SBI Specialist Cadre Officer (SCO) Recruitment 2026 : 7 पदांची भरती | Apply Online

SBI Recruitment 2026 :
SBI SCO Recruitment 2026 अंतर्गत State Bank of India (SBI) कडून Specialist Cadre Officers पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Deputy Vice President (IT Risk), Assistant Vice President (IT Risk), Dean, Faculty आणि Marketing Executive या पदांचा समावेश आहे. दोन्ही जाहिराती मिळून एकूण 7 पदे उपलब्ध आहेत. पदानुसार वार्षिक CTC ₹50 लाखांपासून ₹98 लाखांपर्यंत आहे. निवड प्रक्रिया पदानुसार Shortlisting, Interview / Interview-cum-Demo Session आणि CTC Negotiation या टप्प्यांद्वारे केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 16 सप्टेंबर 2026 ते 6 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट https://sbi.bank.in/ वर ऑनलाइन अर्ज करावा.
या पोस्टमध्ये तुम्हाला State Bank of India भरती 2026 संदर्भातील खाली पदनिहाय जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज फी, निवड प्रक्रिया आणि अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया थोडक्यात दिली आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
SBI Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी RRB Paramedical Recruitment 2026 तसेच SSC JE Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ✔ Deputy Vice President (IT Risk) – 2 Post ✔ Assistant Vice President (IT Risk) – 2 Post ✔ Dean, SBIL, Kolkata – 1 Post ✔ Faculty, SBIL, Kolkata – 1 Post ✔ Marketing Executive, SBIL, Kolkata – 1 Post ✔ Total – 07 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 16 सप्टेंबर 2026 ते 6 ऑक्टोबर 2026 पात्रतेसाठी कट-ऑफ तारीख – 31 ऑगस्ट 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ UR / EWS / OBC : Rs.750/- ✔ SC / ST / PwBD : NIL |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| 31 ऑगस्ट 2026 रोजी वय ✔ Deputy Vice President (IT Risk): 36 वर्षे ते 45 वर्षे ✔ Assistant Vice President (IT Risk): 32 वर्षे ते 42 वर्षे ✔ Dean: 40 वर्षे ते 55 वर्षे ✔ Faculty: 35 वर्षे ते 55 वर्षे ✔ Marketing Executive: 28 वर्षे ते 40 वर्षे Reserved categories साठी upper-age relaxation भारत सरकारच्या guidelines नुसार लागू आहे |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| ✔ Deputy Vice President (IT Risk): Rs.60 लाखांपर्यंत वार्षिक CTC ✔ Assistant Vice President (IT Risk): Rs.50 लाखांपर्यंत वार्षिक CTC ✔ SBIL: Rs.98 लाखांपर्यंत वार्षिक CTC ✔ Faculty, SBIL: Rs.63 लाखांपर्यंत वार्षिक CTC ✔ Marketing Executive: Rs.52 लाख वार्षिक CTC Note : IT Risk पदांसाठी CTC 80% Fixed Pay + 20% Variable Pay या प्रमाणात आहे. SBIL पदांमध्येही CTC चे Fixed आणि Variable Pay मध्ये 80:20 विभाजन आहे. CTC अनुभव, सध्याचे emoluments आणि posting यानुसार negotiable आहे. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| ✔ IT Risk पदांसाठी Mumbai आणि Navi Mumbai ही suggested posting locations आहेत. मात्र SBI गरजेनुसार भारतातील कोणत्याही कार्यालयात posting/transfer करू शकते. ✔ Dean, Faculty आणि Marketing Executive पदांसाठी State Bank Institute of Leadership, New Town, Kolkata हे posting location दिले आहे. Administrative requirement असल्यास भारतातील इतर ठिकाणी posting होऊ शकते. |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ IT Risk Posts – Shortlisting → Interview → CTC Negotiation Note : Interview ला 100 marks आहेत आणि Merit List interview मधील गुणांच्या आधारे तयार केली जाईल. ✔ SBIL Posts – Dean: Shortlisting → Interview-cum-Demo Session → CTC Negotiation Faculty: Shortlisting → Interview-cum-Demo Session → CTC Negotiation Marketing Executive: Shortlisting → Interview → CTC Negotiation Note : Interview / Interview-cum-Demo Session 100 marks. |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ Deputy Vice President (IT Risk): उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून खालीलपैकी कोणतीही शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे: BE / BTech – Computer Science / Electronics & Communications / Information Technology / Cybersecurity – किमान 50% गुण MCA / MSc (Computer Science) / MSc (IT) – किमान 50% गुण MTech – Computer Science / Cyber Security / Information Security – किमान 50% गुण CISSP / CRISC / CISM / CISA पैकी कोणतेही एक certification preferred. ✔ Assistant Vice President (IT Risk): मान्यताप्राप्त विद्यापीठातून खालीलपैकी कोणतीही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे: BE / BTech – Computer Science / Electronics & Communications / Information Technology / Cybersecurity – किमान 50% गुण MCA / MSc (Computer Science) / MSc (IT) – किमान 50% गुण MTech – Computer Science / Cyber Security / Information Security – किमान 50% गुण CISSP / CRISC / CISM / CISA पैकी कोणतेही एक certification preferred. ✔ Dean, SBIL, Kolkata: उमेदवाराकडे खालीलपैकी पात्रता असणे आवश्यक आहे: MBA / Executive MBA / PGDM / PGDBA किंवा equivalent – कोणत्याही discipline मध्ये किमान 55% गुण किंवा मान्यताप्राप्त Indian University किंवा Indian/International B-School मधून Ph.D. / M.Phil. Banking & Finance मधील MBA/Ph.D./M.Phil. तसेच Executive Education मधील teaching experience ला preference. ✔ Faculty, SBIL, Kolkata: : उमेदवाराकडे कोणत्याही discipline मध्ये Postgraduate Degree किमान 55% गुणांसह असणे आवश्यक आहे. MBA / PGDM / MHRM in HR / Finance / Banking आणि Executive Education मधील teaching experience ला preference आहे. Ph.D. / M.Phil. ही additional qualification म्हणून ग्राह्य आहे.CFP/CFA/NISM certifications असल्यास प्राधान्य. ✔ Marketing Executive, SBIL, Kolkata: उमेदवाराकडे MBA किंवा Marketing मधील equivalent qualification किमान 55% गुणांसह असणे आवश्यक आहे. Digital Marketing, CRM, Marketing Analytics किंवा Social Media Marketing मधील certification ला preference आहे. 📌 अनुभवाची महत्त्वाची अट ✔ Deputy Vice President (IT Risk): IT Domain मध्ये किमान 12 वर्षे अनुभव, त्यापैकी IT Risk Management / Information Security मधील 6 वर्षांचा अनुभव preferable. ✔ Assistant Vice President (IT Risk): IT Domain मध्ये किमान 9 वर्षे अनुभव, त्यापैकी IT Risk Management / Information Security मधील 5 वर्षांचा अनुभव preferable. ✔ Dean: किमान 15 वर्षांचा post-qualification experience, त्यापैकी 3 वर्षे संबंधित senior position मध्ये अनुभव आवश्यक. ✔ Faculty: किमान 6 वर्षांचा teaching experience आवश्यक. ✔ Marketing Executive: किमान 5 वर्षांचा Marketing experience, त्यापैकी 3 वर्षे Executive Education / Management Institutes / Universities / Training Organizations / EdTech मध्ये अनुभव आवश्यक. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| ✔ कॉन्ट्रॅक्ट बेसिस (Contract Basis) |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा (Advt No.- CRPD/SCO/2026-27/20) येथे क्लिक करा (Advt No.- CRPD/SCO/2026-27/22) |
| Apply Online | येथे क्लिक करा (Advt No.- CRPD/SCO/2026-27/20) येथे क्लिक करा (Advt No.- CRPD/SCO/2026-27/20) |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- सर्वप्रथम SBI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या: https://sbi.bank.in/web/careers/current-openings
- पेज खाली स्क्रोल करून संबंधित जाहिरात (Advt No. CRPD/SCO/2026-27/22 किंवा /20) निवडा.
- जाहिरातीची सविस्तर PDF डाउनलोड करून काळजीपूर्वक वाचा.
- “Apply Online” या लिंकवर क्लिक करून नोंदणी करा.
- फोटो व सही स्कॅन करून अपलोड करा (फोटो 20-50kb, सही 10-20kb).
- अर्जातील सर्व माहिती अचूक भरून आवश्यक कागदपत्रे (रिझ्युमे, आयडी प्रुफ, शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, बायोडाटा इ.) PDF स्वरूपात अपलोड करा.
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरा (Debit/Credit Card/Net Banking/UPI).
- अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंटआउट काढून जपून ठेवा.
- Note : एकदा अर्ज सबमिट झाल्यावर कोणताही बदल करता येणार नाही, त्यामुळे अर्ज भरताना काळजी घ्यावी.
📌 आवश्यक कागदपत्रे
- अलीकडील पासपोर्ट साईज फोटो व सही
- अद्ययावत रिझ्युमे/बायोडाटा
- ओळखपत्र (ID Proof) व जन्मतारखेचा पुरावा
- PAN कार्ड
- शैक्षणिक पात्रतेचे मार्कशीट/पदवी प्रमाणपत्र
- अनुभवाचे प्रमाणपत्र
- पसंतीचे प्रमाणपत्र (CISSP/CRISC/CISM/CISA किंवा संबंधित)
- जात प्रमाणपत्र/EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- PwBD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- सध्याच्या नियोक्त्याकडून Form-16/ऑफर लेटर/पगार स्लिप
- ना हरकत प्रमाणपत्र (NOC) – सरकारी/बँक कर्मचाऱ्यांसाठी
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. SBI SCO भरती 2026 साठी ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू आहेत?
👉 SBI SCO भरती 2026 साठी ऑनलाईन अर्ज 16 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाले असून 6 ऑक्टोबर 2026 पर्यंत करता येतील.
Q2. या भरतीमध्ये कोणकोणती पदे आहेत?
👉 या भरतीमध्ये डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट (IT Risk), असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट (IT Risk), डीन, फॅकल्टी आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह अशी एकूण पाच प्रकारची पदे आहेत.
Q3. SBI SCO भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
👉 UR/EWS/OBC प्रवर्गासाठी रु. 750/- शुल्क आहे, तर SC/ST/PwBD उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
Q4. IT Risk पदांसाठी कमाल वेतन किती आहे?
👉डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट (IT Risk) पदासाठी कमाल वार्षिक CTC रु. 60 लाख तर असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट (IT Risk) पदासाठी कमाल रु. 50 लाख आहे.
Q5. SBIL कोलकाता येथील डीन पदासाठी वेतन किती आहे?
👉डीन पदासाठी वार्षिक CTC कमाल रु. 98 लाख इतके आहे.
Q6. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण कोणते आहे?
👉IT Risk पदांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई/नवी मुंबई असून, डीन, फॅकल्टी व मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदांसाठी नोकरीचे ठिकाण स्टेट बँक इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप, न्यू टाऊन, कोलकाता आहे.
Q7. निवड प्रक्रिया कशी असेल?
👉निवड प्रक्रियेत शॉर्टलिस्टिंग, मुलाखत (काही पदांसाठी डेमो सेशनसह) आणि त्यानंतर CTC निगोसिएशन यांचा समावेश आहे.
Q8. या पदांसाठी कंत्राटाचा कालावधी किती आहे?
👉कंत्राटाचा प्रारंभिक कालावधी 3 वर्षांचा असून, कामगिरीच्या आधारे त्यात मुदतवाढ दिली जाऊ शकते.
Q9. एका उमेदवाराला दोन्ही जाहिरातींसाठी अर्ज करता येईल का?
👉होय, दोन्ही जाहिराती (Advt No. 22 व Advt No. 20) स्वतंत्र असल्याने त्यांच्यासाठी वेगवेगळे अर्ज करता येतील. मात्र एकाच जाहिरातीतील दोन्ही पदांसाठी (उदा. DVP आणि AVP) एकत्र अर्ज करता येणार नाही.





