Skip to main content

Maha Job Hub

महाराष्ट्र सरकारी नोकरी

पालघर महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 : 122 जागा | ४ थी पास उमेदवारांना संधी | Apply Offline

  • October 03, 2026
पालघर महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 : 122 जागा | ४ थी पास उमेदवारांना संधी | Apply Offline

Palghar Kotwal Bharti 2026 :

जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर यांनी पालघर महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीत पालघर जिल्ह्यातील 8 तालुक्यांमध्ये (पालघर, वसई, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी आणि डहाणू) एकूण 122 रिक्त पदे भरली जाणार आहेत. फक्त ४ थी उत्तीर्ण आणि मराठी लिहिता-वाचता येणारे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. अर्ज 02 ऑक्टोबर 2026 ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत संबंधित तहसीलदार कार्यालयात समक्ष (ऑफलाइन) सादर करायचा आहे. लेखी परीक्षा 15 नोव्हेंबर 2026 रोजी होणार आहे.

Maha Job Hub च्या या पोस्टमध्ये तुम्हाला Palghar Kotwal भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

Palghar Kotwal Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी ITBP Head Constable Recruitment 2026 तसेच Supreme Court JCA Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
✔ महसूल सेवक (कोतवाल) – 122 Post

पालघर जिल्हा तालुकानिहाय पदे –
पालघर – 21 Post
वसई – 31 Post
वाडा – 17 Post
विक्रमगड – 10 Post
जव्हार – 11 Post
मोखाडा – 7 Post
तलासरी – 9 Post
डहाणू – 16 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
03 ऑक्टोबर 2026 ते 17 ऑक्टोबर 2026

अर्ज छाननी / पात्र-अपात्र यादी – 18 ऑक्टोबर ते 01 नोव्हेंबर 2026
प्रवेशपत्र उपलब्ध – 04 ते 10 नोव्हेंबर 2026
लेखी परीक्षा – 15 नोव्हेंबर 2026
उत्तरसूची व निकाल – 16 नोव्हेंबर 2026
दस्तऐवज पडताळणी – 17 ते 27 नोव्हेंबर 2026
नियुक्तीपत्र – 28 नोव्हेंबर 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ खुला प्रवर्ग: Rs.500/- + बँक चार्जेस
✔ मागास प्रवर्ग: Rs.300/- + बँक चार्जेस

Note : राष्ट्रीयीकृत बँकेचा DD, “सदस्य सचिव, महसूल सेवक भरती 2026 तथा तहसीलदार वाडा” यांच्या नावाने
वयोमर्यादा (Age Limit):
वयोमर्यादा गणण्याची तारीख : 02 ऑक्टोबर 2026
✔ 18 ते 40 वर्षे
वेतनश्रेणी (Pay Scale):
✔ Rs.16,500/- प्रति महिना
नोकरी ठिकाण (Job Location):
✔ पालघर जिल्हा, महाराष्ट्र
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑफलाइन, समक्ष तहसीलदार कार्यालयात (पोस्ट/ईमेलने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे होईल.
✓ लेखी परीक्षा
✓ गुणवत्ता यादी/निवड
✓ कागदपत्र पडताळणी
✓ नियुक्ती


Note : लेखी परीक्षा 100 गुणांची असून OMR पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान, अंकगणित, मराठी भाषा तसेच पालघर जिल्ह्याची भौगोलिक व ऐतिहासिक माहिती यांचा समावेश आहे. चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुणांकन नाही.
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✓ उमेदवार किमान 4 थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
✓
अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेचा पुरावा/गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
नोकरीचा प्रकार (Job Type):
✓ मानधन तत्त्वावर
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Application Formयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • Step 1: जाहिरातीत दिलेला विहित अर्ज नमुना घ्या.
  • Step 2: अर्जातील सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
  • Step 3: अर्जावर आवश्यक ठिकाणी पूर्ण स्वाक्षरी करा आणि कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित प्रती जोडा.
  • Step 4: प्रवर्गानुसार ₹500 किंवा ₹300 चे DD जाहिरातीत दिलेल्या नावाने तयार करा.
  • Step 5: संबंधित ग्राम महसूल अधिकारी/तहसीलदार कार्यालयातील सूचनेनुसार अर्ज सादर करा.
  • Step 6: अर्ज 17 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5:15 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत जमा करा.
  • Note : अपूर्ण अर्ज, शुल्क न भरलेला अर्ज किंवा अंतिम मुदतीनंतर प्राप्त झालेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

📌आवश्यक कागदपत्रे

  • 4 थी उत्तीर्ण गुणपत्रिका/शैक्षणिक प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारखेचा पुरावा
  • अधिवास प्रमाणपत्र
  • आधार/मतदार ओळखपत्र/PAN यापैकी ओळखपत्र
  • जात प्रमाणपत्र, लागू असल्यास
  • जात वैधता प्रमाणपत्र, लागू असल्यास
  • Non-Creamy Layer प्रमाणपत्र, लागू असल्यास
  • EWS प्रमाणपत्र, लागू असल्यास
  • PESA/अनुसूचित क्षेत्रातील उमेदवारांसाठी संबंधित प्रमाणपत्र, लागू असल्यास
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
  • इतर लागू प्रमाणपत्रे

अर्जासोबत दोन प्रतिष्ठित व्यक्तींचे चारित्र्य प्रमाणपत्र, लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र, स्वतःच्या पत्त्याचे पाच रुपयांचे तिकीट लावलेले पाकीट आणि तयार करता येणाऱ्या पदार्थांची यादी जोडणे बंधनकारक आहे.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. पालघर महसूल सेवक भरती 2026 मध्ये किती जागा आहेत?

👉 पालघर जिल्ह्यात महसूल सेवक (कोतवाल) पदाच्या 122 जागा आहेत.

Q2. महसूल सेवक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉 उमेदवार किमान 4 थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Q3. वयोमर्यादा किती आहे?

👉 02/10/2026 रोजी किमान 18 आणि कमाल 40 वर्षे पूर्ण असावीत. आरक्षणाशिवाय इतर वयोमर्यादा सवलत लागू नाही.

Q4. कोतवालाला किती मानधन मिळते?

👉 शासन निर्णयानुसार दरमहा ₹16,500 मानधन आहे. 01/04/2026 पासून मानधनात 10% वाढ मंजूर झाली आहे.

Q5. अर्ज ऑनलाइन करायचा आहे का?

👉 नाही. अर्ज ऑफलाइन असून तो संबंधित तहसीलदार कार्यालयात समक्ष सादर करायचा आहे. पोस्ट किंवा ईमेलने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Q6. परीक्षा शुल्क किती आहे आणि कसे भरायचे?

👉 खुला प्रवर्ग (महिलांसह) ₹500, तर मागासवर्गीय व EWS (महिलांसह) ₹300. शुल्क फक्त राष्ट्रीयीकृत बँकेच्या DD ने, “सदस्य सचिव, महसूल सेवक भरती 2026 तथा तहसीलदार वाडा” या नावाने भरायचे आहे. शुल्क परत मिळत नाही.

Q7. लेखी परीक्षा कधी आहे आणि पॅटर्न काय?

👉परीक्षा 15 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 12:00 ते 1:30 आहे. 100 गुणांचे बहुपर्यायी (OMR) प्रश्न असून नकारात्मक गुणदान नाही. विषय: सामान्य ज्ञान, अंकगणित, मराठी आणि पालघरची भौगोलिक व ऐतिहासिक माहिती.

Q8. दुसऱ्या तालुक्यातील किंवा गावातील उमेदवार अर्ज करू शकतो का?

👉नाही. उमेदवार संबंधित साझ्यातील गावाचा रहिवासी असावा आणि त्याला ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा मागील 3 महिन्यांचा रहिवासी दाखला जोडावा लागेल.

Q9. ही कायमस्वरूपी नोकरी आहे का?

👉नाही. नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची असून पद अवर्गीकृत आहे. नियमित वेतन किंवा सेवानिवृत्ती लाभ मिळत नाहीत.

    Share this job