Skip to main content

Maha Job Hub

बँक भरती

Indian Overseas Bank Recruitment 2026 : 291 Officer पदांसाठी भरती | Apply Online

  • August 30, 2026
Indian Overseas Bank Recruitment 2026 : 291 Officer पदांसाठी भरती | Apply Online

Indian Overseas Bank Recruitment 2026 :

Indian Overseas Bank Recruitment 2026: इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) यांनी Generalist आणि Specialist Officers Recruitment 2026-27 साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे JMG Scale-I, MMG Scale-II आणि MMG Scale-III मधील विविध Officer पदांच्या एकूण 291 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीमध्ये Manager, Senior Manager, Assistant Manager यांसह IT, Information Security, IS Audit, Database Administrator, Network Administrator, Cyber Security, Credit, Risk आणि Security Officer पदांचा समावेश आहे. निवड प्रक्रिया Online Examination आणि Interview अशा दोन टप्प्यांत होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 29 ऑगस्ट 2026 ते 15 सप्टेंबर 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट https://www.iob.bank.in/ वर ऑनलाइन अर्ज करावा.

या पोस्टमध्ये तुम्हाला IOB भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

IOB Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी India Post GDS Recruitment 2026 तसेच Federal Bank Sales Officer Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
Manager – Branch Management – 100 Post
Manager – IT – 65 Post
Manager – Information Security – 5 Post
Manager – IS Audit – 5 Post
Senior Manager – IT – 10 Post
Senior Manager – Information Security – 3 Post
Senior Manager – IS Audit – 2 Post
Senior Manager – Database Administrator – 10 Post
Senior Manager – Network Administrator – 5 Post
Senior Manager – Cyber Security Administrator – 5 Post
Manager – Credit – 35 Post
Senior Manager – Credit – 15 Post
Senior Manager – Risk – 6 Post
Assistant Manager – Security – 25 Post

Total : 291 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
29 ऑगस्ट 2026 ते 15 सप्टेंबर 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ इतर सर्व (OBC व EWS सह) : Rs.1000/- (GST सह)
✔ SC / ST / PwBD : Rs.175/- (GST सह)
वयोमर्यादा (Age Limit):
01 ऑगस्ट 2026 रोजी
22 वर्षे ते 45 वर्षे (पदानुसार )
(SC/ST – +5 वर्षे, OBC – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे, 1984 Riot Affected – +5 वर्षे, Ex-Servicemen इत्यादींसाठी नियमांनुसार 5 वर्षांपर्यंत relaxation.)


👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
वेतनश्रेणी (Pay Scale):
JMGS-I – Rs.48,480/- ते Rs.85,290/-
MMGS-II – Rs.64,820/- ते Rs.93,960/-
MMGS-III – Rs.85,920/- ते Rs.1,05,280/-


याशिवाय DA, HRA, CCA इत्यादी भत्ते बँकेच्या लागू नियमांनुसार मिळतील.
नोकरी ठिकाण (Job Location):
संपूर्ण भारत
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ ऑनलाईन परीक्षा – 100 गुणांची वस्तुनिष्ठ (Objective) परीक्षा, कालावधी 2 तास
इंग्रजी भाषा – 25 गुण
सामान्य जागृती (बँकिंग क्षेत्र) – 25 गुण (फक्त पद 01 वगळून इतर पदांसाठी)
व्यावसायिक ज्ञान (Professional Knowledge) – 50/75 गुण
✔ मुलाखत (Interview) – 100 गुण
✔ अंतिम निवड यादी – ऑनलाईन परीक्षेला 80% व मुलाखतीला 20% वेटेज देऊन तयार होईल.

किमान पात्रता गुण – व्यावसायिक ज्ञान विभागात खुल्या प्रवर्गासाठी 35% व आरक्षित प्रवर्गासाठी 30%. मुलाखतीत खुल्या प्रवर्गासाठी 50% व आरक्षित प्रवर्गासाठी 45% गुण आवश्यक
.
शैक्षणिक पात्रता (Qualification):
Manager – Branch Management: कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) भारत सरकारमान्य विद्यापीठातून किंवा केंद्र सरकारने मान्य केलेली समकक्ष पात्रता.
✔ Manager – IT: B.E./B.Tech (Computer Science/IT/Electronics & Communication/Electronics & Instrumentation) किंवा MCA किंवा M.Sc. (Computer Science/IT), Government recognized University/Institution मधून.
✔ Manager – Information Security: B.E./B.Tech in Computer Science, Information Technology, Electronics & Communication, Cyber Security किंवा Information Security किंवा M.E./M.Tech in वरील संबंधित शाखांमध्ये.
✔ Manager – IS Audit: B.E./B.Tech in Computer Science, Information Technology, Electronics & Communication, Cyber Security किंवा M.E./M.Tech in वरील संबंधित शाखांमध्ये किंवा MCA.
✔ Senior Manager – IT: B.E./B.Tech (Computer Science/IT/Electronics & Communication/Electronics & Instrumentation) किंवा MCA किंवा M.Sc. (Computer Science/IT), Government recognized University/Institution मधून.
✔ Senior Manager – Information Security: B.E./B.Tech in Computer Science, Information Technology, Electronics & Communication, Cyber Security किंवा Information Security किंवा M.E./M.Tech in Computer Science, Information Technology, Electronics & Communication, Cyber Security किंवा Information Security.
✔ Senior Manager – IS Audit: B.E./B.Tech in Computer Science, Information Technology, Electronics & Communication, Cyber Security किंवा M.E./M.Tech in वरील संबंधित शाखांमध्ये किंवा MCA.
✔ Senior Manager – Database Administrator: B.E./B.Tech (Computer Science/Information Technology/Electronics & Communication/Electronics & Instrumentation) किंवा MCA किंवा M.Sc. (Computer Science/Information Technology), Government recognized University/Institution मधून.
✔ Senior Manager – Network Administrator: B.E./B.Tech in Computer Science/Information Technology/Electronics & Communications/Electronics & Instrumentation किंवा M.Tech in वरील संबंधित शाखांमध्ये किंवा MCA, Government recognized University/Institution मधून.
✔ Senior Manager – Cyber Security Administrator: B.E./B.Tech in Computer Science, Information Technology, Electronics & Communication, Cyber Security किंवा Information Security किंवा M.E./M.Tech in वरील संबंधित शाखांमध्ये.
✔ Manager – Credit: Bachelor’s Degree सोबत MBA (Finance) / PGDBA / PGDBM / Master of Management Studies (Finance) किंवा Chartered Accountant (CA) किंवा Cost Management Accountant (CMA).
✔ Senior Manager – Credit: Bachelor’s Degree सोबत MBA (Finance) / PGDBA / PGDBM / Master of Management Studies (Finance) किंवा Chartered Accountant (CA) किंवा Cost Management Accountant (CMA).
✔ Senior Manager – Risk: कोणत्याही शाखेतील Graduation सोबत MBA (Finance)/PGDM (Finance)/PGDBF/Master of Financial Management (MFM)/Master of Finance and Control (MFC)/Masters in Mathematics/Statistics/Economics किंवा Graduation सोबत GARP-USA चे Financial Risk Management Certification / PRMIA Institute चे Professional Risk Management Certification.
✔ Assistant Manager – Security: मान्यताप्राप्त विद्यापीठातून Graduation किंवा समकक्ष पात्रता. तसेच Computer/Information Technology/Computer Science संबंधित किमान 3 महिन्यांचा Certification Course किंवा Graduation स्तरावर/त्यानंतर संबंधित विषय असणे अनिवार्य आहे.

Note : वरील शैक्षणिक पात्रतेसोबत पदनिहाय Post Qualification Work Experience आणि काही पदांसाठी विशिष्ट Certifications देखील अनिवार्य/आवश्यक आहेत. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदाची संपूर्ण पात्रता तपासावी.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी बँक नोकरी (Probation Period लागू)
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • सर्वप्रथम www.iob.bank.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • “Careers” विभागात जाऊन “Recruitment of Generalist/Specialist Officers in Various Scales – 2026-27” या लिंकवर क्लिक करा.
  • संबंधित पद निवडून “Register Online” या पर्यायावर क्लिक करा.
  • नवीन नोंदणी करून मिळालेला Registration Number आणि Password जपून ठेवा.
  • फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा व हस्तलिखित घोषणापत्र विहित नमुन्यात अपलोड करा.
  • अर्जातील सर्व माहिती काळजीपूर्वक भरून “Complete Registration” वर क्लिक करा.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट काढून जपून ठेवा.

📌आवश्यक कागदपत्रे

Interview वेळी लागू असल्यास Original + Self-attested photocopy घेणे आवश्यक आहे:

  • Interview Call Letter
  • Online Application Form
  • जन्मतारीख पुरावा
  • Aadhaar/Passport/PAN/Driving Licence/Voter ID इ.
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे व Mark Sheets
  • Experience Certificates
  • Appointment/Relieving Letter/Salary Slip इ.
  • Professional Certification
  • SC/ST/OBC/EWS Certificate
  • PwBD Certificate
  • Government employee असल्यास NOC इ

📌Exam Pattern 2026

Indian Overseas Bank Recruitment 2026 अंतर्गत Generalist Officer (Branch Management) पदासाठी आणि इतर सर्व Scale I/II/III पदांसाठी स्वतंत्र परीक्षा पद्धत आहे.

1. Generalist Officer (Branch Management) – Scale II

विषयप्रश्नसंख्याकमाल गुणमाध्यमवेळ
English Language2525English30 मिनिटे
Professional Knowledge7575English & Hindi90 मिनिटे
एकूण1001002 तास

Professional Knowledge मध्ये: Banking Law & Practice, Indian Economy & Indian Financial System, Principles & Practices of Banking, Accounting & Financial Management for Bankers या विषयांचा समावेश आहे.

2. इतर सर्व पदांसाठी – Scale I/II/III

विषयप्रश्नसंख्याकमाल गुणमाध्यमवेळ
English Language2525English30 मिनिटे
General Awareness with Special Reference to Banking Industry2525English30 मिनिटे
Professional Knowledge5050English60 मिनिटे
एकूण1001002 तास

Note: Professional Knowledge चा अभ्यासक्रम पदानुसार वेगवेगळा असेल.

परीक्षेतील महत्त्वाचे नियम

  • Online Examination मध्ये एकूण 100 Objective Type Questions असतील.
  • परीक्षेचा एकूण कालावधी 2 तास असेल.
  • प्रत्येक section साठी वेगवेगळा वेळ निश्चित करण्यात आला आहे.
  • Online Examination मध्ये Unreserved उमेदवारांसाठी किमान 35% आणि Reserved उमेदवारांसाठी किमान 30% qualifying marks आहेत.
  • चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नाच्या निर्धारित गुणांच्या 1/4 गुणांची वजावट केली जाईल.
  • न सोडवलेल्या प्रश्नासाठी कोणतीही negative marking नाही.

निवड प्रक्रिया

Online Examination → Interview → Final Selection

Online Examination मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना Personal Interview साठी बोलावले जाईल. Final Merit List मध्ये Online Examination ला 80% आणि Interview ला 20% weightage देण्यात येईल.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. इंडियन ओव्हरसीज बँक भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

👉या भरतीत जनरलिस्ट व स्पेशालिस्ट ऑफिसर पदांच्या एकूण 291 जागा आहेत.

Q2. IOB भरती 2026 साठी अर्ज कधीपासून कधीपर्यंत करता येईल?

👉 ऑनलाईन अर्ज 29 ऑगस्ट 2026 पासून 15 सप्टेंबर 2026 पर्यंत करता येतील.

Q3. IOB भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?

👉 SC/ST/PWBD प्रवर्गासाठी ₹175/- आणि इतर सर्व (OBC, EWS सह) प्रवर्गासाठी ₹1000/- शुल्क आहे.

Q4. IOB ऑफिसर पदाचे वेतन किती आहे?

👉पदानुसार JMGS I साठी ₹48,480 पासून, तर MMGS III साठी ₹1,05,280 पर्यंत वेतनश्रेणी आहे.

Q5. या भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?

👉उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा (80% वेटेज) आणि त्यानंतर होणारी मुलाखत (20% वेटेज) यावर आधारित केली जाईल.

Q6. IOB भरतीसाठी अर्ज कोठे करावा?

👉उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट www.iob.bank.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. इतर कोणत्याही पद्धतीने केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.

Q6. वयोमर्यादेत सूट कोणाला मिळते?

👉SC/ST प्रवर्गाला 5 वर्षे, OBC प्रवर्गाला 3 वर्षे, PWBD उमेदवारांना 10 वर्षे आणि माजी सैनिकांना 5 वर्षांची वयात सूट शासन नियमानुसार मिळते.

    Share this job