IBPS RRB CRP XV Recruitment 2026 : 13,706 Office Assistant, Officer Scale I, II, III पदांची भरती | Apply Online

IBPS RRB Recruitment 2026 :
IBPS RRB Recruitment 2026 : Institute of Banking Personnel Selection (IBPS) यांनी देशभरातील 28 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील सहभागी Regional Rural Banks (RRBs) मधील Group “A” Officer (Scale-I, II & III) आणि Group “B” Office Assistant (Multipurpose) या पदांसाठी Common Recruitment Process (CRP RRBs XV) अंतर्गत सविस्तर (Detailed) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 13,700 पेक्षा अधिक पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 01 सप्टेंबर 2026 ते 21 सप्टेंबर 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट http://www.ibps.in/ वर ऑनलाइन अर्ज करावा.
या पोस्टमध्ये तुम्हाला IBPS RRB भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
📍महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे (Preliminary Exam) : अमरावती, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, परभणी, पुणे, रायगड, सांगली, सातारा, सोलापूर, ठाणे
📍महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे (Main / Single Exam) : अमरावती, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पुणे, रायगड, सांगली, सातारा, ठाणे
अंतिम परीक्षा केंद्राचा पत्ता Call Letter मध्ये दिला जाईल.
📍महाराष्ट्रासाठी सहभागी बँका : Maharashtra Gramin Bank (Head Office: Chhatrapati Sambhajinagar)
IBPS RRB Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी SBI Bank Recruitment 2026 तसेच Indian Overseas Bank Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ✔ Office Assistant (Multipurpose) – 8183 Post ✔ Officer Scale-I (Assistant Manager) – 4,256 Post ✔ Officer Scale-II – General Banking Officer – 666 Post ✔ Officer Scale-II – IT Officer – 182 Post ✔ Officer Scale-II – Chartered Accountant – 81 Post ✔ Officer Scale-II – Law Officer – 46 Post ✔ Officer Scale-II – Treasury Manager – 18 Post ✔ Officer Scale-II – Marketing Officer – 16 Post ✔ Officer Scale-II – Agricultural Officer – 38 Post ✔ Officer Scale-III (Senior Manager) – 220 Post Total – 13,706 Post महाराष्ट्रासाठी – Office Assistant – 300 Post Officer Scale-I – 150 Post Officer Scale-II – IT Officer – 15 Post Officer Scale-II – Chartered Accountant (CA) – 20 Post Officer Scale-II – Law Officer – 15 Post Total – 500 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 01 सप्टेंबर 2026 ते 21 सप्टेंबर 2026 Pre-Exam Training (PET) – नोव्हेंबर 2026 Preliminary Call Letter – नोव्हेंबर / डिसेंबर 2026 Preliminary Exam – नोव्हेंबर / डिसेंबर 2026 Preliminary Result – डिसेंबर 2026 / जानेवारी 2027 Main / Single Exam Call Letter – डिसेंबर 2026 / जानेवारी 2027 Main / Single Exam – डिसेंबर 2026 / फेब्रुवारी 2027 Officers Main/Single Result – जानेवारी 2027 Interview Call Letter – जानेवारी 2027 Interview – जानेवारी / फेब्रुवारी 2027 Provisional Allotment – फेब्रुवारी / मार्च 2027 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ Officer Scale-I, II & III – General / OBC / EWS व इतर : Rs.850/- SC /ST /PwBD : Rs.175/- ✔ Office Assistant (Multipurpose) – SC / ST / PwBD / ESM / DESM : Rs.175/- General / OBC / EWS व इतर : Rs.850/- Note : वरील शुल्कामध्ये GST समाविष्ट आहे. Bank Transaction Charges उमेदवाराने स्वतंत्रपणे भरायचे आहेत. Officer आणि Office Assistant दोन्ही पदांसाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र फी भरावी लागेल. |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| वयोमर्यादा (01 सप्टेंबर 2026 रोजी) ✔ Office Assistant – 18 वर्षे ते 28 वर्षे ✔ Officer Scale-I – 18 वर्षे ते 30 वर्षे ✔ Officer Scale-II – 21 वर्षे ते 32 वर्षे ✔ Officer Scale-III – 21 वर्षे ते 40 वर्षे (SC/ST – +5 वर्षे, OBC (NCL) – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे, Ex-Servicemen – नियमानुसार) |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| ✔ Office Assistant (Multipurpose) – Rs.30,000/- ते Rs.37,000/- ✔ Officer Scale-I – Rs.75,000/- ते Rs.77,000/- ✔ Officer Scale-II – Rs.65,000/- ते Rs.67,000/- ✔ Officer Scale-III – Rs.80,000/- ते Rs.90,000/- 👉याशिवाय संबंधित बँकेच्या नियमानुसार DA, HRA, Transport Allowance व इतर भत्ते मिळतील. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| संपूर्ण भारत (राज्यनिहाय) |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Office Assistant (Multipurpose) : पूर्व परीक्षा (Prelims) → मुख्य परीक्षा (Mains) → अंतिम निवड ✔ Officer Scale-I : पूर्व परीक्षा → मुख्य परीक्षा → मुलाखत → अंतिम निवड ✔ Officer Scale-II व III : एकच ऑनलाईन परीक्षा (Single Exam) → मुलाखत → अंतिम निवड |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ Office Assistant (Multipurpose) – कोणत्याही शाखेतील पदवी + स्थानिक भाषेचे ज्ञान; संगणकाचे कार्यज्ञान वांछनीय ✔ Officer Scale-I (Assistant Manager) – कोणत्याही शाखेतील पदवी + स्थानिक भाषेचे ज्ञान; संगणकाचे कार्यज्ञान वांछनीय, कृषी/वाणिज्य/कायदा/अर्थशास्त्र/IT/व्यवस्थापन शाखेतील पदवीधरांना प्राधान्य ✔ Officer Scale- II (General Banking Officer) – कोणत्याही शाखेतील पदवी किमान 50% गुण + बँक/Financial Institution मध्ये Officer म्हणून 2 वर्षांचा अनुभव ✔ Officer Scale-II (Specialist) – पदानुसार संबंधित शैक्षणिक पात्रता व अनुभव ✔ Officer Scale-III (Senior Manager) – कोणत्याही शाखेतील पदवी किमान 50% गुण + बँक/Financial Institution मध्ये Officer म्हणून किमान 5 वर्षांचा अनुभव |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online for Office Assistants (Multipurpose) Apply Online for Officers – Scale I, II & III | येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- अधिकृत वेबसाईट www.ibps.in वर जा.
- “CRP for RRBs” या लिंकवर क्लिक करून Officer किंवा Office Assistant यापैकी योग्य पर्याय निवडा.
- “Click Here for New Registration” वर क्लिक करून नोंदणी करा; मिळालेला Provisional Registration Number व Password जपून ठेवा.
- फॉर्ममध्ये वैयक्तिक, शैक्षणिक व इतर आवश्यक माहिती भरा.
- फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा, हस्तलिखित घोषणापत्र व 10वीचे प्रमाणपत्र विहित नमुन्यात अपलोड करा.
- प्रवर्गानुसार योग्य ते परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने भरा.
- भरलेल्या अर्जाचे “Save and Next” वापरून प्रत्येक पान तपासा व शेवटी Complete Registration करा.
- अर्ज व फी भरल्याची पावती (e-receipt) डाउनलोड करून प्रिंट काढून ठेवा.
📌 आवश्यक कागदपत्रे
- 10वीचे प्रमाणपत्र / SSC / SSLC किंवा समकक्ष प्रमाणपत्र (जन्मतारखेचा पुरावा)
- पदवीची गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र / संबंधित शैक्षणिक प्रमाणपत्रे
- आधार कार्ड / PAN कार्ड / पासपोर्ट / Voter ID इ. वैध Photo ID
- जात प्रमाणपत्र – SC/ST/OBC उमेदवारांसाठी लागू असल्यास
- OBC (NCL) प्रमाणपत्र – लागू असल्यास
- EWS Income & Asset Certificate – लागू असल्यास
- PwBD प्रमाणपत्र / UDID Card – लागू असल्यास
- Experience Certificate – संबंधित पदासाठी लागू असल्यास
- Ex-Servicemen संबंधित प्रमाणपत्रे – लागू असल्यास
- No Objection Certificate (NOC) – Government/PSU/Bank इत्यादीमध्ये कार्यरत उमेदवारांसाठी लागू असल्यास
- Passport Size Photograph
- Signature
- Left Thumb Impression
- Handwritten Declaration
- Scribe संबंधित प्रमाणपत्र – लागू असल्यास
- इतर आवश्यक पात्रता प्रमाणपत्रे
📌 परीक्षा पद्धती
Office Assistant (Multipurpose) – Preliminary Examination
| विषय | प्रश्न संख्या | कमाल गुण | वेळ |
|---|---|---|---|
| Reasoning | 40 | 40 | 25 मिनिटे |
| Numerical Ability | 40 | 40 | 20 मिनिटे |
| एकूण | 80 | 80 | 45 मिनिटे |
टीप: दोन्ही Tests मध्ये किमान Cut-off गुण मिळवणे आवश्यक आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार उमेदवारांना Online Main Examination साठी Shortlist केले जाईल.
Officer Scale-I – Preliminary Examination
| विषय | प्रश्न संख्या | कमाल गुण | वेळ |
|---|---|---|---|
| Reasoning | 40 | 40 | 25 मिनिटे |
| Quantitative Aptitude | 40 | 40 | 20 मिनिटे |
| एकूण | 80 | 80 | 45 मिनिटे |
टीप: दोन्ही Tests मध्ये किमान Cut-off गुण मिळवणे आवश्यक आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार उमेदवारांना Online Main Examination साठी Shortlist केले जाईल.
Office Assistant (Multipurpose) – Main Examination
| विषय | प्रश्न संख्या | कमाल गुण | वेळ |
|---|---|---|---|
| Reasoning | 40 | 50 | 30 मिनिटे |
| Computer Knowledge | 40 | 20 | 15 मिनिटे |
| General Awareness | 40 | 40 | 15 मिनिटे |
| English Language किंवा Hindi Language | 40 | 40 | 30 मिनिटे |
| Numerical Ability | 40 | 50 | 30 मिनिटे |
| एकूण | 200 | 200 | 120 मिनिटे |
भाषेचा पर्याय: English Language किंवा Hindi Language यापैकी एक पर्याय निवडता येईल.
Officer Scale-I – Main Examination
| विषय | प्रश्न संख्या | कमाल गुण | वेळ |
|---|---|---|---|
| Reasoning | 40 | 50 | 30 मिनिटे |
| Computer Knowledge | 40 | 20 | 15 मिनिटे |
| General Awareness | 40 | 40 | 15 मिनिटे |
| English Language किंवा Hindi Language | 40 | 40 | 30 मिनिटे |
| Quantitative Aptitude | 40 | 50 | 30 मिनिटे |
| एकूण | 200 | 200 | 120 मिनिटे |
भाषेचा पर्याय: English Language किंवा Hindi Language यापैकी एक पर्याय निवडता येईल.
Officer Scale-II (General Banking Officer) – Single Level Examination
| विषय | प्रश्न संख्या | कमाल गुण | वेळ |
|---|---|---|---|
| Reasoning | 40 | 50 | 30 मिनिटे |
| Computer Knowledge | 40 | 20 | 15 मिनिटे |
| Financial Awareness | 40 | 40 | 15 मिनिटे |
| English Language किंवा Hindi Language | 40 | 40 | 30 मिनिटे |
| Quantitative Aptitude & Data Interpretation | 40 | 50 | 30 मिनिटे |
| एकूण | 200 | 200 | 120 मिनिटे |
भाषेचा पर्याय: English Language किंवा Hindi Language यापैकी एक पर्याय निवडता येईल.
Officer Scale-II (Specialist Cadre) – Single Level Examination
| विषय | प्रश्न संख्या | कमाल गुण | वेळ |
|---|---|---|---|
| Professional Knowledge | 40 | 40 | 30 मिनिटे |
| Reasoning | 40 | 40 | 30 मिनिटे |
| Financial Awareness | 40 | 40 | 15 मिनिटे |
| English Language किंवा Hindi Language | 40 | 20 | 30 मिनिटे |
| Computer Knowledge | 40 | 20 | 15 मिनिटे |
| Quantitative Aptitude & Data Interpretation | 40 | 40 | 30 मिनिटे |
| एकूण | 240 | 200 | 150 मिनिटे |
भाषेचा पर्याय: English Language किंवा Hindi Language यापैकी एक पर्याय निवडता येईल.
Officer Scale-III – Single Level Examination
| विषय | प्रश्न संख्या | कमाल गुण | वेळ |
|---|---|---|---|
| Reasoning | 40 | 50 | 30 मिनिटे |
| Computer Knowledge | 40 | 20 | 15 मिनिटे |
| Financial Awareness | 40 | 40 | 15 मिनिटे |
| English Language किंवा Hindi Language | 40 | 40 | 30 मिनिटे |
| Quantitative Aptitude & Data Interpretation | 40 | 50 | 30 मिनिटे |
| एकूण | 200 | 200 | 120 मिनिटे |
भाषेचा पर्याय: English Language किंवा Hindi Language यापैकी एक पर्याय निवडता येईल.
Negative Marking
Preliminary, Main आणि Single Level सर्व Objective Tests मध्ये चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नाला दिलेल्या गुणांच्या 1/4 (0.25) गुणांची कपात केली जाईल.
एखादा प्रश्न अनुत्तरित ठेवल्यास त्या प्रश्नासाठी कोणतीही Negative Marking केली जाणार नाही.
परीक्षेच्या गुणांचा विचार
- Office Assistant: अंतिम Merit Listing साठी फक्त Online Main Examination मधील गुण विचारात घेतले जातील.
- Officer Scale-I: Online Main Examination मधील गुण Interview साठी Shortlisting आणि Final Merit Listing साठी विचारात घेतले जातील.
- Officer Scale-II: Single Level Online Examination मधील गुण Interview साठी Shortlisting आणि Final Merit Listing साठी विचारात घेतले जातील.
- Officer Scale-III: Single Level Online Examination मधील गुण Interview साठी Shortlisting आणि Final Merit Listing साठी विचारात घेतले जातील.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. IBPS RRB CRP XV 2026 साठी ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहे?
👉ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 1 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार आहे.
Q2. IBPS RRB भरती 2026 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
👉 अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 सप्टेंबर 2026 आहे.
Q3. या भरतीत कोणकोणती पदे उपलब्ध आहेत?
👉Officer Scale-I, Officer Scale-II, Officer Scale-III आणि Office Assistant (Multipurpose) ही पदे उपलब्ध आहेत.
Q4. या भरतीत एकूण किती पदे आहेत?
👉सर्व पदांची मिळून अंदाजे 13,700 पेक्षा जास्त पदे उपलब्ध आहेत (राज्यनिहाय आकडेवारीनुसार, ही संख्या प्रत्यक्ष गरजेनुसार बदलू शकते).
Q5. अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आवश्यक आहे?
👉किमान कोणत्याही शाखेतील पदवी (Bachelor’s Degree) आवश्यक आहे; Scale-II व III साठी अतिरिक्त अनुभव आवश्यक आहे.
Q6. या भरतीसाठी अर्ज कुठे करावा?
👉उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट www.ibps.in वरून ऑनलाईन अर्ज करावा.
Q7. परीक्षा कधी होणार आहे?
👉प्राथमिक परीक्षा नोव्हेंबर/डिसेंबर 2026 मध्ये, तर मुख्य परीक्षा डिसेंबर 2026/फेब्रुवारी 2027 मध्ये होण्याची शक्यता आहे.
Q8. एकाच वेळी अनेक पदांसाठी अर्ज करता येतो का?
👉उमेदवार Office Assistant व Officer या दोन्हींसाठी अर्ज करू शकतो, परंतु Officer कॅडरमध्ये फक्त एकाच स्केल (I, II किंवा III) साठी अर्ज करता येतो.





