Skip to main content

Maha Job Hub

सरकारी भरती

DSSSB Recruitment 2026 : 641 पदांची भरती | 10वी, पदवीधरांना संधी | Apply Online

  • October 01, 2026
DSSSB Recruitment 2026 : 641 पदांची भरती | 10वी, पदवीधरांना संधी | Apply Online

DSSSB Delhi District Court Bharti 2026:

DSSSB Recruitment 2026 अंतर्गत दिल्ली जिल्हा व सत्र न्यायालये तसेच Family Courts मधील विविध पदांसाठी एकूण 641 रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Senior Personal Assistant, Personal Assistant, Junior Judicial Assistant, Process Server आणि Peon/Orderly/Dak Peon या पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट https://dsssbonline.nic.in/आहे. 10 वी, 12 वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरीची चांगली संधी आहे. ऑनलाइन अर्ज 6 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होऊन 4 नोव्हेंबर 2026 पर्यंत चालतील.

या पोस्टमध्ये तुम्हाला DSSSB भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

DSSSB Delhi District Court Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Mumbai Port Authority Recruitment 2026 तसेच SBI Wealth Management Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
✔ Senior Personal Assistant – 27 Post
✔
Personal Assistant (District & Sessions Courts) – 189 Post
✔
Personal Assistant (Family Courts) – 17 Post
✔
Junior Judicial Assistant (District & Sessions Courts) – 151 Post
✔
Junior Judicial Assistant (Family Courts) – 23 Post
✔
Process Server (District & Sessions Courts) – 91 Post
✔
Process Server (Family Courts) – 1 Post
✔
Peon/Orderly/Dak Peon (District & Sessions Courts) – 139 Post
✔
Peon/Orderly/Dak Peon (Family Courts) – 3 Post

Total = 641 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
06 ऑक्टोबर 2026 ते 04 नोव्हेंबर 2026

शैक्षणिक पात्रतेची कट-ऑफ तारीख – 4 नोव्हेंबर 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
सर्वसाधारण/इतर उमेदवार : Rs.100/-
SC / ST / PwBD / महिला / Ex-Serviceman : NIL

Note : पेमेंट फक्त SBI e-pay द्वारे. भरलेली फी परत मिळत नाही.
वयोमर्यादा (Age Limit):
1 जून 2026 रोजी
18 वर्षे ते 27 वर्षे (जन्मतारीख 02/06/1999 ते 01/06/2008 दरम्यान)

(SC/ST – +5 वर्षे, OBC (Delhi) – 3 वर्षे, PwBD – +10 वर्षे, माजी सैनिक – सैन्य सेवेचा कालावधी + 3 वर्षे (कमाल 55 वर्षे), सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वयात सवलत नाही.)

👉फक्त OBC (Delhi) उमेदवारांना OBC आरक्षण मिळेल. OBC (Outside) उमेदवारांनी UR प्रवर्गातून अर्ज करावा.
वेतनश्रेणी (Pay Scale):
✔ Senior Personal Assistant : Rs.47,600/- to Rs.1,51,100/-
✔ Personal Assistant : Rs.44,900/- to Rs.1,42,400/-
✔ Junior Judicial Assistant : Rs.29,200/- to Rs.92,300/-
✔ Process Server : Rs.25,500/- to Rs.81,100/-
✔ Peon/Orderly/Dak Peon : Rs.21,700/- to Rs.69,100/-

👉 सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
नोकरी ठिकाण (Job Location):
दिल्ली (जिल्हा व सत्र न्यायालये आणि कौटुंबिक न्यायालये)
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ Senior Personal Assistant / Personal Assistant :
Tier-I MCQ → Tier-II Descriptive English Test → Tier-III Shorthand/Typing Skill Test → Interview
✔ Junior Judicial Assistant :
Tier-I MCQ → Tier-II Descriptive English Test → Typing Skill Test → Interview
✔ Process Server :
Tier-I MCQ → Driving/Skill Test → Interview
✔ Peon/Orderly/Dak Peon :
Tier-I MCQ → Interview


Note : चुकीच्या उत्तराला 0.25 गुण वजा (नेगेटिव्ह मार्किंग) होतात.
किमान पात्रता गुण: UR/EWS – 50%, OBC/SC/ST/PwBD/ESM – 45%
.
👉 सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✔ Senior Personal Assistant : Graduate + Shorthand 110 WPM + Typing 40 WPM.
✔ Personal Assistant : Graduate + Shorthand 100 WPM + Typing 40 WPM + Computer Knowledge.
✔ Junior Judicial Assistant : Graduate + Computer वर किमान 40 WPM Typing Speed.
✔ Process Server : 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य किंवा जाहिरातीनुसार Higher Secondary + LMV Driving Licence + 2 वर्षांचा unblemished driving experience.
✔ Peon/Orderly/Dak Peon : मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.


👉 सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • dsssbonline.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • नवीन उमेदवार असल्यास “New Registration” वर क्लिक करून OARS पोर्टलवर एकदाच नोंदणी करा. फोटो ओळखपत्र (आधार/पॅन/मतदार कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/पासपोर्ट), ईमेल आणि मोबाईल नंबर तयार ठेवा. यापूर्वी नोंदणी केली असल्यास तोच ID व पासवर्ड वापरा.
  • रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्डने लॉगिन करा.
  • Advt. No. 04/2026 निवडून हवे असलेले पोस्ट कोड (805/26, 806/26, 807/26, 808/26) निवडा.
  • वैयक्तिक व शैक्षणिक माहिती, प्रवर्ग भरा. नंतर बदल करता येत नाही, म्हणून काळजीपूर्वक भरा.
  • फोटो व सही अपलोड करा. फोटोची पार्श्वभूमी साधी पांढरी किंवा ऑफ-व्हाईट असावी.
  • फी लागू असल्यास SBI e-pay ने ₹100 भरा. महिला, SC, ST, PwBD आणि ESM साठी फी नाही.
  • अर्ज सबमिट करा आणि प्रिंटआउट जतन करा. शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2026, रात्री 11 वाजेपर्यंत आहे.

📌 परीक्षा पद्धती

DSSSB Recruitment 2026 अंतर्गत Senior Personal Assistant, Personal Assistant, Junior Judicial Assistant, Process Server आणि Peon/Orderly/Dak Peon या पदांसाठी पदनिहाय वेगवेगळी परीक्षा पद्धती आहे.

1. Senior Personal Assistant आणि Personal Assistant

Tier-I – MCQ Test

  • एकूण प्रश्न: 90 MCQ
  • एकूण गुण: 90
  • वेळ: 90 मिनिटे
  • General English & Comprehension – 50 प्रश्न, 50 गुण
  • General Knowledge (Including Current Affairs) – 20 प्रश्न, 20 गुण
  • General Intelligence – 20 प्रश्न, 20 गुण
  • परीक्षेची भाषा: English

Tier-II – Descriptive Test (English)

  • एकूण गुण: 75
  • एकूण प्रश्न/Items: 3
  • वेळ: 90 मिनिटे
  • Essay (250 words) – 30 गुण
  • Grammar – 25 गुण
  • Translation (20 words) – 20 गुण

Tier-III – Skill Test

Senior Personal Assistant:

  • Shorthand Test – 110 WPM
  • Typing Test – 40 WPM
  • Skill Test qualifying nature चा असेल.
  • 550 शब्दांचा passage 5 मिनिटांत dictate केला जाईल.
  • Computer वर transcription साठी 40 मिनिटे दिली जातील.
  • कमाल अनुमत चुका: 22 (4%).
  • दोन shorthand dictation/transcription tests ची संधी दिली जाईल आणि त्यापैकी best performance विचारात घेतली जाईल.

Personal Assistant:

  • Shorthand Test – 100 WPM
  • Typing Test – 40 WPM
  • Skill Test qualifying nature चा असेल.
  • 500 शब्दांचा passage 5 मिनिटांत dictate केला जाईल.
  • Computer वर transcription साठी 40 मिनिटे दिली जातील.
  • कमाल अनुमत चुका: 20 (4%).
  • दोन shorthand dictation/transcription tests ची संधी दिली जाईल आणि त्यापैकी best performance विचारात घेतली जाईल.

Tier-IV – Interview

  • एकूण गुण: 10
  • Interview साठी कोणतेही minimum qualifying marks नाहीत.
  • Interview Delhi District Courts, Tis Hazari, Delhi येथे घेतला जाईल.
  • Final Merit List Tier-II आणि Tier-IV मधील एकत्रित गुणांच्या आधारे तयार केली जाईल.

2. Junior Judicial Assistant

Tier-I – MCQ Test

  • एकूण प्रश्न: 120 MCQ
  • एकूण गुण: 120
  • वेळ: 120 मिनिटे
  • General English & Comprehension – 60 प्रश्न, 60 गुण
  • General Knowledge (Including Current Affairs) – 30 प्रश्न, 30 गुण
  • General Intelligence – 30 प्रश्न, 30 गुण
  • परीक्षेची भाषा: English

Tier-II – Descriptive Test (English)

  • एकूण गुण: 100
  • एकूण प्रश्न/Items: 3
  • वेळ: 120 मिनिटे
  • Essay (300 words) – 50 गुण
  • Grammar – 30 गुण
  • Translation (25 words) – 20 गुण

Tier-III – Skill Test

  • Typing Test – 40 WPM
  • Skill Test qualifying nature चा असेल.

Tier-IV – Interview

  • एकूण गुण: 15
  • Interview साठी कोणतेही minimum qualifying marks नाहीत.
  • Final Merit List Tier-II आणि Tier-IV मधील एकत्रित गुणांच्या आधारे तयार केली जाईल.

3. Process Server

Tier-I – Objective / MCQ Test

  • एकूण प्रश्न: 100 MCQ
  • एकूण गुण: 100
  • वेळ: 120 मिनिटे
  • English – 25 प्रश्न, 25 गुण
  • Hindi – 25 प्रश्न, 25 गुण
  • General Knowledge & Current Affairs – 25 प्रश्न, 25 गुण
  • Arithmetic – 25 प्रश्न, 25 गुण
  • परीक्षेची भाषा: English आणि Hindi (English/Hindi Language विषयांतील प्रश्न वगळता)

Tier-II – Driving / Skill Test

  • Driving Test qualifying nature चा असेल.
  • Driving Test real traffic conditions मध्ये घेतला जाईल.
  • Skill/Driving Test साठी जास्तीत जास्त 15 पट उमेदवारांना बोलावले जाऊ शकते.

Tier-III – Interview

  • एकूण गुण: 15
  • Interview साठी कोणतेही minimum qualifying marks नाहीत.
  • Final Selection Tier-I आणि Tier-III Interview मधील एकत्रित गुणांच्या आधारे केली जाईल.

4. Peon / Orderly / Dak Peon

Tier-I – Objective / MCQ Test

  • एकूण प्रश्न: 100 MCQ
  • एकूण गुण: 100
  • वेळ: 120 मिनिटे
  • English – 25 प्रश्न, 25 गुण
  • Hindi – 25 प्रश्न, 25 गुण
  • General Knowledge & Current Affairs – 25 प्रश्न, 25 गुण
  • Arithmetic – 25 प्रश्न, 25 गुण
  • परीक्षेची भाषा: English आणि Hindi (English/Hindi Language विषयांतील प्रश्न वगळता)

Tier-II – Interview

  • एकूण गुण: 15
  • Interview साठी कोणतेही minimum qualifying marks नाहीत.
  • Interview Principal District & Sessions Judge (HQs) यांच्या कार्यालयामार्फत घेतला जाईल.
  • Final Selection Tier-I आणि Tier-II Interview मधील एकत्रित गुणांच्या आधारे केली जाईल.

महत्त्वाचे परीक्षा नियम

  • Tier-I (MCQ) आणि Tier-II (Descriptive) साठी UR/EWS उमेदवारांसाठी minimum qualifying marks 50% आहेत.
  • OBC (Delhi), SC, ST, PH(PwBD) आणि ESM उमेदवारांसाठी minimum qualifying marks 45% आहेत.
  • प्रत्येक MCQ प्रश्नाला 1 गुण आहे.
  • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण negative marking आहे.
  • Skill Test / Endurance Test / Driving Test हे संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार घेतले जातील.
  • लेखी परीक्षेत समान गुण मिळाल्यास संबंधित सर्व उमेदवारांना पुढील परीक्षा/Interview साठी बोलावले जाईल.
  • Final Merit List Delhi District Courts, Tis Hazari, Delhi यांच्याकडून तयार केली जाईल.

Note: DSSSB / Delhi District Courts आवश्यक असल्यास परीक्षेच्या आधी Examination Scheme मध्ये बदल किंवा दुरुस्ती करू शकतात.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. DSSSB Delhi District Court Bharti 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

👉 एकूण 641 जागा आहेत. त्यात Senior PA 27, PA 206, JJA 174, प्रोसेस सर्व्हर 92 आणि शिपाई/ऑर्डरली/डाक पीयन 142 जागा आहेत.

Q2. ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख कोणती?

👉 4 नोव्हेंबर 2026, रात्री 11:00 वाजेपर्यंत. अर्ज 6 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होतील.

Q3.अर्ज कोणत्या वेबसाईटवर करायचा?

👉 अधिकृत पोर्टल dsssbonline.nic.in वर. पोस्ट, पोस्ट किंवा ईमेलने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Q4. शिपाई (Peon) पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉 मान्यताप्राप्त बोर्डाची 10 वी (Matriculation) पास किंवा समतुल्य. वय 18 ते 27 वर्षे.

Q4. परीक्षा फी किती आहे आणि कोणाला माफ आहे?

👉 फी ₹100 आहे. महिला, SC, ST, PwBD आणि माजी सैनिक (ESM) उमेदवारांना फी माफ आहे.

Q5. निवड कशी होईल?

👉 पदानुसार MCQ परीक्षा, वर्णनात्मक चाचणी, स्किल/ड्रायव्हिंग टेस्ट आणि मुलाखत. शिपाई पदासाठी फक्त MCQ आणि मुलाखत आहे..

Q6. परीक्षेत नेगेटिव्ह मार्किंग आहे का?

👉 हो, प्रत्येक चुकीच्या उत्तराला 0.25 गुण वजा होतील.

Q7. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण कोणते?

👉दिल्ली जिल्हा व सत्र न्यायालये आणि कौटुंबिक न्यायालये.

    Share this job