Skip to main content

Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी

IOCL Recruitment 2026 : 470 Executive पदांसाठी भरती | Apply Online

  • August 15, 2026
IOCL Recruitment 2026 : 470 Executive पदांसाठी भरती | Apply Online

IOCL Bharti 2026 :

Indian Oil Corporation Limited (IOCL) ने Executive पदांच्या भरतीसाठी IOCL Recruitment 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीअंतर्गत 470 पदे भरण्यात येणार असून Graduate Engineer, Officer (Marketing), Law Officer, Assistant Quality Control Officer आणि Diploma Engineer या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 14 ऑगस्ट 2026 पासून 03 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी IOCL च्या अधिकृत वेबसाईट www.iocl.com वर जाऊन अर्ज करायचा आहे.

IOCL ही भारतातील प्रमुख Maharatna Central Public Sector Enterprise असून या भरतीमध्ये Engineering, Marketing, Law, Chemistry आणि Diploma Engineering पात्रता असलेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे. उमेदवारांची निवड Computer Based Test (CBT), Group Discussion (GD), Group Task (GT) आणि Personal Interview (PI) या टप्प्यांद्वारे करण्यात येणार आहे.

या पोस्टमध्ये तुम्हाला IOCLभरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

📍 महाराष्ट्रातील प्रमुख परीक्षा केंद्रे – Chhatrapati Sambhaji Nagar, Mumbai, Nagpur, Nashik आणि Pune.

IOCL Recruitment 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी Sangli DCC Bank Recruitment 2026 तसेच SBI Clerk Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
Graduate Engineer (Grade A) – (Chemical, Civil, Computer Science & IT, Electrical, Electronics & Communication, Instrumentation, Mechanical) – 360 Post
✔ Officer (Marketing) – Grade A – 41 Post
✔ Officer (Law) – Grade A – 10 Post
✔ Assistant Quality Control Officer – Grade A0 – 9 Post
✔ Diploma Engineer – Grade E0 (Electrical, Mechanical, Safety) – 50 Post


Total – 470 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
14 ऑगस्ट 2026 ते 03 सप्टेंबर 2026

Admit Card – 15 सप्टेंबर 2026
CBT परीक्षा
24 सप्टेंबर 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
General / OBC(NCL) / EWS : Rs.1000/- + GST
✔ SC / ST / PwBD : NIL
वयोमर्यादा (Age Limit):
दि. 01 जुलै 2026 रोजी
Graduate Engineer (Grade A) – 26 वर्षे
Diploma Engineer (Grade E0) – 26 वर्षे
Officer (Marketing) (Grade A)
– 28 वर्षे
Law Officer (Grade A) – 30 वर्षे
Assistant Quality Control Officer (Grade A0)
– 30 वर्षे
SC/ST/OBC/PwBD/ESM उमेदवारांना शासन नियमानुसार सूट
👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs.30,000/- ते Rs.1,60,000/- (पदानुसार)
👉यासोबत DA, HRA, Medical, LTC/LFA व इतर भत्ते/सुविधा लागू
.
नोकरी ठिकाण (Job Location):
All India
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ Computer Based Test
✔ Group Discussion (GD)
✔ Group Task (GT)
✔ Personal Interview (PI)

✔ आवश्यक Physical Fitness / Medical Examination
शैक्षणिक पात्रता (Qualification):
Graduate Engineer (Grade A): संबंधित Engineering discipline मध्ये Full-Time Regular B.E./B.Tech./Equivalent Degree आवश्यक. General/EWS/OBC(NCL) – 65%, SC/ST/PwBD – 55% गुण आवश्यक.

Officer (Marketing) (Grade A): 2 वर्षांचा Full-Time Regular MBA/PGDBA, Marketing Management specialization सह. General/EWS/OBC(NCL) – 60%, SC/ST/PwBD – 55% गुण आवश्यक.

Law Officer (Grade A): कोणत्याही शाखेतील Graduation + LLB किंवा 5 वर्षांचा Integrated LLB. General/EWS/OBC(NCL) – 60%, SC/ST/PwBD – 55% गुण आवश्यक. LLB ही Bar Council of India मान्यताप्राप्त असावी.

Assistant Quality Control Officer (Grade A0): Chemistry/ Inorganic Chemistry/ Organic Chemistry/ Analytical Chemistry/ Physical Chemistry/ Applied Chemistry/ Industrial Chemistry यापैकी संबंधित विषयातील Master’s Degree. General/EWS/OBC(NCL) – 60%, SC/ST/PwBD – 55% गुण आवश्यक.

Diploma Engineer (Grade E0): संबंधित discipline मध्ये 3 वर्षांचा Engineering Diploma आवश्यक. General/EWS/OBC(NCL) – 65%, SC/ST – 55% गुण आवश्यक. Safety पदासाठी PwBD उमेदवार पात्र नाहीत.

Note : संबंधित qualification Full-Time Regular असणे आवश्यक असून Part-Time, Correspondence, Distance किंवा Online mode मधून मिळवलेली qualification पात्र ठरणार नाही. तसेच अंतिम degree/marksheet 30 सप्टेंबर 2026 पर्यंत उपलब्ध असणे आवश्यक आहे.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)
Vacancy Details
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट www.iocl.com वर जा.
  • ‘Latest Job Opening’ अंतर्गत ‘Apply Online’ या लिंकवर क्लिक करा.
  • ‘Click here for New Registration’ निवडून नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी भरून नोंदणी करा.
  • मिळालेल्या Registration Number व Password ने लॉगिन करा.
  • फोटो (एप्रिल 2026 नंतरचा), स्वाक्षरी आणि डाव्या अंगठ्याचा ठसा विहित आकारात अपलोड करा.
  • शैक्षणिक पात्रता, वैयक्तिक माहिती व इतर तपशील भरा. Preview करून सर्व माहिती व्यवस्थित तपासा.
  • लागू असल्यास ऑनलाईन अर्ज शुल्क भरा.
  • अर्ज Submit करून त्याची प्रिंटआउट/PDF आपल्याकडे जपून ठेवा.

📌 आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र/गुणपत्रिका
  • जन्मतारखेचा दाखला
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास – SC/ST/OBC(NCL)/EWS)
  • PwBD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • फोटो, स्वाक्षरी व डाव्या अंगठ्याचा ठसा (स्कॅन केलेला)
  • अनुभवाचा दाखला (Law Officer व QC Officer पदासाठी आवश्यक)
  • ओळखपत्र (PAN/Aadhar/Passport इत्यादी)

📌 परीक्षा पद्धती

IOCL Recruitment 2026 मध्ये उमेदवारांची निवड Computer Based Test (CBT), Group Discussion (GD), Group Task (GT) आणि Personal Interview (PI) या टप्प्यांद्वारे करण्यात येणार आहे.

निवड प्रक्रिया

क्रमांकनिवड टप्पाWeightage
1Computer Based Test (CBT)85%
2Group Discussion (GD) + Group Task (GT)5%
3Personal Interview (PI)10%

CBT Exam Pattern

Computer Based Test (CBT) मध्ये एकूण 100 Objective Multiple Choice Questions असतील.

Sectionविषयप्रश्नसंख्यावेळ
Section AQuantitative Aptitude2060 मिनिटे
Logical Reasoning15
Verbal Ability of English Language15
Section BDomain Knowledge5090 मिनिटे
एकूण100150 मिनिटे

Negative Marking

CBT मधील प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील.

CBT Qualifying Marks

CategorySection A मध्ये किमानSection B मध्ये किमानएकूण किमान
General / EWS / OBC(NCL)40%40%45%
SC / ST35%35%40%
PwBD25%25%30%

Note : CBT मध्ये पात्र ठरणे म्हणजे GD, GT आणि PI साठी shortlisting निश्चित होणे नाही. पात्र उमेदवारांचे CBT गुण संबंधित domain नुसार descending order मध्ये लावून shortlisting केली जाईल.

Final Merit List Weightage

निवड प्रक्रियाWeightageMinimum Pass Marks
Computer Based Test (CBT)85%Category-wise CBT qualifying criteria लागू
Group Discussion (GD) + Group Task (GT)5%40%
Personal Interview (PI)10%40%

CBT मधील महत्त्वाच्या सूचना

  • प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा आहे.
  • चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुणांची negative marking आहे.
  • Section A नंतर Section B असे निश्चित क्रमाने परीक्षा घेतली जाईल.
  • परीक्षा एकापेक्षा जास्त sessions मध्ये झाल्यास scores normalize/equate केले जाऊ शकतात.
  • पात्र PwBD उमेदवारांना Government guidelines नुसार compensatory time लागू होऊ शकतो.

Section A मध्ये Quantitative Aptitude, Logical Reasoning आणि Verbal Ability of English Language यांचा समावेश असून Section B मध्ये Domain Knowledge असते.

Compensatory Time for Eligible PwBD Candidates

ज्या पात्र PwBD उमेदवारांना Government guidelines नुसार scribe ची सुविधा मिळते, त्यांना compensatory time लागू होऊ शकतो. जाहिरातीनुसार Section A साठी वेळ 80 मिनिटांपर्यंत आणि Section B साठी 120 मिनिटांपर्यंत असू शकतो.

Note

CBT मध्ये पात्र झाल्यानंतर उमेदवारांची GD, GT आणि PI साठी shortlisting CBT marks च्या आधारावर केली जाईल. त्यामुळे केवळ minimum qualifying marks मिळवणे पुरेसे नाही.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. IOCL भरती 2026 साठी ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू आहे?

👉 IOCL भरती 2026 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 14 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली असून 3 सप्टेंबर 2026 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अर्ज करता येईल..

Q2. IOCL भरती 2026 अंतर्गत कोणकोणती पदे भरली जाणार आहेत?

👉 Graduate Engineer, Officer (Marketing), Law Officer, Assistant Quality Control Officer आणि Diploma Engineer या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Q3. IOCL भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?

👉 General/EWS/OBC(NCL) उमेदवारांसाठी ₹1000/- + GST शुल्क आहे, तर SC/ST/PwBD उमेदवारांना शुल्क माफ आहे.

Q4. IOCL मध्ये निवड झाल्यास किती पगार मिळतो?

👉 ग्रेडनुसार अंदाजे वार्षिक ₹11.1 लाख ते ₹18.4 लाख इतका CTC (Cost to Company) मिळतो.

Q5. IOCL भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?

👉 Computer Based Test (CBT), त्यानंतर Group Discussion (GD) व Group Task (GT), आणि शेवटी Personal Interview (PI) या तीन टप्प्यांतून निवड प्रक्रिया पार पडते.

Q6. CBT परीक्षा कधी होणार आहे?

👉 CBT परीक्षा 24 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे (तात्पुरती तारीख, बदल होऊ शकतो).

Q7. IOCL भरतीसाठी अर्ज कुठे करावा?

👉 उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट www.iocl.com वरूनच ऑनलाईन अर्ज करावा. कोणत्याही हार्डकॉपी किंवा मॅन्युअल अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही.

    Share this job