BEML Recruitment 2026 : 362 Operator पदांची भरती | ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी | Apply Online

BEML Recruitment 2026 :
BEML Bharti 2026 : संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या आणि देशातील आघाडीच्या बहु-तंत्रज्ञान सरकारी कंपनी BEML Limited (Bharat Earth Movers Limited) यांनी Operator (Tenure Basis) पदासाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे ITI – Fitter, Turner, Welder, Machinist आणि Electrician या ट्रेडमधील एकूण 362 जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 17 जून 2026 ते 10 July 2026 पर्यंत अधिकृत वेबसाईट www.bemlindia.in वर ऑनलाईन अर्ज करावा. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला BEML भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
BEML Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी SBI PO Recruitment 2026 तसेच TIFR Mumbai Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ITI – Fitter – 127 Post ITI – Turner – 93 Post ITI – Welder – 44 Post ITI – Machinist – 40 Post ITI – Electrician – 58 Post Total Vacancies – 362 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 17 जून 2026 ते 10 जुलै 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ General /OBC /EWS – Rs.200/- ✔ SC /ST /PwBD – NIL |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| ✔ GEN/EWS – 29 वर्षे, ✔ OBC – 32 वर्षे, ✔ SC/ST – 34 वर्षे (दि. 10.07.2026 रोजी) (SC/ST – +5 वर्षे, OBC – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे ) |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| मूळ वेतन Rs.16,900/- + DA + HRA + वैद्यकीय भत्ता Rs.1,500/- दर महिना |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| ✔ संपूर्ण भारत |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| ✓ Computer Based Written Test ✓ Document Verification ✓ Medical Examination |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✓ संबंधित ट्रेडमध्ये ITI (First Class 60%) + NCVT चे NTC + DGT चे NAC प्रमाणपत्र |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| ✓ Tenure Basis ✓ कमाल 4 वर्षांचा कालावधी ✓ केंद्र सरकारी उपक्रमात काम करण्याची संधी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- अधिकृत वेबसाईट www.bemlindia.in वरील Career पेजवर जा.
- संबंधित जाहिरात (Advt No. KP/S/10/2026) निवडा.
- “Apply Online” लिंकवर क्लिक करून नवीन नोंदणी करा.
- आवश्यक वैयक्तिक, शैक्षणिक व इतर माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे (फोटो, सही, 10वी मार्कशीट, ITI/NTC, NAC, जातीचा दाखला इ.) स्कॅन करून अपलोड करा.
- लागू असल्यास ऑनलाईन परीक्षा शुल्क ₹200/- भरा.
- अर्ज सबमिट करून मिळालेला Registration Number जपून ठेवा (प्रिंट/सेव्ह करा).
📌 अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे (Checklist)
- अलीकडील पासपोर्ट साईज फोटो
- स्पष्ट सही (पांढऱ्या बॅकग्राऊंडवर, काळ्या शाईत)
- जात/प्रवर्ग प्रमाणपत्र
- PwD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- 10वी मार्कशीट
- ITI / NTC प्रमाणपत्र
- ITI सर्व मार्कशीट्स (एकत्र एका PDF मध्ये)
- National Apprenticeship Certificate (NAC)
- CGPA Conversion प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- आधार कार्ड/पॅन कार्ड/पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक ओळखपत्र
- अनुभव प्रमाणपत्र (एकत्र एका PDF मध्ये)
📌 लेखी परीक्षेचे स्वरूप
- Time : 2 तास
- एकूण प्रश्न : 100
- General Awareness : 20 प्रश्न
- English & Reasoning : 20 प्रश्न
- संबंधित ट्रेड : 60 प्रश्न
- Negative Marking नाही
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. BEML भरती 2026 साठी एकूण किती जागा आहेत?
👉 BEML भरती 2026 अंतर्गत Operator (Tenure Basis) पदासाठी ITI Fitter, Turner, Welder, Machinist व Electrician या ट्रेडमध्ये एकूण 362 जागा भरण्यात येणार आहेत.
Q2. BEML भरती 2026 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
👉 ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2026, सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत आहे.
Q3. BEML भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
👉 संबंधित ट्रेडमध्ये First Class (60% गुण) सह ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तसेच NCVT चे National Trade Certificate (NTC) व DGT चे National Apprenticeship Certificate (NAC) असणे बंधनकारक आहे.
Q4. BEML भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
👉 सामान्य/EWS प्रवर्गासाठी 29 वर्षे, OBC साठी 32 वर्षे आणि SC/ST साठी 34 वर्षे ही कमाल वयोमर्यादा आहे (दि. 10.07.2026 रोजी).
Q5. BEML मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना किती वेतन मिळेल?
👉 निवड झालेल्या उमेदवारांना मूळ वेतन ₹16,900/- सोबत महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) व मासिक ₹1,500/- वैद्यकीय भत्ता दिला जाईल.
Q6. BEML भरतीची निवड प्रक्रिया कशी असेल?
👉 निवड प्रक्रियेत संगणकीकृत लेखी परीक्षा (2 तासांची, 100 प्रश्न – सामान्य ज्ञान, इंग्रजी व रिझनिंग, संबंधित ट्रेड विषय) घेतली जाईल, त्यानंतर कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणी होईल.
Q7. ही नोकरी कायमस्वरूपी आहे का?
👉 नाही, ही नोकरी Tenure Basis (तात्पुरत्या स्वरूपात) असून जास्तीत जास्त 4 वर्षांच्या कालावधीसाठी असेल. यामुळे कर्मचाऱ्याला कायम कर्मचारी दर्जा मिळत नाही.





