SBI Bank Recruitment 2026 : Trade Finance Officer पदाच्या 35 जागा | Apply Online

SBI Bank Recruitment 2026 :
State Bank of India (SBI) Recruitment 2026 अंतर्गत Trade Finance Officer – IBG (TFO-IBG) या पदांसाठी Specialist Cadre Officer ची नियमित तत्त्वावर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये JMGS-I आणि MMGS-II या दोन श्रेणींमध्ये एकूण 35 रिक्त पदे आहेत. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून 29 ऑगस्ट 2026 ते 19 ऑगस्ट 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करावा. Authorized वेबसाइट sbi.bank.in/web/careers/current-openings वर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
या पोस्टमध्ये SBI Bank Bharti 2026 संदर्भातील पदांचा तपशील दिला आहे. यामध्ये वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत दिली आहे. याशिवाय, Authorized नोटिफिकेशन PDF लिंक सादर केलेला आहे; Mahajobhub.in वेबसाइट नियमितपणे भेट द्या.
SBI Bank Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Indian Overseas Bank Bharti 2026 तसेच India Post GDS Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.
| पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy): |
|---|
| ✔ Trade Finance Officer – IBG (TFO-IBG) – JMGS-I – 14 Post ✔ Trade Finance Officer – IBG (TFO-IBG) – MMGS-II – 21 Post Total – 35 Post |
| महत्वाच्या तारखा (Important Dates): |
|---|
| 29 ऑगस्ट 2026 ते 19 सप्टेंबर 2026 |
| परीक्षा शुल्क (Application Fee): |
|---|
| ✔ General/ OBC/ EWS : Rs.750/- ✔ SC /ST /PwBD : NIL |
| वयोमर्यादा (Age Limit): |
|---|
| वयोमर्यादा (31 जुलै 2026 रोजी) ✔ JMGS-I – 21 वर्षे ते 30 वर्षे ✔ MMGS-II – 23 वर्षे ते 32 वर्षे (SC/ST – +5 वर्षे, OBC – +3 वर्षे, PwBD General/EWS – +10 वर्षे,PwBD (OBC) – +13 वर्षे, PwBD (SC/ST) – +15 वर्षे) |
| वेतनश्रेणी (Pay Scale): |
|---|
| ✔ JMGS-I – Rs.48480/- ते Rs.85,920/- ✔ MMGS-II – Rs.64820/- ते Rs.93960/- 👉याशिवाय DA, HRA, CCA, Provident Fund, NPS, LFC, वैद्यकीय सुविधा व इतर भत्ते नियमानुसार लागू. |
| नोकरी ठिकाण (Job Location): |
|---|
| ✔ जाहिरातीमध्ये Hyderabad आणि Kolkata हे Suggested Place of Posting दिले आहे. ✔ मात्र हे Posting स्थान indicative असून निवड झालेल्या उमेदवारांना SBI च्या निर्णयानुसार भारतामधील कोणत्याही ठिकाणी पोस्टिंग दिली जाऊ शकते. |
| अर्ज कसा करावा (How to Apply): |
|---|
| ऑनलाइन (Online) |
| निवड प्रक्रिया (Selection Process): |
|---|
| उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल: ✔ शॉर्टलिस्टिंग – पात्रता निकषांनुसार बँक ठरवेल त्याप्रमाणे ✔ मुलाखत (Interview) – एकूण 100 गुण ✔ गुणवत्ता यादी (Merit List) – फक्त मुलाखतीतील गुणांच्या आधारे तयार होईल |
| शैक्षणिक पात्रता (Qualification): |
|---|
| ✔ कोणत्याही शाखेतील पदवी + IIBF Forex Operations प्रमाणपत्र (31.07.2026 पूर्वीचे) ✔ Preferred: CDCS/CSDG/CTFP किंवा GTC/CITF/International Trade Finance प्रमाणपत्र अनुभव: ✔ JMGS-I: Trade Finance मध्ये किमान 1 वर्षाचा अनुभव ✔ MMGS-II: Trade Finance मध्ये किमान 3 वर्षांचा अनुभव ✔ अनुभव Scheduled Commercial Bank मधील Officer/Official पदाचा असावा. ✔ Teaching & Training Experience ग्राह्य नाही. |
| नोकरीचा प्रकार (Job Type): |
|---|
| कायमस्वरूपी |
| महत्वाच्या लिंक (Important Links): |
|---|
| लिंक | क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
| Join WhatsApp Group | येथे क्लिक करा |
| Join Telegram Channel | येथे क्लिक करा |
| Join Instagram Page | येथे क्लिक करा |
| YouTube Channel | येथे क्लिक करा |
📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)
- सर्वप्रथम SBI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या: sbi.bank.in/web/careers/current-openings
- जाहिरात क्रमांक CRPD/SCO/2026-27/15 शोधून त्यावर क्लिक करा.
- सविस्तर जाहिरात PDF डाउनलोड करून काळजीपूर्वक वाचा.
- “Apply Online” या पर्यायावर क्लिक करा.
- आवश्यक वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा.
- फोटो व स्वाक्षरी विहित आकारात (JPEG) अपलोड करा.
- आवश्यक कागदपत्रे (रेझ्युमे, ओळखपत्र, जन्मतारीख पुरावा, पदवी प्रमाणपत्र, IIBF सर्टिफिकेट, अनुभव प्रमाणपत्र इ.) PDF स्वरूपात अपलोड करा.
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरा (Debit Card/Credit Card/Net Banking).
- अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.
📌 आवश्यक कागदपत्रे
- अलीकडील फोटो व स्वाक्षरी (JPEG)
- सविस्तर रेझ्युमे (PDF)
- ओळखपत्र व जन्मतारीख पुरावा (PDF)
- जात प्रमाणपत्र / PwBD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पदवी प्रमाणपत्र IIBF Forex Operations प्रमाणपत्र (अनिवार्य)
- अनुभव प्रमाणपत्र (अनिवार्य)
- Preferred Certificate (असल्यास)
- Biodata Form (बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध नमुन्यात)
- सध्याच्या नियोक्त्याकडून Form-16/Offer Letter
- NOC (सरकारी/सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असल्यास अनिवार्य)
- हमीपत्र (Undertaking – विहित नमुन्यात)
अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:
📌 Frequently Asked Questions (FAQ)
Q1. SBI Trade Finance Officer भरती 2026 साठी अर्ज कधीपासून सुरू आहे?
👉 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 29 ऑगस्ट 2026 पासून सुरू असून अंतिम तारीख 19 सप्टेंबर 2026 आहे.
Q2. या भरतीत एकूण किती जागा आहेत?
👉 एकूण 35 जागा आहेत – JMGS-I साठी 14 आणि MMGS-II साठी 21 जागा.
Q3. अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
👉कोणत्याही शाखेतील पदवी आणि IIBF कडून Forex Operations प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
Q4. अर्ज शुल्क किती आहे?
👉General/EWS/OBC उमेदवारांसाठी ₹750/- तर SC/ST/PwBD उमेदवारांसाठी निःशुल्क आहे.
Q5. अर्ज शुल्क किती आहे?
👉General/OBC/EWS प्रवर्गासाठी रु. 750/- तर SC/ST/PwBD/XS/DXS उमेदवारांना शुल्क नाही.
Q6. निवड प्रक्रिया कशी असेल?
👉शॉर्टलिस्टिंग व त्यानंतर 100 गुणांची मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीतील गुणांवरच अंतिम गुणवत्ता यादी तयार होईल.
Q7. नोकरीचे ठिकाण कोणते असेल?
👉सध्या सूचक ठिकाण हैदराबाद व कोलकाता आहे, मात्र बँक उमेदवाराला भारतात कोठेही नियुक्त करू शकते.
Q8. वेतन किती मिळेल?
👉 JMGS-I साठी 48480-85920 आणि MMGS-II साठी 64820-93960 या वेतनश्रेणीत वेतन दिले जाईल, तसेच DA, HRA, PF, NPS इ. भत्तेही लागू होतील.
Q10. या पदाचे सामान्य कॅडरमध्ये रूपांतर होईल का?
👉नाही. हे पद कायमस्वरूपी Specialist Cadre मध्येच राहील, General Cadre मध्ये रूपांतरणाची तरतूद नाही.





