Skip to main content

Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी

SSC JE Recruitment 2026 : कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) 1748 जागांसाठी भरती | Apply Online

  • September 03, 2026
SSC JE Recruitment 2026 : कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) 1748 जागांसाठी भरती | Apply Online

SSC JE Recruitment 2026 :

Staff Selection Commission (SSC) यांनी Junior Engineer Examination, 2026 अंतर्गत कनिष्ठ अभियंता (Junior Engineer – Civil, Mechanical, Electrical, Electrical & Mechanical, Telecom) आणि भारतीय हवामान विभागातील (IMD) वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistant) या पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण 1748 जागा (Tentative Vacancies) भरल्या जाणार आहेत. ही पदे Group ‘B’, Level-6 अंतर्गत असून वेतनश्रेणी ₹35,400 ते ₹1,12,400 आहे. या पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवार SSC च्या अधिकृत वेबसाईट ssc.gov.in वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 02 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2026 आहे.

या पोस्टमध्ये तुम्हाला SSC JE भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

SSC JE Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी IBPS RRB Recruitment 2026 तसेच SBI Bank Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
✔ कनिष्ठ अभियंता (Junior Engineer – Civil/Mechanical/Electrical/E&M/Telecom)
✔ वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistant – IMD)


Total Post – 1748 Post
(Tentative)
महत्वाच्या तारखा (Important Dates):
02 सप्टेंबर 2026 ते 22 सप्टेंबर 2026

ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2026
Application Correction – 28 ते 30 सप्टेंबर 2026
Paper-I – ऑक्टोबर/नोव्हेंबर 2026
Paper-II – डिसेंबर 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ General / EWS / OBC : Rs.100/-
✔ SC / ST / PwBD / महिला / Ex-Servicemen : NIL

अर्ज दुरुस्ती शुल्क –
✔ पहिली Correction – Rs,200/-
✔ दुसरी Correction – Rs.500/-
ही Correction Fee सर्व उमेदवारांसाठी लागू आहे.
वयोमर्यादा (Age Limit):
वयाची गणना 01 ऑगस्ट 2026 रोजी केली जाईल.
30 वर्षांपर्यंत / 32 वर्षांपर्यंत (पदानुसार)

जन्म 02.08.1996 ते 01.08.2008 दरम्यान

(SC/ST – +5 वर्ष सूट, OBC: +3 वर्ष सूट, PwBD: +10 वर्ष सूट, ESM: नियमानुसार)
👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs. 35,400/- ते Rs.1,12,400/- (Pay Level-6, Group ‘B’)

👉याशिवाय केंद्र सरकारच्या नियमानुसार लागू असलेले विविध भत्ते व इतर लाभ मिळतील
.
नोकरी ठिकाण (Job Location):
संपूर्ण भारत
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ Paper-I (Computer Based Examination) – General Intelligence & Reasoning, General Awareness आणि संबंधित विषयाचे General Engineering (Civil/Electrical/Mechanical/इतर) — हा पेपर क्वालिफायिंग स्वरूपाचा असतो.
✔ Paper-II (Computer Based Examination) – निवडलेल्या उमेदवारांसाठी संबंधित शाखेतील सखोल Engineering विषयावर आधारित पेपर (300 गुण).
✔ कागदपत्र पडताळणी – गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांची शैक्षणिक व इतर कागदपत्रे तपासली जातात.
✔ वैद्यकीय तपासणी


Minimum Qualifying Marks –
UR – 30%
OBC/EWS – 25%
इतर सर्व Category – 20%.
Note : BRO मधील Junior Engineer पदांसाठी Physical Efficiency Test आणि Physical/Medical Standards लागू आहेत. BRO साठी फक्त पुरुष उमेदवार पात्र आहेत.
शैक्षणिक पात्रता (Qualification):
JE (Civil) – Civil Engineering Degree/Diploma + पदानुसार अनुभव.
✔ JE (Electrical) – Electrical Engineering Degree/Diploma + पदानुसार अनुभव.
✔ JE (Mechanical) – Mechanical Engineering Degree/Diploma + पदानुसार अनुभव.
✔ JE (Electrical & Mechanical) – Electrical/Mechanical Engineering Degree/Diploma + पदानुसार अनुभव.
✔ JE (Telecom) – संबंधित Engineering/Technology शाखेतील Bachelor’s Degree.
✔ Scientific Assistant (IMD) – संबंधित Science/Computer/Electronics/IT/Telecommunication शाखेतील Bachelor’s Degree.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • सर्वप्रथम SSC च्या अधिकृत वेबसाईट https://ssc.gov.in वर जा.
  • जर आधी नोंदणी केली नसेल, तर One-Time Registration (OTR) पूर्ण करा.
  • लॉगिन करून “Junior Engineer Examination, 2026” या जाहिरातीची लिंक शोधा व त्यावर क्लिक करा.
  • Online Application Form मध्ये वैयक्तिक, शैक्षणिक व इतर आवश्यक माहिती भरा.
  • लाईव्ह फोटो कॅप्चर करा (सूचनांनुसार) व सही (signature) अपलोड करा.
  • लागू असल्यास परीक्षा शुल्क ₹100/- ऑनलाईन पद्धतीने भरा (महिला/SC/ST/PwBD/माजी सैनिक यांना फी माफ आहे).
  • अर्ज सादर करण्यापूर्वी Preview करून सर्व माहिती तपासा.
  • अर्ज सबमिट करा व भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट किंवा PDF डाऊनलोड करून ठेवा.

📌 परीक्षा पॅटर्न (Exam Pattern)

SSC Junior Engineer Examination 2026 ची परीक्षा Computer Based Examination (CBE) पद्धतीने दोन पेपरमध्ये घेतली जाणार आहे. उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित विषयाचा पेपर द्यावा लागेल.

📌 Paper-I परीक्षा पद्धती

विषयप्रश्नगुण
General Intelligence & Reasoning5050
General Awareness5050
संबंधित Engineering / Science विषय100100
एकूण200200

⏱️ कालावधी: 2 तास

♿ Scribe साठी पात्र उमेदवार: 2 तास 40 मिनिटे

Note : Paper-I हा Qualifying in Nature आहे. Paper-I मधील Normalized Marks च्या आधारे उमेदवारांना Paper-II साठी Shortlist केले जाईल.

📚 Paper-I मधील संबंधित विषय

पदविषय
Junior Engineer (Civil)Part-A: General Engineering (Civil & Structural)
Junior Engineer (Electrical)Part-B: General Engineering (Electrical)
Junior Engineer (Mechanical)Part-C: General Engineering (Mechanical)
Scientific Assistant in IMDPart-D: Computer Science & Information Technology / Part-E: Electronics & Telecommunication Engineering / Part-F: Physics
Junior Engineer (Telecom)Part-G: Telecommunication Engineering

📌 Paper-II परीक्षा पद्धती

घटकप्रश्नगुण
संबंधित Engineering / Science विषय100300

⏱️ कालावधी: 2 तास

♿ Scribe साठी पात्र उमेदवार: 2 तास 40 मिनिटे

Paper-II मध्ये उमेदवाराने Online Application Form मध्ये आपल्या Essential Qualification नुसार निवडलेला संबंधित विषयाचा पेपर द्यावा लागेल.

📖 Paper-II साठी विषय

पदPaper-II विषय
Junior Engineer (Civil)Part-A: General Engineering (Civil & Structural)
Junior Engineer (Electrical)Part-B: General Engineering (Electrical)
Junior Engineer (Mechanical)Part-C: General Engineering (Mechanical)
Scientific Assistant in IMDPart-D: Computer Science & Information Technology / Part-E: Electronics & Telecommunication Engineering / Part-F: Physics
Junior Engineer (Telecom)Part-G: Telecommunication Engineering

Negative Marking

  • Paper-I: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील.
  • Paper-II: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जाईल.

अंतिम निवड कशी होईल?

Paper-I हा Qualifying स्वरूपाचा आहे. Paper-I मधील Normalized Marks च्या आधारे उमेदवारांना Paper-II साठी Shortlist केले जाईल. Final Merit साठी Paper-II मधील Normalized Marks विचारात घेतले जातील.

अंतिम निवड व Post/Organization/Office Allocation हे उमेदवाराची Paper-II मधील कामगिरी आणि त्याने दिलेली Post/Organization/Office Preference यांच्या आधारे केली जाईल.

📌 Minimum Qualifying Marks

श्रेणीकिमान पात्रता गुण
UR30%
OBC / EWS25%
इतर सर्व Category20%

Note : Paper-I आणि Paper-II दोन्ही Computer Based Examination आहेत. परीक्षा Multiple Shifts मध्ये झाल्यास Marks Normalization केले जाईल. Mechanical आणि Electrical शाखांचे गुणही Final Merit आणि Cut-off ठरवताना परस्पर Normalize केले जातील.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. SSC JE भरती 2026 अंतर्गत एकूण किती जागा आहेत?

👉या भरतीत तात्पुरत्या स्वरूपात एकूण 1748 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.

Q2. SSC JE 2026 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2026 (रात्री 11:00 वाजेपर्यंत) आहे.

Q3. SSC JE पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉 पदानुसार संबंधित शाखेतील (Civil/Mechanical/Electrical/इतर) अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक आहे. काही पदांसाठी अतिरिक्त अनुभवही आवश्यक आहे.

Q4. SSC JE भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?

👉पदानुसार वयोमर्यादा 30 वर्षे किंवा 32 वर्षांपर्यंत आहे. आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार वयात सूट दिली जाते.

Q5. SC JE परीक्षेसाठी अर्ज शुल्क किती आहे?

👉सर्वसाधारण उमेदवारांसाठी ₹100/- शुल्क आहे. महिला, SC, ST, PwBD व माजी सैनिक उमेदवारांना फी माफ आहे

Q6. SSC JE पदाचे वेतन किती आहे?

👉निवड झालेल्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगानुसार Level-6 (₹35,400 – ₹1,12,400/-) या वेतनश्रेणीत वेतन दिले जाईल.

Q7. SSC JE भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे?

👉Paper-I (CBE), त्यानंतर Paper-II (CBE), कागदपत्र पडताळणी आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय तपासणी अशा टप्प्यांमधून निवड प्रक्रिया पार पडते.

Q8. SSC JE भरतीसाठी अर्ज कुठे करावा?

👉पात्र उमेदवारांनी SSC च्या अधिकृत वेबसाईट https://ssc.gov.in किंवा ‘mySSC’ मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन अर्ज करावा.

    Share this job