Skip to main content

Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी

RRB NTPC Under Graduate Recruitment 2026 : 1,688 पदांची भरती | Apply Online

  • September 24, 2026
RRB NTPC Under Graduate Recruitment 2026 : 1,688 पदांची भरती | Apply Online

RRB NTPC Recruitment 2026 :

रेल्वे मंत्रालयाच्या Railway Board ने NTPC (Non-Technical Popular Categories) Under-Graduate Recruitment 2026 साठी एकूण 1,688 पदांना मंजुरी दिली आहे. यामध्ये Trains Clerk, Commercial cum Ticket Clerk (CCTC), Accounts Clerk cum Typist आणि Junior Clerk cum Typist या पदांचा समावेश आहे. Railway Recruitment Boards कडून CEN No. 07/2026 अंतर्गत या भरतीची Indicative Notice प्रसिद्ध करण्यात आली आहे. पे लेव्हल 2 व 3 (7th CPC) आहेत. अर्ज rrbapply.gov.in वर ऑनलाईन पद्धतीने 15 ऑक्टोबर 2026 (तात्पुरती) पासून सुरू होतील आणि 13 नोव्हेंबर 2026 (तात्पुरती) ही शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला RRB NTPC भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

RRB NTPC Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी CPRI Recruitment 2026 तसेच Delhi High Court Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
✔ Trains Clerk – 188 Post
✔
Commercial cum Ticket Clerk (CCTC) – 700 Post
✔
Accounts Clerk cum Typist – 200 Post
✔
Junior Clerk cum Typist – 600 Post

Total – 1,688 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
15 ऑक्टोबर 2026 ते 13 नोव्हेंबर 2026 (Tentative)

नोटीस प्रसिद्ध तारीख : 26 सप्टेंबर 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ सर्व उमेदवार – Rs.500/-
✔ SC / ST / Ex-Servicemen / PwBD / महिला / Transgender / Minorities / EBC – Rs.250/-


Note : सविस्तर शुल्क व Refund नियम Detailed CEN 07/2026 नुसार.
वयोमर्यादा (Age Limit):
दि. 01.01.2027 रोजी

✔ 18 वर्षे ते 30 वर्षे

(SC/ST – +5 वर्षे, OBC – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे. माजी सैनिक – शासन नियमांनुसार)
वेतनश्रेणी (Pay Scale):
✔ Rs.19,900/- ते Rs. 69,100/- (पदानुसार) + नियमानुसार भत्ते
नोकरी ठिकाण (Job Location):
✔ संपूर्ण भारत (All RRBs)
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन
निवड प्रक्रिया (Selection Process):
✓ CBT (संगणक आधारित परीक्षा)
✓ Computer Based Typing Skill Test (CBTST)
– पदानुसार
✓ कागदपत्र पडताळणी
✓ वैद्यकीय तपासणी
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✓ मान्यताप्राप्त शाळेतून 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता.
✓
संगणकावर हिंदी/इंग्रजी टायपिंगचे प्राविण्य आवश्यक

(पदनिहाय अतिरिक्त पात्रता व अटी Detailed CEN No. 07/2026 नुसार.)
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
Short Notification
Vacancy Approval Letter
अधिकृत जाहिरात (PDF)
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
लवकरच उपलब्ध होईल
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • www.rrbapply.gov.in ला भेट द्या.
  • नवीन नोंदणी करा (मोबाईल व ई-मेल वापरून).
  • आधारद्वारे प्राथमिक माहिती पडताळा. नावात आणि जन्मतारखेत आधार व 10वी प्रमाणपत्र यात 100% जुळणी हवी. आधारवर नवीन फोटो व बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट व आयरीस) अपडेट असावेत.
  • RRB व पद प्राधान्यक्रम निवडा, शैक्षणिक व वैयक्तिक माहिती भरा.
  • फोटो, सही व कागदपत्रे अपलोड करा.
  • शुल्क भरा.
  • फॉर्म तपासून सबमिट करा आणि प्रिंट काढून ठेवा.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. RRB NTPC भरती 2026 (Under Graduate) मध्ये किती जागा आहेत?

👉CEN 07/2026 नुसार सर्व RRB मिळून एकूण 1,688 जागा आहेत (तात्पुरत्या).

Q2. अर्ज कधीपासून सुरू होतील आणि शेवटची तारीख काय आहे?

👉अर्ज 15 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होतील आणि 13 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 11:59 पर्यंत करता येतील (दोन्ही तारखा तात्पुरत्या).

Q3. कोणत्या पदांसाठी भरती होणार आहे?

👉 Trains Clerk (188), Commercial cum Ticket Clerk (700), Accounts Clerk cum Typist (200) आणि Junior Clerk cum Typist (600).

Q4. अर्ज कुठे करायचा आहे?

👉 अधिकृत संकेतस्थळ https://www.rrbapply.gov.in वरून ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

Q5. वेतन श्रेणी किती आहे?

👉 पदांनुसार 7th CPC चे Level 2 आणि Level 3.

Q6. शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा काय आहे?

👉 Indicative Notice मध्ये “As per detailed CEN” असे नमूद आहे. सविस्तर CEN प्रसिद्ध झाल्यावर अचूक अटी कळतील. मागील भरतीत 12वी पास आणि 18–30 वर्षे होती.

Q7. आधार पडताळणी आवश्यक आहे का?

👉 होय, ती शिफारस केली आहे. आधारवरील नाव व जन्मतारीख 10वी प्रमाणपत्राशी 100% जुळली पाहिजे, तसेच फोटो व बायोमेट्रिक अपडेट असावेत.

    Share this job