Skip to main content

Maha Job Hub

बँक भरती

Bank of India Bharti 2026 : बँक ऑफ इंडिया मध्ये 205 Specialist Officer पदांची भरती | Apply Online

  • September 01, 2026
Bank of India Bharti 2026 : बँक ऑफ इंडिया मध्ये 205 Specialist Officer पदांची भरती | Apply Online

Bank of India Recruitment 2026 :

Bank of India Recruitment 2026: बँक ऑफ इंडियाने Project No. 2026-27/02 अंतर्गत Scale I ते Scale IV मधील Specialist Officer (SPL) पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये Chief Manager, Senior Manager, Manager आणि Officer अशा विविध पदांसाठी एकूण 205 रिक्त जागा आहेत. यामध्ये Full-Stack Engineering, Digital Platforms, Data Engineering, Information Security, DevSecOps, Infrastructure, IT Procurement, Law Officer, Fire Officer, Security Officer आणि Civil Engineer अशा विविध क्षेत्रांतील पदांचा समावेश आहे.

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 10 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026 आहे. वय, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवासाठी 01 ऑगस्ट 2026 ही cut-off date आहे. ऑनलाइन परीक्षेची तारीख बँकेकडून स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे.

या पोस्टमध्ये तुम्हाला Bank of India भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

महाराष्ट्रातील संभाव्य Online Examination Centres मध्ये – Mumbai/Navi Mumbai/Thane/MMR, Nagpur, Nashik, Pune, Kolhapur, Nanded, Amravati, Chhatrapati Sambhaji Nagar आणि Dhule यांचा समावेश आहे.

Bank of India Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी IBPS RRB Recruitment 2026 तसेच SBI Bank Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
या भरतीमध्ये खालील प्रमुख पदांचा समावेश आहे.
Scale IV – Chief Manager – 10 Post
✔ Scale III – Senior Manager – 49 Post
✔ Scale II – Manager – 118 Post

✔ Scale I – Officer – 28 Post
Total Post – 205 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
10 सप्टेंबर 2026 ते 25 सप्टेंबर 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ General / EWS / OBC : Rs.1,180/-
SC / ST / PWD : Rs.175/-
वयोमर्यादा (Age Limit):
वयाची गणना 01 ऑगस्ट 2026 रोजी केली जाईल.
21 वर्षे
ते 42 वर्षे (पदानुसार)

(SC/ST – +5 वर्ष सूट, OBC: +3 वर्ष सूट, PwBD: +10 वर्ष सूट, ESM: +5 वर्ष सूट, 1984 Riot affected persons : +5 वर्षे)
👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
वेतनश्रेणी (Pay Scale):
JMGS-I (Scale-I) – Rs. 48,480/- ते Rs.85,920/-
MMGS-II (Scale-II)
– Rs.64,820/- ते Rs.93,960/-
MMGS-III (Scale-III) – Rs.85,920/- ते Rs.1,05,280/-
SMGS-IV (Scale-IV)Rs.1,02,300/- ते Rs.1,20,940
/-

👉याशिवाय बँकेच्या नियमानुसार allowances आणि perquisites मिळतील
.
नोकरी ठिकाण (Job Location):
संपूर्ण भारत
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ ऑनलाइन परीक्षा ((English Language – 25 गुण पात्रता स्वरूपाची + Professional Knowledge – 100 गुण))
वैयक्तिक मुलाखत (100 गुण)
कागदपत्र पडताळणी
अंतिम गुणवत्ता यादी

✔ Interview –
Interview 100 गुणांचा आहे.
General/EWS – किमान 50%
SC/ST/OBC/PwBD – किमान 45%
Online Exam + Interview झाल्यास 60:40 weightage असेल.


बँकेला आवश्यक वाटल्यास फक्त मुलाखतीद्वारे देखील निवड प्रक्रिया राबविण्याचा अधिकार आहे.
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✔ Scale IV – Chief Manager: B.E./B.Tech / MCA / M.Sc. (CS/IT)
✔ Scale III – Senior Manager: B.E./B.Tech / MCA / M.Sc. (CS/IT)
✔ Scale II – Manager: B.E./B.Tech / MCA / M.Sc. (CS/IT)
✔ Scale I – Officer: B.E./B.Tech / MCA / M.Sc. (CS/IT)

Note : काही विशिष्ट पदांसाठी Annexure-I नुसार अतिरिक्त/विशिष्ट शैक्षणिक पात्रता लागू आहे.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)
ANNEXURE-I
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • सर्वात आधी बँकेच्या अधिकृत वेबसाईट www.bankofindia.bank.in वर जा.
  • वेबसाईटवरील ‘CAREER’ विभागात जाऊन “Recruitment of Officers in various streams upto Scale IV – Project No. 2026-27/02” या लिंकवर क्लिक करा.
  • “APPLY ONLINE” पर्यायावर क्लिक करा.
  • “Click here for New Registration” निवडून नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून नोंदणी पूर्ण करा.
  • मिळालेल्या Provisional Registration Number आणि Password च्या मदतीने लॉगिन करा.
  • फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणापत्र स्कॅन करून विहित नमुन्यात अपलोड करा.
  • अर्जातील सर्व माहिती काळजीपूर्वक भरा व “SAVE AND NEXT” पर्यायाने माहिती जतन करा.
  • Preview Tab वर क्लिक करून अर्ज तपासा व त्यानंतरच “COMPLETE REGISTRATION” करा.
  • ऑनलाईन पद्धतीने (Debit/Credit Card, Net Banking, UPI) आवश्यक अर्ज शुल्क भरा.
  • अर्ज व शुल्क भरल्याची पावती (e-Receipt) आणि अर्जाची प्रिंटआऊट भविष्यातील संदर्भासाठी जपून ठेवा.

📌 आवश्यक कागदपत्रे

  • Photograph
  • Signature
  • Left Thumb Impression
  • Handwritten Declaration
  • Valid ID Proof
  • शैक्षणिक पात्रतेची माहिती
  • आवश्यक Professional Experience संबंधित कागदपत्रे
  • Mandatory Certification, लागू असल्यास
  • Interview वेळी मूळ कागदपत्रे आणि self-attested photocopies सादर करावी लागतील.

📌 परीक्षा पॅटर्न (Exam Pattern)

Bank of India भरतीची निवड प्रक्रिया उमेदवारांच्या संख्येनुसार ऑनलाइन परीक्षा आणि/किंवा वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाईल.

ऑनलाइन परीक्षा पद्धती

अ. क्र.विषयकमाल गुणपरीक्षेचा कालावधी
1English Language25100 मिनिटे (Composite Time)
2Professional Knowledge संबंधित पदानुसार100

महत्त्वाची माहिती:

  • English Language परीक्षा Qualifying स्वरूपाची असेल.
  • English Language मध्ये मिळालेले गुण Merit List तयार करताना विचारात घेतले जाणार नाहीत.
  • English Language वगळता Professional Knowledge परीक्षा इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असेल.
  • General/EWS उमेदवारांसाठी प्रत्येक Test मध्ये किमान 35% गुण आवश्यक आहेत.
  • SC/ST/OBC/PWD उमेदवारांना संबंधित Reserved Vacancy साठी किमान पात्रता गुणांमध्ये 5% सवलत मिळेल.
  • प्रत्येक Test मध्ये स्वतंत्रपणे किमान पात्रता गुण मिळवणे आवश्यक आहे.
  • चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नाला निर्धारित गुणांच्या 1/4 गुणांची कपात केली जाईल.
  • उत्तर न दिलेल्या प्रश्नासाठी कोणतीही Negative Marking नसेल.

मुलाखत

ऑनलाइन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना गुणवत्तेनुसार वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाऊ शकते. मुलाखत एकूण 100 गुणांची असेल.

  • General/EWS: किमान 50% गुण
  • SC/ST/OBC/PWD: किमान 45% गुण

अंतिम निवड

ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत दोन्ही घेतल्यास अंतिम निवडीसाठी ऑनलाइन परीक्षा व मुलाखतीचे Weightage अनुक्रमे 60:40 असेल. ऑनलाइन परीक्षा न घेतल्यास बँक पात्र उमेदवारांची निवड थेट वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे करू शकते.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. Bank of India Bharti 2026 साठी ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहे?

👉ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 10 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार असून 25 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज करता येईल.

Q2. या भरतीमध्ये एकूण किती जागा आहेत?

👉 Scale I ते Scale IV पर्यंतच्या विविध पदांसाठी एकूण 205 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.

Q3. Bank of India Bharti 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?

👉 पदानुसार किमान वय 21 ते 32 वर्षे आणि कमाल वय 30 ते 42 वर्षांपर्यंत आहे. वय 01.08.2026 रोजी गृहीत धरले जाईल.

Q4. अर्ज शुल्क किती आहे?

👉SC/ST/PWD प्रवर्गासाठी ₹175/- तर General/EWS/OBC प्रवर्गासाठी ₹1180/- शुल्क आहे.

Q5. निवड प्रक्रिया काय आहे?

👉निवड ऑनलाईन परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे होईल. ऑनलाईन परीक्षा व मुलाखतीचे गुणोत्तर 60:40 असे राहील.

Q6. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट कोणती आहे?

👉उमेदवारांनी www.bankofindia.bank.in या अधिकृत वेबसाईटवरूनच अर्ज करावा.

Q7. ऑनलाईन परीक्षा कधी होणार आहे?

👉ऑनलाईन परीक्षेची तारीख बँकेकडून स्वतंत्रपणे कळवली जाणार आहे.

Q8. एका उमेदवाराला किती अर्ज करता येतील?

👉उमेदवार फक्त एकाच पदासाठी अर्ज करू शकतो. एकापेक्षा अधिक अर्ज केल्यास फक्त शेवटचा वैध अर्ज ग्राह्य धरला जाईल व इतर अर्जांचे शुल्क जप्त होईल.

    Share this job