CPRI Recruitment 2026 : सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये 110 जागांसाठी भरती | Apply Online

CPRI Recruitment 2026 :
Central Power Research Institute (CPRI) Recruitment 2026 अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 110 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. CPRI ही Ministry of Power, Government of India अंतर्गत कार्यरत स्वायत्त संस्था असून वीज निर्मिती, पारेषण, वितरण आणि वीजपुरवठा प्रणालीच्या क्षेत्रात संशोधन व विकासाचे काम करते. या भरतीमध्ये Engineering Officer Grade 1, Engineering Assistant, Scientific Assistant, Technician Grade 1, Technical Attendant Grade 1, Assistant Grade II आणि Multi-Tasking Staff Grade 1 या पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 19 सप्टेंबर 2026 ते 12 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट cpri.res.in वर ऑनलाइन अर्ज करावा.
या पोस्टमध्ये तुम्हाला CPRI भरती 2026 संदर्भातील खाली पदनिहाय जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज फी, निवड प्रक्रिया आणि अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया थोडक्यात दिली आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
CPRI Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी RRB Paramedical Recruitment 2026 तसेच SSC JE Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ✔ Engineering Officer Grade 1 (Electrical) – 7 Post ✔ Engineering Officer Grade 1 (Civil) – 1 Post ✔ Engineering Assistant (Electrical) – 10 Post ✔ Engineering Assistant (Mechanical) – 1 Post ✔ Scientific Assistant – 2 Post ✔ Technician Grade 1 (Electrical) – 7 Post ✔ Technician Grade 1 (Mechanical) – 2 Post ✔ Technical Attendant Grade 1 – 37 Post ✔ Assistant Grade II – 29 Post ✔ Multi-Tasking Staff Grade 1 (Watch & Ward Duties) – 14 Post ✔ Total – 110 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 19 सप्टेंबर 2026 ते 12 ऑक्टोबर 2026 CBT / Skill Test / Trade Test तारीख: नंतर CPRI वेबसाइटवर जाहीर केली जाईल |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ Engineering Officer Grade 1, Scientific Assistant, Engineering Assistant: Rs.1000/- प्रति पद ✔ Technician Grade 1, Assistant Gr.II, Technical Attendant Grade 1: Rs.700/- प्रति पद ✔ SC/ST/PwBD/माजी सैनिक/महिला उमेदवार – NIL |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| 12 ऑक्टोबर 2026 रोजी वय ✔ Engineering Officer (Electrical/Civil) – 30 वर्षापर्यंत ✔ Engineering Assistant – 35 वर्षापर्यंत ✔ Scientific Assistant – 35 वर्षापर्यंत ✔ Technician Gr.1 – 28 वर्षापर्यंत ✔ Technical Attendant Gr.1 – 30 वर्षापर्यंत ✔ Assistant Gr. II – 30 वर्षापर्यंत ✔ MTS Gr.1 – 25 वर्षापर्यंत (शासन नियमानुसार आरक्षित प्रवर्गासाठी वयात सूट लागू) |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| ✔ Rs.18,000/- ते Rs.1,42,400/- (पदानुसार) |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| ✔ CPRI मुख्यालय बंगळुरू (Bangalore) असून त्याची इतर कार्यालये भोपाळ, हैदराबाद, नागपूर, नाशिक, नोएडा, कोलकाता, गुवाहाटी आणि रायपूर येथे आहेत. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती भारतातील कोणत्याही कार्यालयात होऊ शकते. |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Engineering Officer Gr.1 : GATE स्कोअरच्या आधारे निवड ✔ Engineering Assistant, Scientific Assistant : Computer Based Test (CBT) + Skill Test ✔ Technician Gr.1 : CBT + Trade Test ✔ Technical Attendant Gr.1, Assistant Gr.II : केवळ CBT ✔ MTS Gr.1 : CBT + Trade/Proficiency Test Note : मोठ्या प्रमाणात पात्र अर्ज आल्यास CPRI उमेदवारांची संख्या मर्यादित करून Document Verification/Skill Test/Trade Test इत्यादींसाठी उमेदवार बोलावू शकते. |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ Engineering Officer (Electrical/Civil) : संबंधित शाखेतील First Class Engineering/Technology पदवी + 2024/2025/2026 मधील वैध GATE Score. ✔ Scientific Assistant : Chemistry मध्ये First Class B.Sc. + संबंधित क्षेत्रातील 5 वर्षांचा अनुभव. ✔ Engineering Assistant (Electrical/Mechanical) : संबंधित शाखेतील First Class 3 वर्षांचा Diploma in Engineering/Technology + संबंधित क्षेत्रातील 5 वर्षांचा अनुभव. ✔ Technician Grade 1 (Electrical/Mechanical) : संबंधित ट्रेडमधील ITI Trade Certificate. ✔ Technical Attendant Grade 1 : दहावी (Matriculation) किंवा समकक्ष उत्तीर्ण; Electrical/Mechanical मधील 2 वर्षांचा ITI Trade Certificate असल्यास तो Desirable आहे. ✔ Assistant Grade II : BA/B.Sc./B.Com/BBA/BBM/BCA मध्ये First Class Degree + NIELIT चा किमान Grade-B Basic Computer Course (BCC) Certificate. ✔ MTS Grade 1 (Watch & Ward Duties) : दहावी (Matriculation) किंवा समकक्ष उत्तीर्ण; सर्व पदे माजी सैनिकांसाठी राखीव. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| ✔ कायमस्वरूपी (सुरुवातीला 2 वर्षे प्रोबेशन कालावधी) |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- CPRI च्या अधिकृत वेबसाईट cpri.res.in वर जा.
- Recruitment/Career विभागात CPRI/06/2026 जाहिरातीची लिंक शोधा.
- नवीन नोंदणी करून वैध ईमेल आयडी व मोबाईल नंबरने रजिस्टर करा.
- फोटो, स्वाक्षरी व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- ऑनलाइन अर्ज फॉर्म भरा आणि माहिती तपासा.
- निर्धारित परीक्षा शुल्क ऑनलाइन भरा.
- अर्ज सबमिट करून प्रिंटआउट काढून ठेवा.
📌 आवश्यक कागदपत्रे
- Passport Size Colour Photograph
- Signature SSLC/SSC/Matriculation Certificate
- Degree Certificate & Marksheets
- Diploma/ITI Certificate & Marksheets
- Experience Certificate, लागू असल्यास
- NIELIT BCC Certificate, Assistant Grade II साठी
- Caste/Category Certificate, लागू असल्यास
- EWS Certificate, लागू असल्यास
- OBC-NCL Certificate, लागू असल्यास
- PwBD Certificate, लागू असल्यास
- Ex-servicemen ID/Discharge Certificate, लागू असल्यास
- Government/PSU employees साठी NOC, लागू असल्यास
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. CPRI Recruitment 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
👉 CPRI Advt. No. CPRI/06/2026 अंतर्गत एकूण 110 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Q2. CPRI भरतीसाठी अर्ज कुठे करायचा?
👉 उमेदवारांनी CPRI च्या अधिकृत वेबसाईट cpri.res.in वर ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
Q3. CPRI ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
👉 ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर 2026 (सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत) आहे.
Q4. Engineering Officer पदासाठी निवड कशी होते?
👉Engineering Officer पदासाठी वैध GATE स्कोअरच्या (2024/2025/2026) आधारे निवड केली जाते.
Q5. CPRI भरतीत जास्तीत जास्त पगार किती आहे?
👉Engineering Officer पदासाठी 7th CPC Level 7 नुसार ₹44,900 ते ₹1,42,400 इतका पगार आहे.
Q6. SC/ST/PwBD उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागते का?
👉नाही, SC/ST/PwBD/माजी सैनिक व महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.





