Skip to main content

Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी

AVNL Recruitment 2026 : 1213 जागांसाठी भरती | ITI, पदवीधर व इंजिनिअर्सना संधी | Apply Online

  • July 13, 2026
AVNL Recruitment 2026 : 1213 जागांसाठी भरती | ITI, पदवीधर व इंजिनिअर्सना संधी | Apply Online

AVNL Recruitment 2026 :

Armoured Vehicles Nigam Limited (AVNL) या संरक्षण मंत्रालयाच्या (Ministry of Defence) अंतर्गत येणाऱ्या सरकारी उद्योगाने Fixed Term Employment तत्त्वावर विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे Junior Technician, Junior Manager, Assistant Manager, Deputy Manager, Senior Manager, Consultant, Deputy General Manager, Additional Deputy Manager अशा एकूण 1213 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी 10वी + ITI (NCVT/NAC), पदवी, B.E./B.Tech, MBA, CA, MCA तसेच इतर पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 11 जुलै 2026 ते 25 जुलै 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट avnl.co.in वर ऑनलाइन अर्ज करावा.

या पोस्टमध्ये तुम्हाला AVNL भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

📍परीक्षा केंद्रे – चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, जबलपूर, नागपूर, पुणे, मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, कानपूर.

AVNL Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Tata Memorial Centre (TMC) Recruitment 2026 तसेच Best Bus Conductor Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
Non-Executive Posts –
Junior Technician (Electrician) – 84 Post
Junior Technician (Electronic Mechanic) – 69 Post
Junior Technician (Electroplater) – 4 Post
Junior Technician (Fitter) – 400 Post
Junior Technician (Foundrymen) – 31 Post
Junior Technician (Forger & Heat Treater) – 2 Post
Junior Technician (Machinist) – 216 Post
Junior Technician (Mechanic Machine Tool Maintenance) – 23 Post
Junior Technician (OMHE) – 66 Post
Junior Technician (Painter) – 10 Post
Junior Technician (Quality Assurance Assistant) – 44 Post
Junior Technician (Rigger) – 1 Post
Junior Technician (Welder) – 55 Post

Total Non-Executive Post : 1005

✔ Executive Posts –
Junior Manager – 165 Post
Assistant Manager – 4 Post
Deputy Manager – 33 Post
Senior Manager -2 Post
Deputy General Manager – 1 Post
Additional General Manager – 2 Post
Consultant
– 1 Post

Total Executive Post : 208

Total Post – 1213 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
11 जुलै 2026 ते 25 जुलै 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ General / OBC / EWS : Rs.300/-
SC / ST / PwBD / Ex-Servicemen / महिला : NIL
वयोमर्यादा (Age Limit):
Junior Technician / Junior Manager / Assistant Manager / Deputy Manager – 30 वर्षांपर्यंत
✔ Senior Manager / Deputy General Manager / Additional General Manager / Consultant – 65 वर्षांखाली

(SC/ST – +5 वर्षे, OBC – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे, Ex-Servicemen – नियमानुसार)
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs.25,050/- ते Rs.1,29,000/- प्रति महिना (पदानुसार)

याशिवाय PF, Gratuity, Medical सुविधा, Annual Increment इत्यादी लाभ लागू राहतील.
नोकरी ठिकाण (Job Location):
✔ Chennai (Avadi), Tamil Nadu, Maharashtra (Ambernath), Telangana (Medak), Madhya Pradesh (Jabalpur), Pune, New Delhi, तसेच कंपनीच्या आवश्यकतेनुसार भारतभर
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ Junior Technician – Computer Based Test (CBT), Trade Test (Qualifying)

Junior Manager / Assistant Manager / Deputy Manager – CBT, Interview

Senior Manager / DGM / AGM / Consultant – Interview, Presentation / Experience Assessment (पदानुसार)
शैक्षणिक पात्रता (Qualification):
Junior Technician: संबंधित ट्रेडमध्ये NCVT/NAC (ITI).
Junior Manager (Mechanical/Electrical/Electronics/Metallurgy): संबंधित शाखेतील B.E./B.Tech.
Junior Manager (HR): कोणत्याही शाखेतील पदवी + MBA (HR) किंवा संबंधित PG Diploma/PG Degree.
Junior Manager (Official Language): पदवी + Hindi Diploma किंवा M.A. (Hindi/Hindi Translation).
Junior Manager (Artificial Intelligence): B.E./B.Tech (CSE/IT/AI & ML/E&C).
Junior Manager (Finance & Accounts): Commerce/Economics पदवी.
Assistant Manager (Civil): B.E./B.Tech (Civil).
Assistant Manager (Finance): पदवी + MBA (Finance) किंवा संबंधित PG Degree/Diploma.
Assistant Manager (Company Secretary): पदवी + ICSI Company Secretary.
Deputy Manager (Mechanical/Electrical/Electronics/IT/AI): संबंधित शाखेतील B.E./B.Tech.
Deputy Manager (Marketing): पदवी + MBA (Marketing).
Deputy Manager (Public Relations & Corporate Communication): PG Degree in Journalism & Mass Communication.
Consultant (Finance & Audit): CA + 10 वर्षांचा अनुभव.
Additional General Manager (Business Development): भारतीय सैन्यातील निवृत्त Colonel (किंवा समकक्ष) + 15 वर्षांचा अनुभव.
Deputy General Manager (Company Secretary): Company Secretary + 9 वर्षांचा अनुभव.
Senior Manager (Cyber Security): B.E./B.Tech (Cyber Security/CSE/IT) किंवा MCA + अनुभव.
Senior Manager (Intellectual Property): Science/Engineering/Technology पदवी + Patent Agent + 6 वर्षांचा अनुभव.

Note : प्रत्येक पदासाठी स्वतंत्र शैक्षणिक पात्रता आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF अवश्य तपासा.
नोकरीचा प्रकार (Job Type):
Fixed Term Employment (Contract Basis) – सुरुवातीला 1 वर्षाचा करार, कार्यक्षमतेनुसार कमाल 4 वर्षांपर्यंत वाढवता येईल, संस्थेच्या गरजेनुसार पुढे मुदतवाढ दिली जाऊ शकते.

या नियुक्तीत नियमित नोकरीचा दावा करता येणार नाही.
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Online येथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • सर्वप्रथम AVNL च्या अधिकृत वेबसाईट avnl.co.in वर जा.
  • “Careers” या टॅबवर क्लिक करून “Register” वर जा.
  • पदाचे नाव, नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाकून OTP मिळवा व नोंदणी पूर्ण करा.
  • मिळालेल्या Login ID व Password ने लॉगिन करून संपूर्ण अर्ज भरा.
  • फोटो, स्वाक्षरी व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्जाचे प्रिव्ह्यू तपासून “I Agree” वर क्लिक करून सबमिट करा.
  • आवश्यकतेनुसार ऑनलाइन अर्ज शुल्क भरा.
  • अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाल्यावर जनरेट झालेली अर्ज स्लिप डाउनलोड करून जपून ठेवा.

📌आवश्यक कागदपत्रे

  • दहावीचा दाखला/गुणपत्रिका, पॅन कार्ड, आधार कार्ड (नाव व जन्मतारीख पुराव्यासाठी)
  • जात/दिव्यांगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • NTC/NAC प्रमाणपत्र (ज्युनियर टेक्निशियनसाठी) किंवा पदवी प्रमाणपत्र (इतर पदांसाठी)
  • OBC-NCL प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्ष (2026-27) नुसार
  • EWS प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षासाठी वैध
  • दिव्यांगत्व प्रमाणपत्र UDID/स्वावलंबन पोर्टलवरील नमुन्यानुसार

📌 परीक्षा पद्धत(Exam Pattern)

घटकतपशील
परीक्षेचा प्रकारComputer Based Test (CBT)
परीक्षेचा प्रकारObjective Type (Multiple Choice Questions – MCQ)
एकूण प्रश्न100 प्रश्न
एकूण गुण100 गुण
कालावधी2 तास
Part-A (50 गुण) General Awareness (10 प्रश्न), General English (10 प्रश्न), Quantitative Aptitude (10 प्रश्न), Reasoning Ability (10 प्रश्न) आणि Computer Aptitude (10 प्रश्न).
Part-B (50 गुण) Junior Technician पदासाठी संबंधित ट्रेडवरील 50 प्रश्न आणि Junior Manager, Assistant Manager व Deputy Manager पदांसाठी संबंधित विषय/शाखेवरील 50 प्रश्न.
प्रश्नांची पातळी Junior Technician पदासाठी 10वी स्तराची आणि इतर पदांसाठी पदवी (Graduate) स्तराची.
Negative Markingनाही.
Junior Technician निवड प्रक्रिया CBT (100% Weightage) नंतर संबंधित ट्रेडची Trade Test (Qualifying Nature).
Junior Manager / Assistant Manager / Deputy Manager CBT (85% Weightage) + Interview (15% Weightage).
Senior Manager / Deputy General Manager / Additional General Manager / Consultant या पदांसाठी CBT होणार नाही. निवड Presentation, Experience, Expertise, Knowledge आणि Interview यांच्या आधारे केली जाईल.

टीप: सर्व प्रश्न अनिवार्य असतील. चुकीच्या उत्तरांसाठी कोणतेही Negative Marking नाही. Junior Technician पदासाठी Trade Test हे केवळ पात्रता (Qualifying) स्वरूपाचे असून अंतिम गुणवत्ता यादी CBT गुणांवर आधारित असेल. Junior Manager, Assistant Manager व Deputy Manager पदांसाठी अंतिम गुणवत्ता यादी CBT (85%) आणि Interview (15%) यांच्या आधारे तयार केली जाईल.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. AVNL भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

👉AVNL भरती 2026 मध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह व एक्झिक्युटिव्ह मिळून एकूण 1213 जागा आहेत.

Q2. AVNL मध्ये ही नोकरी कायमस्वरूपी आहे का?

👉 नाही, ही भरती फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट (कंत्राटी) तत्त्वावर असून सुरुवातीला 1 वर्षासाठी, नंतर जास्तीत जास्त 4 वर्षांपर्यंत मुदतवाढ शक्य आहे.

Q3. ज्युनियर टेक्निशियन पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉 संबंधित ट्रेडमध्ये NCVT मान्यताप्राप्त NTC/NAC प्रमाणपत्र आवश्यक आहे.

Q4. अर्ज शुल्क किती आहे?

👉General/EWS/OBC उमेदवारांसाठी ₹300/- शुल्क आहे. SC/ST/PwBD/माजी सैनिक व महिला उमेदवारांना शुल्क माफ आहे.

Q5. निवड प्रक्रिया कशी असेल?

👉कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT), त्यानंतर ज्युनियर टेक्निशियनसाठी ट्रेड टेस्ट व इतर पदांसाठी मुलाखत, तर वरिष्ठ पदांसाठी थेट मुलाखत व प्रेझेंटेशनद्वारे निवड होईल.

Q6. अर्ज ऑनलाइन कुठे करावा?

👉AVNL च्या अधिकृत वेबसाईट avnl.co.in वरील Careers विभागातून अर्ज करता येईल.

    Share this job