Skip to main content

Maha Job Hub

बँक भरती

Bank of Baroda LBO Recruitment 2026 : 2482 जागांसाठी भरती | मुदतवाढ 🔴| Apply Online

  • August 18, 2026
Bank of Baroda LBO Recruitment 2026 : 2482 जागांसाठी भरती | मुदतवाढ 🔴| Apply Online

Published: 18 ऑगस्ट 2026 , Updated: 09 सप्टेंबर 2026

🔔 नवीन अपडेट: Bank of Baroda ने दिनांक 07 सप्टेंबर 2026 रोजी जारी केलेल्या Addendum नुसार Local Bank Officer भरतीसाठी ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच Online Test ऑक्टोबर 2026 च्या पहिल्या आठवड्यात संभाव्यतः आयोजित केला जाणार आहे.

BOB Local Bank Officer Recruitment 2026 :

भारतातील सर्वात मोठ्या सरकारी बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ने लोकल बँक ऑफिसर (Local Bank Officer – LBO) या पदासाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे संपूर्ण भारतातील विविध राज्यांमध्ये एकूण 2482 जागा भरल्या जाणार आहेत. पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी असून, बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तसेच बँकिंग अनुभव असलेल्या उमेदवारांनी या जाहिरातीचा लाभ घ्यावा. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 18 ऑगस्ट 2026 ते 07 सप्टेंबर 2026 17 सप्टेंबर 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.bank.in वर ऑनलाइन अर्ज करावा.

या पोस्टमध्ये तुम्हाला Bank of Baroda भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

👉 महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे – छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, मुंबई/ठाणे/नवी मुंबई/MMR, अमरावती, नांदेड, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, चंद्रपूर, लातूर आणि सोलापूर. अंतिम परीक्षा केंद्राची माहिती Call Letter मध्ये दिली जाईल.

BOB Local Bank Officer Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी IOCL Recruitment 2026 तसेच NTPC Limited Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
✔ Local Bank Officer (JMG/S-I) – 2482 Post

महाराष्ट्रातील नवीन जागा – 180 Post
महाराष्ट्रातील Unfilled Vacancies – 38 Post
Total – 218 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
18 ऑगस्ट 2026 ते 7 सप्टेंबर 2026 17 सप्टेंबर 2026

Online Test – ऑक्टोबर 2026 च्या पहिल्या आठवड्यात संभाव्यतः
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ General / OBC / EWS : Rs.850/- लागू Payment Gateway/Transaction Charges
SC /ST /PwBD /ESM/DESM /महिला : Rs.175/- लागू Transaction Charges
वयोमर्यादा (Age Limit):
वयोमर्यादा (01 ऑगस्ट 2026 रोजी)
21 वर्षे ते 30 वर्षे

(SC/ST – +5 वर्षे, OBC (NCL) – +3 वर्षे, PwBD – +10 वर्षे, Ex-Servicemen – नियमानुसार)
वेतनश्रेणी (Pay Scale):
JMG/S-I : Rs.48,480/- ते Rs.85,920/-

👉
याशिवाय बँकेच्या नियमानुसार विविध भत्ते व सुविधा लागू राहतील.
तसेच Scheduled Commercial Bank मध्ये Officer म्हणून 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त अनुभव असल्यास एक Advance Increment देण्याची तरतूद आहे.
नोकरी ठिकाण (Job Location):
संपूर्ण भारत
महाराष्ट्रासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सुरुवातीच्या कालावधीत महाराष्ट्रातच Posting असण्याची तरतूद आहे, जाहिरातीतील अटींनुसार.
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ ऑनलाईन परीक्षा
✔ LPT
✔ GD/PI / Psychometric Test / इतर चाचणी
✔ Final Selection
✔ Medical &
Document Verification
शैक्षणिक पात्रता (Qualification):
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) आवश्यक.
✔ प्राधान्य प्रमाणपत्रे (Preferred Certifications): IC 38, NISM Series V A, NISM Series XXI-A, NISM Series XIII
✔ संबंधित राज्याच्या स्थानिक भाषेचे ज्ञान (वाचन, लेखन, बोलणे, समजणे) आवश्यक.

RBI च्या Second Schedule मध्ये नमूद असलेल्या कोणत्याही अनुसूचित व्यावसायिक बँकेत अधिकारी पदावर किमान 1 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन अनुभव आवश्यक आहे.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)
शुद्धिपत्रक
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • अधिकृत वेबसाईट www.bankofbaroda.bank.in वर जा.
  • Career विभागात जाऊन “Current Opportunities” या पर्यायावर क्लिक करा.
  • संबंधित जाहिरात निवडून नवीन नोंदणी (Registration) करा.
  • आवश्यक ती वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा.
  • फोटो, स्वाक्षरी व आवश्यक कागदपत्रे (PDF स्वरूपात) अपलोड करा.
  • ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारे अर्ज शुल्क भरा.
  • अर्जाची प्रिंटआऊट काढून भविष्यातील संदर्भासाठी जपून ठेवा

📌 परीक्षा पद्धती (Exam Pattern)-

Bank of Baroda Local Bank Officer Recruitment 2026 साठी Online Examination घेण्यात येणार आहे. परीक्षेत एकूण 120 प्रश्न, 120 गुण असून परीक्षेचा एकूण कालावधी 120 मिनिटे (2 तास) आहे.

क्र.परीक्षेचा विषयप्रश्नगुणकालावधीभाषा
1English Language303030 मिनिटेEnglish
2Banking Knowledge303030 मिनिटेEnglish & Hindi
3General / Economic Awareness303030 मिनिटेEnglish & Hindi
4Reasoning Ability & Quantitative Aptitude303030 मिनिटेEnglish & Hindi
एकूण120120120 मिनिटे

परीक्षेबाबत महत्त्वाचे मुद्दे

  • एकूण प्रश्न: 120
  • एकूण गुण: 120
  • एकूण वेळ: 120 मिनिटे
  • प्रत्येक विषयासाठी वेळ: 30 मिनिटे
  • English Language: फक्त English भाषेत
  • इतर विषय: English आणि Hindi या द्विभाषिक माध्यमात
  • English Language Section: Qualifying Nature चा असून या विभागातील गुण Final Merit List मध्ये मोजले जाणार नाहीत.
  • Negative Marking: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नाच्या निर्धारित गुणांच्या 0.25 गुणांची कपात केली जाईल.
  • प्रश्न अनुत्तरित ठेवल्यास कोणतीही Negative Marking केली जाणार नाही.

निवड प्रक्रियेतील पुढील टप्पे

Online Examination मध्ये पात्र/Shortlisted उमेदवारांना Bank च्या नियमानुसार पुढील निवड प्रक्रियेसाठी बोलावले जाऊ शकते. यामध्ये Local Language Proficiency Test (LPT), Group Discussion (GD), Personal Interview (PI), Psychometric Test किंवा Bank ने ठरविलेली इतर चाचणी/Assessment यांचा समावेश होऊ शकतो.

Note : Bank ने जाहिरातीत नमूद केले आहे की Online Examination ची तारीख स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल. परीक्षेची रचना किंवा निवड प्रक्रियेत आवश्यकतेनुसार बदल करण्याचा अधिकार Bank कडे आहे.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. बँक ऑफ बडोदा लोकल बँक ऑफिसर भरती 2026 साठी एकूण किती जागा आहेत?

👉या भरतीद्वारे एकूण 2482 जागा भरल्या जाणार आहेत.

Q2. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

👉 अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2026 आहे.

Q3. या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉 कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) आवश्यक आहे.

Q4. या पदासाठी अनुभव आवश्यक आहे का?

👉होय, RBI च्या Second Schedule मधील अनुसूचित व्यावसायिक बँकेत अधिकारी म्हणून किमान 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.

Q5. वयोमर्यादा किती आहे?

👉किमान 21 वर्षे व कमाल 30 वर्षे (01.08.2026 रोजी), आरक्षित प्रवर्गासाठी सूट लागू आहे.

Q6. अर्ज शुल्क किती आहे?

👉General/EWS/OBC साठी रु. 850/- आणि SC/ST/PWBD/ESM/महिलांसाठी रु. 175/-.

Q7. निवड प्रक्रिया कशी असेल?

👉ऑनलाईन परीक्षा त्यानंतर Group Discussion आणि/किंवा Personal Interview द्वारे निवड केली जाईल..

    Share this job