Skip to main content

Maha Job Hub

महाराष्ट्र सरकारी नोकरी

रत्नागिरी महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 : 53 जागा | ४ थी पास उमेदवारांना संधी | Apply Offline

  • October 03, 2026
रत्नागिरी महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 : 53 जागा | ४ थी पास उमेदवारांना संधी | Apply Offline

Ratnagiri Kotwal Bharti 2026 :

रत्नागिरी जिल्ह्यात महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 जाहीर झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयांच्या आस्थापनेवरील महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. दापोली, राजापूर, लांजा, खेड, संगमेश्वर (देवरुख), मंडणगड आणि रत्नागिरी या ठिकाणच्या जाहिरातींचा विचार केल्यास एकूण 53 रिक्त पदे उपलब्ध आहेत. या भरतीसाठी किमान 4 थी उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान असलेले उमेदवार पात्र आहेत. अर्ज 02 ऑक्टोबर 2026 ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत संबंधित तहसीलदार कार्यालयात समक्ष (ऑफलाइन) सादर करायचा आहे. लेखी परीक्षा 15 नोव्हेंबर 2026 रोजी होणार आहे.

Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला Ratnagiri Kotwal भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

Ratnagiri Kotwal Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Nashik Kotwal Recruitment 2026 तसेच Supreme Court JCA Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
✔ महसूल सेवक (कोतवाल) – 53 Post

रत्नागिरी जिल्हा तालुकानिहाय पदे –
दापोली – 11 Post
राजापूर – 9 Post
लांजा – 4 Post
खेड – 5 Post
संगमेश्वर (देवरुख) – 10 Post
मंडणगड – 6 Post
रत्नागिरी – 8
Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
02 ऑक्टोबर 2026 ते 17 ऑक्टोबर 2026

अर्ज छाननी – नोव्हेंबर 2026
प्रवेशपत्र – नोव्हेंबर 2026
लेखी परीक्षा – 15 नोव्हेंबर 2026
उत्तरसूची/निकाल – 16 नोव्हेंबर 2026
कागदपत्र पडताळणी – 17 ते 27 नोव्हेंबर 2026
नियुक्तीपत्र – 28 नोव्हेंबर 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ खुला प्रवर्ग: Rs.500/-
✔ मागास प्रवर्ग: Rs.300/-
वयोमर्यादा (Age Limit):
वयोमर्यादा गणण्याची तारीख : 02 ऑक्टोबर 2026
✔ 18 ते 40 वर्षे
वेतनश्रेणी (Pay Scale):
✔ Rs.15,000/- प्रति महिना
नोकरी ठिकाण (Job Location):
✔ रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑफलाइन, समक्ष तहसीलदार कार्यालयात (पोस्ट/ईमेलने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे होईल.
✓ लेखी परीक्षा
✓ गुणवत्ता यादी/निवड
✓ कागदपत्र पडताळणी
✓ नियुक्ती


Note : लेखी परीक्षा 100 गुणांची असून OMR पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान, अंकगणित, मराठी भाषा तसेच रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक व ऐतिहासिक माहिती यांचा समावेश आहे. चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुणांकन नाही.
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✓ उमेदवार किमान 4 थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
✓
मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
नोकरीचा प्रकार (Job Type):
✓ मानधन तत्त्वावर
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Application Formयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • Step 1: जाहिरातीत दिलेला विहित अर्ज नमुना घ्या.
  • Step 2: अर्जातील सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
  • Step 3: अर्जावर आवश्यक ठिकाणी पूर्ण स्वाक्षरी करा आणि कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित प्रती जोडा.
  • Step 4: प्रवर्गानुसार ₹500 किंवा ₹300 चे DD जाहिरातीत दिलेल्या नावाने तयार करा.
  • Step 5: संबंधित ग्राम महसूल अधिकारी/तहसीलदार कार्यालयातील सूचनेनुसार अर्ज सादर करा.
  • Step 6: अर्ज 17 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5:15 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत जमा करा.
  • Note : अपूर्ण अर्ज, शुल्क न भरलेला अर्ज किंवा अंतिम मुदतीनंतर प्राप्त झालेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

📌आवश्यक कागदपत्रे

  • इयत्ता 4 थी उत्तीर्ण गुणपत्रिका/प्रमाणपत्र
  • जन्मतारखेचा पुरावा
  • संबंधित तहसीलचा रहिवासी पुरावा
  • महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र
  • आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/पॅन कार्ड यापैकी ओळखपत्र
  • जात प्रमाणपत्र — लागू असल्यास
  • जात वैधता प्रमाणपत्र — लागू असल्यास
  • Non-Creamy Layer प्रमाणपत्र — लागू असल्यास
  • EWS प्रमाणपत्र — लागू असल्यास
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • परीक्षा शुल्क भरल्याची पावती
  • विवाहित महिला उमेदवारांसाठी लागू कागदपत्रे
  • नावामध्ये बदल असल्यास संबंधित शासन राजपत्राची प्रत

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

👉 रत्नागिरी जिल्ह्यातील या 7 तहसीलच्या जाहिराती एकत्रित केल्यास 53 पदे आहेत.

Q2. कोणत्या तालुक्यांमध्ये भरती आहे?

👉 दापोली, राजापूर, लांजा, खेड, संगमेश्वर (देवरुख), मंडणगड आणि रत्नागिरी.

Q3. वयोमर्यादा किती आहे?

👉 18 ते 40 वर्षे.

Q4. कोतवालाला किती मानधन मिळते?

👉 बहुतेक संबंधित जाहिरातींमध्ये ₹15,000 दरमहा मानधन नमूद आहे. रत्नागिरी तहसीलच्या जाहिरातीत निश्चित रक्कम न देता शासनाच्या वेळोवेळी निश्चित दरानुसार मानधन देय असल्याचे नमूद आहे.

Q5. अर्ज ऑनलाइन करायचा आहे का?

👉 नाही. अर्ज ऑफलाइन असून तो संबंधित तहसीलदार कार्यालयात समक्ष सादर करायचा आहे. पोस्ट किंवा ईमेलने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Q6. परीक्षा शुल्क किती आहे?

👉 तहसीलनुसार शुल्क वेगळे आहे. काही ठिकाणी मागासवर्गीयांसाठी ₹300 व इतरांसाठी ₹400/₹500 आहे, तर संगमेश्वर व रत्नागिरी येथे ₹500 नमूद आहे.

Q7. लेखी परीक्षा कधी आहे आणि पॅटर्न काय?

👉परीक्षा 15 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 12:00 ते 1:30 आहे. 100 गुणांचे बहुपर्यायी (OMR) प्रश्न असून नकारात्मक गुणदान नाही. विषय: सामान्य ज्ञान, अंकगणित, मराठी आणि पालघरची भौगोलिक व ऐतिहासिक माहिती.

Q8. दुसऱ्या तालुक्यातील किंवा गावातील उमेदवार अर्ज करू शकतो का?

👉नाही. उमेदवार संबंधित साझ्यातील गावाचा रहिवासी असावा आणि त्याला ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा मागील 3 महिन्यांचा रहिवासी दाखला जोडावा लागेल.

Q9. ही कायमस्वरूपी नोकरी आहे का?

👉नाही. नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची असून पद अवर्गीकृत आहे. नियमित वेतन किंवा सेवानिवृत्ती लाभ मिळत नाहीत.

    Share this job