ISRO Recruitment 2026 : Assistant, JPA, UDC आणि Stenographer पदांसाठी 244 जागांसाठी अर्ज सुरू | Apply Online

ISRO Recruitment 2026 :
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत ISRO Centralised Recruitment Board (ICRB) मार्फत Assistant, Junior Personal Assistant (JPA), Upper Division Clerk (UDC) आणि Stenographer पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 27 जुलै 2026 ते 16 ऑगस्ट 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट www.isro.gov.in वर ऑनलाइन अर्ज करावा.
या पोस्टमध्ये तुम्हाला ISRO भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
ISRO Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी UPSC Principle and Vice Principle Recruitment 2026 तसेच AIIMS Nursing Officer Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ✔ सहायक (Assistant) – 113 Post ✔ कनिष्ठ वैयक्तिक सहायक (Junior Personal Assistant (JPA)) – 81 Post ✔ वरिष्ठ श्रेणी लिपिक (Upper Division Clerk (UDC)) – 22 Post ✔ आशुलिपिक (Stenographer) – 10 Post ✔ Assistant (Autonomous Institutions) – 17 Post ✔ Junior Personal Assistant (Autonomous Institutions) – 1 Post Total Post – 244 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 27 जुलै 2026 ते 16 ऑगस्ट 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ सर्व उमेदवारांसाठी – Rs.500/- ✔ लेखी परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांना Rs.400/- परत मिळेल (महिला/SC/ST/PwBD/माजी सैनिकांना पूर्ण परतावा) |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| 16 ऑगस्ट 2026 रोजी ✔ General / EWS : 28 वर्षे ✔ OBC : 31 वर्षे ✔ SC / ST : 33 वर्षे इतर आरक्षण प्रवर्गांना केंद्र शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सूट लागू राहील. 👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी. |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| ✔ Pay Matrix Level-4 (7th CPC) – Rs.25,500/- ते Rs.81,100/- (Basic Pay) तसेच केंद्र शासनाचे लागू भत्ते. |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Written Test / Computer Based Test (CBT) ✔ Skill Test (पदानुसार लागू) ✔ Document Verification ✔ Medical / Final Selection (लागू असल्यास) |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ सहायक/UDC : कोणत्याही शाखेतील पदवी किमान 60% गुण किंवा 6.32 CGPA + संगणक ज्ञान. ✔ JPA/Stenographer: पदवी (60%/6.32 CGPA) किंवा वाणिज्य/सचिवालयीन डिप्लोमा + आशु-टंकलेखनाचा 1 वर्ष अनुभव + इंग्रजी शॉर्टहँड 60 शब्द प्रति मिनिट + संगणक ज्ञान |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| अहमदाबाद, बेंगळुरू, हासन, हैदराबाद, महेंद्रगिरी, नवी दिल्ली, श्रीहरीकोटा, तिरुवनंतपुरम तसेच Department of Space अंतर्गत काही Autonomous Institutions मध्येही नियुक्ती केली जाईल. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- ISRO च्या अधिकृत वेबसाईट www.isro.gov.in वर जा.
- “Careers / ICRB Recruitment 2026” या लिंकवर क्लिक करा.
- नवीन नोंदणी करून आवश्यक माहिती भरा.
- पासपोर्ट साईज फोटो (.jpg, 20-50KB) आणि सही (.jpg, 10-20KB) अपलोड करा.
- आवश्यक असल्यास SC/ST/PwBD/माजी सैनिक प्रमाणपत्र अपलोड करा.
- Bharatkosh e-Payment गेटवेद्वारे ₹500/- शुल्क भरा (Net Banking/UPI/Debit Card).
- अर्ज सबमिट करून प्रिंटआउट काढून ठेवा.
📌 आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- स्वाक्षरी
- 10वी / 12वी / पदवीचे गुणपत्रक
- जातीचा दाखला (लागू असल्यास)
- EWS प्रमाणपत्र
- OBC (NCL) प्रमाणपत्र
- PwBD प्रमाणपत्र
- Ex-Serviceman प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- वैध ई-मेल आयडी
- मोबाईल क्रमांक
📌 परीक्षा पद्धती (Exam Pattern)(For Assistant / UDC)
| Part | Subject | Questions | Marks |
|---|---|---|---|
| A | General English | 50 | 50 |
| B | Quantitative Aptitude | 50 | 50 |
| C | General Intelligence & Reasoning | 50 | 50 |
| D | General Knowledge | 50 | 50 |
| Total | 200 | 200 | |
Exam Details
- Mode : Written Test / CBT
- Total Questions : 200
- Total Marks : 200
- Duration : 150 Minutes
- Correct Answer : +1 Mark
- Negative Marking : -0.25 Mark
📌 Skill Test
लेखी परीक्षा पात्र उमेदवारांसाठी संगणकावर Skill Test घेतली जाईल.
यामध्ये मुख्यतः खालील विषयांचा समावेश असेल:
- MS Word
- MS Excel
- MS PowerPoint
Skill Test कालावधी: 75 मिनिटे
📌 Stenographer / JPA Skill Test
- 60 शब्द प्रति मिनिट वेगाने 300 शब्दांचे Shorthand Dictation Dictation
- वेळ: 5 मिनिटे
- संगणकावर Transcription: 30 मिनिटे
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. ISRO भरती 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
👉ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16-08-2026 (रात्री 11.55 वाजेपर्यंत) आहे.
Q2. ISRO भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
👉 सहायक, JPA, UDC आणि स्टेनोग्राफर या पदांसाठी एकूण 244 जागा आहेत.
Q3. या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
👉 16-08-2026 रोजी 28 वर्षे (सर्वसाधारण), OBC साठी 31 वर्षे, SC/ST साठी 33 वर्षे.
Q4. परीक्षा शुल्क किती आहे?
👉₹500/- प्रक्रिया शुल्क भरावे लागते, त्यापैकी लेखी परीक्षेस बसल्यास ₹400/- परत मिळतात (आरक्षित प्रवर्ग व महिलांना पूर्ण परतावा).
Q5. निवड प्रक्रिया कशी असेल?
👉लेखी परीक्षा त्यानंतर कौशल्य परीक्षा (संगणक साक्षरता व स्टेनोग्राफी चाचणी) घेतली जाईल, आणि कौशल्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांमधून लेखी परीक्षेच्या गुणांवर आधारित अंतिम निवड होईल.
Q6. वेतन किती मिळेल?
👉पे मॅट्रिक्स लेव्हल 4 नुसार किमान मूळ वेतन ₹25,500/- प्रति महिना, त्यासोबत DA, HRA व वाहतूक भत्ता मिळेल.





