Skip to main content

Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी

SPMCIL Recruitment 2026 : सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 24 Assistant Manager व Deputy Manager पदांची भरती | Apply Online

  • July 26, 2026
SPMCIL Recruitment 2026 : सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 24 Assistant Manager व Deputy Manager पदांची भरती | Apply Online

SPMCIL Recruitment 2026 :

Security Printing & Minting Corporation of India Limited (SPMCIL) अंतर्गत विविध विभागांमध्ये Deputy Manager (IT) आणि Assistant Manager पदांच्या एकूण 24 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 25 जुलै 2026 ते 24 ऑगस्ट 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट www.spmcil.com वर ऑनलाइन अर्ज करावा.

या पोस्टमध्ये तुम्हाला SPMCILभरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

📌परीक्षा केंद्रे : दिल्ली-NCR, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, भोपाळ

SPMCIL Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी PNB LBO Recruitment 2026 तसेच Union Bank SO Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
Deputy Manager (IT) – Application Developer – 1 posts
✔ Assistant Manager (HR) – 4 posts
✔ Assistant Manager (Finance & Accounts) – 9 posts
✔ Assistant Manager (Materials Management) – 4 posts
✔ Assistant Manager (IT)– 2 posts
✔ Assistant Manager (Official Language) – 1 posts
✔ Assistant Manager (Safety) – 3 posts


Total Post – 24 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
25 जुलै 2026 ते 24 ऑगस्ट 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ General / OBC / EWS (माजी सैनिकांसह) : Rs.1000/-
SC / ST / PwBD : Rs.200/-
वयोमर्यादा (Age Limit):
Deputy Manager (IT) : कमाल 35 वर्षे
Assistant Manager (सर्व पदे) : कमाल 30 वर्षे
(SC/ST – +5 वर्षे, OBC (NCL) – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे, Ex-Servicemen – नियमानुसार)
वेतनश्रेणी (Pay Scale):
Deputy Manager (E-2) – Rs.50,000/- ते Rs.1,60,000/-
✔ Assistant Manager (E-1) – Rs.40,000/- ते Rs.1,40,000/-
नोकरी ठिकाण (Job Location):
SPMCIL चे मुंबई, कोलकाता, हैदराबाद, नोएडा, नाशिक, देवास, नर्मदापुरम तसेच कंपनीच्या विविध युनिट्स आणि कॉर्पोरेट ऑफिसमध्ये नियुक्ती केली जाऊ शकते.
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
ऑनलाइन लेखी परीक्षा (75% Weightage)
✔ मुलाखत (25% Weightage)
✔ कागदपत्र पडताळणी
✔ वैद्यकीय तपासणी (लागू असल्यास)


किमान पात्रता गुण (मुलाखतीसाठी पात्र होण्यासाठी): UR/EWS – 45%, OBC – 40%, SC/ST – 35%
अंतिम निवडीसाठी किमान गुण (परीक्षा+मुलाखत): UR/EWS – 55%, OBC – 50%, SC/ST – 45%
शैक्षणिक पात्रता (Qualification):
Deputy Manager (IT) – B.E./B.Tech (CS/IT/ECE) – प्रथम श्रेणी (60% गुण) + संबंधित क्षेत्रातील 3 वर्षांचा अनुभव + C#/Java/JavaScript/ASP.NET/PHP मध्ये स्वतंत्रपणे 3 वर्षे अनुभव.
✔ Assistant Manager (HR) – MBA (HR) / MSW / PM & IR किंवा PGDM (HR) (MBA समकक्ष) – प्रथम श्रेणी.
✔ Assistant Manager (Finance & Accounts) – B.Com + CA किंवा ICWA.
✔Assistant Manager (Materials Management) – Mechanical/Electrical/Pulp & Paper/Electronics/Printing Engineering Degree + Material Management/Stores/Purchase/Operations/Supply Chain/Logistics मध्ये PG Degree/PG Diploma/MBA.
✔ Assistant Manager (IT) – MCA किंवा B.Tech (Computer Engineering/IT) with 1st Class.
✔ Assistant Manager (Official Language) – मास्टर्स डिग्री हिंदी किंवा इंग्रजीत हवी, पण ग्रॅज्युएशनला विरुद्ध भाषेचा विषय असणे बंधनकारक आहे (उदा. PG इंग्रजीत असल्यास ग्रॅज्युएशनला हिंदी विषय हवा, व याउलट) + Hindi-English Translation चा 2 वर्षांचा अनुभव.
✔ Assistant Manager (Safety) – इंजिनिअरिंग डिग्री + 2 वर्षे सुपरवायझरी अनुभव, किंवा फिजिक्स/केमिस्ट्री डिग्री + 5 वर्षे सुपरवायझरी अनुभव, किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा + 6 वर्षे सुपरवायझरी अनुभव, किंवा इंजिनिअरिंग डिग्री/डिप्लोमा + अपघात प्रतिबंध क्षेत्रात 6 वर्षे प्रशिक्षण/शिक्षण/संशोधन अनुभव आणि त्यासोबत इंडस्ट्रियल सेफ्टीमधील डिग्री/डिप्लोमा अनिवार्यच.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • SPMCIL च्या अधिकृत वेबसाईट www.spmcil.com वर जा.
  • “Career” लिंकवर क्लिक करून जाहिरात क्र. 02/2026 समोरील “Apply Online” पर्याय निवडा.
  • ईमेल आयडी व मोबाईल नंबर टाकून OTP द्वारे पडताळणी करा.
  • वैयक्तिक माहिती (नाव, जन्मतारीख, संवर्ग इ.) काळजीपूर्वक भरा.
  • शैक्षणिक पात्रतेचा तपशील भरा.
  • फोटो, स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा, हस्तलिखित घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रे विहित साईज व फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरा (Debit/Credit Card, Net Banking, UPI).
  • अर्ज सबमिट करून प्रिंटआऊट काढून ठेवा.

📌 परीक्षा पद्धती (Exam Pattern)

क्र.विषयप्रश्नगुण
1Professional Knowledge6090
2General Awareness1515
3English Language1515
4Logical Reasoning1515
5Quantitative Aptitude1515
एकूण120150

Note-

  • परीक्षेचा प्रकार : ऑनलाइन (Objective Type)
  • एकूण प्रश्न : 120
  • एकूण गुण : 150
  • परीक्षेचा कालावधी : 120 मिनिटे (Composite Time)
  • Professional Knowledge विभाग : 60 प्रश्न, 90 गुण
  • General Awareness : 15 प्रश्न, 15 गुण
  • English Language : 15 प्रश्न, 15 गुण
  • Logical Reasoning : 15 प्रश्न, 15 गुण
  • Quantitative Aptitude : 15 प्रश्न, 15 गुण
  • English Language विभाग वगळता परीक्षा हिंदी आणि इंग्रजी भाषेत असेल.
  • Assistant Manager (Official Language) पदासाठी Professional Knowledge विभागातील प्रश्न आवश्यकतेनुसार हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असतील.
  • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी संबंधित प्रश्नाच्या गुणांपैकी 1/4 गुण (Negative Marking) वजा केले जातील.
  • ऑनलाइन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना 1:4 प्रमाणात मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • अंतिम निवड ऑनलाइन परीक्षा (75% Weightage) आणि मुलाखत (25% Weightage) यांच्या आधारे केली जाईल.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. SPMCIL भरती 2026 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

👉अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 ऑगस्ट 2026 आहे.

Q2. SPMCIL भरतीमध्ये एकूण किती जागा आहेत?

👉 Deputy Manager (IT) व विविध Assistant Manager पदांसाठी एकूण 24 जागा आहेत.

Q3. SPMCIL भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?

👉 Deputy Manager पदासाठी कमाल वयोमर्यादा 35 वर्षे तर Assistant Manager पदांसाठी 30 वर्षे आहे (24.08.2026 रोजी गृहीत धरून). SC/ST/OBC/PwBD उमेदवारांना नियमानुसार वयात सूट मिळेल.

Q4. SPMCIL भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?

👉General/EWS/OBC उमेदवारांसाठी ₹1,000/- व SC/ST/PwBD उमेदवारांसाठी ₹200/- शुल्क आहे.

Q5. SPMCIL भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?

👉उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा (75% वेटेज) आणि मुलाखत (25% वेटेज) या आधारे केली जाईल.

Q6. SPMCIL भरतीसाठी अर्ज कोठे करावा?

👉अधिकृत वेबसाईट www.spmcil.com वरील Career विभागातून ऑनलाईन अर्ज करता येईल.

Q7. SPMCIL मध्ये निवड झाल्यास नोकरीचे ठिकाण कोणते असेल?

👉निवड झालेल्या उमेदवारांना SPMCIL च्या मुंबई, कोलकाता, हैदराबाद, नोएडा, नाशिक, देवास, नर्मदापुरम किंवा नवी दिल्ली येथील कोणत्याही युनिट/कार्यालयात नियुक्ती दिली जाऊ शकते.

    Share this job