UPSC Principal & Vice Principal Recruitment 2026 : 828 जागांसाठी मेगा भरती | Apply Online

UPSC Principal & Vice Principal Recruitment 2026 :
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission – UPSC) दिल्ली शिक्षण विभागातील (Directorate of Education, GNCT of Delhi) Principal आणि Vice Principal या पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण 828 जागा भरल्या जाणार असून, यामध्ये प्रिन्सिपल पदाच्या 124 आणि व्हाईस प्रिन्सिपल पदाच्या 704 जागांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 25 जुलै 2026 ते 14 ऑगस्ट 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in/ora वर ऑनलाइन अर्ज करावा.
या पोस्टमध्ये तुम्हाला UPSC Principal & Vice Principal भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
UPSC Principal & Vice Principal Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी SPMCIL Recruitment 2026 तसेच AAI Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ✔ Principal – 124 Post ✔ Vice Principal – 704 Post Total Post – 828 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 25 जुलै 2026 ते 14 ऑगस्ट 2026 लेखी परीक्षा (Combined Recruitment Test – CRT) – 1 नोव्हेंबर 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ General / OBC / EWS (पुरुष) – Rs.25/- ✔ SC / ST / PwBD / महिला – NIL |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| ✔ Principal – UR / EWS : 50 वर्षे OBC : 53 वर्षे SC / ST : 55 वर्षे ✔ Vice Principal – UR / EWS : 35 वर्षे OBC : 38 वर्षे SC / ST : 40 वर्षे PwBD उमेदवारांना नियमानुसार अतिरिक्त वयोमर्यादा सवलत लागू आहे (जास्तीत जास्त वयोमर्यादा 56 वर्षे). 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| ✔ Principal : Level-12 – Rs.78,800/- ते 2,09,200/- (7th CPC Pay Matrix नुसार) ✔ Vice Principal : Level-10 – Rs.56,100/-ते 1,77,500/- (7th CPC Pay Matrix नुसार) |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| दिल्ली (Directorate of Education, GNCT of Delhi) |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Combined Recruitment Test (CRT) – 2 तासांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective/MCQ) परीक्षा, एकूण 300 गुण, इंग्रजी व हिंदी माध्यम, चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजावट (Negative Marking) ✔ Interview – 100 गुण ✔ Document Verification Note : अंतिम गुणवत्ता यादी CRT आणि मुलाखत गुणांच्या 75:25 या प्रमाणात तयार केली जाईल |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ Principal पदासाठी : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (Master’s Degree) + B.Ed पदवी + मान्यताप्राप्त High School / Higher Secondary School / Senior Secondary School / Intermediate College मध्ये Vice Principal / Post Graduate Teacher (PGT) / Trained Graduate Teacher (TGT) म्हणून किमान 10 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव ✔ Vice Principal पदासाठी : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (Master’s Degree) + B.Ed पदवी + Post Graduate Teacher (PGT) म्हणून 2 वर्षांचा अनुभव किंवा Trained Graduate Teacher (TGT) म्हणून 3 वर्षांचा अनुभव |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- UPSC च्या अधिकृत वेबसाईट https://upsconline.nic.in/ora/ वर जा.
- सर्वप्रथम Account तयार करा आणि Universal Registration Number (URN) मिळवा.
- Common Application Form (CAF) भरा (लाईव्ह फोटो कॅप्चर व सही अपलोड करणे आवश्यक).
- संबंधित पद/जागेसाठीचा (Post/Vacancy specific) फॉर्म भरा.
- आवश्यक कागदपत्रे (शैक्षणिक पात्रता, अनुभव, जात प्रमाणपत्र इ.) PDF स्वरूपात अपलोड करा.
- लागू असल्यास ऑनलाइन अर्जशुल्क भरा.
- फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.
📌 आवश्यक कागदपत्रे:
- जन्मतारखेचा पुरावा (10वी प्रमाणपत्र/गुणपत्रिका)
- पदवी/पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र (विहित नमुन्यात)
- जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC साठी)
- नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र (OBC साठी)
- अपंगत्व प्रमाणपत्र (PwBD साठी)
- आधार कार्ड / फोटो ओळखपत्र
📌 परीक्षा पद्धती (Exam Pattern)
UPSC Principal आणि Vice Principal पदांसाठी Combined Recruitment Test (CRT) आयोजित करण्यात येणार आहे.
| घटक | तपशील |
|---|---|
| परीक्षेचे नाव | Combined Recruitment Test (CRT) |
| परीक्षा पद्धत | Pen & Paper Based |
| प्रश्नांचा प्रकार | Objective Type (Multiple Choice Questions) |
| परीक्षेचा कालावधी | 2 तास |
| एकूण गुण | 300 गुण |
| प्रत्येक प्रश्न | सर्व प्रश्नांना समान गुण |
| परीक्षेचे माध्यम | इंग्रजी आणि हिंदी |
| निगेटिव्ह मार्किंग | प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी संबंधित प्रश्नाच्या गुणांच्या 1/3 गुणांची कपात. |
| उत्तर न दिल्यास | कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नाही. |
📌 परीक्षा अभ्यासक्रम (Syllabus)
- General Knowledge (समकालीन सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक घडामोडींसह)
- Hindi आणि English Language Skills
- Reasoning Ability
- Quantitative Aptitude
- Educational Policies
- Educational Measurement and Evaluation
- Management and Financial Administration
- Office Procedure
- Pedagogy in Education
- Digital Literacy
📌 अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit)
| टप्पा | वेटेज |
|---|---|
| Combined Recruitment Test (CRT) | 75% |
| Interview | 25% |
📌 मुलाखतीसाठी किमान पात्रता गुण
| प्रवर्ग | किमान गुण |
|---|---|
| General / EWS | 50 किंवा अधिक |
| OBC | 45 किंवा अधिक |
| SC / ST | 40 किंवा अधिक |
Note : अधिकृत जाहिरातीनुसार प्रश्नसंख्या नमूद केलेली नाही. वरील परीक्षा पद्धती Appendix-I मधील Scheme, Syllabus आणि Weightage नुसार तयार करण्यात आली आहे.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. UPSC प्रिन्सिपल व व्हाईस प्रिन्सिपल भरती 2026 साठी एकूण किती जागा आहेत?
👉या भरतीद्वारे एकूण 828 जागा भरल्या जाणार आहेत – प्रिन्सिपल पदाच्या 124 आणि व्हाईस प्रिन्सिपल पदाच्या 704 जागा.
Q2. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
👉 ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट 2026, सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत आहे.
Q3. या पदासाठी लेखी परीक्षा (CRT) कधी होणार आहे?
👉 Combined Recruitment Test (CRT) 1 नोव्हेंबर 2026 रोजी घेतली जाईल.
Q4. अर्ज शुल्क किती आहे?
👉सर्वसाधारण/OBC/EWS पुरुष उमेदवारांसाठी ₹25/- शुल्क आहे. महिला, SC, ST आणि PwBD उमेदवारांना शुल्क माफ आहे.
Q5. अर्ज कोणत्या वेबसाईटवर करायचा आहे?
👉उमेदवारांनी https://upsconline.nic.in/ora/ या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
Q6. निवड प्रक्रिया कशी असेल?
👉निवड प्रक्रियेत प्रथम लेखी परीक्षा (CRT) आणि त्यानंतर मुलाखत घेतली जाईल. अंतिम गुणवत्ता यादी CRT व मुलाखतीच्या 75:25 गुणांच्या प्रमाणात तयार होईल.




