Skip to main content

Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी

CRPF Sports Quota Recruitment 2026 : 521 जागांसाठी भरती | Apply Online

  • September 23, 2026
CRPF Sports Quota Recruitment 2026 : 521 जागांसाठी भरती | Apply Online

CRPF Sports Quota Recruitment 2026 :

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), गृह मंत्रालयाच्या अंतर्गत Head Constable/GD आणि Constable/GD पदांसाठी Sports Quota अंतर्गत 521 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये पुरुष व महिला पात्र क्रीडापटू उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येणार आहेत. Head Constable/GD साठी 182 तर Constable/GD साठी 339 जागा आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 12 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होऊन 11 नोव्हेंबर 2026 रोजी बंद होईल. इच्छुक व पात्र उमेदवार CRPF च्या अधिकृत संकेतस्थळावर https://rect.crpf.gov.in या लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला CRPF Sports Quota भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

CRPF Sports Quota Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी CPRI Recruitment 2026 तसेच Delhi High Court Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
✔ Head Constable/GD – 182 Post
✔ Constable/GD – 339 Post

Total – 521 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
12 ऑक्टोबर 2026 ते 11 नोव्हेंबर 2026

Correction Date – 12 ते 14 नोव्हेंबर 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ पुरुष उमेदवार / UR / OBC / EWS – Rs.100/-
✔ सर्व महिला उमेदवार / SC / ST / Ex-Servicemen – NIL
वयोमर्यादा (Age Limit):
दि. 01.08.2026 रोजी

✔ 18 वर्षे ते 23 वर्षे (जन्मतारीख 02/01/2003 ते 01/01/2008 दरम्यान)


(SC/ST – +10 वर्षे, OBC (NCL)
– +8 वर्षे, UR Meritorious Sportsperson – +5 वर्षे. माजी सैनिक – जाहिरातीनुसार स्वतंत्र relaxation)
वेतनश्रेणी (Pay Scale):
✔ Head Constable/GD – Rs.25,500/- ते Rs.81,100/- (Pay Level-4)
✔ Constable/GD – Rs.21,700/- ते Rs.69,100/- (Pay Level-3)

याशिवाय जाहिरातीनुसार DA, HRA आणि लागू इतर भत्ते मिळतील.
नोकरी ठिकाण (Job Location):
✔ संपूर्ण भारत / जाहिरातीनुसार परदेशातही सेवा
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन
निवड प्रक्रिया (Selection Process):
✓ Identity Verification / Biometric
✓ Document Verification
✓ Physical Standard Test (PST)
✓ Sports Trial Test
✓ Sports Achievement वर आधारित Merit List
✓ Detailed Medical Examination (DME)
✓ आवश्यक असल्यास Review Medical Examination (RME)
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✓ Head Constable/GD – 10+2 किंवा समकक्ष परीक्षा मान्यताप्राप्त Board/University मधून उत्तीर्ण असणे आवश्यक.
✓ Constable/GD – Matriculation/10वी किंवा समकक्ष परीक्षा मान्यताप्राप्त Board मधून उत्तीर्ण असणे आवश्यक.

शैक्षणिक पात्रता अर्जाच्या अंतिम तारखेपर्यंत म्हणजे 11/11/2026 रोजी पूर्ण असणे आवश्यक आहे.
नोकरीचा प्रकार (Job Type):
तात्पुरती (कायम होण्याची शक्यता)
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट https://rect.crpf.gov.in वर जा.
  • वेबसाईटवर प्रोफाईल तयार करून खेळाच्या पदक/सहभाग प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी अपलोड करा.
  • “Online Application” या पर्यायावर क्लिक करून आवश्यक ती वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा.
  • फोटो, स्वाक्षरी व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • लागू असल्यास ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरा.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा.
  • भविष्यातील वापरासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

📌Sports Achievement Marks

CRPF Sports Quota Recruitment 2026 मध्ये उमेदवारांच्या Sports Achievement च्या आधारे Merit साठी गुण दिले जातील. स्पर्धेचा स्तर आणि उमेदवाराने मिळवलेल्या पदकानुसार Gold, Silver, Bronze Medal तसेच Participation साठी खालीलप्रमाणे गुण निश्चित करण्यात आले आहेत.

क्र.Competition / स्पर्धाGold
Medal
Silver
Medal
Bronze
Medal
Participation
1 Olympic Games / Summer-Winter100969280
2 World Championship / World Cup90868270
3 Asian Games / Commonwealth Games80767260
4 Asian Championship / Cup / Commonwealth Championship70666250
5 Youth Olympic Games60565240
6 Youth / Junior World Championship / World Cup55514735
7 Youth / Junior Asian Championship & Youth / Junior Commonwealth Championship50464230
8 SAF Games & any International Competition recognized by Government of India (MYA&S) with minimum participation of 07 Countries, backed by medal in National level competition40363226
9 National Games and Senior National Championship
i) Individual Medal
30262212
9(ii) National Games and Senior National Championship
ii) Team event in team / individual sports
2622188
10 Youth / Junior National Championship / Inter University Competitions / National Sports Games for Schools / Khelo India University Games / Khelo India Youth Games
i) Individual Medal
2016126
10(ii) Youth / Junior National Championship / Inter University Competitions / National Sports Games for Schools / Khelo India University Games / Khelo India Youth Games
ii) Team event in team / individual sports
161284

टीप: वरील गुण CRPF Sports Quota Recruitment 2026 च्या अधिकृत जाहिरातीतील Sports Achievement/Marking Criteria नुसार आहेत.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. CRPF स्पोर्ट्स कोटा भरती 2026 साठी एकूण किती जागा आहेत?

👉एकूण 521 जागा आहेत (HC/GD – 182 आणि CT/GD – 339).

Q2. CRPF स्पोर्ट्स कोटा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहे?

👉ऑनलाईन अर्ज दि. 12/10/2026 पासून सुरू होऊन 11/11/2026 पर्यंत करता येणार आहेत.

Q3. या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?

👉 उमेदवाराचे वय दि. 01/08/2026 रोजी 18 ते 23 वर्षांदरम्यान असावे.

Q4. CRPF भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉 HC/GD पदासाठी 10+2 उत्तीर्ण, तर CT/GD पदासाठी मॅट्रिक (10वी) उत्तीर्ण आवश्यक आहे.

Q5. या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?

👉 पुरुष उमेदवारांसाठी (UR/OBC/EWS) ₹100 शुल्क आहे. महिला, SC/ST आणि माजी सैनिक उमेदवारांना शुल्क माफ आहे.

Q6. निवड प्रक्रिया कशी असेल?

👉 कागदपत्र पडताळणी, शारीरिक मापदंड चाचणी (PST), क्रीडा चाचणी (Sports Trial Test) आणि वैद्यकीय तपासणी (DME/RME) या टप्प्यांतून निवड होईल. गुणवत्ता यादी उमेदवारांच्या क्रीडा कामगिरीच्या गुणांवर आधारित तयार होईल.

Q7. अपंग उमेदवार (PwD) या भरतीसाठी अर्ज करू शकतात का?

👉नाही, अपंग (Persons with Disabilities) उमेदवार या भरतीसाठी पात्र नाहीत.

Q8. अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारला जाईल का?

👉नाही, अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारला जाईल.

    Share this job