Maha Job Hub

केंद्र सरकार नोकरी

SSB Constable Bharti 2026 : 827 पदांसाठी भरती | 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी | Apply Online

  • April 22, 2026
  • 2 min read
SSB Constable Bharti 2026 : 827 पदांसाठी भरती | 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी | Apply Online

SSB Constable Bharti 2026 :

SSB Constable Recruitment 2026 : सशस्त्र सीमा बल (SSB), गृह मंत्रालय, भारत सरकार यांनी SSB Constable Bharti 2026 अंतर्गत एकूण 827 जागांसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. या भरतीमध्ये कॉन्स्टेबल (व्हेटरनरी, ड्रायव्हर, माळी, वॉटर कॅरियर, कोब्लर, शिंपी, धोबी, न्हावी, वेटर, सुतार आणि नर्सिंग ऑर्डरली) या पदांचा समावेश आहे. 10वी पास उमेदवारांसाठी ही एक उत्तम सरकारी नोकरीची संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 21 मार्च 2026 ते 4 मे 2026 या कालावधीत अधिकृत वेबसाईट applyssb.com वर ऑनलाइन अर्ज करावा. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

या पोस्टमध्ये तुम्हाला SSB Constable भरती 2026 संदर्भातील पदांचा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. अशाच प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेटसाठी Mahajobhub.in वेबसाईट नियमितपणे भेट द्या.

SSB Constable Bharti 2026 व्यतिरिक्त इतर भरती संदर्भातील जाहिराती पाहण्यासाठी BPCL Recruitment 2026 तसेच RCFL Recruitment 2026 या पोस्टसुद्धा उपयुक्त ठरतील.

पदाचे नाव/पदसंख्या (Post Name/Vacancy):
Constable (Veterinary) – पशुवैद्यकीय – 34 Post
Constable (Driver) – ड्रायव्हर (फक्त पुरुष) – 553 Post
Constable (Gardener) – माळी – 41 Post
Constable (Water Carrier) – वॉटर कॅरियर – 5 Post
Constable (Cobbler) – चांभार – 25 Post
Constable (Tailor) – शिंपी – 41 Post
Constable (Washerman) – धोबी – 74 Post
Constable (Barber) – न्हावी – 43 Post
Constable (Waiter) – वेटर – 3 Post
Constable (Carpenter) – सुतार – 7 Post
Constable (Nursing Orderly) – नर्सिंग ऑर्डरली – 1 Post

Total – 827 Post
Note :
10% जागा माजी सैनिकांसाठी (Ex-Servicemen) राखीव आहेत.
महत्वाच्या तारखा (Important Dates):
21 March 2026 ते 4 May 2026
परीक्षा शुल्क (Application Fee):
General/OBC /EWS: Rs.100/-
SC/ST/ महिला / माजी सैनिक : NIL
वयोमर्यादा (Age Limit):
Constable (Veterinary, Driver, Nursing Orderly) – 18 ते 27 वर्षे
✔ Constable (Gardener, Water Carrier, Cobbler, Tailor, Washerman, Barber, Waiter) – 18 ते 23 वर्षे
✔ Constable (Carpenter) – 18 ते 25 वर्षे

(SC/ST : +5 वर्षे, OBC: +3 वर्षे, माजी सैनिक : नियमानुसार)
👉सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात (Notification PDF) पाहावी.
वेतनश्रेणी (Pay Scale):
Rs.21,700/- ते Rs.69,100/- प्रतिमाह (Pay Matrix Level-3)

👉यासोबत DA, HRA, TA व इतर भत्ते लागू.
नोकरी ठिकाण (Job Location):
संपूर्ण भारत
अर्ज कसा करावा (How to Apply):
ऑनलाइन (Online)
निवड प्रक्रिया (Selection Process):
SB कॉन्स्टेबल भरती 2026 साठी निवड खालील 4 टप्प्यांमध्ये होईल :
टप्पा 1: शारीरिक क्षमता चाचणी (PET) व शारीरिक मापदंड चाचणी (PST) –
पुरुष: 4.8 km धावणे 24 मिनिटांत
महिला: 2.4 km धावणे 18 मिनिटांत
माजी सैनिकांना PET सूट


टप्पा 2: लेखी परीक्षा (CBT – Written Exam) –
100 प्रश्न, 100 गुण, 2 तास
विषय: सामान्य ज्ञान, गणित, तर्कशक्ती, इंग्रजी/हिंदी
उत्तीर्ण गुण: UR/OBC/EWS/ESM = 50%, SC/ST = 45%
अंतिम गुणवत्ता यादी लेखी परीक्षेच्या गुणांवरच तयार केली जाईल


टप्पा 3: कागदपत्र पडताळणी (DV) व कौशल्य चाचणी (Skill Test) –
कौशल्य चाचणी 50 गुणांची, उत्तीर्णासाठी किमान 60%
Skill Test चे गुण अंतिम गुणवत्ता यादीत समाविष्ट नाहीत


टप्पा 4: वैद्यकीय तपासणी (DME & RME) –
तपशीलवार वैद्यकीय तपासणी
अपात्र उमेदवारांना Review Medical Examination चा अधिकार
शैक्षणिक पात्रता (Qualification):
Constable (Veterinary) : 10वी (विज्ञान विषय सहित) उत्तीर्ण + मान्यताप्राप्त पशुवैद्यकीय रुग्णालयात 1 वर्षाचा अनुभव
✔ Constable (Driver) : 10वी उत्तीर्ण + वैध जड वाहन चालवण्याचा परवाना (Heavy Vehicle Driving Licence)
✔ Constable (Gardener, Water Carrier, Cobbler, Tailor, Washerman, Barber, Waiter): 10वी (मॅट्रिक) उत्तीर्ण
+ 2 वर्षे कामाचा अनुभव, किंवा 1 वर्षाचा ITI/औद्योगिक प्रशिक्षण प्रमाणपत्र + 1 वर्ष अनुभव, किंवा 2 वर्षांचा ITI डिप्लोमा
✔ Constable (Carpenter) : 10वी उत्तीर्ण +2 वर्षे कामाचा अनुभव, किंवा 1 वर्षाचा ITI/औद्योगिक प्रशिक्षण प्रमाणपत्र + 1 वर्ष अनुभव, किंवा 2 वर्षांचा ITI डिप्लोमा
✔ Constable (Nursing Orderly) : 10वी उत्तीर्ण + St. John’s Ambulance / Red Cross प्रथमोपचार प्रमाणपत्र + 50 बेडच्या रुग्णालयात 1 वर्षाचा अनुभव
नोकरीचा प्रकार (Job Type):
कायमस्वरूपी
महत्वाच्या लिंक (Important Links):
लिंकक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
Official Website     येथे क्लिक करा
Join WhatsApp Group  येथे क्लिक करा
Join Telegram Channelयेथे क्लिक करा
Join Instagram Page  येथे क्लिक करा
YouTube Channel      येथे क्लिक करा

📌 अर्ज कसा करावा? (How to Apply – Step by Step)

1️⃣ अधिकृत वेबसाईटला भेट द्या – applyssb.com/SSB_CT_25/applicationIndex
2️⃣ नोंदणी करा: नवीन नोंदणी लिंकवर क्लिक करा.
3️⃣ फॉर्म भरा: नाव, जन्मतारीख, पद, श्रेणी व इतर माहिती भरा.
4️⃣ कागदपत्रे अपलोड करा: पासपोर्ट फोटो (JPG, 4-12 KB) आणि स्वाक्षरी अपलोड करा.
5️⃣ शुल्क भरा: लागू असल्यास ₹100 ऑनलाइन भरा. 6️⃣ सबमिट करा आणि प्रिंट घ्या: अर्ज सबमिट करा व नोंदणी क्रमांक लिहून ठेवा.

Note : एक उमेदवार फक्त एकाच पदासाठी अर्ज करू शकतो.

अशाच नवीन सरकारी भरती जाहिराती, आरोग्य विभागातील नोकरी संधी आणि जिल्हानिहाय अपडेटसाठी खालील संबंधित पोस्टसुद्धा अवश्य वाचा:

📌 Frequently Asked Questions (FAQ)

Q1. SSB कॉन्स्टेबल भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

👉 एकूण 827 जागा आहेत.

Q2. अर्जाची शेवटची तारीख कोणती आहे?

👉 20 एप्रिल 2026 (विस्तारित तारीख: 4 मे 2026). अधिकृत वेबसाईट वर नियमित तपासत राहा.

Q3. 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात का?

👉 होय, सर्व पदांसाठी किमान शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण आहे.

Q4. महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?

👉 होय, Driver (फक्त पुरुष) वगळता इतर पदांसाठी महिला अर्ज करू शकतात.

Q5. निवडीचा आधार काय असेल?

👉 अंतिम निवड लेखी परीक्षेच्या (CBT) गुणांच्या आधारे केली जाईल.

Q6. अधिकृत वेबसाईट कोणती आहे?

👉 recruitment.ssb.gov.in किंवा applyssb.com

Q7. एकाच उमेदवाराला एकाधिक पदांसाठी अर्ज करता येईल का?

👉 नाही, एक उमेदवार फक्त एकाच पदासाठी अर्ज करू शकतो.

    Share this job