Skip to main content

Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी

ITBP Head Constable Recruitment 2026 : Motor Mechanic आणि Education & Stress Counsellor 37 पदांसाठी भरती | Apply Online

  • October 02, 2026
ITBP Head Constable Recruitment 2026 : Motor Mechanic आणि Education & Stress Counsellor 37 पदांसाठी भरती | Apply Online

ITBP Head Constable Bharti 2026:

Indo-Tibetan Border Police Force (ITBP) अंतर्गत Head Constable पदांसाठी 2026 मध्ये दोन वेगवेगळ्या भरतीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये Head Constable (Motor Mechanic) आणि Head Constable (Education & Stress Counsellor) या पदांचा समावेश आहे. दोन्ही भरतीमध्ये मिळून एकूण 37 पदे आहेत. Head Constable (Motor Mechanic) साठी 21 पदे, तर Head Constable (Education & Stress Counsellor) साठी 16 पदे आहेत. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट https://recruitment.itbpolice.nic.in आहे. दोन्ही भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 28 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 ऑक्टोबर 2026 रात्री 11:59 वाजता आहे. 12वी पास (ITI/डिप्लोमा सह) किंवा पदवीधर उमेदवारांसाठी केंद्र सरकारची Group C नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे.

या पोस्टमध्ये तुम्हाला ITBP Head Constable भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

ITBP Head Constable Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Mumbai Port Authority Recruitment 2026 तसेच SBI Wealth Management Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
✔ Head Constable (Motor Mechanic) – 21 Post
✔ Head Constable (Education & Stress Counsellor) – 16 Post


Total – 37 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
28 सप्टेंबर 2026 ते 27 ऑक्टोबर 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
इतर प्रवर्ग : Rs.100/-
SC / ST / Ex-Serviceman (Motor Mechanic) : NIL
SC / ST / Ex-Serviceman / महिला
(Education & Stress Counsellor) : NIL
वयोमर्यादा (Age Limit):
Head Constable (Motor Mechanic) – 18 वर्षे ते 25 वर्षे
Head Constable (Education & Stress Counsellor) – 20 वर्षे ते 25 वर्षे

पात्र उमेदवारांना नियमानुसार वयाची सवलत लागू होईल.
वेतनश्रेणी (Pay Scale):
✔ Head Constable (Motor Mechanic) – Rs.25,500/- ते Rs.81,100/- (Level-4) आणि Rs.21,700/- ते Rs.69,100/- (Level-3)
✔ Head Constable (Education & Stress Counsellor) – Rs.25,500/- ते Rs.81,100/- (Level-4)

याशिवाय नियमानुसार Pay & Allowances लागू.
नोकरी ठिकाण (Job Location):
संपूर्ण भारत किंवा परदेशात कुठेही
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ Head Constable (Motor Mechanic) –
Physical Efficiency Test (PET)
Physical Standard Test (PST)
Original Documents Verification
Written Examination
Practical (Skill) Test
Detailed Medical Examination (DME)
Review Medical Examination (RME)


✔ Head Constable (Education & Stress Counsellor) –
Physical Efficiency Test (PET)
Physical Standard Test (PST)
Written Examination
Original Documents Verification
Detailed Medical Examination (DME)
Review Medical Examination (RME)
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✔ Head Constable (Motor Mechanic) – मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून 10+2 उत्तीर्ण असावे. + मान्यताप्राप्त संस्था किंवा Industrial Training Institute मधून Motor Mechanic मध्ये Certificate असावे आणि संबंधित ट्रेडमध्ये reputed workshop मध्ये 3 वर्षांचा Practical Experience असावा. किंवा Automobile Engineering मध्ये 3 वर्षांचा Diploma असावा.

✔ Head Constable (Education & Stress Counsellor) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून Psychology विषयासह Degree किंवा समकक्ष पदवी. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून Bachelor of Education (B.Ed.) किंवा Bachelor of Teaching किंवा समकक्ष पदवी.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF) Head Constable (Motor Mechanic)
अधिकृत जाहिरात (PDF) Head Constable (Education & Stress Counsellor)
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • अधिकृत वेबसाईट recruitment.itbpolice.nic.in उघडा.
  • “Head Constable (Motor Mechanic)” किंवा “Head Constable (Education & Stress Counsellor)” भरतीची लिंक निवडा.
  • नवीन नोंदणी करा. त्यासाठी चालू ई-मेल ID आणि मोबाईल नंबर वापरा, कारण प्रवेशपत्र ऑनलाईन मिळणार आहे.
  • अर्जात वैयक्तिक, शैक्षणिक व इतर माहिती अचूक भरा.
  • फोटो, सही आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • लागू असल्यास ₹100 शुल्क ऑनलाईन भरा. सूट असलेल्यांनी शुल्क भरू नये.
  • अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट/PDF जतन करा.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. ITBPF Head Constable Bharti 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

👉 एकूण 37 जागा आहेत: मोटर मेकॅनिक 21 आणि एज्युकेशन & स्ट्रेस काउन्सलर 16.

Q2. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

👉 ऑनलाईन अर्ज 27 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11:59 पर्यंत करता येतील.

Q3.मोटर मेकॅनिक पदासाठी महिला अर्ज करू शकतात का?

👉 नाही. या पदासाठी फक्त पुरुष उमेदवार पात्र आहेत. एज्युकेशन & स्ट्रेस काउन्सलर पदासाठी पुरुष व महिला दोघेही अर्ज करू शकतात.

Q4. मोटर मेकॅनिक पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉 12वी उत्तीर्ण आणि मोटर मेकॅनिक प्रमाणपत्र/ITI सह 3 वर्षांचा अनुभव, किंवा 3 वर्षांचा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

Q5. एज्युकेशन & स्ट्रेस काउन्सलर पदासाठी कोणती पदवी चालते?

👉 मानसशास्त्र विषयासह पदवी, किंवा बी.एड./बॅचलर ऑफ टीचिंग पदवी.

Q6. अर्ज शुल्क किती आहे आणि कोणाला माफ आहे?

👉 शुल्क ₹100 आहे. SC, ST आणि माजी सैनिकांना माफ आहे. एज्युकेशन & स्ट्रेस काउन्सलर पदासाठी महिलांनाही माफ आहे.

Q7. पगार किती मिळतो?

👉एज्युकेशन & स्ट्रेस काउन्सलर: Level-4 (₹25,500–81,100). मोटर मेकॅनिक: Level-4 (₹25,500–81,100) आणि Level-3 (₹21,700–69,100).

Q8. अर्ज कुठे करायचा?

👉फक्त अधिकृत वेबसाईट recruitment.itbpolice.nic.in वर. ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

    Share this job