रत्येक बॅटरीत किमान T-Score 42 आवश्यक.
✔ Document Verification
✔ Medical Examination – A-2 मानकानुसार


अंतिम गुणवत्ता यादी: CBT ला 70% व CBAT ला 30% वेटेज देऊन तयार होते.
शैक्षणिक पात्रता (Qualification):
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduate Degree) किंवा समकक्ष पात्रता.
अंतिम वर्षाचा निकाल प्रलंबित असलेले उमेदवार पात्र नाहीत.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
Notificationयेथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • संबंधित RRB च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या https://www.rrbapply.gov.in/ किंवा rrb.indianrailways.gov.in वर जा.
  • CEN No. 03/2026 (Section Controller) या जाहिरातीची लिंक शोधा.
  • आधी खाते नसल्यास “Create an Account” वर क्लिक करून नोंदणी करा (मोबाईल नंबर व ईमेल आयडी अचूक भरा).
  • लॉगिन करून ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा – वैयक्तिक, शैक्षणिक व इतर माहिती भरा.
  • लाईव्ह फोटो कॅमेराद्वारे काढा (आधीचा फोटो अपलोड करण्याची गरज नाही) व स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करा.
  • आवश्यक कागदपत्रे (सही, जात प्रमाणपत्र इ.) अपलोड करा.
  • प्रवर्गानुसार ऑनलाईन परीक्षा शुल्क भरा.
  • अर्ज सबमिट करून प्रिंट काढून ठेवा.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. RRB सेक्शन कंट्रोलर भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

👉 या भरतीत एकूण 119 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.

Q2. RRB सेक्शन कंट्रोलर पदासाठी ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहे?

👉 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 15 जुलै 2026 पासून सुरू होणार असून 14 ऑगस्ट 2026 (रात्री 23:59) पर्यंत अर्ज करता येईल.

Q3. सेक्शन कंट्रोलर पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉 मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduate Degree) किंवा समकक्ष पात्रता आवश्यक आहे.

Q4. RRB सेक्शन कंट्रोलर पदाचे वेतन किती आहे?

👉 7व्या वेतन आयोगानुसार Level 6 मध्ये सुरुवातीचे वेतन ₹35,400/- इतके आहे.

Q5. या पदासाठी वयोमर्यादा किती आहे?

👉 7व्या वेतन आयोगानुसार Level 6 मध्ये सुरुवातीचे वेतन ₹35,400/- इतके आहे.

Q6. एका उमेदवाराला किती RRB मध्ये अर्ज करता येईल?

👉 उमेदवार फक्त एकाच RRB मध्ये अर्ज करू शकतो. एकापेक्षा अधिक RRB मध्ये अर्ज केल्यास सर्व अर्ज रद्द होऊन उमेदवार भावी परीक्षांसाठी अपात्र ठरवला जाऊ शकतो

    Share this job