Skip to main content

Maha Job Hub

बँक भरती

IBPS Hindi Officer Recruitment 2026 : ₹17.39 लाख Annual CTC | Grade E | Apply Online

  • September 25, 2026
IBPS Hindi Officer Recruitment 2026 : ₹17.39 लाख Annual CTC | Grade E | Apply Online

IBPS Hindi Officer Recruitment 2026 :

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) यांनी हिंदी अधिकारी (Hindi Officer) या पदासाठी जाहिरात क्रमांक IBPS/2026-27/04 अंतर्गत नवीन भरती जाहीर केली आहे. ही भरती ग्रेड ‘E’ मधील नियमित (Regular) स्वरूपाची असून निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे IBPS मुख्यालयात नियुक्ती दिली जाणार आहे. पदवीधर आणि हिंदी/इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी (Master’s Degree) असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 23 सप्टेंबर 2026 ते 06 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट www.ibps.in वर ऑनलाइन अर्ज करावा.

या पोस्टमध्ये तुम्हाला IBPS Hindi Officer भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

IBPS Hindi Officer Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी RRB NTPC Under Graduate Recruitment 2026 तसेच RRB NTPC Graduate Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
✔ Hindi Officer – निश्चित पदसंख्या जाहिरातीत नमूद केलेली नाही.
महत्वाच्या तारखा (Important Dates):
23 सप्टेंबर 2026 ते 06 ऑक्टोबर 2026

Selection Process : October 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ सर्व उमेदवार : Rs.1000/-
वयोमर्यादा (Age Limit):
वयाची गणना 01 सप्टेंबर 2026 रोजी

✔ 23 वर्षे ते 30 वर्षे (उमेदवाराचा जन्म 02 सप्टेंबर 1996 पूर्वी नसावा आणि 01 सप्टेंबर 2003 नंतर नसावा,)

👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
वेतनश्रेणी (Pay Scale):
सुरुवातीचे एकूण वेतन अंदाजे Rs.91,070/- प्रति महिना
👉 याशिवाय IBPS च्या नियमांनुसार PF Employer Contribution, Medical Benefits, Medi-Claim, Telephone/Newspaper Bill Reimbursement, Canteen Subsidy, Gratuity, Superannuation, LTC/HTC, Children Education Subsidy, Housing Loan Interest Subsidy, House Rent Reimbursement इत्यादी लाभ लागू धोरणांनुसार मिळू शकतात.
नोकरी ठिकाण (Job Location):
मुंबई
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ Online Examination
✔ Skill Test & Item Writing Exercise
✔ Group Exercises
✔ Personal Interview
शैक्षणिक पात्रता (Qualification):
✔ मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी (Master’s Degree) आवश्यक असून, खालीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे:
1. हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी + पदवी स्तरावर इंग्रजी हा मुख्य (Major) किंवा ऐच्छिक (Elective) विषय.
किंवा
2. इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी + पदवी स्तरावर हिंदी हा मुख्य (Major) किंवा ऐच्छिक (Elective) विषय.
किंवा
3. हिंदी/इंग्रजी व्यतिरिक्त इतर विषयात पदव्युत्तर पदवी + पदवी स्तरावर हिंदी हा मुख्य/ऐच्छिक विषय आणि पदवी स्तरावरील परीक्षेचे माध्यम इंग्रजी.
किंवा
4. हिंदी/इंग्रजी व्यतिरिक्त इतर विषयात पदव्युत्तर पदवी + पदवी स्तरावर इंग्रजी हा मुख्य/ऐच्छिक विषय आणि पदवी स्तरावरील परीक्षेचे माध्यम हिंदी

Note : पत्रव्यवहार/दूरस्थ/मुक्त विद्यापीठाच्या पदव्या अमान्य. MS Office चे ज्ञान आवश्यक.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)
येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • अधिकृत वेबसाईट www.ibps.in वर जा
  • “Click Here to Apply Online” या लिंकवर क्लिक करा
  • “Click Here for New Registration” वर क्लिक करून नोंदणी करा
  • मिळालेला Provisional Registration Number आणि Password जपून ठेवा
  • फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा, हस्तलिखित घोषणापत्र, रिझ्युमे व शैक्षणिक कागदपत्रे विहित नमुन्यात अपलोड करा
  • सर्व माहिती काळजीपूर्वक भरून “Save and Next” वापरा
  • ऑनलाईन पद्धतीने रु. 1000/- परीक्षा शुल्क भरा
  • अर्ज व e-receipt चा प्रिंटआउट काढून जतन करा

📌 परीक्षा पद्धती (Exam Pattern)

IBPS Hindi Officer Recruitment 2026 अंतर्गत ऑनलाइन परीक्षेची पद्धत खालीलप्रमाणे आहे:

विषयप्रश्न संख्यागुणवेळ
Reasoning502535 मिनिटे
English Language505035 मिनिटे
General Awareness505020 मिनिटे
Hindi Language507550 मिनिटे
एकूण200200140 मिनिटे

नकारात्मक गुणांकन (Negative Marking)

चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नासाठी निर्धारित केलेल्या गुणांच्या 1/4 (एक चतुर्थांश) गुणांची कपात केली जाईल.

ज्या प्रश्नाचे उत्तर उमेदवाराने दिलेले नाही, त्या प्रश्नासाठी कोणतीही नकारात्मक गुणांकनाची तरतूद नाही.

निवड प्रक्रिया

ऑनलाइन परीक्षेनंतर पात्र/शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना पुढील निवड प्रक्रियेसाठी बोलावले जाईल.

  • Online Examination
  • Skill Test & Item Writing Exercise
  • Group Exercises
  • Personal Interview

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. IBPS हिंदी अधिकारी भरती 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

👉ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 06.10.2026 आहे.

Q2. IBPS हिंदी अधिकारी पदासाठी वयोमर्यादा किती आहे?

👉 उमेदवाराचे वय 01.09.2026 रोजी किमान 23 वर्षे व कमाल 30 वर्षे असावे लागते.

Q3. या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

👉 हिंदी किंवा इंग्रजी विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी (Master’s Degree) आवश्यक आहे, ज्यात हिंदी-इंग्रजी यांपैकी एक मुख्य/ऐच्छिक विषय व दुसरा परीक्षा माध्यम म्हणून असणे गरजेचे आहे.

Q4. परीक्षा शुल्क किती आहे?

👉सर्व उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क रु. 1000/- आहे, जे फक्त ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल.

Q5. निवड झालेल्या उमेदवाराचे वेतन किती असेल?

👉बेसिक पे रु.44,900/- असून वार्षिक अंदाजे CTC रु. 17.39 लाख इतके असेल.

Q6. निवड झाल्यास नोकरीचे ठिकाण कोणते असेल?

👉निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्ती फक्त मुंबई येथेच होईल, राहण्याची व्यवस्था स्वतः करावी लागेल.

Q7. या पदासाठी सेवा बंधन (Service Bond) आहे का?

👉होय, निवड झालेल्या उमेदवाराला रु. 2 लाखांचा सेवा बंध भरावा लागेल व किमान 3 वर्षे सेवा देणे बंधनकारक आहे.

    Share this job