Skip to main content

Maha Job Hub

खाजगी भरती

HAL Nashik Apprentice Recruitment 2026 : 627 जागांसाठी भरती | ITI, Diploma, Graduate | Apply Online

  • August 17, 2026
HAL Nashik Apprentice Recruitment 2026 : 627 जागांसाठी भरती | ITI, Diploma, Graduate | Apply Online

HAL Nashik Apprentice Recruitment 2026 :

Hindustan Aeronautics Limited (HAL), Nashik येथे Apprentice पदांच्या एकूण 627 जागांसाठी भरती 2026 जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये Engineering Graduate, Diploma, Non-Technical Graduate (BA/B.Com/B.Sc/BBA) यांच्यासाठी NATS 2.0 पोर्टलद्वारे 272 जागा, तर ITI पात्रताधारक उमेदवारांसाठी NAPS पोर्टलद्वारे 355 जागा उपलब्ध आहेत. पात्र उमेदवारांना एक वर्षाच्या Apprenticeship Training साठी संधी मिळणार असून पदानुसार दरमहा Rs.10,560/- ते Rs.12,300/- पर्यंत Stipend दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 14 ऑगस्ट 2026 ते 04 सप्टेंबर 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट www.aai.aero वर ऑनलाइन अर्ज करावा.

या पोस्टमध्ये तुम्हाला HAL Nashik Apprentice भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

HAL Nashik Apprentice Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी PNB LBO Recruitment 2026 तसेच Union Bank SO Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
Engineering Graduate Apprentice – 133 Post
Aeronautical / Aerospace Engineering – 8 Post
Computer Engineering / Information Technology – 8 Post
Civil Engineering – 12 Post
Electrical Engineering – 18 Post
Electronics & Telecommunication / Electronics & Communication / Electronics / Electrical & Electronics Engineering – 18 Post
Mechanical Engineering – 55 Post
Chemical Engineering – 2 Post
AI & DS / AI & ML Engineer – 8 Post
Pharmacist – 4 Post

✔ Diploma Apprentice – 61 Post
Aeronautical / Aerospace Engineering – 2 Post
Civil Engineering – 5 Post
Computer Engineering / IT – 4 Post
Electrical Engineering – 10 Post
Electronics & Telecommunication / Electronics & Communication / Electronics / Electrical & Electronics – 10 Post
Mechanical Engineering – 25 Post
Medical Lab Technician (DMLT) – 5 Post


Non-Technical Graduate Apprentice – 78 Post
Bachelor of Arts – 40 Post
Bachelor of Commerce – 20 Post
Bachelor of Science – 15 Post
(Physics/Chemistry/Math/Statistics only)
Bachelor of Business Administration – 3 Post

ITI Apprentice – 355 Post
✔ 2 वर्षांच्या ITI Trades
Fitter – 110 Post
Tool & Die Maker (Jig & Fixture) – 4 Post
Tool & Die Maker (Die & Mould) – 4 Post
Turner – 25 Post
Machinist – 22 Post
Machinist (Grinder) – 10 Post
Electrician – 35 Post
Electronics Mechanic – 8 Post
Draughtsman (Mechanical) – 5 Post
Mechanic (Motor Vehicle) – 6 Post
Refrigeration & Air-conditioning Mechanic – 6 Post
Painter (General) – 10 Post
Aerospace Structural Fitter – 10 Post

✔ 1 वर्षाच्या ITI Trades
Carpenter – 10 Post
Sheet Metal Worker – 10 Post
COPA – 70 Post
Welder (Gas & Electric) – 10 Post

Total Post – 627 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
14 ऑगस्ट 2026 ते 04 सप्टेंबर 2026

Shortlisted Candidates चे Physical Document Verification – सप्टेंबर 2026 चा 2रा व 3रा आठवडा
Shortlisted Candidates List – सप्टेंबर 2026 चा 4था आठवडा
Apprenticeship Joining – ऑक्टोबर 2026 चा 1ला व 2रा आठवडा
परीक्षा शुल्क (Application Fee):
NIL
वयोमर्यादा (Age Limit):
PDF मध्ये स्पष्ट वयोमर्यादा नमूद केलेली नाही
वेतनश्रेणी (Pay Scale):
✔ Engineering / Non-Engineering Graduate – Rs.12,300/- प्रति महिना
✔ Diploma (Technician) – Rs.10,900/- प्रति महिना
✔ ITI (2 वर्ष किंवा अधिक ट्रेड) – Rs.11,040/- प्रति महिना
✔ ITI (1 वर्ष ट्रेड) – Rs.10,560/-
प्रति महिना

Graduate/Diploma उमेदवारांसाठी 50% स्टायपेंड HAL कंपनीकडून व उर्वरित 50% BOAT मार्फत DBT द्वारे आधार लिंक बँक खात्यात जमा होईल.
नोकरी ठिकाण (Job Location):
HAL Aircraft Division, Nashik
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ गुणवत्ता यादी (Merit List) – उत्तीर्ण गुणपत्रिका/प्रमाणपत्रानुसार (ITI साठी SSC गुणांना 70% व ITI गुणांना 30% वेटेज)
✔ शॉर्टलिस्ट उमेदवारांची यादी प्रसिद्ध
✔ कागदपत्र पडताळणी (Physical Document Verification) – सप्टेंबर 2026 चा दुसरा व तिसरा आठवडा
✔ वैद्यकीय तपासणी व पोलीस पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे
✔ प्रशिक्षुता प्रशिक्षणासाठी रुजू होणे – ऑक्टोबर 2026 चा पहिला व दुसरा आठवडा
शैक्षणिक पात्रता (Qualification):
Graduate Apprentice – संबंधित शाखेत मान्यताप्राप्त विद्यापीठातून 4 वर्षांची B.E./B.Tech/B.Pharm Degree आवश्यक आहे. Degree वर्ष 2022, 2023, 2024, 2025 किंवा 2026 मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. Appearing किंवा Result Awaited उमेदवार पात्र नाहीत.

✔ Diploma Apprentice – संबंधित शाखेतील 3 वर्षांचा Diploma, State Board of Technical Education आणि AICTE मान्यताप्राप्त असणे आवश्यक आहे. DMLT साठी संबंधित क्षेत्रातील Government-approved Diploma आवश्यक आहे.

✔ Non-Technical Graduate – मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील 3/4 वर्षांची Degree आवश्यक आहे. B.Sc. साठी Physics/Chemistry/Mathematics/Statistics हे विषय लागू आहेत.

✔ ITI Apprentice – संबंधित Trade मध्ये NCVT किंवा SCVT मान्यताप्राप्त ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2 वर्षांच्या Trades साठी 2 वर्षांची Regular ITI आणि 1 वर्षाच्या Trades साठी 1 वर्षाची Regular ITI आवश्यक आहे.
नोकरीचा प्रकार (Job Type):
अप्रेंटिस
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF) for ITI Apprentice
अधिकृत जाहिरात (PDF) for Graduate / Diploma Apprentice
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
Apply Online for ITI Apprenticeship
Apply Online for Graduate / Diploma Apprenticeship
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

Engineering Graduate / Diploma / Non-Technical Graduate उमेदवारांसाठी

  • सर्वप्रथम https://nats.education.gov.in (NATS 2.0) पोर्टलवर आपल्या शैक्षणिक माहितीसह नोंदणी करा व Student ID/Enrollment ID मिळवा.
  • e-KYC व APAAR ID पूर्ण करा (अनिवार्य).
  • Student ID मिळाल्यानंतर खालील लिंकवरून अर्ज फॉर्म भरा: https://zfrmz.in/5L8gLXmMYLFh2cCT2F7v
  • सर्व माहिती अचूक भरून फॉर्म सबमिट करा (फॉर्म फक्त एकदाच भरता येतो, नंतर दुरुस्ती शक्य नाही).
  • “Form Submitted Successfully” हा मेसेज आल्याची खात्री करा.
  • ITI उमेदवारांसाठी
  • सर्वप्रथम www.apprenticeshipindia.gov.in (NAPS) पोर्टलवर SSC व ITI माहितीसह नोंदणी करा व Registration Number (A0XXXXX) मिळवा.
  • प्रोफाइल 100% पूर्ण करा व e-KYC करा.
  • Registration Number मिळाल्यानंतर खालील लिंकवरून अर्ज फॉर्म भरा: https://zfrmz.in/KSfP6So9GXJgaRx1NTv5
  • सर्व माहिती अचूक भरून फॉर्म सबमिट करा (फॉर्म फक्त एकदाच भरता येतो).
  • “Form Submitted Successfully” हा मेसेज आल्याची खात्री करा.

📌 आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पदवी/डिप्लोमा/ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र व सर्व सेमिस्टरच्या मार्कशीट
  • SSC (10वी) प्रमाणपत्र (ITI उमेदवारांसाठी)
  • जात प्रमाणपत्र/नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • बँक पासबुक (आधार सीडेड SBI बचत खाते)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (PWD उमेदवारांसाठी, लागू असल्यास)

📌 महत्त्वाच्या सूचना

  • ज्यांनी यापूर्वी कुठेही अप्रेंटिसशिप पूर्ण केली आहे किंवा सध्या दुसऱ्या कंपनीत अप्रेंटिस म्हणून नोंदणीकृत आहेत ते अर्जास पात्र नाहीत.
  • फॉर्ममध्ये चुकीची माहिती दिल्यास अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द केला जाऊ शकतो.
  • NATS/NAPS पोर्टलवरील नाव, आधार कार्डवरील नाव व शैक्षणिक प्रमाणपत्रावरील नाव सारखेच असावे.
  • प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर HAL कडून कायमस्वरूपी नोकरीची कोणतीही हमी दिली जात नाही.
  • राहण्याची व प्रवासाची व्यवस्था उमेदवाराने स्वतः करावी लागेल.
  • कोणत्याही प्रकारच्या शिफारसीमुळे उमेदवारी रद्द होऊ शकते.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. HAL नाशिक अप्रेंटिस भरती 2026 साठी अर्ज कसा करावा?

👉Graduate/Diploma उमेदवारांनी NATS 2.0 पोर्टलवर, तर ITI उमेदवारांनी NAPS पोर्टलवर नोंदणी करून दिलेल्या लिंकद्वारे अर्ज फॉर्म भरावा.

Q2. अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉 अर्जाची अंतिम तारीख 04 सप्टेंबर 2026 आहे.

Q3. या भरतीसाठी अर्ज शुल्क आहे का?

👉 नाही, ही भरती पूर्णपणे निःशुल्क आहे.

Q4. ही कायमस्वरूपी नोकरी आहे का?

👉नाही, ही अप्रेंटिसशिप ॲक्ट 1961 अंतर्गत 1 वर्षाची प्रशिक्षुता आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर HAL कडून नोकरीची हमी नाही.

Q5. एकूण किती जागा आहेत?

👉एकूण 627 जागा (Graduate/Diploma/Non-Tech Graduate – 272 व ITI – 355) आहेत.

Q6. वेतन/स्टायपेंड किती मिळेल?

👉पदानुसार ₹10,560 ते ₹12,300 प्रति महिना स्टायपेंड मिळेल.

Q7. HAL नाशिक डिव्हिजन कुठे आहे?

👉ओझर मिग, ता. निफाड, जि. नाशिक, महाराष्ट्र (आग्रा रोडवर नाशिक शहरापासून 22 किमी अंतरावर).

    Share this job