Skip to main content

Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी

RRB NTPC Graduate Recruitment 2026 : 3,477 पदांची भरती | Apply Online

  • September 22, 2026
RRB NTPC Graduate Recruitment 2026 : 3,477 पदांची भरती | Apply Online

RRB NTPC Recruitment 2026 :

रेल्वे भरती मंडळाने (Railway Recruitment Boards – RRB) Non-Technical Popular Categories (Graduate) पदांसाठी CEN No. 06/2026 अंतर्गत भरतीची Indicative Notice जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट rrbapply.gov.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीमध्ये विविध NTPC Graduate पदांसाठी एकूण 3,477 तात्पुरत्या (Tentative) रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या भरतीतील पदे 7th CPC Pay Level-5 आणि Level-6 अंतर्गत आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 08 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होण्याची शक्यता असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 06 नोव्हेंबर 2026 रात्री 11:59 वाजेपर्यंत देण्यात आली आहे. ही दोन्ही तारीख सध्या Tentative आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला RRB NTPC भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

RRB NTPC Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी CPRI Recruitment 2026 तसेच Delhi High Court Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
✔ Goods Train Manager – 2,750 Post
✔
Chief Commercial-cum-Ticket Supervisor (CCTS) – 56 Post
✔
Junior Accounts Assistant-cum-Typist (JAA) – 300 Post
✔
Senior Clerk-cum-Typist – 371 Post

Total – 3,477 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
08 ऑक्टोबर 2026 ते 06 नोव्हेंबर 2026 (Tentative)

नोटीस प्रसिद्ध तारीख : 26 सप्टेंबर 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ Detailed CEN No. 06/2026 नुसार
वयोमर्यादा (Age Limit):
दि. 01.01.2027 रोजी

✔ 18 वर्षे ते 33 वर्षे

(SC/ST – +5 वर्षे, OBC – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे. माजी सैनिक – शासन नियमांनुसार)
वेतनश्रेणी (Pay Scale):
✔ Rs.29,200/- ते Rs. 1,12,400/- (पदानुसार) + नियमानुसार भत्ते
नोकरी ठिकाण (Job Location):
✔ संपूर्ण भारत (All RRBs)
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन
निवड प्रक्रिया (Selection Process):
✓ CBT-1
✓ CBT-2
✓ पदानुसार Skill/Aptitude Test
✓ Document Verification
✓ Medical Examination
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✓ मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक. (पदनिहाय अतिरिक्त पात्रता Detailed CEN नुसार.)
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
Short Notification
अधिकृत जाहिरात (PDF)
येथे क्लिक करा
लवकरच उपलब्ध होईल
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • अधिकृत संकेतस्थळ https://www.rrbapply.gov.in वर जा.
  • CEN No. 06/2026 च्या लिंकवर क्लिक करा.
  • नोंदणी करताना Aadhaar वापरून primary details verify करा.
  • आधार कार्डवरील नाव व जन्मतारीख 10वीच्या प्रमाणपत्राशी 100% जुळत असल्याची खात्री करा.
  • आवश्यक कागदपत्रे व फोटो अपलोड करा.
  • अर्ज फॉर्म पूर्ण भरून सबमिट करा व प्रिंटआउट काढून ठेवा.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. RRB NTPC CEN 06/2026 अंतर्गत किती जागा आहेत?

👉या भरतीद्वारे एकूण 3,477 जागा (Tentative) भरल्या जाणार आहेत.

Q2. RRB NTPC Graduate 2026 साठी अर्ज कधीपासून सुरू होणार आहे?

👉अर्ज प्रक्रिया 08.10.2026 पासून सुरू होणार आहे (Tentative तारीख).

Q3. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

👉 06.11.2026 रात्री 11:59 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे (Tentative तारीख).

Q4. अर्ज कुठे करायचा आहे?

👉 अधिकृत संकेतस्थळ https://www.rrbapply.gov.in वरून ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

Q5. RRB NTPC Graduate Recruitment 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉 उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची Graduation/Bachelor’s Degree असणे आवश्यक आहे. पदनिहाय अटी Detailed CEN नुसार असतील.

Q6. आधार कार्ड अपडेट का महत्त्वाचे आहे?

👉 Aadhaar द्वारे पडताळणी यशस्वी होण्यासाठी नाव, जन्मतारीख 10वीच्या प्रमाणपत्राशी जुळणे आवश्यक आहे, तसेच आधारमध्ये अद्ययावत फोटो व बायोमेट्रिक (Fingerprint & Iris) असणे गरजेचे आहे.

Q7. RRB NTPC Graduate Recruitment 2026 मध्ये किती वेतन मिळेल?

👉 पदे Pay Level-5 आणि Level-6 अंतर्गत आहेत. 7th CPC नुसार संबंधित Basic Pay अनुक्रमे ₹29,200 आणि ₹35,400 आहे.

    Share this job