Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी

UPSC Recruitment 2026 : केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये भरती; 500+ पदांसाठी अर्ज सुरू | पगार ₹44,900 ते ₹2,18,200

  • June 15, 2026
UPSC Recruitment 2026 : केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये भरती; 500+ पदांसाठी अर्ज सुरू | पगार ₹44,900 ते ₹2,18,200

UPSC Recruitment 2026 :

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC Recruitment 2026) मार्फत जाहिरात क्रमांक 06/2026 अंतर्गत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये व विभागांमध्ये गट ‘A’ व गट ‘B’ राजपत्रित पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे वैज्ञानिक, अभियांत्रिकी, प्राध्यापक, एअर सेफ्टी, ऑपरेशन्स, सहाय्यक अभियंता अशा विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीमध्ये कायमस्वरूपी (Permanent) सरकारी नोकरीची संधी उपलब्ध असून 7th CPC नुसार आकर्षक वेतन दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून दिनांक 13 जून 2026 ते 03 जुलै 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाइट https://upsconline.nic.in/ora/ वर ऑनलाइन अर्ज करावा.

या पोस्टमध्ये तुम्हाला UPSC Group A/B भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

UPSC Recruitment 2026 Notification व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी AIIMS CRE 5 Recruitment 2026 तसेच MSC Bank Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
या भरतीमध्ये खालील प्रमुख पदांचा समावेश आहे.
Junior Scientific Officer
Regional Director
Operations Officer
Air Safety Officer
Professor (Sugar Engineering)
Assistant Engineer (Civil)
Associate Professor (Civil Engineering)
Assistant Professor (Electrical Engineering)
Assistant Professor (Electronics Engineering)
Assistant Professor (Computer Engineering)
Assistant Professor (Civil Engineering)
Associate Professor (Physics)
Associate Professor (Mathematics)
Associate Professor (Chemistry)
Associate Professor (Architecture)
Associate Professor (Mechanical Engineering)
Associate Professor (Electrical Engineering)
Assistant Professor (Architecture)
Assistant Professor (Mathematics)
Assistant Professor (Geo Informatics)
तसेच जाहिरातीत नमूद इतर पदे.
Total Post – 538 Post
महत्वाच्या तारखा (Important Dates):
13 जून 2026 ते 03 जुलै 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
✔ General / OBC / EWS : Rs,25/-
SC / ST / PwBD / महिला : शुल्क नाही (Nil).
वयोमर्यादा (Age Limit):
पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे.
✔ किमान : 30 वर्षे
✔ कमाल : 50 वर्षे
आरक्षणानुसार व PwBD उमेदवारांना शासन नियमानुसार वयोमर्यादेत सवलत लागू राहील.

👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs.44,900/- ते Rs.2,18,200/- प्रति महिना (पदानुसार)
👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू.
नोकरी ठिकाण (Job Location):
संपूर्ण भारत
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:
✔ Recruitment Test (पदानुसार)
✔ मुलाखत (Interview)
✔ कागदपत्र पडताळणी (Document Verification)
शैक्षणिक पात्रता (Qualification):
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून खालीलपैकी कोणतीही शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असावी.
✔ M.Sc. (Microbiology / Botany / Agriculture / Physics)
✔ B.Sc. (Physics / Electronics)
✔ B.E. / B.Tech. (Civil / Mechanical / Electrical / Electronics / Computer Science / Information Technology / Aeronautical Engineering)
✔ M.E. / M.Tech. (संबंधित शाखा)
✔ Bachelor of Architecture (B.Arch.)
✔ Master’s Degree (संबंधित विषयात)
✔ Ph.D. (संबंधित विषयात – काही Associate Professor पदांसाठी)
✔ UGC NET / CSIR NET (काही Assistant Professor पदांसाठी आवश्यक)
काही पदांसाठी संबंधित क्षेत्रातील 1 ते 10 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
टीप: प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता व अनुभव वेगवेगळा आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदाची अधिकृत पात्रता तपासावी.
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

1️⃣ सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत ORA (Online Recruitment Application)https://upsconline.nic.in/ora/ पोर्टलला भेट द्या.
2️⃣ नवीन उमेदवार असल्यास Universal Registration (URN) पूर्ण करून लॉगिन करा.
3️⃣ संबंधित पदाची निवड करून ऑनलाइन अर्जामध्ये आवश्यक माहिती भरा.
4️⃣ आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी निर्धारित स्वरूपात अपलोड करा.
5️⃣ लागू असल्यास ऑनलाइन अर्ज शुल्क भरून अर्ज अंतिम (Submit) करा.
6️⃣ भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट किंवा PDF प्रत जतन करून ठेवा

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • फोटो
  • स्वाक्षरी
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • जात प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • PwBD प्रमाणपत्र

कोणत्या मंत्रालयांमध्ये भरती आहे?

Ministry of Defence

Ministry of Civil Aviation

Ministry of Agriculture & Farmers

Welfare Ministry of Consumer Affairs

Ministry of Development of North Eastern Region

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. एकाच उमेदवाराला एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करता येतो का?

👉होय. संबंधित पदाची पात्रता पूर्ण होत असल्यास उमेदवार स्वतंत्रपणे एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू शकतो. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आवश्यक असेल.

Q2. या भरतीमध्ये नोकरीचे ठिकाण कुठे असेल?

👉 संबंधित विभागाच्या मुख्यालय किंवा प्रादेशिक कार्यालयांमध्ये नियुक्ती केली जाईल. अनेक पदांसाठी भारतात कुठेही नियुक्ती (All India Service Liability) होऊ शकते.

Q3. ही नोकरी कायमस्वरूपी आहे का?

👉 होय. जाहिरातीतील बहुतांश पदे कायमस्वरूपी (Permanent) असून Group ‘A’ आणि Group ‘B’ Gazetted स्वरूपाची आहेत.

Q4. UPSC Recruitment 2026 साठी फ्रेशर्स अर्ज करू शकतात का?

👉होय, काही पदांसाठी फ्रेशर्स पात्र आहेत. मात्र काही पदांसाठी संबंधित क्षेत्रातील अनुभव अनिवार्य आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदाची पात्रता तपासावी.

Q5. या भरतीमध्ये सर्वात जास्त पगार कोणत्या पदाला मिळणार आहे?

👉Associate Professor आणि Professor पदांसाठी सर्वाधिक वेतन असून ते ₹2.17 लाखांपर्यंत प्रति महिना असू शकते.

Q6. अर्ज करण्यासाठी अनुभव आवश्यक आहे का?

👉सर्व पदांसाठी नाही. काही पदांसाठी अनुभव आवश्यक आहे, तर काही पदांसाठी केवळ शैक्षणिक पात्रता पुरेशी आहे.

Q7. अर्ज भरताना कोणती चूक टाळावी?

👉शैक्षणिक माहिती, अनुभव, फोटो, स्वाक्षरी आणि कागदपत्रे योग्य स्वरूपात अपलोड करावीत. चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.

Q8. UPSC Recruitment 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?

👉पदानुसार कमाल वयोमर्यादा 30 ते 50 वर्षांपर्यंत आहे. आरक्षित प्रवर्गांना केंद्र शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

    Share this job