Skip to main content

Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी

EPFO Recruitment 2026 : कर्मचारी भविष्य निधी संघटनेत डेप्युटेशनवर 74 जागांसाठी भरती | Apply Online

  • June 25, 2026
EPFO Recruitment 2026 : कर्मचारी भविष्य निधी संघटनेत डेप्युटेशनवर 74 जागांसाठी भरती | Apply Online

EPFO Recruitment 2026 :

EPFO Bharti 2026 : कर्मचारी भविष्य निधी संघटना (Employees’ Provident Fund Organisation – EPFO), श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत असलेल्या विविध कार्यालयांमध्ये डेप्युटेशन तत्त्वावर रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. Deputy Director (Audit), Assistant Director (Audit), Assistant Audit Officer (AAO) आणि Auditor या पदांच्या एकूण 74 रिक्त जागा Deputation Basis वर भरल्या जाणार आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार व EPFO मधील पात्र अधिकारी या भरतीसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 30 July 2026 पर्यंत ऑनलाइन Google Form भरून तसेच हार्ड कॉपी सादर करून अर्ज करावा. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला EPFO भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

📌 हार्ड कॉपी अर्ज सादर करण्याचा पत्ता – Shri Vikram Singh, Regional Provident Fund Commissioner-II (Recruitment Division), Plate A, Ground Floor, Block II, East Kidwai Nagar, New Delhi-110023

EPFO Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Sangli DCC Bank Clerk Recruitment 2026 तसेच BEML Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
Deputy Director (Audit) – 07 Post
Assistant Director (Audit) – 09 Post
Assistant Audit Officer (AAO) – 18 Post
Auditor – 40 Post


Total – 74 Post


Note : जागांची संख्या व पदस्थापनेचे ठिकाण आवश्यकतेनुसार बदलू शकते.
महत्वाच्या तारखा (Important Dates):
16 जून 2026 ते 30 जुलै 2026
हार्ड कॉपी प्राप्त होण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ NIL
PDF मध्ये कोणतेही अर्ज शुल्क नमूद केलेले नाही.
वयोमर्यादा (Age Limit):
अर्जदाराचे कमाल वय 56 वर्षे अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत असावे.
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs.35,400/- ते Rs.2,08,700/- (पदानुसार)
नोकरी ठिकाण (Job Location):
बंगळुरू, हुबळी, अहमदाबाद, बांद्रा (मुंबई), पुणे, कानपूर, हैदराबाद, भोपाळ, चेन्नई, कोलकाता, पटना, चंदीगड, IAP दिल्ली व IAP हेड ऑफिस यापैकी विविध ठिकाणी पदस्थापना केली जाईल.
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online) + ऑफलाइन (Offline)
निवड प्रक्रिया (Selection Process):
✓ ऑनलाईन गुगल फॉर्म भरणे
✓ Annexure-I (अर्ज फॉर्म) व उमेदवाराची स्वतःची उपयुक्तता दर्शविणारी नोंद
✓ कॅडर कंट्रोलिंग अथॉरिटीद्वारे अर्ज, मागील 5 वर्षांचे APAR, Vigilance Clearance Certificate व Annexure-II (प्रमाणपत्र) यासह योग्य चॅनलमधून पाठवणे
✓ कागदपत्रांची छाननी व पात्रता तपासणी
✓ EPFO व्यवस्थापनाकडून अंतिम निवड (कोणतेही कारण न देता अर्ज नाकारण्याचा अधिकार EPFO कडे राखीव)
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✓ Deputy Director (Audit)
पदवीधर (B.Com प्राधान्य) + SAS परीक्षा उत्तीर्ण
Level-10 मध्ये 5 वर्षे / Level-8 मध्ये 7 वर्षे / Level-6 मध्ये 8 वर्षे नियमित सेवा
ऑडिट व अकाउंट्सचा अनुभव आवश्यक
Assistant Director (Audit) –
Level-7 मध्ये 3 वर्षे / Level-6 मध्ये 5 वर्षे किंवा 7 वर्षे नियमित सेवा
सार्वजनिक निधी ऑडिट/अकाउंट्स अनुभव आवश्यक
Assistant Audit Officer (AAO) –
Level-6 मध्ये 5 वर्षे किंवा 7 वर्षे नियमित सेवा
अकाउंट्स/ऑडिट अनुभव आवश्यक
Auditor –
Level-5 मध्ये 5 वर्षे नियमित सेवा
सार्वजनिक निधी ऑडिट/अकाउंट्स अनुभव आवश्यक

सर्व पदांसाठी अर्जदार EPFO/केंद्र सरकार/राज्य सरकारचा कर्मचारी असणे आवश्यक आहे.
नोकरीचा प्रकार (Job Type):
✓ Deputation Basis
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • प्रथम https://acesse.one/td9giwb या लिंकवर जाऊन 30 जुलै 2026 पूर्वी ऑनलाईन गुगल फॉर्म भरा.
  • त्यानंतर Annexure-I फॉर्म नीटपणे भरा व स्वतःच्या उपयुक्ततेबाबत स्वतंत्र नोंद जोडा.
  • आपल्या कॅडर कंट्रोलिंग अथॉरिटीकडून अर्ज, मागील 5 वर्षांचे APAR, Vigilance Clearance Certificate व Annexure-II (प्रमाणपत्र) यासह पडताळणी करून घ्या.
  • संपूर्ण कागदपत्रांची हार्ड कॉपी योग्य चॅनलमधून (Proper Channel) खालील पत्त्यावर पाठवा – Shri Vikram Singh, Regional PF Commissioner-II (Recruitment Division), Plate A, Ground Floor, Block II, East Kidwai Nagar, New Delhi-110023
  • हार्ड कॉपी 14 ऑगस्ट 2026, सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन व हार्ड कॉपी माहितीत तफावत आढळल्यास हार्ड कॉपीतील माहिती अंतिम मानली जाईल

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. EPFO डेप्युटेशन भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

👉 या भरतीमध्ये Deputy Director (Audit), Assistant Director (Audit), Assistant Audit Officer आणि Auditor या पदांच्या एकूण 74 जागा आहेत.

Q2. या पदांसाठी अर्ज कोण करू शकतो?

👉 EPFO, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारमधील पात्रता निकष पूर्ण करणारे नियमित कर्मचारी/अधिकारी अर्ज करू शकतात.

Q3. अर्जासाठी कमाल वयोमर्यादा किती आहे?

👉 अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत कमाल वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

Q4. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

👉 ऑनलाईन गुगल फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 30 जुलै 2026, रात्री 11:59 आहे.

Q5. हार्ड कॉपी अर्ज कुठे आणि कधीपर्यंत पाठवायचा आहे?

👉 हार्ड कॉपी अर्ज योग्य चॅनलमधून Shri Vikram Singh, Regional PF Commissioner-II (Recruitment Division), EPFO Head Office, New Delhi या पत्त्यावर 14 ऑगस्ट 2026 सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

Q6. डेप्युटेशनचा कालावधी किती असतो?

👉 Deputy Director (Audit) साठी 3 वर्षे आणि इतर पदांसाठी (Assistant Director, AAO, Auditor) 4 वर्षे कालावधी असतो, ज्यामध्ये मागील डेप्युटेशनचा कालावधी देखील समाविष्ट होतो.

Q7. या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आहे का?

👉 अधिकृत वेबसाईट https://sanglidccb.bank.in/career वरून ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

    Share this job