Skip to main content

Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी

Income Tax Appellate Tribunal Bharti 2026 : ITAT अंतर्गत Senior Private Secretary व Private Secretary पदांच्या 42 जागांची भरती | Apply Online

  • July 19, 2026
Income Tax Appellate Tribunal Bharti 2026 : ITAT अंतर्गत Senior Private Secretary व Private Secretary पदांच्या 42 जागांची भरती | Apply Online

ITAT Bharti 2026 :

Income Tax Appellate Tribunal (ITAT), Ministry of Law & Justice, Government of India यांच्या अंतर्गत Senior Private SecretaryPrivate Secretary या गट ‘ब’ राजपत्रित (Group B Gazetted) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 42 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 18 जुलै 2026 ते 16 ऑगस्ट 2026 या कालावधीत https://itat.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

या पोस्टमध्ये तुम्हाला ITAT भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

परीक्षा केंद्रे – दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, गुवाहाटी, लखनऊ, अहमदाबाद, हैदराबाद

ITAT Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी NBEMS Recruitment 2026 तसेच BEML Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
Senior Private Secretary (वरिष्ठ वैयक्तिक सचिव) – 22 Post
✔ Private Secretary (वैयक्तिक सचिव) – 20 Post

Total Post : 42 Post

Note : रिक्त जागांच्या पुनरुज्जीवनामुळे (revival) जागांची संख्या वाढू शकते व आरक्षण धोरणानुसार बदल होऊ शकतो.
महत्वाच्या तारखा (Important Dates):
18 जुलै 2026 ते 16 ऑगस्ट 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद नाही (Not Mentioned).
वयोमर्यादा (Age Limit):
18 वर्षे ते 35 वर्षे

शासकीय कर्मचारी व SC/ST/OBC प्रवर्गासाठी शासन नियमानुसार प्रमाणित सूट (relaxation) लागू.
👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
वेतनश्रेणी (Pay Scale):
Senior Private Secretary – Pay Level-8 : Rs.47,600/- ते Rs.1,51,100/-
Private Secretary – Pay Level-7 : Rs.44,900/- ते Rs.1,42,400/-

👉वेतन 7 व्या वेतन आयोग (7th CPC) अंतर्गत Pay Matrix नुसार देय राहील.
नोकरी ठिकाण (Job Location):
भारतभर ITAT च्या विविध Bench वर Posting
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ Written Examination
✔ Skill Test
✔ Personal Interview
शैक्षणिक पात्रता (Qualification):
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Degree)
✔ इंग्रजी शॉर्टहँडचा वेग: 120 शब्द प्रति मिनिट (WPM)
✔ संगणकाचे कार्यज्ञान — MS Office, Excel, Page-maker सारखे सॉफ्टवेअर हाताळण्याची क्षमता
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट itat.gov.in/recruitments वर जा.
  • Sr. PS/PS भरती 2026 च्या जाहिरातीची लिंक शोधा व सविस्तर जाहिरात (Detailed Notification) काळजीपूर्वक वाचा.
  • “Apply Online” या पर्यायावर क्लिक करून नवीन नोंदणी (Registration) करा.
  • आवश्यक वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अचूकपणे भरा.
  • आवश्यक कागदपत्रे (जन्मतारखेचा दाखला, पदवी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, EWS/PWD प्रमाणपत्र इ.) स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज शुल्क असल्यास (जाहिरातीनुसार) ऑनलाईन पद्धतीने भरा.
  • अर्जाचा फायनल प्रिव्ह्यू तपासून Submit करा व प्रिंटआउट जवळ ठेवा.

📌 आवश्यक कागदपत्रे –

  • अलीकडील रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • आधार कार्ड
  • 10 वीचे प्रमाणपत्र (जन्मतारखेचा पुरावा)
  • पदवी प्रमाणपत्र किंवा Provisional Degree व सर्व वर्षांच्या गुणपत्रिका
  • 12 वीचे प्रमाणपत्र
  • OBC (Non-Creamy Layer) प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • SC प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • ST प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • PwBD (दिव्यांग) प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • केंद्र शासन सेवेत असल्याचा पुरावा (लागू असल्यास)
  • NOC (शासकीय कर्मचारी असल्यास)
  • माजी सैनिक असल्याचा पुरावा (लागू असल्यास)
  • नाव बदलाचा पुरावा (लागू असल्यास)
  • इतर संबंधित प्रमाणपत्रे (आवश्यक असल्यास)

📌 परीक्षा पद्धती –

टप्पाविषय / चाचणीगुणतपशील
लेखी परीक्षाPaper-I : General English100Essay Writing (250 Words), Letter Writing, Precis Writing, Grammar
लेखी परीक्षाPaper-II : General Knowledge & Reasoning100General Knowledge, General Studies, Logical Reasoning, Current Affairs
कौशल्य चाचणीEnglish Shorthand + English Typing100English Shorthand – 120 WPM
English Typing – 45 WPM
वैयक्तिक मुलाखतPersonal Interview75शॉर्टलिस्ट उमेदवारांसाठी

किमान पात्रता गुण

प्रवर्गप्रत्येक पेपरएकूण (दोन्ही पेपर)
General40%50%
OBC / EWS35%45%
SC / ST / PwBD30%40%

टीप : लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर शॉर्टलिस्ट उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल. अंतिम गुणवत्ता यादी Skill Test + Personal Interview मधील एकत्रित गुणवत्तेच्या आधारे तयार केली जाईल.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. ITAT भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

👉ITAT भरती 2026 मध्ये सिनियर प्रायव्हेट सेक्रेटरी व प्रायव्हेट सेक्रेटरी अशा एकूण 42 जागा आहेत.

Q2. ITAT भरतीसाठी अर्ज कुठे करावा?

👉 उमेदवारांनी itat.gov.in/recruitments या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा.

Q3. ITAT भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?

👉 कमाल वयोमर्यादा 35 वर्षे असून शासकीय नियमानुसार आरक्षित प्रवर्गांना सूट लागू आहे.

Q4. ITAT भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, इंग्रजी शॉर्टहँड 120 WPM व संगणक ज्ञान आवश्यक आहे.

Q.5 निवड प्रक्रिया कशी असेल?

👉लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी (शॉर्टहँड व टायपिंग) आणि वैयक्तिक मुलाखत या तीन टप्प्यांत निवड होईल.

Q.6 ITAT भरतीचे वेतन किती आहे?

👉सिनियर प्रायव्हेट सेक्रेटरी पदासाठी ₹47,600 ते ₹1,51,100 (लेव्हल-8) व प्रायव्हेट सेक्रेटरी पदासाठी ₹44,900 ते ₹1,42,400 (लेव्हल-7) वेतनश्रेणी आहे.

Q.7 अर्जासोबत कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतील?

👉फोटो, स्वाक्षरी, आधार कार्ड, जन्मतारखेचा पुरावा, पदवी प्रमाणपत्र, 12वीचे प्रमाणपत्र आणि लागू असल्यास जात/EWS/PWD प्रमाणपत्र व NOC विहित फाईल साईज व फॉरमॅटमध्ये अपलोड करावी लागतील.

    Share this job