Skip to main content

Maha Job Hub

बँक भरती

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिपाई भरती 2026 : 79 जागा | 12वी पास | Apply Online

  • August 12, 2026
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिपाई भरती 2026 : 79 जागा | 12वी पास | Apply Online

Sangli DCC Bank Recruitment 2026 :

Sangli DCC Bank Bharti 2026 : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सांगली यांनी शिपाई पदाच्या एकूण 79 जागांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. सांगली जिल्ह्यातील मूळ रहिवाशी असणाऱ्या उमेदवारांना या भरतीत १००% प्राधान्य देण्यात येणार आहे. निवड प्रक्रियेमध्ये ऑफलाईन OMR लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी व मुलाखत यांचा समावेश असून, या पदासाठी उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता 12 वी उत्तीर्ण आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 12 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाईट https://sanglidccb.bank.in/career वर ऑनलाईन अर्ज करावा. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला Sangli DCC Bank भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

Sangli DCC Bank Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी ISRO Recruitment 2026 तसेच SBI SBI Clerk Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
शिपाई – 79 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
12 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ सर्व उमेदवार – Rs.590/-
वयोमर्यादा (Age Limit):
18 वर्षे ते 35 वर्षे
वय मोजण्याची तारीख : 22 ऑगस्ट 2026
वेतनश्रेणी (Pay Scale):
निवड झालेल्या उमेदवारांचा परिविक्षाधीन (Probation) कालावधी 1 वर्षाचा राहील.
या परिविक्षाधीन कालावधीत शिपाई पदासाठी Rs.12,000/- प्रतिमहिना एकत्रित वेतन देण्यात येईल व नियमित झाल्यानंतर बँकेच्या नियमानुसार वेतन दिले जाईल.
नोकरी ठिकाण (Job Location):
सांगली जिल्हा बँकेच्या कार्यक्षेत्रातील कोणतीही शाखा/कार्यालय
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
✓ ऑफलाईन OMR लेखी परीक्षा (70 गुण)
✓ कागदपत्र पडताळणी
✓ मुलाखत (30 गुण)
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✓ 12वी उत्तीर्ण
नोकरीचा प्रकार (Job Type):
✓ कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • सर्वप्रथम बँकेच्या अधिकृत वेबसाईट sanglidccb.bank.in/career किंवा www.sanglidccb.com वर जा.
  • जाहिरातीतील “Important Documents and Notification” काळजीपूर्वक वाचा.
  • “New Registration” या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन नोंदणी करा.
  • स्वतःचा ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक अचूक भरा.
  • आवश्यक शैक्षणिक व इतर माहिती काळजीपूर्वक भरा (कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही).
  • स्वतःचा अद्ययावत फोटो (JPEG/PNG, कमाल १MB) व स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करा.
  • आधार कार्डची स्कॅन कॉपी (JPEG/PNG, कमाल १MB) अपलोड करा.
  • ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क रु. ५९०/- भरा.
  • अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व माहिती व्यवस्थित तपासा — एकदा सबमिट केल्यानंतर दुरुस्ती करता येणार नाही.
  • भविष्यातील संदर्भासाठी रजिस्ट्रेशन नंबर, युजर आयडी व पासवर्ड जपून ठेवा.

📌 Exam Centres

PDF नुसार शिपाई पदाची ऑनलाइन अर्ज प्रक्रियेनंतरची ऑफलाइन परीक्षा सांगली किंवा नजीकच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर घेण्यात येऊ शकते.

परीक्षेचे केंद्र व इतर तपशील प्रवेशपत्र/बँकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केले जातील.

📌 आवश्यक कागदपत्रे

  • फोटो – JPEG/PNG स्वरूपात, फाइलचा आकार 1 MB पेक्षा जास्त नसावा.
  • स्वाक्षरी – JPEG/PNG स्वरूपात, फाइलचा आकार 1 MB पेक्षा जास्त नसावा.
  • आधार कार्डाची स्कॅन प्रत – JPEG/PNG स्वरूपात, फाइलचा आकार 1 MB पेक्षा जास्त नसावा.
  • शैक्षणिक पात्रतेची मूळ प्रमाणपत्रे व इतर संबंधित मूळ कागदपत्रे – कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
  • Provisional Certificate (तात्पुरते प्रमाणपत्र) कागदपत्र पडताळणीसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
  • सांगली जिल्ह्याबाहेरील मूळ रहिवासी असलेल्या विवाहित महिला उमेदवारांनी पतीचे सांगली जिल्ह्यातील मूळ रहिवासी असल्याचे Domicile Certificate तसेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

👉 शिपाई पदासाठी एकूण ७९ जागा आहेत.

Q2. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

👉 ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२६ आहे.

Q3. शिपाई पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉 किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Q4. या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?

👉उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षांदरम्यान (दि. १२/०८/२०२६ रोजी) असणे आवश्यक आहे.

Q5. परीक्षा शुल्क किती आहे?

👉 एकूण रु. ५९०/- (रु. ५००/- + १८% GST) असून हे शुल्क परत केले जात नाही (Non-Refundable).

Q6. प्रोबेशन कालावधीत किती पगार मिळेल?

👉 प्रोबेशन कालावधीत (१ वर्ष) रु. १२,०००/- प्रतिमहा एकत्रित वेतन दिले जाईल.

Q7. अर्ज कुठे करायचा आहे?

👉 अधिकृत वेबसाईट https://sanglidccb.bank.in/career किंवा www.sanglidccb.com वरून ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

Q8. निवड प्रक्रिया कशी असेल?

👉 ऑफलाईन OMR लेखी परीक्षा (७० गुण), त्यानंतर कागदपत्र पडताळणी व मुलाखत (३० गुण) — एकूण १०० गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी तयार होईल.

Q9. परीक्षा कोणत्या भाषेत असेल?

👉 लेखी परीक्षा मराठी भाषेत असेल; उमेदवाराला मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

    Share this job