Skip to main content

Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी

NTPC Recruitment 2026 : Assistant Officer पदाच्या 15 जागांसाठी भरती | Apply Online

  • September 21, 2026
NTPC Recruitment 2026 : Assistant Officer पदाच्या 15 जागांसाठी भरती | Apply Online

NTPC Recruitment 2026 :

NTPC भरती 2026 अंतर्गत नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) या केंद्र सरकारच्या उपक्रमाने असिस्टंट ऑफिसर (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) पदाच्या 15 जागांसाठी जाहिरात (Advt. No. 12/26) प्रसिद्ध केली आहे. मास कम्युनिकेशन, जर्नलिझम, अॅडव्हर्टायझिंग किंवा पब्लिक रिलेशन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना E0 ग्रेडमध्ये ₹30,000 ते ₹1,20,000 वेतनश्रेणी मिळेल. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट careers.ntpc.co.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 21 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाली असून शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2026 आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला NTPC भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

NTPC Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी CPRI Recruitment 2026 तसेच Delhi High Court Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
✔ Assistant Officer (Corporate Communication) – 15 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
21 सप्टेंबर 2026 ते 5 ऑक्टोबर 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ General / OBC / EWS – Rs.500/-
✔ SC / ST / PwBD / XSM / Female Candidates – NIL
वयोमर्यादा (Age Limit):
✔ कमाल वय – 29 वर्षे
(SC/ST – +5 वर्षे, OBC – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे. माजी सैनिक – शासन नियमांनुसार )
वेतनश्रेणी (Pay Scale):
✔ E0 / IDA Pay Scale – Rs.30,000/- ते Rs. 1,20,000/-
नोकरी ठिकाण (Job Location):
✔ NTPC ची कार्यालये, स्टेशन्स, प्रकल्प, JV व उपकंपन्या (भारतात कुठेही; बदली होऊ शकते)
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन
निवड प्रक्रिया (Selection Process):
✓ Online Written Test
✓ Interview
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✓ कोणत्याही शाखेतील किमान 60% गुणांसह Full-Time Bachelor’s Degree तसेच Mass Communication / Advertising / Public Relations मधील किमान 60% गुणांसह Post Graduate Diploma किंवा Degree असणे आवश्यक आहे.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • careers.ntpc.co.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • जाहिरात 12/26 पूर्ण वाचून पात्रता तपासा (वैध ईमेल आयडी आवश्यक).
  • नोंदणी करून ऑनलाइन अर्जफॉर्म भरा आणि परीक्षा केंद्राची निवड करा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (अपूर्ण कागदपत्रे असल्यास अर्ज बाद होऊ शकतो).
  • लागू असल्यास ₹500 शुल्क भरा.
  • अर्ज सबमिट करून Application Slip डाउनलोड करा व जतन करा. कागदपत्रे पोस्टाने पाठवायची नाहीत.

📌 आवश्यक कागदपत्रे

  • फोटो
  • स्वाक्षरी
  • Class X Passing Certificate/Marksheet
  • PAN Card / Aadhaar Card
  • Bachelor’s Degree Certificate / Marksheet
  • Post Graduate Degree/Diploma Certificate
  • संबंधित Category Certificate, लागू असल्यास
  • EWS उमेदवारांसाठी वैध Income & Asset Certificate

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. NTPC असिस्टंट ऑफिसर (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) भरती 2026 मध्ये किती जागा आहेत?

👉एकूण 15 जागा आहेत (UR 8, EWS 1, OBC 3, SC 2, ST 1).

Q2. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

👉ऑनलाइन अर्ज 21 सप्टेंबर 2026 पासून सुरू असून शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2026 आहे.

Q3. या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉 कोणत्याही शाखेची किमान 60% गुणांसह पदवी आणि मास कम्युनिकेशन, जर्नलिझम, अॅडव्हर्टायझिंग व कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन्समधील 2 वर्षांची पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी/पदविका (किमान 60% गुण) आवश्यक आहे.

Q4. कमाल वयोमर्यादा किती आहे आणि सवलत कुणाला मिळते?

👉 कमाल वय 29 वर्षे आहे. SC/ST ला 5 वर्षे, OBC ला 3 वर्षे, PwBD ला 10 वर्षे सवलत आहे. माजी सैनिकांना शासन नियमांनुसार सवलत मिळते.

Q5. अर्ज शुल्क किती आहे?

👉 General/EWS/OBC साठी ₹500. SC/ST/PwBD/माजी सैनिक आणि सर्व महिला उमेदवारांना शुल्क नाही.

Q6. वेतन किती मिळेल?

👉 E0 ग्रेडमध्ये ₹30,000 ते ₹1,20,000 (IDA) वेतनश्रेणी आहे.

Q7. निवड प्रक्रिया कशी असेल?

👉 ऑनलाइन लेखी परीक्षा (SKT व EAT) आणि मुलाखत होईल. अंतिम गुणांकनात लेखी परीक्षेला 85% आणि मुलाखतीला 15% वेटेज आहे. गरज असल्यास आधी अर्जांची शॉर्टलिस्टिंग होईल.

Q8. नोकरी कुठे मिळेल?

👉 NTPC ची कार्यालये, स्टेशन्स, प्रकल्प, JV आणि उपकंपन्यांपैकी कुठेही नियुक्ती होऊ शकते, आणि बदली व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार होते..

    Share this job