आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भरती : 12वी, Graduate, B.E/B.Tech उमेदवारांना संधी | Apply Online

NBEMS Recruitment 2026 :
NBEMS Bharti 2026 : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या अधिपत्याखालील स्वायत्त संस्था असलेल्या National Board of Examinations in Medical Sciences (NBEMS) अंतर्गत गट A, B व C मधील विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत उप संचालक (वैद्यकीय), ज्युनियर प्रोग्रामर, ज्युनियर अकाउंटंट, स्टेनोग्राफर आणि ज्युनियर असिस्टंट अशी एकूण 53 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 29 जून 2026 ते 20 July 2026 पर्यंत अधिकृत वेबसाईट www.natboard.edu.in वर ऑनलाईन अर्ज करावा. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला NBEMS भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
NBEMS Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी SBI PO Recruitment 2026 तसेच TIFR Mumbai Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| Deputy Director (Medical) – 2 Post Junior Programmer – 1 Post Junior Accountant – 4 Post Stenographer – 7 Post Junior Assistant – 39 Post (यापैकी 1 बॅकलॉग ST) Total Vacancies – 53 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 29 जून 2026 ते 20 जुलै 2026 लेखी परीक्षेची संभाव्य तारीख – 05 व 06 सप्टेंबर 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ General /OBC /EWS – Rs.1500/- + 18% GST ✔ SC /ST /PwBD /महिला – NIL |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| ✔ 18 ते 27 वर्षे काही पदांसाठी 35 वर्षे (SC/ST – +5 वर्षे, OBC – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे ) |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| Rs.19,900/- ते Rs.2,08,700/- प्रति महिना (पदानुसार) 👉 यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| ✔ संपूर्ण भारत |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| ✓ Computer Based Test (CBT) ✓ Skill Test / Computer Skill Test (लागू पदांसाठी) ✓ Document Verification ✓ Medical Examination Group B आणि Group C पदांसाठी कोणतीही मुलाखत (Interview) घेतली जाणार नाही. |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✓ उप संचालक (वैद्यकीय) – मेडिकल काउन्सिल ACT 1956 अंतर्गत मान्यताप्राप्त पदव्युत्तर वैद्यकीय पदवी (MD/MS किंवा समकक्ष) आवश्यक. ✓ ज्युनियर प्रोग्रामर – B.Tech/B.E/BCA/DOEACC (‘B’ किंवा ‘C’ लेव्हल)/संगणक शास्त्र/IT/इलेक्ट्रॉनिक्स पदवी (संगणक स्पेशलायझेशनसह) किंवा समकक्ष. ✓ ज्युनियर अकाउंटंट – गणित/सांख्यिकी विषयासह पदवी किंवा वाणिज्य शाखेतील पदवी + NBEMS द्वारा निर्धारित परीक्षा उत्तीर्ण. ✓ स्टेनोग्राफर – 12वी उत्तीर्ण (10+2) + शॉर्टहँड/टायपिंगमध्ये 80/30 शब्द प्रति मिनिट गती. ✓ ज्युनियर असिस्टंट – 12वी उत्तीर्ण (10+2) + संगणक ज्ञान (Windows/Network OS/LAN) + NBEMS परीक्षा उत्तीर्ण. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- अधिकृत वेबसाईट www.natboard.edu.in वर जा.
- “Vacancy” लिंकवर क्लिक करा.
- जाहिरात संपूर्ण वाचून पात्रता तपासा.
- Registration Form भरून Login ID/Password मिळवा.
- लॉगिन करून Application Form भरा.
- फोटो (80KB) व सिग्नेचर (50KB) JPG/JPEG फॉर्मेटमध्ये अपलोड करा.
- ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरा (Debit/Credit Card/Net Banking/UPI).
- अर्ज सबमिट करून प्रिंटआउट काढून सुरक्षित ठेवा.
📌 परीक्षा पद्धती (Exam Pattern)
1. उप संचालक (वैद्यकीय) व ज्युनियर प्रोग्रामर साठी:
परीक्षेची योजना व अभ्यासक्रम लवकरच NBEMS च्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला जाईल.
2. ज्युनियर अकाउंटंट, स्टेनोग्राफर व ज्युनियर असिस्टंट साठी:
| टप्पा | परीक्षेचा प्रकार | गुण | कालावधी |
|---|---|---|---|
| टप्पा-1 | Computer Based Test (CBT) | 200 गुण (200 प्रश्न) | 180 मिनिटे (3 तास) |
| टप्पा-2 | Computer Knowledge / Skill Test | 100 गुण | 75 मिनिटे |
CBT मध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजावट (Negative Marking) लागू.
किमान पात्रता गुण: SC/ST/PwBD/भूतपूर्व सैनिक यांना 40%, इतर सर्वांसाठी 50%.
CBT (टप्पा-1) मधील गुणवत्तेनुसार प्रत्येक जागेसाठी 5 उमेदवारांना टप्पा-2 साठी बोलावले जाईल.
टप्पा-2 मध्ये Data Entry, Word Processing, Computer Operation, Stenography इत्यादींचा समावेश असेल (पदानुसार).
CBT अभ्यासक्रम (Syllabus)
| विषय | गुण (प्रति प्रश्न) | प्रश्नसंख्या |
|---|---|---|
| सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती | 1 | 50 |
| सामान्य जागरूकता | 1 | 50 |
| मात्रात्मक अभिरुची | 1 | 50 |
| इंग्रजी बोधगम्यता | 1 | 50 |
| एकूण | 4 | 200 |
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. NBEMS भरती 2026 साठी एकूण किती जागा आहेत?
👉 NBEMS भरती 2026 अंतर्गत एकूण 53 जागांसाठी भरती होणार आहे.
Q2. NBEMS भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहेत?
👉 ऑनलाईन अर्ज 29 जून 2026 पासून सुरू होणार आहेत.
Q3. NBEMS भरतीसाठी परीक्षा शुल्क किती आहे?
👉 अनारक्षित/OBC उमेदवारांसाठी ₹1500 + 18% GST, तर SC/ST/PwBD/महिला उमेदवारांसाठी शुल्क नाही.
Q4. NBEMS भरतीची लेखी परीक्षा कधी होणार आहे?
👉 लेखी परीक्षेची संभाव्य तारीख 05 व 06 सप्टेंबर 2026 आहे.
Q5. NBEMS भरतीसाठी अर्ज कुठे करायचा?
👉 उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट www.natboard.edu.in वर ऑनलाईन अर्ज करावा.
Q6. ज्युनियर असिस्टंट पदासाठी किती जागा आहेत?
👉 ज्युनियर असिस्टंट पदासाठी एकूण 39 जागा आहेत (यापैकी 1 बॅकलॉग ST जागा).
Q7. या भरतीसाठी मुलाखत (Interview) होणार आहे का?
👉 नाही, गट B आणि C पदांसाठी कोणतीही मुलाखत होणार नाही, निवड फक्त परीक्षेच्या आधारावर होईल.





