SBI Wealth Management Recruitment 2026 : वेल्थ मॅनेजमेंट स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर 207 पदांची भरती | Apply Online

SBI Recruitment 2026 :
भारतीय स्टेट बँक (SBI) ने Wealth Management विभागातील Specialist Cadre Officers पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. SBI Wealth Management Recruitment 2026 अंतर्गत Zonal Head, Regional Head, Relationship Manager-Team Lead, Investment Specialist, Investment Officer, VP Wealth आणि AVP Wealth या 7 पदांवर एकूण 207 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 04 सप्टेंबर 2026 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट https://sbi.bank.in/ वर ऑनलाइन अर्ज करावा.
या पोस्टमध्ये तुम्हाला State Bank of India भरती 2026 संदर्भातील खाली पदनिहाय जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज फी, निवड प्रक्रिया आणि अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया थोडक्यात दिली आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.
SBI Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Sindhudurg DCC Bank Recruitment 2026 तसेच SSC JE Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ✔ Zonal Head (Retail) – 1 Post ✔ Regional Head (RH) – 5 Post ✔ Relationship Manager-Team Lead – 24 Post ✔ Investment Specialist (IS) – 9 Post ✔ Investment Officer (IO) – 4 Post ✔ VP Wealth (SRM) – 91 Post ✔ AVP Wealth (RM) – 73 Post ✔ Total – 207 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 04 सप्टेंबर 2026 ते 25 सप्टेंबर 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ UR / EWS / OBC : ₹750/- ✔ SC / ST / PwBD : NIL |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| 31 ऑगस्ट 2026 रोजी वय Zonal Head : 35 वर्षे ते 50 वर्षे Regional Head: 35 वर्षे ते 50 वर्षे Relationship Manager-Team Lead: 28 वर्षे ते 42 वर्षे Investment Specialist: 28 वर्षे ते 42 वर्षे Investment Officer: 28 वर्षे ते 40 वर्षे VP Wealth: 26 वर्षे ते 42 वर्षे AVP Wealth: 23 वर्षे ते 35 वर्षे Reserved categories साठी upper-age relaxation भारत सरकारच्या guidelines नुसार लागू आहे |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| ✔ मासिक CTC अंदाजे Rs.2.26 लाख ते Rs.8.08 लाखांपर्यंत |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| ✔ संपूर्ण भारत |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ Application Screening / Shortlisting ✔ Personal / Telephonic / Video Interview ✔ CTC Negotiation |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ Zonal Head / Regional Head / VP Wealth : कोणत्याही शासनमान्य विद्यापीठ/संस्थेतून पदवीधर. MBA (Banking/Finance/Marketing) व संबंधित CFP/CFA/NISM certifications असल्यास प्राधान्य. ✔ AVP Wealth : शासनमान्य विद्यापीठ/संस्थेतून पदवीधर. Finance/Marketing/Banking मधील Post-Graduation तसेच NISM V-A, XXI-A, CFP/CFA certifications असल्यास प्राधान्य. ✔ Investment Specialist / Investment Officer : Finance / Accountancy / Business Management / Commerce / Economics / Capital Markets / Banking / Insurance / Actuarial Science मध्ये PG Degree/PG Diploma किंवा CA/CFA. संबंधित CA/CFP/CFA/NISM certifications preferred. Investment/Wealth Management क्षेत्रातील संबंधित post-qualification experience आवश्यक. ✔ Relationship Manager-Team Lead : शासनमान्य विद्यापीठ/संस्थेतून पदवीधर. MBA (Banking/Finance/Marketing), CFP/CFA/NISM certifications असल्यास प्राधान्य. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| ✔ कॉन्ट्रॅक्ट बेसिस (Contract Basis) |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- अधिकृत वेबसाईट sbi.bank.in/web/careers/current-openings वर जा.
- CRPD/SCO/2026-27/23 जाहिरात शोधून डाउनलोड करा.
- जाहिरात वाचून पात्रता तपासा.
- “Apply Online” वर क्लिक करून नोंदणी करा.
- फोटो व सही (JPG/JPEG) अपलोड करा.
- सर्व माहिती व कागदपत्रे (PDF, प्रत्येकी 500 KB पेक्षा कमी) अपलोड करा.
- लागू असल्यास ₹750/- शुल्क ऑनलाइन भरा.
- सबमिट करण्यापूर्वी माहिती पुन्हा तपासा.
- सबमिट झाल्यावर अर्जाची प्रिंटआउट जपून ठेवा.
📌 परीक्षा पद्धती
SBI Specialist Cadre Officers Recruitment 2026 मध्ये लेखी परीक्षा (Written Examination/CBT) घेण्यात येणार नाही. उमेदवारांची निवड Shortlisting, Interview आणि CTC Negotiation या टप्प्यांद्वारे केली जाईल.
निवड प्रक्रिया
| टप्पा | निवड प्रक्रिया | महत्त्वाची माहिती |
|---|---|---|
| 1 | Shortlisting | उमेदवारांची पात्रता, अनुभव आणि अर्जातील माहितीच्या आधारे Shortlisting केली जाईल. |
| 2 | Interview | Shortlisted उमेदवारांची Personal / Telephonic / Video Interview पैकी एक किंवा अधिक प्रकारे मुलाखत घेतली जाऊ शकते. |
| 3 | CTC Negotiation | मुलाखतीनंतर पात्र उमेदवारांच्या अनुभव, सध्याचे वेतन आणि पदाच्या ठिकाणानुसार CTC वर वाटाघाटी केली जाऊ शकते. |
Interview Pattern
- Interview Marks: 100 गुण
- Qualifying Marks: बँकेकडून निश्चित केले जातील.
- Merit List: Interview मधील गुणांच्या आधारे उतरत्या क्रमाने तयार केली जाईल.
- Tie Case: समान गुण असल्यास अधिक वय असलेल्या उमेदवाराला उच्च क्रमांक दिला जाईल.
Note :
उमेदवारांची निवड करण्यासाठी लेखी परीक्षा किंवा CBT चा उल्लेख जाहिरातीत केलेला नाही. त्यामुळे उमेदवारांनी मुख्यतः Shortlisting आणि Interview साठी आवश्यक पात्रता, अनुभव व संबंधित कागदपत्रे तयार ठेवावीत.
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. SBI वेल्थ मॅनेजमेंट भरती 2026 साठी ऑनलाइन अर्ज कधीपासून सुरू आहेत?
👉 04 सप्टेंबर 2026 पासून 25 सप्टेंबर 2026 पर्यंत.
Q2. एकूण किती जागा आहेत?
👉 7 पदांसाठी एकूण 207 जागा आहेत.
Q3. वेतन किती आहे?
👉 पदानुसार वार्षिक CTC ₹27.10 लाख ते ₹97.00 लाख पर्यंत.
Q4. निवड प्रक्रिया काय आहे?
👉शॉर्टलिस्टिंग → 100 गुणांची मुलाखत → CTC वाटाघाटी → गुणवत्ता यादी.
Q5. कराराचा कालावधी किती आहे?
👉5 वर्षे, बँकेच्या विवेकाधिकारानुसार आणखी 4 वर्षे नूतनीकरणक्षम.
Q6. अर्ज कुठे करावा?
👉https://sbi.bank.in/web/careers/current-openings या अधिकृत वेबसाईटवर.
Q7. एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करता येईल का?
👉होय, पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवार एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू शकतात.
Q8. SBI Wealth Management Recruitment 2026 मध्ये वयोमर्यादा किती आहे?
👉पदानुसार वयोमर्यादा 23 ते 50 वर्षे आहे. वयाची गणना 31 ऑगस्ट 2026 रोजी केली जाईल.





