Mumbai Port Authority Recruitment: Class I व II च्या 25 जागा | Apply Online

Mumbai Port Authority Recruitment 2026 :
मुंबई पोर्ट प्राधिकरणाने (MbPA) जाहिरात क्र. DR-20 अंतर्गत मुंबई पोर्ट प्राधिकरण भरती 2026 जाहीर केली आहे. या भरतीत Class I च्या 24 आणि Class II च्या 1 अशा एकूण 25 पदांसाठी थेट भरती होणार आहे. यात Assistant Executive Engineer, Executive Engineer, Dy. Materials Manager, Accounts Officer, Assistant Traffic Manager, Assistant Estate Manager आणि Assistant Security Officer या पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 29 सप्टेंबर 2026 ते 28 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट www.mumbaiport.gov.in वर ऑनलाइन अर्ज करावा.
या पोस्टमध्ये तुम्हाला Mumbai Port Authority भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
परीक्षा केंद्रे : मुंबई/ग्रेटर मुंबई/नवी मुंबई/ठाणे/पालघर
Mumbai Port Authority Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी RRB NTPC Under Graduate Recruitment 2026 तसेच RRB NTPC Graduate Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ✔ Assistant Executive Engineer (Civil) – 05 Post ✔ Executive Engineer (Civil) – 13 Post ✔ Dy. Materials Manager – 01 Post ✔ Executive Engineer (Telecom/Electronics) – 01 Post ✔ Accounts Officer Gr. I – 01 Post ✔ Assistant Traffic Manager Gr. I – 01 Post ✔ Assistant Estate Manager Gr. I – 02 Post ✔ Assistant Security Officer (Class II) – 01 Post Total – 25 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 29 सप्टेंबर 2026 ते 28 ऑक्टोबर 2026 ऑनलाइन परीक्षा – नंतर जाहीर करण्यात येईल (परीक्षेच्या सुमारे 10 दिवस आधी) |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ इतर सर्व उमेदवार : Rs.750/- + 18% GST ✔ SC / ST / PwBD – Rs.250/- + 18% GST |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| वयाची गणना 01 सप्टेंबर 2026 रोजी ✔ Accounts Officer Gr. I, Assistant Executive Engineer (Civil), Assistant Traffic Manager Gr. I, Assistant Estate Manager Gr. I, Assistant Security Officer – 18 वर्षे ते 30 वर्षे ✔ Executive Engineer (Civil), Dy. Materials Manager, Executive Engineer (Telecom/Electronics) – 18 वर्षे ते 35 वर्षे (SC/ST – +5 वर्षे, OBC(NCL) – +3वर्षे, PwBD – +10 वर्षे, पात्र Ex-Servicemen – नियमानुसार कमाल 5 वर्षे, Major Port Authority मधील विद्यमान कर्मचारी – 55 वर्षांपर्यंत, जाहिरातीतील अटींनुसार) 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| ✔ Class I मधील 7 पदांसाठी : Rs.50,000/- ते Rs.1,60,000/- ✔ Assistant Security Officer (Class II) : Rs.40,000/- ते Rs.1,40,000/- |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| मुंबई |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: Class I Posts – ✔ Online Examination ✔ Document Verification ✔ Interview Assistant Security Officer – Class II – ✔ Online Examination ✔ Document Verification ✔ Physical Requirement Test ✔ Marathi/Hindi/English Language Proficiency Test |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ Assistant Executive Engineer (Civil): मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची Civil Engineering मधील Degree किंवा Equivalent. ✔ Executive Engineer (Civil): मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची Civil Engineering मधील Degree किंवा Equivalent + Executive Cadre मध्ये Planning/Construction/Design/Maintenance क्षेत्रातील 5 वर्षांचा अनुभव, शक्यतो Port/Marine Structures मध्ये. ✔ Dy. Materials Manager: मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची Mechanical/Electrical Engineering मधील Degree किंवा Equivalent + Materials Management/Mechanical Engineering/Electrical Engineering क्षेत्रातील Executive Cadre मध्ये 5 वर्षांचा अनुभव. ✔ Executive Engineer (Telecom/Electronics): मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची Electronics/Telecommunication/Electrical Engineering मधील Degree + Networking/Software Development/Telecom क्षेत्रातील 5 वर्षांचा Executive अनुभव. ✔ Accounts Officer Gr. I: Institute of Chartered Accountants of India (ICAI) किंवा Institute of Cost and Works Accountants of India (ICWAI) चे Member. ✔ Assistant Traffic Manager Gr. I: मान्यताप्राप्त विद्यापीठाची Degree किंवा Equivalent. ✔ Assistant Estate Manager Gr. I: Architecture/Town and Country Planning मधील Post Graduate Degree/Diploma किंवा Civil Engineering मधील Degree किंवा Institution of Surveyor (India) ची Corporate Membership ✔ Assistant Security Officer: मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची Degree आणि Marathi, Hindi व English बोलता, वाचता आणि लिहिता येणे आवश्यक. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- www.mumbaiport.gov.in वर जा आणि People & Career/Jobs मेनू उघडा.
- “APPLY ONLINE” वर क्लिक करून “Click here for New Registration” निवडा.
- नाव, संपर्क तपशील व ईमेल टाकून Provisional Registration Number व Password जतन करा.
- Save & Next वापरून फॉर्ममधील माहिती भरा आणि तपासा.
- फोटो (4.5×3.5 सेमी), सही (कॅपिटल लेटरमध्ये नको), डाव्या अंगठ्याचा ठसा आणि स्वहस्ताक्षरातील इंग्रजी घोषणापत्र स्कॅन करून अपलोड करा. लाईव्ह फोटो वेबकॅम किंवा मोबाईलने काढा.
- Preview तपासून Complete Registration वर क्लिक करा. यानंतर बदल करता येणार नाही.
- Payment टॅबमधून ऑनलाइन शुल्क भरा (डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, IMPS, वॉलेट).
- e-Receipt व अर्जाची प्रिंट काढून ठेवा. e-Receipt न आल्यास पेमेंट अयशस्वी समजावे.
📌 परीक्षा पद्धती (Exam Pattern)
Mumbai Port Authority Recruitment 2026 अंतर्गत पदानुसार Objective Type Online Examination घेण्यात येईल. परीक्षा पद्धती खालीलप्रमाणे आहे.
1. Assistant Executive Engineer (Civil), Executive Engineer (Civil), Executive Engineer (Telecom/Electronics), Dy. Materials Manager, Accounts Officer Gr. I आणि Assistant Estate Manager Gr. I
| विषय | प्रश्न | कमाल गुण | वेळ |
|---|---|---|---|
| Technical Questions (Subject Related) | 60 | 120 | 50 मिनिटे |
| Reasoning, General Awareness and Information Technology | 30 | 30 | 25 मिनिटे |
| Quantitative Aptitude | 25 | 25 | 25 मिनिटे |
| English Language | 25 | 25 | 20 मिनिटे |
| एकूण | 140 | 200 | 120 मिनिटे |
परीक्षेची भाषा: Technical Questions फक्त English भाषेत असतील.
2. Assistant Traffic Manager Gr. I आणि Assistant Security Officer
| विषय | प्रश्न | कमाल गुण | वेळ |
|---|---|---|---|
| Test of Reasoning | 50 | 50 | 35 मिनिटे |
| General Awareness & Information Technology | 50 | 50 | 25 मिनिटे |
| Quantitative Aptitude | 50 | 50 | 35 मिनिटे |
| English Language | 50 | 50 | 25 मिनिटे |
| एकूण | 200 | 200 | 120 मिनिटे |
परीक्षेची भाषा: Only English.
Negative Marking
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नाला दिलेल्या गुणांच्या 1/4 गुणांची कपात केली जाईल.
Cut-Off Score
- Online Examination मधील प्रत्येक Section/Test मध्ये किमान 35% गुण मिळवणे आवश्यक आहे.
- Online Examination मध्ये एकूण किमान 35% गुण मिळवणे आवश्यक आहे.
Mumbai Port Authority आवश्यकतेनुसार प्रत्येक Section/Test साठी आवश्यक minimum score बदलू शकते तसेच Shortlisting साठी उमेदवारांची संख्या मर्यादित करू शकते.
निवड प्रक्रिया
Class I पदांसाठी
Online Examination → Document Verification → Interview → Final Selection
Class I पदांसाठी Interview 30 गुणांचा असेल.अंतिम निवड Online Examination आणि Interview मधील एकूण कामगिरीच्या आधारावर केली जाईल.
Assistant Security Officer – Class II
Online Examination → Document Verification → Physical Requirement Test → Language Proficiency Test → Final Selection
Assistant Security Officer पदासाठी Marathi, Hindi आणि English या भाषांमध्ये Proficiency Test घेण्यात येईल. प्रत्येक भाषेत किमान 35% गुण मिळवणे आवश्यक आहे. या पदासाठी Interview नाही.
Note : Mumbai Port Authority ला परीक्षा पद्धतीमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचा अधिकार आहे.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. मुंबई पोर्ट प्राधिकरण भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
👉एकूण 25 जागा आहेत: Class I च्या 24 आणि Class II च्या 1.
Q2. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
👉 अर्ज 29 सप्टेंबर 2026 ते 28 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ऑनलाइन करता येतील.
Q3. अर्ज शुल्क किती आहे?
👉 SC/ST/PwBD साठी ₹250 + 18% GST, तर इतर उमेदवारांसाठी ₹750 + 18% GST. हे शुल्क परत मिळत नाही.
Q4. सर्वाधिक जागा कोणत्या पदासाठी आहेत?
👉एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (सिव्हिल) पदासाठी सर्वाधिक 13 जागा आहेत.
Q5. एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करता येतो का?
👉होय, पात्रता असल्यास करता येतो. मात्र प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र शुल्क आवश्यक आहे.
Q6. पदवीधर उमेदवारांसाठी कोणते पद आहे?
👉असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजर Gr. I (कोणत्याही शाखेची पदवी) आणि असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर (पदवी + मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा ज्ञान) ही पदे पदवीधरांसाठी आहेत.
Q7. निवड कशी होते?
👉ऑनलाइन परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत (Class I) होते. असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसरसाठी मुलाखतीऐवजी शारीरिक चाचणी व भाषा चाचणी असते.
Q8. ऑनलाइन परीक्षा कधी आहे?
👉तारीख लवकरच कळवली जाईल. परीक्षेच्या सुमारे 10 दिवस आधी सूचना दिली जाईल.





