AAI Recruitment 2026 : 389 Manager व Junior Executive पदांची भरती | Apply Online

AAI Recruitment 2026 :
एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) ही भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी मिनी रत्न श्रेणी-1 सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून, तिने जाहिरात क्रमांक 12/2026/CHQ/DR-CBT अंतर्गत मॅनेजर आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह या विविध शाखांतील पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण 389 जागा भरल्या जाणार असून, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, फायनान्स, आयटी, आर्किटेक्चर, लॉ, फायर सर्व्हिसेस, ऑपरेशन्स, कमर्शियल, कॉर्पोरेट प्लॅनिंग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स आणि सर्व्हे व कार्टोग्राफी अशा विविध विभागांचा यात समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 08 ऑगस्ट 2026 ते 07 सप्टेंबर 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट www.aai.aero वर ऑनलाइन अर्ज करावा.
या पोस्टमध्ये तुम्हाला AAI भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
AAI Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी PNB LBO Recruitment 2026 तसेच Union Bank SO Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ✔ Manager (Engineering-Civil) – 145 posts ✔ Manager (Engineering-Electrical) – 16 posts ✔ Manager (Finance) – 34 posts ✔ Manager (Information Technology) – 5 posts ✔ Manager (Architecture) – 4 posts ✔ Manager (Law) – 2 posts ✔ Manager (Fire Services) – 14 posts ✔ Manager (Operations) – 28 posts ✔ Manager (Commercial) – 9 posts ✔ Manager (Corporate Planning & Management Services) – 1 post ✔ Manager (Corporate Communications) – 2 posts ✔ Junior Executive (Finance) – 36 posts ✔ Junior Executive (Law) – 6 posts ✔ Junior Executive (Operations) – 79 posts ✔ Junior Executive (Survey & Cartography) – 8 posts Total Post – 389 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 08 ऑगस्ट 2026 ते 07 सप्टेंबर 2026 CBT परीक्षा : नंतर जाहीर होईल |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ General / OBC / EWS : Rs.1000/- ✔ SC / ST / PwBD / महिला/ AAI अप्रेंटिस : NIL |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| (07 सप्टेंबर 2026 रोजी ) ✔ Manager – कमाल 32 वर्षे ✔ Junior Executive – कमाल 27 वर्षे (SC/ST – +5 वर्षे, OBC (NCL) – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे, Ex-Servicemen – नियमानुसार) |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| ✔ Manager (Group-A: E-3 Level) – Rs.60,000/- ते Rs.1,80,000/- ✔ Junior Executive (Group-B: E-1 Level) – Rs.40,000/- ते Rs.1,40,000/- 👉याशिवाय DA, Special Allowance, HRA/Lease, Medical, LFC व इतर बँक भत्ते लागू राहतील. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| संपूर्ण भारत |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Computer Based Test (CBT) ✔ Document Verification ✔ Interview (लागू पदांसाठी) ✔ Medical Examination CBT मध्ये Negative Marking नाही. |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ Manager (Engineering-Civil) – सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी + 3 वर्षे अनुभव ✔ Manager (Engineering-Electrical) – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी + 3 वर्षे अनुभव ✔ Manager (Finance) – MBA/PGDM (फायनान्स) किंवा CA/CMA/CFA + 3 वर्षे अनुभव (SAP ERP) ✔ Manager (Information Technology) – B.E./B.Tech (CS/IT/Electronics) किंवा MCA + 3 वर्षे अनुभव ✔ Manager (Architecture) – आर्किटेक्चर पदवी (Council of Architecture नोंदणीकृत) + 3 वर्षे अनुभव ✔ Manager (Law) – कायद्याची पदवी (LLB) + बार कौन्सिल नोंदणी पात्रता + 3 वर्षे अनुभव ✔ Manager (Fire Services) – Fire/Mechanical/Automobile इंजिनिअरिंग पदवी + 3 वर्षे अनुभव ✔ Manager (Operations) – B.Sc + MBA किंवा इंजिनिअरिंग पदवी + 3 वर्षे अनुभव (एअरपोर्ट ऑपरेशन्स) ✔ Manager (Commercial) – पदवी + MBA (मार्केटिंग) किंवा इंजिनिअरिंग पदवी + 3 वर्षे अनुभव ✔ Manager (Corporate Planning & Management Services) – स्टॅटिस्टिक्स/ऑपरेशन रिसर्च/इकॉनॉमिक्समध्ये पदव्युत्तर पदवी + 3 वर्षे अनुभव ✔ Manager (Corporate Communications) – मास कम्युनिकेशन/जर्नालिझम पदवी + पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा + 3 वर्षे अनुभव ✔ Junior Executive (Finance) – MBA/PGDM (फायनान्स) किंवा CA/CMA/CFA (अनुभव आवश्यक नाही) ✔ Junior Executive (Law) – कायद्याची पदवी (LLB) (अनुभव आवश्यक नाही) ✔ Junior Executive (Operations) – B.Sc + MBA किंवा इंजिनिअरिंग पदवी (अनुभव आवश्यक नाही) ✔ Junior Executive (Survey & Cartography) – सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा जिओग्राफी/जिओ-इन्फॉर्मेटिक्स/जिओमॅटिक्समध्ये पदव्युत्तर पदवी (अनुभव आवश्यक नाही) |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- सर्वप्रथम www.aai.aero या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- होमपेजवरील “CAREERS” या टॅबवर क्लिक करा.
- Advt No.12/2026/CHQ/DR-CBT या लिंकवर जाऊन नोंदणी करा (Registration).
- आवश्यक वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा.
- फोटो, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा व हस्तलिखित घोषणापत्र स्कॅन करून अपलोड करा.
- लागू असल्यास ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरा.
- अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट काढून ठेवा (भविष्यातील संदर्भासाठी).
📌 परीक्षा पद्धती
- सर्व पदांसाठी Computer Based Test (CBT) (Objective Type) घेतली जाईल.
- CBT परीक्षेमध्ये Negative Marking नाही.
- CBT नंतर पात्र उमेदवारांची Document/Application Verification केली जाईल.
- Manager (Post Code 1 ते 11) पदांसाठी Document Verification नंतर Interview होईल.
- Manager (Fire Services) पदासाठी Document Verification नंतर Physical Measurement Test (PMT), Driving Test आणि Physical Endurance Test (PET) घेतली जाईल. या सर्व चाचण्या उत्तीर्ण झाल्यानंतरच मुलाखतीसाठी पात्रता मिळेल.
- CBT मधील कामगिरीच्या आधारे उमेदवारांची पुढील टप्प्यासाठी निवड केली जाईल.
- अंतिम निवड CBT, Interview (लागू पदांसाठी) आणि इतर आवश्यक चाचण्यांमधील पात्रतेच्या आधारे केली जाईल.
Note: CBT चा अभ्यासक्रम (Syllabus) AAI च्या अधिकृत वेबसाइटवर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केला जाईल.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. AAI भरती 2026 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
👉ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2026 आहे.
Q2. AAI भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
👉 मॅनेजर व ज्युनियर एक्झिक्युटिव्ह मिळून एकूण 389 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.
Q3. AAI भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
👉 मॅनेजर पदासाठी कमाल वय 32 वर्षे व ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी कमाल वय 27 वर्षे (07.09.2026 रोजी) आहे. आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार सूट मिळेल.
Q4. AAI भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
👉सर्वसाधारण उमेदवारांसाठी ₹1000/- शुल्क आहे. SC, ST, PwBD, महिला व AAI अप्रेंटिस उमेदवारांना शुल्कातून सूट आहे.
Q5. AAI मॅनेजर पदाचा पगार किती आहे?
👉मॅनेजर पदासाठी वेतनश्रेणी ₹60,000–3%–1,80,000 असून अंदाजे वार्षिक CTC सुमारे ₹21 लाख आहे.
Q6. निवड प्रक्रिया कशी असेल?
👉सर्व पदांसाठी संगणकीकृत परीक्षा (CBT) होईल, त्यानंतर अर्ज पडताळणी व मॅनेजर पदांसाठी (पद कोड 1 ते 11) मुलाखत घेतली जाईल.
Q7. अर्ज कुठे व कसा करावा?
👉फक्त अधिकृत संकेतस्थळ www.aai.aero वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारला जाणार नाही.





