Maha Job Hub

महाराष्ट्र सरकारी नोकरी

महाराष्ट्र शासन कायमस्वरूपी भरती 2026 (MPSC Recruitment 2026) | MPSC मार्फत बेलिफ व लिपिक पदांसाठी भरती | Apply Now

  • June 16, 2026
महाराष्ट्र शासन कायमस्वरूपी भरती 2026 (MPSC Recruitment 2026) | MPSC मार्फत बेलिफ व लिपिक पदांसाठी भरती | Apply Now

MPSC Recruitment 2026 :

MPSC Recruitment 2026 : महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत (MPSC) गट-क संवर्गातील बेलिफ व लिपिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी ही उत्तम संधी असणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 17 जून 2025 ते 07 जुलै 2025 या कालावधीतच अधिकृत वेबसाईट mpsconline.gov.in वर ऑनलाईन अर्ज करावा. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला MPSC Bharti 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे व अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

MPSC Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी UPSC Recruitment 2026 तसेच AIIMS CRE 5 Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
लिपिक बेलिफ (गट-क) – 20 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
17 जून 2026 ते 07 जुलै 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ – Rs.294 /-
माजी सैनिक – Rs.44/-

अमागास – NIL
वयोमर्यादा (Age Limit):
01 ऑक्टोबर 2026 रोजी
मागासवर्गीय : 19 वर्ष ते 43 वर्ष
✔ दिव्यांग : 45 वर्षांपर्यंत

इतर प्रवर्गांना शासन नियमानुसार सूट.
वेतनश्रेणी (Pay Scale):
S-6 : Rs.19,900/- ते Rs.63,200/-
👉 यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू.
नोकरी ठिकाण (Job Location):
महाराष्ट्र
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
✓ लेखी परीक्षा (Written Exam – Objective Type / MCQ) [ पेपर १: मराठी भाषा व सामान्य ज्ञान • पेपर २: संबंधित विषय / सामान्य बुद्धिमत्ता ](परीक्षा पॅटर्न MPSC नियमांनुसार)
गुणवत्ता यादी (Merit List) (लेखी परीक्षेच्या गुणांवर आधारित)
दस्तऐवज पडताळणी (Document Verification)
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✓ कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
✓ मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
✓ मराठी किंवा इंग्रजी टायपिंग पात्रता (जाहिरातीनुसार आवश्यक)
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 परीक्षा पद्धत (Exam Pattern)

मुंबई महानगरपालिका बेलिफ व लिपिक (गट-क) स्पर्धा परीक्षा 2025 ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective Multiple Choice) स्वरूपात घेतली जाईल. परीक्षेत एकूण 200 गुण असतील. उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे तयार केली जाईल.

परीक्षेचा तपशील

  • परीक्षेचा प्रकार: ऑनलाइन वस्तुनिष्ठ (Objective MCQ)
  • प्रश्नपत्रिकांची संख्या: 2
  • एकूण गुण: 200
  • निगेटिव्ह मार्किंग: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी संबंधित प्रश्नाच्या गुणांच्या ¼ (25%) गुणांची कपात
  • अंतिम निवड: लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार

प्रश्नपत्रिका क्र. 1 –

  • विषय: मराठी प्रश्न: 50 गुण: 100
  • विषय: इंग्रजी प्रश्न: 50 गुण: 100

प्रश्नपत्रिका क्र. 2 –

  • विषय: सामान्य अध्ययन व बौद्धिक चाचणी
    प्रश्न: 100
    गुण: 200
    अभ्यासक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • Step 1 ➜ mpsconline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  • Step 2 ➜ नवीन उमेदवार असल्यास “New Registration” करा व Login ID / Password तयार करा.
  • Step 3 ➜ Login करा व “Apply Online” वर क्लिक करा.
  • Step 4 ➜ जाहिरात क्र. ०१५/२०२६ “बेलिफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६” निवडा.
  • Step 5 ➜ अर्जातील सर्व माहिती अचूक भरा – नाव, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, प्रवर्ग इ.
  • Step 6 ➜ फोटो व स्वाक्षरी अपलोड करा (JPEG फॉरमॅट, विहित आकारमान).
  • Step 7 ➜ परीक्षा शुल्क ऑनलाईन (Debit/Credit Card/Net Banking) किंवा SBI चलनाद्वारे भरा.
  • Step 8 ➜ अर्ज Submit करा व Confirmation Page / Application Number नोट करा.
  • Step 9 ➜ अर्जाची प्रिंट काढा व भविष्यासाठी जतन करा.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. MPSC मुंबई शेरीफ बेलिफ भरती २०२६ साठी किती पदे आहेत?

👉 एकूण २० पदे आहेत (बेलिफ व लिपिक, गट-क).

Q2. निवड प्रक्रियेत मुलाखत असते का?

👉 नाही. निवड केवळ लेखी परीक्षेच्या गुणांवर व दस्तऐवज पडताळणीवर आधारित आहे.

Q3. अर्ज कुठे करायचा?

👉 mpsconline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करायचा.

Q4. परीक्षेची तारीख कधी जाहीर होईल?

👉 परीक्षेची तारीख व परीक्षा केंद्र MPSC स्वतंत्रपणे जाहीर करेल. mpsc.gov.in वर नजर ठेवा.

Q5. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे (EWS) प्रमाणपत्र कोणत्या वर्षाचे असावे?

👉 सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे तथापि अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारखेपूर्वीचे (७ जुलै २०२६) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.

Q6. टायपिंग प्रमाणपत्र आवश्यक आहे का?

👉 होय. जाहिरातीनुसार मराठी 30 WPM किंवा इंग्रजी 40 WPM टायपिंग अर्हता आवश्यक आहे. काही प्रकरणांमध्ये इंग्रजी टायपिंगची अर्हता नियुक्तीनंतर निश्चित कालावधीत पूर्ण करण्याची मुभा आहे.

    Share this job