CSIR-NEERI नागपूर भरती 2026 : 13 पदांची भरती | Apply Online

CSIR-NEERI Recruitment 2026 :
CSIR-NEERI Nagpur Recruitment 2026: CSIR-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (CSIR-NEERI), नागपूर येथे Technical Assistant आणि Technical Officer पदांसाठी थेट भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 13 रिक्त पदे असून Technical Assistant साठी 1 पद आणि Technical Officer साठी 12 पदे आहेत. या पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवार CSIR च्या अधिकृत वेबसाईट www.neeri.res.in किंवा career.neeri.res.in वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 16 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2026 आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला CSIR-NEERI भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
CSIR-NEERI Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी IBPS RRB Recruitment 2026 तसेच SBI Bank Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ✔ Technical Assistant – 01 Post ✔ Technical Officer – 12 Post Total Post – 13 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 16 सप्टेंबर 2026 ते 15 ऑक्टोबर 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ सर्व प्रवर्ग : Rs.500/- ✔ SC / ST / PwBD / महिला / पात्र माजी सैनिक (Ex-Servicemen) : NIL |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| ✔ Technical Assistant – 18 वर्षे ते 28 वर्षे ✔ Technical Officer – 18 वर्षे ते 30 वर्षे (SC/ST – +5 वर्ष सूट, OBC: +3 वर्ष सूट, ESM: +3 वर्षे सूट,, PwBD – +10 वर्ष सूट, पात्र नियमित Government/ CSIR/ Autonomous Bodies/ PSU कर्मचाऱ्यांना नियमानुसार 5 वर्षांपर्यंत) 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| ✔ Technical Assistant- Rs.35,400/- ते Rs.1,12,400/- (Pay Level-6) ✔ Technical Officer : Rs.44,900/- ते Rs.1,42,400/- (Pay Level-7) 👉याशिवाय HRA, DA, HRA, TAव इतर भत्ते |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| ✔ CSIR-NEERI नागपूर किंवा त्यांची Regional Centres (दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद) |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Screening of Applications ✔ Trade Test ✔ Written Examination ✔ Merit List ✔ Document Verification |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ Technical Assistant (TA-01): B.Sc. किंवा समकक्ष पदवी, किमान 60% गुणांसह + मान्यताप्राप्त संस्था/संघटनेतील Science Communication मध्ये 1 वर्षाचा अनुभव. ✔ Technical Officer (TO-01): B.E./B.Tech किंवा समकक्ष – Civil Engineering, किमान 55% गुण. ✔ Technical Officer (TO-02): M.Sc. किंवा समकक्ष – Biochemistry, किमान 55% गुण. ✔ Technical Officer (TO-03): M.Sc. किंवा समकक्ष – Microbiology, किमान 55% गुण. ✔ Technical Officer (TO-04): B.E./B.Tech किंवा समकक्ष – Chemical Engineering, किमान 55% गुण. ✔ Technical Officer (TO-05): M.Sc. किंवा समकक्ष – Chemistry, किमान 55% गुण. ✔ Technical Officer (TO-06): B.E./B.Tech किंवा समकक्ष – Geoinformatics, किमान 55% गुण. ✔ Technical Officer (TO-07): M.Sc. किंवा समकक्ष – Geology, किमान 55% गुण. ✔ Technical Officer (TO-08): MBA, किमान 55% गुण. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी 1 वर्ष प्रोबेशन कालावधीसह |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- अधिकृत वेबसाईट www.neeri.res.in किंवा career.neeri.res.in वर जा.
- “CSIR-NEERI/1/2026” या जाहिरातीची लिंक शोधा व त्यावर क्लिक करा.
- नवीन उमेदवार असल्यास नाव, ईमेल आयडी व मोबाईल नंबर वापरून नोंदणी (Registration) करा.
- लॉगिन करून ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा — वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव इ. पासपोर्ट साईज फोटो (JPEG, 50 KB पर्यंत), स्वाक्षरी (JPEG, 50 KB पर्यंत) व आवश्यक प्रमाणपत्रे (PDF, प्रत्येक 1 MB पर्यंत) अपलोड करा.
- लागू असल्यास ऑनलाईन अर्ज शुल्क रु. 500/- भरा व पावतीची प्रत अपलोड करा.
- संपूर्ण अर्ज तपासून Submit करा व त्याची प्रिंटआउट काढून ठेवा (सबमिट केल्यानंतर अर्जात कोणताही बदल करता येणार नाही).
📌 आवश्यक कागदपत्रे
- 10वी प्रमाणपत्र/Mark Sheet
- 12वी/Intermediate प्रमाणपत्र/Mark Sheet
- B.Sc./B.E./B.Tech/M.Sc./MBA किंवा संबंधित पदवीच्या सर्व semesterच्या Mark Sheets
- लागू असल्यास Experience Certificate
- Caste/Category Certificate
- PwBD Certificate
- Ex-Servicemen संबंधित कागदपत्रे
- लागू असल्यास NOC
- Passport Size Colour Photograph
- Signature
- लागू असल्यास इतर संबंधित प्रमाणपत्रे.
📌 परीक्षा पॅटर्न (Exam Pattern)
Technical Assistant पदासाठी परीक्षा पद्धती
- पात्र उमेदवारांना प्रथम संबंधित क्षेत्रातील Trade Test द्यावा लागेल.
- Trade Test हा Qualifying Nature चा असेल.
- Trade Test उत्तीर्ण उमेदवारांना Competitive Written Examination साठी बोलावले जाईल.
- लेखी परीक्षेत Paper-I, Paper-II आणि Paper-III असे तीन पेपर असतील.
- Paper-I Qualifying Nature चा असेल.
- Paper-I मध्ये Selection Committee ने निर्धारित केलेले किमान Threshold Marks मिळविणाऱ्या उमेदवारांच्याच Paper-II व Paper-III चे मूल्यांकन केले जाईल.
- अंतिम Merit List Paper-II आणि Paper-III मधील कामगिरीच्या आधारे तयार केली जाईल.
Technical Assistant – Written Exam Pattern
| पेपर | विषय | प्रश्न | कमाल गुण | कालावधी | Negative Marking |
|---|---|---|---|---|---|
| Paper-I | Mental Ability Test | 50 | 100 | 1 तास | नाही |
| Paper-II | General Awareness | 25 | 75 | 30 मिनिटे | प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण |
| Paper-II | English Language | 25 | 75 | 30 मिनिटे | प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण |
| Paper-III | Concerned Subject | 100 | 300 | 90 मिनिटे | प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण |
एकूण: 200 प्रश्न | एकूण वेळ: 3 तास
Paper-I: Mental Ability Test मध्ये General Intelligence, Quantitative Aptitude, Reasoning, Problem Solving आणि Situational Judgement इत्यादींचा समावेश असेल.
Technical Officer पदासाठी परीक्षा पद्धती
- पात्र उमेदवारांना प्रथम संबंधित क्षेत्रातील Trade Test साठी बोलावले जाईल.
- Trade Test हा Qualifying Nature चा असेल.
- Trade Test उत्तीर्ण उमेदवारांना Competitive Written Examination साठी बोलावले जाईल.
- लेखी परीक्षेत Paper-I, Paper-II आणि Paper-III असे तीन पेपर असतील.
- Paper-I मध्ये आवश्यक Threshold Marks मिळविणाऱ्या उमेदवारांच्याच Paper-II व Paper-III चे मूल्यांकन केले जाईल.
- अंतिम Merit List Paper-II आणि Paper-III मधील कामगिरीच्या आधारे तयार केली जाईल.
Technical Officer – Written Exam Pattern
| पेपर | विषय | प्रश्न | कमाल गुण | कालावधी | Negative Marking |
|---|---|---|---|---|---|
| Paper-I | Mental Ability Test | 50 | 100 | 1 तास | नाही |
| Paper-II | General Awareness | 25 | 75 | 30 मिनिटे | प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण |
| Paper-II | English Language | 25 | 75 | 30 मिनिटे | प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण |
| Paper-III | Concerned Subject | 100 | 300 | 90 मिनिटे | प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण |
एकूण: 200 प्रश्न | एकूण वेळ: 3 तास
परीक्षेचा स्तर: Technical Officer साठी जाहिरातीत नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार Post-Graduation / B.Tech Level.
परीक्षेची पद्धत: OMR Based किंवा Computer Based Objective Type Multiple Choice Examination.
प्रश्नपत्रिकेचे माध्यम: English आणि Hindi. मात्र English Language विषयातील प्रश्न English मध्ये असतील.
महत्त्वाचे: Trade Test आणि Paper-I साठी आवश्यक किमान Threshold/Cut-off Marks Selection Committee ठरवेल आणि लेखी परीक्षेपूर्वी CSIR-NEERI वेबसाइटवर जाहीर केले जातील.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. CSIR-NEERI नागपूर भरती 2026 अंतर्गत एकूण किती जागा आहेत?
👉Technical Assistant (01) आणि Technical Officer (12) अशा एकूण 13 जागांसाठी ही भरती आहे.
Q2. CSIR-NEERI Nagpur Recruitment 2026 साठी ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होतील?
👉ऑनलाईन अर्ज 16 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10:00 वाजल्यापासून सुरू होतील आणि 15 ऑक्टोबर 2026 सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत सुरू राहतील.
Q3. Technical Assistant व Technical Officer पदासाठी वयोमर्यादा किती आहे?
👉Technical Assistant साठी कमाल वयोमर्यादा 28 वर्षे आणि Technical Officer साठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे आहे (आरक्षित प्रवर्गास नियमानुसार सूट लागू).
Q4. या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
👉सामान्य/EWS/OBC प्रवर्गासाठी रु. 500/- अर्ज शुल्क आहे. SC/ST/PwBD/महिला/माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट आहे.
Q5. निवड प्रक्रिया कशी असेल?
👉प्रथम Trade Test/Skill Test (Qualifying) घेतला जाईल, त्यानंतर तीन पेपरची लेखी परीक्षा (Paper I, II, III) होईल. अंतिम निवड Paper-II व Paper-III च्या गुणांवर आधारित असेल.
Q6. अर्ज कोणत्या वेबसाईटवरून करायचा आहे?
👉उमेदवारांनी www.neeri.res.in किंवा http://career.neeri.res.in या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करावा.
Q7. नोकरीचे ठिकाण कोणते असेल?
👉निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती CSIR-NEERI नागपूर मुख्यालयात किंवा त्यांच्या दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद येथील Regional Centres मध्ये होऊ शकते.





