Skip to main content

Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी

Supreme Court Junior Court Assistant (JCA) Recruitment 2026 : 250 पदांची भरती | पदवीधरांना संधी | Apply Online

  • October 01, 2026
Supreme Court Junior Court Assistant (JCA) Recruitment 2026 : 250 पदांची भरती | पदवीधरांना संधी | Apply Online

Supreme Court JCA Bharti 2026:

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) ज्युनियर कोर्ट असिस्टंट (Group-B Non-Gazetted) या पदाच्या 250 तात्पुरत्या रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात (क्र. F.6/2026-SC (RC)) 30 सप्टेंबर 2026 रोजी प्रसिद्ध केली आहे. कोणत्याही शाखेतील पदवी असलेले भारतीय नागरिक या सुप्रीम कोर्ट भरती 2026 साठी अर्ज करू शकतात. निवड झालेल्यांना Level 6 नुसार ₹35,400 मूळ वेतन + भत्ते मिळतील. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट https://www.sci.gov.in/ आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरीची चांगली संधी आहे. ऑनलाइन अर्ज 07 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होऊन 28 ऑक्टोबर 2026 पर्यंत चालतील.

या पोस्टमध्ये तुम्हाला Supreme Court JCA भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

परीक्षा केंद्रे – एकूण 131 शहरे आहेत.

महाराष्ट्रातील केंद्रे – अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे. अर्ज करताना पसंतीक्रमाने शहरे निवडावी लागतील. प्रशासकीय कारणास्तव केंद्र बदलले जाऊ शकते

Supreme Court JCA Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Mumbai Port Authority Recruitment 2026 तसेच SBI Wealth Management Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
✔ Junior Court Assistant (JCA) – 250 Post (Tentative)
महत्वाच्या तारखा (Important Dates):
07 ऑक्टोबर 2026 ते 28 ऑक्टोबर 2026

Objective Type Test: 20 नोव्हेंबर 2026 रोजी Tentatively
उत्तरपत्रिका (Answer Key) – 22 नोव्हेंबर 2026
हरकती नोंदवण्याचा कालावधी (तात्पुरता) – 22 ते 23 नोव्हेंबर 2026, रात्री 11:55 पर्यंत
परीक्षा शुल्क (Application Fee):
General / Unreserved : Rs.1500/- + बँक चार्जेस
SC / ST / OBC(NCL) / Ex-Serviceman / दिव्यांग : Rs.750/- + बँक चार्जेस

Note : शुल्क ऑनलाइन पद्धतीने UCO Bank payment gateway द्वारे भरावे लागेल
वयोमर्यादा (Age Limit):
1 सप्टेंबर 2026 रोजी
18 वर्षे ते 30 वर्षे

(SC/ST – +5 वर्षे, OBC (NCL) – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे, माजी सैनिक -नियमांनुसार, दिव्यांग – नियमांनुसार)
वेतनश्रेणी (Pay Scale):
✔ Rs.35,400/- ते Rs.1,12,400/- (Pay Level – 6)

याशिवाय HRA,DA,TA व इतर भत्ते
नोकरी ठिकाण (Job Location):
दिल्ली (सर्वोच्च न्यायालय)
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ Objective Type Test
✔ Typing Speed Test on Computer
✔ Written Test (Descriptive)
✔ Interview
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✔ भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी + संगणक ज्ञान व संगणकावर 35 w.p.m. टायपिंग स्पीड
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • www.sci.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा आणि Recruitment लिंक उघडा.
  • 7 ऑक्टोबर 2026 पासून “Junior Court Assistant 2026” ची ऑनलाइन नोंदणी (Registration) करा.
  • वैध वैयक्तिक ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर वापरा, कारण तारखांची माहिती SMS व ई-मेलने येईल.
  • नाव, आई-वडिलांची नावे आणि जन्मतारीख 10वीच्या प्रमाणपत्राप्रमाणेच भरा.
  • ताजा फोटो, सही आणि कागदपत्रे (10वी, 12वी, पदवी प्रमाणपत्र, लागू असल्यास जात/दिव्यांग प्रमाणपत्र) स्कॅन करून अपलोड करा.
  • परीक्षा केंद्र शहरांचा पसंतीक्रम निवडा.
  • ऑनलाइन फी भरा (UCO Bank पेमेंट गेटवे). फी परत मिळणार नाही.
  • अर्ज सबमिट केल्यावर प्रिंटआउट आणि Application Number जपून ठेवा. प्रिंटआउट रजिस्ट्रीला पाठवायचा नाही.
  • अंतिम तारखेपूर्वी (28 ऑक्टोबर 2026, रात्री 11:55) अर्ज पूर्ण करा.

📌 परीक्षा पद्धती

Supreme Court Junior Court Assistant Recruitment 2026 साठी पात्र उमेदवारांना खालील परीक्षांच्या टप्प्यांना सामोरे जावे लागेल.

निवड प्रक्रिया

  1. Objective Type Test (Multiple Choice Questions)
  2. Typing Speed Test on Computer
  3. Written Test (Descriptive)
  4. Interview

परीक्षेचे स्वरूप

क्र.परीक्षेचा टप्पाकालावधीएकूण गुणकिमान पात्रता गुण
1Objective Type Test (MCQ)1.5 तास10050
2Typing Speed Test on Computer10 मिनिटे5025
3Written Test (Descriptive)2 तास10050
4Interview—2513

1. Objective Type Test

Objective Type Test मध्ये एकूण 100 प्रश्न असून एकूण 100 गुण आहेत. परीक्षेसाठी 1.5 तास कालावधी देण्यात येईल.

विषयप्रश्नसंख्या
General English including Comprehension20
General Aptitude15
General Knowledge15
Constitution मधील Judiciary संबंधित Provisions15
Supreme Court Rules, 201310
Supreme Court Officers and Servants Rules, 196110
Computer Knowledge15
एकूण100

2. Typing Speed Test

Typing Speed Test संगणकावर घेण्यात येईल. उमेदवाराची English Language मध्ये किमान 35 words per minute (w.p.m.) typing speed असणे आवश्यक आहे.

  • कालावधी: 10 मिनिटे
  • एकूण गुण: 50
  • किमान पात्रता गुण: 25
  • Typing मध्ये एकूण typed words पैकी 3% mistakes पर्यंत परवानगी आहे.

3. Written Test (Descriptive)

Written Test हा Descriptive स्वरूपाचा असून तो English Language मध्ये घेण्यात येईल.

  • कालावधी: 2 तास
  • एकूण गुण: 100
  • किमान पात्रता गुण: 50
  • Comprehension Passage
  • Precis Writing
  • Essay Writing

4. Interview

  • एकूण गुण: 25
  • किमान पात्रता गुण: 13

Negative Marking

Objective Type Test मध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुणांची Negative Marking असेल.

महत्त्वाची सूचना

Objective Type Test मध्ये उमेदवारांनी किमान पात्रता गुण मिळवणे आवश्यक आहे. त्यानंतर Typing Speed Test, Written Test आणि Interview या पुढील निवड टप्प्यांनुसार प्रक्रिया केली जाईल. PDF नुसार मोठ्या संख्येने उमेदवार पात्र ठरल्यास merit च्या आधारावर पुढील टप्प्यासाठी उमेदवारांची संख्या मर्यादित केली जाऊ शकते.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. सुप्रीम कोर्ट ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती 2026 मध्ये किती जागा आहेत?

👉 एकूण 250 तात्पुरत्या जागा आहेत. प्रशासकीय गरजेनुसार यात बदल होऊ शकतो.

Q2. या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉 भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि संगणकावर 35 w.p.m. टायपिंग स्पीडसह संगणक ज्ञान आवश्यक आहे.

Q3.अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

👉 28 ऑक्टोबर 2026, रात्री 11:55 पर्यंत. अर्ज 7 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होतील.

Q4. अर्ज शुल्क किती आहे?

👉 General साठी ₹1,500 आणि SC/ST/OBC (NCL)/माजी सैनिक/दिव्यांगांसाठी ₹750, तसेच बँक चार्जेस. शुल्क परत मिळत नाही.

Q5. परीक्षेत Negative Marking आहे का?

👉 होय, ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण कमी होतील.

Q6.परीक्षा केंद्र महाराष्ट्रात आहे का?

👉 होय. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड आणि पुणे येथे केंद्रे आहेत. टायपिंग टेस्ट आणि लेखी परीक्षा मात्र दिल्ली/NCR मध्ये होईल.

Q7. अर्ज ऑफलाइन करता येईल का?

👉नाही. फक्त www.sci.gov.in वरून ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील. पोस्टाने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Q8. वेतन किती मिळेल?

👉Level 6 नुसार ₹35,400 मूळ वेतन आणि त्यासोबत भत्ते मिळतील.

    Share this job