Skip to main content

Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी

NICL Assistant Recruitment 2026 : नॅशनल इन्शुरन्स कंपनीत 500 जागांसाठी भरती | पदवीधरांसाठी सुवर्णसंधी | Apply Online

  • July 17, 2026
NICL Assistant Recruitment 2026 : नॅशनल इन्शुरन्स कंपनीत 500 जागांसाठी भरती | पदवीधरांसाठी सुवर्णसंधी | Apply Online

NICL Assistant Bharti 2026 :

National Insurance Company Limited (NICL), जी 1906 पासून कार्यरत असलेली आणि भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी एक विश्वासार्ह विमा कंपनी आहे, तिने असिस्टंट (Class-III) पदाच्या एकूण 500 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांसाठी ही उत्तम संधी असून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 18 जुलै 2026 ते 07 ऑगस्ट 2026 पर्यंत असणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी NICL च्या अधिकृत वेबसाईट www.nationalinsurance.nic.co.in वर जाऊन अर्ज करायचा आहे.

या पोस्टमध्ये तुम्हाला NICL Assistant भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

NICL Assistant Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी JNU Recruitment 2026 तसेच AVNL Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
Assistant (Class-III) – 500 Post
महाराष्ट्र : 57 पदे
महत्वाच्या तारखा (Important Dates):
18 जुलै 2026 ते 07 ऑगस्ट 2026

Phase-I परीक्षा : 27 ऑगस्ट 2026
Phase-II परीक्षा : 30 ऑक्टोबर 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
General / OBC / EWS व इतर : Rs.850/- (Application fee including intimation charges)
SC / ST / PwBD / Ex-Serviceman : NIL
वयोमर्यादा (Age Limit):
(01 जुलै 2026 रोजी)
21 वर्षे ते 30 वर्षे
SC/ST/OBC/PwBD/ESM उमेदवारांना शासन नियमानुसार सूट
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs.36,290/- ते Rs.1,00,865/-
👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू


अंदाजे मासिक वेतन : Rs.63,000/-
नोकरी ठिकाण (Job Location):
All India
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ ऑनलाईन प्राथमिक परीक्षा (Phase-I)
✔ ऑनलाईन मुख्य परीक्षा (Phase-II)
✔ प्रादेशिक भाषा चाचणी (Regional Language Test)

Document Verification
✔ वैद्यकीय तपासणी
✔ अंतिम गुणवत्ता यादी (राज्यनिहाय व प्रवर्गनिहाय)
शैक्षणिक पात्रता (Qualification):
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व संबंधित राज्याची प्रादेशिक भाषा वाचन, लेखन व बोलता येणे आवश्यक
01 जुलै 2026 पर्यंत पदवी पूर्ण असणे आवश्यक.
✔ अंतिम निवडीपूर्वी Regional Language Test उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
Short Notification
अधिकृत जाहिरात (pdf)
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट nationalinsurance.nic.co.in/recruitment वर जा
  • “Assistant Recruitment 2026” या लिंकवर क्लिक करा.
  • नवीन नोंदणी करा (Name, Email, Mobile Number भरा)
  • लॉगिन करून अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरा.
  • आवश्यक कागदपत्रे व फोटो, सही अपलोड करा.
  • परीक्षा शुल्क भरा (लागू असल्यास)
  • फॉर्म सबमिट करून प्रिंटआऊट काढून ठेवा.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 परीक्षा पॅटर्न (Exam Pattern)-

📌 Preliminary Exam Pattern

S. No.Name of Test / SectionType of TestNo. of QuestionsMaximum MarksDurationMedium
1English LanguageObjective303020 MinutesEnglish
2Reasoning AbilityObjective353520 MinutesEnglish / Hindi
3Quantitative AptitudeObjective353520 MinutesEnglish / Hindi
Total10010060 Minutes

टीप : प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र वेळ असेल. उमेदवारांना प्रत्येक विभागात पात्र गुण मिळवणे आवश्यक आहे.

📌 Main Exam Pattern

S. No.Name of Test / SectionType of TestNo. of QuestionsMaximum MarksMediumDuration
1ReasoningObjective4040English / Hindi30 Minutes
2English LanguageObjective4040English30 Minutes
3Numerical AbilityObjective4040English / Hindi30 Minutes
4General AwarenessObjective4040English / Hindi15 Minutes
5Computer KnowledgeObjective4040English / Hindi15 Minutes
Total200200120 Minutes

📌 Negative Marking –

  • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी संबंधित प्रश्नाच्या गुणांपैकी 1/4 (0.25) गुण वजा केले जातील.
  • उत्तर न दिलेल्या प्रश्नांसाठी कोणतीही Negative Marking नाही.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. National Insurance Company Limited असिस्टंट भरती 2026 साठी एकूण किती जागा आहेत?

👉 एकूण 500 जागा असिस्टंट पदासाठी उपलब्ध आहेत.

Q2. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉 कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक असून संबंधित राज्याच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

Q3. वयोमर्यादा किती आहे?

👉 01.07.2026 रोजी 21 ते 30 वर्षे (शासन नियमानुसार सूट लागू).

Q4. असिस्टंट पदाचा पगार किती आहे?

👉 सुरुवातीचा मूळ पगार ₹36,290/- असून महानगरांमध्ये एकूण वेतन अंदाजे ₹63,000/- प्रति महिना असेल.

Q5. ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहे?

👉 ऑनलाईन नोंदणी 18 जुलै 2026 पासून सुरू होईल आणि अंतिम तारीख 7 ऑगस्ट 2026 आहे.

Q6. परीक्षा कधी होणार आहे?

👉 Phase-I परीक्षा 27 ऑगस्ट 2026 रोजी आणि Phase-II परीक्षा 30 ऑक्टोबर 2026 रोजी होईल.

Q7. अर्ज कुठे करावा?

👉 अधिकृत वेबसाईट nationalinsurance.nic.co.in/recruitment वर ऑनलाईन अर्ज करावा.

    Share this job